Maratha reservation : मराठ्यांचं राजकीय शोषण झालंय! Balasaheb Sarate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #manojjarangepatil #RajThackeray #AjitPawar #bjp #devendrafadnavis
    महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांची घेतलेली मुलाखत!

Комментарии • 155

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Месяц назад +20

    बाळासाहेब सराटे हे खूप मोठ व्यक्तिमत्व आहे आणि ते मराठा समाजाला जागृत करीत आहेत त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तुम्ही असेच मराठा समाजाला मार्गदर्शन करत चला💐💐💐💐🚩🙏

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 Месяц назад +26

    मुलाखत घेणाऱ्या माणसाला जय शिवराय मनायला काय अडचण आहे
    मुद्दाम नाही
    पण गोष्ट छोटी डोंगरएवढी
    ते पण विसरतात पण श्री बाळासाहेब सराटे हे कधीच विसरत नाही

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 Месяц назад +37

    🚩🚩सराटे साहेबाच बोलन एकदम बरोबर मागील काळात आरक्षणाची गरज नवती आता गरज हावी पण देतोय कोण एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

    • @subhashgodse7879
      @subhashgodse7879 Месяц назад

      आमच्या लहानपणी सर्व शेतकरी सकाळी सकाळी सुतार नेटावर बसायचे शेती अवजारांच्या बाबतीत चर्चा करायचे एकत्र चहापाणी घ्यायची घेत होते

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +10

    सराटे सर तुमची इच्छा असो अन्यथा नसो... आमची इच्छा आहे की...तुमच्या सारखी अभ्यासू व्यक्तीने नक्कीच विधिमंडळ असायला पाहिजे... म्हणून जरांगे पाटील यांनी हमखास निवडून येईल अशा ठिकाणी आपल्याला उमेदवार करावे... 🙏🚩🙏

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Месяц назад +16

    एकच नंबर सराटे साहेबांचे अभिनंदन एक मराठा लाख मराठा

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im Месяц назад +11

    आमच्यासाठी साहेब एवढा मोठा माणूस आहे की महाराष्ट्रात सगळ्या राज्यकर्त्या पेक्षा सराटे साहेब अभ्यास व्यक्तिमत्व

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 Месяц назад +4

    सराटे साहेब यांना रामराम, आपले अभ्यासपूर्ण विश्लेषण खूपच सखोल आहे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. मराठा समाज आपला सार्थ अभिमान आहे.

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 Месяц назад +11

    फार छान सराटे सर.
    मूलभूत बाबींचे विश्लेषण व मराठा समाजाला आरक्षण ची गरज तसेच खोटे नेरेटिव चे फायदे घेणे व मराठा समाजाला न्याय न देता अधारात ठेवणे हे राजकीय पक्ष व नेते करीत आले आहेत.

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 Месяц назад +8

    खरच आहे सर आम्हाला तर शेती नाही घर नाही कुठे जमीन नाही साध गॉरेज आहे पुण्यात ते पण भाड देऊन पोटापुरती ऊरल तेवढेच त्यात पण सतत अतीक्रमण होउन गॉरेज तोडून टाकतात. फार मोठा संघर्ष आहे.

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 Месяц назад +7

    सराटे साहेब ! आपण या वेळी जरांगे साहेब यांच्या सोबत मराठा आरक्षणावर व राजकीय भुमिका घेतली पाहीजे त्यासाठी 100% मराठा आपल्या सोबत आहे !

  • @nivruttimahale5564
    @nivruttimahale5564 Месяц назад +12

    श्रीमान सराटे साहेब आपण अगदी सत्य ‌माहिती सादरीकरण केले आहे..! 👌👍🎉🙏

  • @ashokmane1645
    @ashokmane1645 Месяц назад +11

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Месяц назад +6

    सराटे साहेब तुमचं ज्ञान खूप मोठं आहे तुमचं ज्ञान वेळोवेळी मुलाखतीच्या माध्यमातून मराठा समाजाला असेच मिळो हेच तुम्हाला विनंती आहे 🚩🙏.

