Jagtik Adivasi Din Jawhar 9 August 2023 | जागतिक आदिवासी दीन जव्हार ९ ऑगस्ट २०२३ |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 18

  • @mrroto7
    @mrroto7  Год назад +7

    मला माहिती आहे मला मराठी मधून व्हिडिओ काढायला हवा होता पण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझी audiences जास्तीत जास्त हिंदी आहे आणि मला आपली आदिवासी संस्कृती पूर्ण भारत देशामध्ये दाखऊन द्यायची आहे व प्रसिद्ध करायची आहे आणि आपली संस्कृती भारतातल्या प्रत्येक माणसाला कळावी म्हणून मला हा व्हिडिओ हिंदी मधून काढावा लागला, मला त्याबद्दल खेद आहे (माफी असावी) भाऊ.
    असाच तुमचा सपोर्ट रहुद्या, धन्यवाद 🙏

  • @Samadhan630
    @Samadhan630 Год назад +3

    जय आदिवासी 🔥🔥🔥🏹💪🔥🏹🏹🏹

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 3 месяца назад +1

    पारंपरिक नृत्य आणि पारंपरिक पेहराव आमची संस्कृती आमचा बाणा, जय आदिवासी जय बिरसा मुंडा

  • @jadhavprakash9601
    @jadhavprakash9601 Год назад +2

    जय आदिवासी जय जोहार 👑🙏
    Rohit Nice..👍

  • @PavanDhum
    @PavanDhum Год назад +2

    Mast na bhava ❤😍

  • @mukeshjatav6498
    @mukeshjatav6498 Год назад +2

    ❤❤nice Rohit bhai

  • @pritamkumarraut604
    @pritamkumarraut604 Год назад +1

    Very nice video 🔥🔥🔥🔥.... Maza agya dek kr... Keep it up bro... Full support💪

  • @rupeshsalkar1616
    @rupeshsalkar1616 Год назад +1

    Nice bro

  • @mohankhandavi1144
    @mohankhandavi1144 3 месяца назад +1

    🎉🎉

  • @dhirajborse2196
    @dhirajborse2196 Год назад +3

    ❤❤❤❤

  • @SantoshJadhav-lh8jo
    @SantoshJadhav-lh8jo Год назад +3

    ❤😊😊🎉

  • @gamingliferr4115
    @gamingliferr4115 Год назад +2

    Very nice bro ❤️😍🤩🥰😘

  • @DevaDhum-pp4uq
    @DevaDhum-pp4uq Год назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vikasgovari6515
    @vikasgovari6515 Год назад +7

    भाऊ मराठी मध्ये बोलला असता तर बरं वाटलं असत

    • @mrroto7
      @mrroto7  Год назад

      हो भाऊ मला माहिती आहे मला मराठी मधून व्हिडिओ काढायला हवा होता पण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझी audiences जास्तीत जास्त हिंदी आहे म्हणून मला व्हिडिओ हिंदी मधून काढावा लागला, मला त्याबद्दल खेद आहे (माफी असावी) भाऊ.
      असाच तुमचा सपोर्ट रहुद्या, धन्यवाद 🙏

  • @THEGAREL
    @THEGAREL Год назад +2

    महाराष्ट्रात राहताय ना मग मराठीतच बोलायचं 🙏🙏🙏आम्ही मराठी
    जय आदिवासी जय जोहार 🙏

    • @mrroto7
      @mrroto7  Год назад

      हो भाऊ मला माहिती आहे मला मराठी मधून व्हिडिओ काढायला हवा होता पण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझी audiences जास्तीत जास्त हिंदी आहे आणि मला आपली आदिवासी संस्कृती पूर्ण भारत देशामध्ये दाखऊन द्यायची आहे आणि आपली संस्कृती भारतातल्या प्रत्येक माणसाला कळावी म्हणून मला व्हिडिओ हिंदी मधून काढावा लागला, मला त्याबद्दल खेद आहे (माफी असावी) भाऊ.
      असाच तुमचा सपोर्ट रहुद्या, धन्यवाद 🙏

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 3 месяца назад

      ​@@mrroto7ठिक आहे हरकत नाही