आता बारामती मध्ये ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल आम्हाला भेटलं 🥳 तुम्ही पण ऑर्डर करा लगेच 7840910509

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 46

  • @pandurangwaghmarecomedy01
    @pandurangwaghmarecomedy01 8 часов назад +6

    Address:-Shri Adivasi Savanthi Herbal Hair Oil , Gala no. FF 29, Ganesh market, Indapur Chauk, Baramati-413102

  • @VidyaPalave-xl3tm
    @VidyaPalave-xl3tm 9 часов назад +48

    दादा पूजाला कपडे नाहीत का ओढणी वेगळे टॉप वेगळा सारखे घालते

    • @AshwiniGHADAGE-dr9zc
      @AshwiniGHADAGE-dr9zc 9 часов назад +10

      Kapade astil tai pn tila ks rahaych he kalat nahi tyala dada Kay krtil

    • @KishoriSonawane-lo7bb
      @KishoriSonawane-lo7bb 8 часов назад +1

      अरे कशाला कमेंट करताय ते एवढे छान ब्लॉग्स बनवतात तर ते बघा ना त्याच्यामधून तुम्हाला ते हसवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्याचा त्याचा प्रश्न असतो काय घालावं काय घालू नये ती कुठलीही कपडे घालू पण तिलाच सर्वच कपडे चांगले दिसतात तुम्ही का तिच्या मागे लागलाय पूजाने अशी कपडे घातले पूजा आणि तशी कपडे घातले पूजा अशीच आहे पूजा तशीच आहे पूजाने असं केलं पूजाने तसं केलं सारख्या कमेंट करून त्या पांडू दादाचं डोकं फिरवता तुम्ही आणि त्याच्यामुळे तो पूजा वर वैतागतो जगू द्या ना त्यांना सुखाने त्यांचा संसार आहे ते बघतील त्या पूजाच्या मागं तुम्ही हात धुवून लागलाय

    • @DhanashriDeshpande
      @DhanashriDeshpande 7 часов назад

      बरोबर​@@AshwiniGHADAGE-dr9zc

    • @Usernz9
      @Usernz9 7 часов назад

      Vidya tu de na g gheun

    • @Usernz9
      @Usernz9 7 часов назад +2

      ​@AshwiniGHADAGE-dr9zcAshwini kaku tumhi ghari ja tichya aani tila shikva

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 7 часов назад +7

    Krushna che kapade ani panduche kapade changale astat ani te dogh changle rahtat hi pooja gabali rahati ani pihu tr laich ghaan thevti nusti porgi shembadi

  • @plc100
    @plc100 8 часов назад +15

    त्या बाईची ka केस वाढली नाहीत mg

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 8 часов назад +9

    तेल वापरून कसा आहे ते सांगा मग आम्ही पण मागवू

  • @nayanrupali5342
    @nayanrupali5342 18 минут назад

    Puja adhani black nahi tar goldan colour chi ghe

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 9 часов назад +4

    Dada aadi tumi vapra natar aami vapru nki saga rijet kay aale te OK 👍 dan

  • @user-kk3no4yo8jomk
    @user-kk3no4yo8jomk 8 часов назад

    पांडू भाऊ खर तेंल

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 8 часов назад +1

    ❤❤❤

  • @poojajagtap7545
    @poojajagtap7545 9 часов назад +4

    Durga chi frock ghatli ky pihu la

  • @prabhakarnagare4005
    @prabhakarnagare4005 5 часов назад +2

    किती ला आहे

  • @Vaishnavisarode652
    @Vaishnavisarode652 8 часов назад +1

    Roj kanda kiti vaya jail mg

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t 6 часов назад +2

    किती दिवस झाले दादा पिहु च फ्रॉक गाडी त होता तोच आज घातलाय

  • @PushpaKumbhar-e6j
    @PushpaKumbhar-e6j 5 часов назад

    तेलाचे बॉटल ची किंमत किती आहे

  • @nitinsamindar
    @nitinsamindar 9 часов назад +2

    माझा भाऊ बारामती पोलीस स्टेशन मध्ये आहे ड्युटीला

  • @sanikanaik8155
    @sanikanaik8155 7 часов назад +1

    दादा मी पण कमेंट केली होती ऑइल ब्लॅक कलर च असतं ऑनलाईन मागवलं होत मी कलर पण ब्लॅक च आल होत पण duplicate होत तुमच्यासाखाच माझा पण डोक्यात खाज होत होती आणि दुःख पण झालं होत म्हणून मी फेकून दिलं.आता मी केशकिंग आणलाय मला खूप फरक पडलाय केशकिंग चा वाडतेत पण केस गलायचे कमी पण होतात