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im Месяц назад +8

    सराटे साहेब एक अभ्यास व्यक्तिमत्व

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 Месяц назад +8

    सारं खोटं कुठल्याही ऑफिस मध्ये जा सारे मराठेच दिसतात

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 Месяц назад +4

    जारांगे पेक्षा सरटे सर खरंच बुध्दीमान आहेत सरांची बोलण्याची पध्दत किती चांगली आहे

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Месяц назад +6

    मराठा समाज हा पुढारी समाज आहे,
    आता पर्यन्त सर्वाधिक मुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री, हे मराठा समाजाचे,
    स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे जर आरक्षण दिले नसते तर 98% ही सत्ता मराठा समाजाचे ताब्यात असती,
    आजही जर सरपंच हा आरक्षण मुळे मराठा नसेल तर उपसरपंच हा हमखास मराठा असतो, अणि आजही गावातील राजकारण च्या चाव्या मराठा समाजा कडेच आहे,
    साखर कारखानदार, सूत गिरणी, शिक्षण सम्राट हे मराठा,
    मुख्य म्हणजे आरक्षण हे गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही.
    आरक्षण चे मुद्दे
    सामाजीक दर्जा. = मराठा नंबर:1
    उचित प्रतिनिधित्व = मराठा नंबर 1
    अश्या परिस्थितीत आरक्षण कोर्टात कसे काय टिकेल.
    हे महाशय हाच मुद्दा सुप्रीम कोर्टात मांडत नाही,
    शरद पवार हे सत्तेवर नसतानाच कशी काय अशी आंदोलन केली जातात,
    त्यामुळे अशा प्रकारे आंदोलन वर शंका वाटा यला जागा आहे,
    BJP विरुद्ध रान उठवणे करिता हे सर्व आहे का....
    जर आगामी विधानसभा निवडणुकीत BJP पराभूत झाली तर आंदोलन नक्कीच बंद होतील....

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 Месяц назад +11

    मराठा मुख्यमंत्री असताना त्यानी मराठा समाजाची प्रगती का?केले नाही.याला मराठा नेते जबाबदार आहेत.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +1

      Aamhi nahi mhatle ka? He proof aahe ki te tumchyasarkhe jatiywadi navhte

  • @pundlikraut5024
    @pundlikraut5024 Месяц назад +5

    कराटे सरांनी अभ्यास पुणौ माहिती दिली. धन्यवाद

  • @DesiGamerz-g6s
    @DesiGamerz-g6s Месяц назад +2

    85% शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या आहेत .😮

  • @awakenworld4851
    @awakenworld4851 Месяц назад +6

    कृपया आपणास विनंती आहे की, #श्री_जरांगे_पाटील यांचे वाढदिवशी झालेत्या #रकतदान करणाऱ्या रकतदात्यांची मुलाखती घेऊन श्रृंखला बनवा ;भावना, कर्तव्य, गरज #मराठाऐकता दिसून ऐईल. #51Lakh_blood_donor #jarange_birthday

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n Месяц назад +3

    OK too right🎉🎉🎉Saheb🎉

  • @DnyanobaWagh-j2m
    @DnyanobaWagh-j2m Месяц назад +7

    हा कार्यक्रम हक्के सरांना जरूर दाखवा

    • @abhijeetnaikwade5944
      @abhijeetnaikwade5944 Месяц назад +5

      हाके सरांच चॅलेंज स्वीकारा मग 😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +1

      4 veles hake lla hagya mar dilay sarate sirani

    • @ganeshbhosle7812
      @ganeshbhosle7812 Месяц назад

      वडापाव खायचं का 😅​@@abhijeetnaikwade5944

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Месяц назад

      ​@@kushaq1173bobadya gapp bas.. saratyala लोकसंख्या आकडेवारी कोठून आणली विचार..

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Месяц назад +1

    राज्यकर्ते मागास कसे असु शकतात सराटे साहेब

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад +2

    सगळ ठीक आहे पण ग्रामीण भागात अजूनही उच नीचता मानली जाते त्याच्यासाठी कोण लढणार

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад +2

    मराठ्यांचे राजकीय शोषण केले कोणी. मग जो समाज राजकारणातच नाही आणि सत्तेबाहेर आहे ज्या समाजाची कसलीच प्रगती झाली नाही त्यांचा वाली कोण

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil Месяц назад

    सराटे साहेब आभारी आहे तुमची ही चर्चा सर्व महाराष्ट्रभर फिरू द्या

  • @BhauraoKawarkhe
    @BhauraoKawarkhe Месяц назад +1

    पाटील साहेब खरंच तुझी खरोखरच खूप मराठा समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपल्या विचारांचा प्रभाव खरंच जर मराठे असतील तर ते आपल्या बद्दल विचार करतील

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад +1

    Sarate सर.जय शिवराय. आपले आरक्षण vishi Dyan अणि विचार मराठा समाजासाठी खूप anmol आहेत. सर. कायदेशीर काय करता येईल तेवढे करा. हि विनंती. समाज आपला ऋणी राहील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 Месяц назад +9

