Sudhir Mungantiwar यांचा शिष्य Deorao Bhongle यांच्यासमोर कुणाचं आव्हान? | Subhash Dhote
HTML-код
- Опубликовано: 11 дек 2024
- 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#deoraobhongle #sudhirmungantiwar #rajuraassembly #maharashtraassemblyelections2024 #maharashtravidhansabhaelection2024
#MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
राजुरा विधानसभा महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी विजयाचं गणित मांडलं आहे.राजुरा विधानसभेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्हीजन तयार आहे असा दावाही देवराव भोंगळे यांनी केलाय.सेवा केंद्राची स्थापना करून राजुरा विधानसभा येथील जनतेची सेवा केली. आता विकासासाठी मतदारांनी संधी द्यावी असं आवाहनही देवराव भोंगळे यांनी केलंय. देवराव भोंगळेंविरोधात सुभाष धोटे आणि वानराव चटपांचं आव्हान असेल.
#MHT019
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Subhash Dhote saheb ch yenar 💯 takke
दादा विजय तर आपला होणार काही पन होउ जाऊ दे।।
धोटे साहेब १००% येणार 🎉
आजची परिस्थिती अशी वाटते की तुम्हाला घुगुस ला वापस जावच लागेल
येणार तर गोंडवाना.. गजु दादा
only congress❤❤❤
Yuwa Amdar Sachin Bhau Bhoyar 💯💯💯💯
Veri good bangadi ji
या वर्षी मा. चटप साहेब येणार ❤से
Ghugus cha dada rajira cha vada ekach dada devrao dada
Khup chhan 👌👌👌👍
पार्सल हटाव 😂
कोणी पण येऊन काहीच साध्य होणार नाही...चटप आले तर ज्यांची सत्ता येईल तिथं घुसतीलच.... काँग्रेस येऊन पण तेच नेहमीच.... भाजपा येऊन पण kh अर्थ नाही
मा.चटप साहेब येणार
Yuva neta dada❤
He parcl vapas ghugus le patva lgte .....ek matadr rajura
पार्सल
Keya
Congress yenar
Paisa yenar fkt
Vikas purush Ad.waman rao chatap.
Tyala vichara pracharala manse kothun aanle aahet padnar ha
Yachya pracharala sthanik matadar nasun baheril lok jast kase jinkanar yala gawagawat virod aahe padnar 100℅
Dhote v. Chatap yapaiki ek yenar yach diposit japt aahe mi rajura vidhansabha madhil matadar mhanun boltoy
भाऊ मनसे ची काय स्थिती ah rajura mdhe
bjp war shetakari lok naraj ahe