  • @manishakakad4701
    @manishakakad4701 2 часа назад

    Ata chanal cha nav badala ka pandurang wagmare comedian hota na ma ata

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 5 часов назад

    दादा पूजा ची केस तुमची केस कशी वाढतात ते बघा नंतर आम्ही घेऊ येतील बारामती मधून

  • @आव्या
    @आव्या 4 часа назад

    पहिला तुम्ही लावा 6 महिन्यात तुमच्यावर कसा फरक पडतो बगतो आम्ही मग आम्ही पण आँर्डर करतो तेल

  • @AashokJawale
    @AashokJawale 9 часов назад +1

    Hi

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 7 часов назад +3

    सोमा दादा प्रियंका पूजा शंभो आई आप्पा तिच्याबरोबर या चैनल साठी कॉमेडी व्हिडिओ बनवत जा भांडणाचे व्हिडिओ टाकून व्ह्यूज जादा येतात पण बदनामी पण होते

  • @MD-mq8ch
    @MD-mq8ch 9 часов назад +4

    ऍड्रेस कुठे आहे

    • @Pandurangwaghmarevlog
      @Pandurangwaghmarevlog  8 часов назад

      Namaskar Sir/Madam ,
      Welcome to ADIVASI SAVANTHI Hair oil
      Branch - Baramati, Pune
      Call on :- 7840910509
      Address:-Shri Adivasi Savanthi Herbal Hair Oil , Gala no. FF 29, Ganesh market, Indapur Chauk, Baramati-413102
      Thank You 🙏🏻
      Location:
      maps.app.goo.gl/gqUPvTSm6pcYEdQh7?g_st=ac
      Instagram id:
      instagram.com/adivasihairoilbaramati?igsh=Z20ycmVqYm5zaXNz

  • @jyotipatkar1122
    @jyotipatkar1122 8 часов назад +9

    अरे पांडू दादा पाहिले त्या दुकान वली बईचे केस लांब करायला लाव ना मग घ्या ते तेल.नाय तर कडीपत्ता असेल तर घरी बनवा तेल रिझल्ट खूप छान येतो मी स्वाता घरी बनवून वापरता केस नक्की वाढतात

    • @ShashikalaGore-h9x
      @ShashikalaGore-h9x 8 часов назад +1

      मी पण घरी बनवते कढीपत्ता मेथी कलौंजी कोरफड आवळा जास्वंदीची फुले आणि कांदा हे सगळं उकळून घ्यायचं स्लो गॅस वर आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरायचे आणि एक दोन महिन्यांनी रिझल्ट सांगा घरचे ते घरच असतं

  • @nikitarane9789
    @nikitarane9789 8 часов назад +1

    Kahi nhi te oil promotion sathi sangta he lok yanna payse bhetat

  • @AnjaliKachare-h5q
    @AnjaliKachare-h5q 7 часов назад +4

    आत्ता बायको बरी झाली घेऊन फिरत बस हिंडवत आई काम करते

  • @Savitasukale1
    @Savitasukale1 4 часа назад

    दादा हे ओरिजनल तेल आहे मी बोलले होते तुम्हाला ओरिजनल तेल काळ कलरचं असतं

  • @suvarnahangeaklujkarvlogpu734
    @suvarnahangeaklujkarvlogpu734 8 часов назад +1

    तेलाची किंमत किती आहे

    • @Pandurangwaghmarevlog
      @Pandurangwaghmarevlog  7 часов назад

      No dila ahe call krun vichara

    • @rajendrashimpi9212
      @rajendrashimpi9212 7 часов назад +1

      ​@@Pandurangwaghmarevlogअरे तू घेतले तर तुला सांगायला काय कमी पणा वाटतो की....का हे पण बोल बच्चन करून फुकट घेतले का 😡👺👎👎👎👎😡👺👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎

  • @MalathiMohanDabade
    @MalathiMohanDabade 7 часов назад

    पांडू एक सांगू का या चॅनलवर डेली ब्लॉग टाकण्यापेक्षा तुझ्या फॅमिली बरोबर चे छोटे-छोटे कॉमेडी व्हिडिओ टाकत जा आणि दुसऱ्या चैनल वर तुझा कॉमेडी चैनल आहे त्याच्यावर तुझ्या टीम बरोबर चे कॉमेडी व्हिडिओ बनवत जा हे भांडणाचे व्हिडिओ नको टाकू इथेपर्यंत येण्यासाठी तू खूप मेहनत घेतली आहे तुम्ही कॉमेडी कलाकार आहेस म्हणून सांगते भांडणाच्या व्हिडिओ मुळे सगळ्यांचीच बदनामी होते