    ब्राह्मण वर्ग आरक्षण कुठे मागतोय.तो स्वतःहून प्रगती करतोय तो आरक्षणासाठी रडत नाही.आर्थिक स्थितीवर आरक्षण दिले पाहिजे. आर्थिक मागसलेपण सगळ्या जातीत आहे.नुसते मराठा समाजात नाही.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +1

      Brahman varg jamindar hota. Ja shodh ghe

    • @MCCCreator
      @MCCCreator Месяц назад

      मंदिरात आरक्षण नाही का भाऊ.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Месяц назад +1

      त्यांना म्हणावं बाकी हिंदूंना पण ब्राम्हण विद्या शिकवा म्हणावं

    • @prabhakarchavan799
      @prabhakarchavan799 Месяц назад

      BCCI cricket मध्ये पण आरक्षण देता का?

    • @prabhakarchavan799
      @prabhakarchavan799 Месяц назад

      आर्मी संरक्षण दलात आरक्षण लावा

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 Месяц назад +3

    Mastta Sarate Sir

  • @knivara9122
    @knivara9122 Месяц назад +2

    पंढरपूर तहसिल मधे एक पण मराठा साधा क्लार्क दिसत नाही शेतकरी काही कामानिमित्त गेला तर त्याला मोठ्या प्रमाणात लुटले जाते नेहमी मराठा जातीचे हाल केले जातात

  • @hanumanfalke4732
    @hanumanfalke4732 Месяц назад +3

    एकच नंबर सर सराटे सर

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +2

    आधी पक्ष काने गरजेचं आहे ... म्हणजे पक्षातर्गत बंदी कायदा लागू होईल तसेच सगळ्या उमेदवार यांना समान चिन्ह मिळेल...अन्यथा निवडून आल्यावर अपक्ष उमेदवारावर कोणतेही बंधन नसते की त्याने काय करावे... नंतर सगळे फोडाफोडी राजकारण होईल.. सगळी मेहनत पाण्यात जाईल...

  • @meenakshiparte5348
    @meenakshiparte5348 Месяц назад

    सराटे सारखी माणसे थोडे दिवस जरी विधान मंडळात गेली तर आपल्या राज्यात मराठ्यांचे आरक्षण कन्फर्म, एक मराठा लाख मराठा

  • @vaibhavkalkute5119
    @vaibhavkalkute5119 Месяц назад

    सराटे सर तुमचा मराठा समाजाला सार्थ अभीमान-कौतुक आहे जय शििवराय जय संविधान जय बहुजन समाज जय 18 पगड जाती-जमाती 🚩🇮🇳🙏मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 Месяц назад +1

    मराठा समाजाने ह्या माणसाच्या नादी लागू नये..?

  • @parshuramyadav7079
    @parshuramyadav7079 25 дней назад

    बाळासाहेब सराठे बरोबर आहे कायदे तज्ञ आहेत त्यांची बाजू बळकट आहे
    आम्ही मराठी त्यानी बाजूने आहेत एक मराठा लाख मराठा

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 Месяц назад

    १००% सत्य सराटे सर सांगतात. मराठा समाज अतिशय कठिण परिस्थितीत जगत आहे.

  • @user-nc7pw1jd6q
    @user-nc7pw1jd6q Месяц назад +1

    काय सराटे साहेब बोलायले तुम्ही सगळे आमदार खासदार जिल्हा परिषद मेंबर सरपंच ग्रामपंचायती मराठ्यांच्या ताब्यात आणि तुम्ही म्हणता की मराठ्यांचे राजकीय शोषण झालेलं आहे

  • @satishkhedkar1043
    @satishkhedkar1043 Месяц назад +1

    सराटे साहेब याउपोषणाचया आगोदर पासुन बरेच मराठा समाजातील लोक कुणबीचे दाखले घेऊन फायदे घेतात हेसांगा की

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c Месяц назад

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद सराटे साहेब 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 Месяц назад

    हे प्रत्येक मराठा आणि इतर जातीच्या लोकांनी पण ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे.
    मराठ्यांवर अन्याय झाला हे उघड आहे

