18 October 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 13

  • @nikitarane9789
    @nikitarane9789 7 часов назад +60

    असे वाटते की या आई मुलीच्या पांचट पाणा मुळे दाजी नाराज दिसते

  • @shital.0405
    @shital.0405 6 часов назад +19

    वैशाली ताई तूच दे तिच्या नावचे पेपर तुलाच तिच्या पेपरची लय काळजी आहे वाटतेय स्विटी क्या तोंडातून येत नाही माझे पेपर आहेत म्हणून

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande 6 часов назад +17

    तायशा काय नाव काहिपण

  • @shital.0405
    @shital.0405 6 часов назад +24

    ती आता फक्त सागर कडे आहे तिला बाकी कशाचीच गरज नाही सरळ तीच लग्नच लाऊन द्या तिला आता तिथून जाऊच वाटत नाही नाटके करतेय असच वाटतेय तिला जास्त शेफारून ठेऊ नका बारावीच वर्ष आहे अभ्यासाकडे लक्ष देयला लावा लग्न नवरा संसार तर आयुष्य भर पडलाय त्या सागरला पण जरा मोकळे सोडा शांत ठिकाणी रनिंग अभ्यास करायला तरच पोस्ट निघेल नाहीतर आयुष्यभर कॅमेरा मॅन होऊन फिरावं लागेल

    • @vyogeshharak5561
      @vyogeshharak5561 5 часов назад +5

      बारामतीला आले कि हिचा पाय निघत नाही,, सगळा जीव त्या सागर मध्ये आहे, आता पेपर, कॉलेज सगळे हवात 😅😅😅

    • @namanharichndraduble1039
      @namanharichndraduble1039 3 часа назад +1

      अगदी बरोबर आपल्याला समजते पण याणा कधी कळणार फक्त व्हिडिओ व्हिडिओ बस

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 6 часов назад +16

    तयाशा म्हणजे काय

  • @gaminganibarachkahigbk1557
    @gaminganibarachkahigbk1557 18 минут назад

    आपली मुलगी आहे म्हणून तिला जास्त लाडावून ठेवू नका कारण तिला सासरी जायचे आहे

  • @PratibhaBhosale-s8q
    @PratibhaBhosale-s8q 6 часов назад +1

    ❤❤❤

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks 7 часов назад +1

    Fast camant

  • @anandadandge1860
    @anandadandge1860 6 часов назад

    ❤❤❤❤