म्हणून RSS ला Ajit Pawar नको आहेत? I Abhay Kulkarni I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #devendrafadnavis #ajitpawar #bjp #mahayuti 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचाही वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने दोघांच्या कार्यपद्धती काय साम्य आहे? काय फरक आहे? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जोडगोळी प्रशासक म्हणून कशी आहे? हे जाणून घेतलंय ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय कुलकर्णी यांच्याकडून.

Комментарии • 14