  • @vaibhavkalkute5119
    @vaibhavkalkute5119 Месяц назад

    सर मी मराठा, मझा व्यावसाय मराठा-कुनबी-शेती आहे आमच्या शेजारी भिंतीला-भिंत चिटकुन एका बाजुला न्हाव्याचे घर आहे आणी चार ते पाच घरांच अंतर सोडून मातंग समाचं घर आहे आणी फक्त हे दोनंच घरं आहेत आमच्या मराठा समाजाच्या गाव-गाड्यात आम्ही त्यांचा साभांळ करत आलेलो आहोत वर्षा-नं-वर्ष जवळ-जवळ 150 ते 200 वर्ष एक-मेकांच्या सुख-दुख्खात सहभागी होतात आनंदात समाधानी गुन्यां-गोविंदाने राहतांत 🚩🇮🇳🙏

  • @vaibhavkalkute5119
    @vaibhavkalkute5119 Месяц назад

    सराटे साहेबांना धन्यवाद 🚩🇮🇳🙏

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Месяц назад

    अगदी बरोबर सराटे साहेब, हे राजकारणी पण खरं बोलत नाही पर अन्याय कुठपर्यंत सहन करणार समाज

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад

    एकदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी चे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करा आणि मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा

  • @bhargavpatil3808
    @bhargavpatil3808 Месяц назад

    आरक्षणाचा अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणजे सराटे साहेब

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Месяц назад +1

    मराठा समाजाचा आरक्षण ओबीसी मधला शरद पवारांनी काढून घेतला ओबीसीला जास्तीत जास्त आरक्षण दिलं शरद पवारांनी केला

  • @meenakshiparte5348
    @meenakshiparte5348 Месяц назад

    सरांची सगळी मत जर महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली. तर माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्या राज्याकडून मराठ्यांना आरक्षण मिळणे अगदी योग्य व सोपे आहे. त्यासाठी आपल्या नेत्यांनी या सरांच्या व्हिडिओचा चांगला अभ्यास करावा व तशी मत विधानसभेत मांडावीत

  • @mahadevabuj299
    @mahadevabuj299 Месяц назад

    Great work sarate sir

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад

    तुम्ही आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करतांना लोकसभेत गरीब मराठा समाजातील लोकांना निवडून दया

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад +1

    एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करा आणि यासाठी तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून द्या

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x Месяц назад +1

    अहो ३० खासदार,१९० आमदार ..कस काय शोषण झालं आहे.. आतापर्यंत सर्वात जास्त मुख्यमंत्री मराठा...काय लॉजिक आहे या माणसाचं...काही कलत नाही..

    • @obc7523
      @obc7523 Месяц назад

      जसे पजेरो, स्कॉर्पिओ वाले मागासवर्गीय तसेच हे लॉजीक

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Месяц назад +1

    आजही तुम्ही त्यांनां सन्मान द्यायला तयार नाही. लायकि नसलेल्या चया हाताखालि काम करावे लागते. हे वाक्य कोणाचे आहे.

  • @sureshkalepatil
    @sureshkalepatil Месяц назад

    I am proud of you sir..
    Great sir

  • @MarotiChimate
    @MarotiChimate Месяц назад +2

    आता कसं, पाटील म्हणतील तसच.

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Месяц назад +1

    खण खाणीत आवाजात बोलल्यामुळे खोटे खरे होत नाही

  • @sahebraotayade4454
    @sahebraotayade4454 Месяц назад

    मुलाखत घेणारांना जय हिंद सराटे सरांचे अभिनंदन सरांचा नंबर द्या

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 Месяц назад

    एकच नंबर भावा🚩पण ओन्ली जरांगे 🚩

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 Месяц назад +1

    उद्या उठून ब्राह्मण पण म्हणतील आमच शोषण झालं आहे..😅

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g Месяц назад

    Thank you Very Much ❤

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare4180 Месяц назад

    चुकीच्या पद्धतीने आरक्षण राबवल्याने आज बांगलादेश पेटला आहे त्यामुळे ज्यांनीं 1994 साली गैरमार्गाने बेकायदेशीर आरक्षण मिळवले आणि राबवले त्यांनी विचार करावा एक मराठा लाख मराठा ,🙏🚩

  • @deepakbhalerao3946
    @deepakbhalerao3946 Месяц назад

    ओबीसीप्रवर्गात nt व vj प्रमाणे आ.ब.क. ड.आरक्षण दिले तर सर्वसामान्य,गरीब ओबीसींना न्याय मिळेल

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 28 дней назад

    शरद पवार मराठ्याचे नेते फक्त ओबीसी नेत्यांना फक्त म्हणायला झाले पण शरद पवारांनी मराठा समाजाला का आरक्षण दिले नाही ते फक्त मराठा आहेत पण प्रत्येकशात ओबीसी चे काम केले आहे आता पर्यंत ❤ एक मराठा करोडो मराठा ❤

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 15 дней назад

    SC, ST, OBC, EWSopen, SEBC all are treated equally. There should not be any discrimination among them so that nobody demand to include in SC, ST. The basic qualification in job, promotion, age relaxation, must be same. Politics must be free from reservation or reserved as per their population.

  • @maheshfanase8687
    @maheshfanase8687 Месяц назад +1

    मराठी नेते कुणबी सर्टिफिकेट घेऊन निवडून येतात म्हणजे obc तुन

  • @user-eo8uo4vp9u
    @user-eo8uo4vp9u 20 дней назад

    Ek marata lak marata.srate saheb brobar vichar mandle ahet.styawadi

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g Месяц назад

    Thanks

  • @sandipkute109
    @sandipkute109 Месяц назад

    1 नंबर सर

  • @bhargavpatil3808
    @bhargavpatil3808 Месяц назад

    100% करेक्ट सराटे साहेब🎉🎉🎉

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад

    देशात सर्व प्रकारच्या सुविधा सरकारी करा सगळ्यांना न्याय मिळेल समान संधी मिळेल

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Месяц назад +1

    🙏🙏🙏✊✊✊💐

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Месяц назад

    मराठा एकी पाहून राजकारणी घाबरलेत, म्हणून अदोंलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहेत

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 Месяц назад

    प्रचंड अभ्यासू व्यक्ती ..

  • @meenakshiparte5348
    @meenakshiparte5348 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 Месяц назад +2

    Jan ganna kara mag kalel

  • @sanskrutiw9340
    @sanskrutiw9340 Месяц назад

    सराटे कुणबी मराठा आता आठवत आहे लढायची वेळ आली की आम्ही पुढे तुम लढो हम कपडे संभालते

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 28 дней назад

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी..

  • @tsunil5484
    @tsunil5484 Месяц назад

    एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण

  • @manohargarad8473
    @manohargarad8473 24 дня назад

    Nice

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Месяц назад

    आजही गावकुसाबाहेर कोण राहतो

  • @ashoksalunke9050
    @ashoksalunke9050 Месяц назад

    👌👍🙏

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Месяц назад

    जय शिवराया पत्रकाराने घेतला नाही

  • @sanskrutiw9340
    @sanskrutiw9340 Месяц назад

    आपल्याच माणसानी आपल सोषण केल पाटलाच्या संस्थेत कुणबी मराठ्याना घेतात का?

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil Месяц назад

    94 च्या जीआर निघाल्यापासून हे सर्व घडले

  • @RFP1093
    @RFP1093 Месяц назад

    Reservation is for citizens not for voters.

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 Месяц назад +2

    मूर्खा सारं राजकारण तर मराठे करतात आमदार मराठे खासदार मराठे पार सरपंच सुद्धा आणि हा बावळट म्हणतो राजकीय शोषण झालंय
    कुणाला तरी पटलं।का

    • @yogeshlimb
      @yogeshlimb 23 дня назад

      खोटं बोल पण रेटून बोल यातला याचा प्रकार आहे.

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 Месяц назад

    जाति chi जनगणना hone garjeche ahe

  • @kushaq1173
    @kushaq1173 Месяц назад +1

    Ek pan mard nahi jo balasaheb sarate na uttar deil. Purrn maharashtra madhe.

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 Месяц назад

    हा नकीच जारांगे च्या इतका शिकलेला असेल

  • @sanskrutiw9340
    @sanskrutiw9340 Месяц назад

    आता पाटील गरीब झाले की निघाले लढायला

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад

    गेल्या वीस वर्षात दोन कोटी नोकऱ्या कमी ज्या सरकारांनी काम केले त्यांना निवडून का देता

  • @user-ep4od2lk4c
    @user-ep4od2lk4c Месяц назад

    मराठा आरक्षण ओबीसी मधुन च पाहिजे...

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад

    रूढी परंपरा ही कारण हुंडा ही कारण आर्थिक विषमता निर्माण होण्यास मदत होत नाही का

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Месяц назад

    घोडं, गवारि, भीलल यांचा विचार करा

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад

    आपण खाजगीकरणाच्या धोरणासाठी विरोध का करत नाही हे एक कोडेच आहे

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Месяц назад

    सगळी यंत्रणा सरकारी ठेवा मग सर्वांना सोई मिळतील

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j Месяц назад

    ते कोणाच्या दारात बसुन चहा पीले

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 29 дней назад

    Title not accepted. .sarate sir saaf khote bolat aahet kinwa tya kade dole zak karar aahet