प्रवासात अजिबात खराब न होणारे पदार्थ आणि करा अशी लांबच्या प्रवासाची तयारी 👌🏻😍🍱🫕☕️🚕🚗🚌🚐

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 14

  • @ShraddhaDethe-o5h
    @ShraddhaDethe-o5h 5 месяцев назад +2

    Khoop chhan,me hi ashich तयारी करून नेते.

  • @ranjanasupare7910
    @ranjanasupare7910 3 месяца назад +1

    निम्ब्यु भात

  • @TruptiShahane23
    @TruptiShahane23 4 месяца назад +1

    Tupachya panyache paneer❓... Smjle nahi... Plz explain

    • @vaibhavitondilkar
      @vaibhavitondilkar  4 месяца назад

      सांगते आपण तुप करताना थंड पाणी टाकतो ना लोण्याचा गोळा रेडी झाला की उरलेलं पानी असतं ना त्याज पनीर केलंय ताई ☺️

  • @amitasule9995
    @amitasule9995 3 месяца назад +1

    बापरे एवढं सगळं करत बसलात मग प्रवासाची तयारी कधी केलीत? एक बॅग म्हणा किंवा मोठी पिशवी खण्याच्याच सामानाने भरुन जाईल.बाकी पदार्थ छानच आहेत.👌👌👌👌

    • @vaibhavitondilkar
      @vaibhavitondilkar  3 месяца назад

      Thank you so much ❤️ planning केली की होत सगळ . आम्ही खुप वेळा travel करतो आणि आम्हाला खुप खाण्याच्या बाबतीत भयानक अनुभव आले तेव्हा पासुन करते कधी emergency मध्ये काय fruits लागले तर घेतो तस ❤️

  • @ShraddhaDethe-o5h
    @ShraddhaDethe-o5h 5 месяцев назад +2

    फक्त माझी किटली सोबत असते चहा, कॉफी करण्यासाठी.

  • @neelapurohit1631
    @neelapurohit1631 8 месяцев назад +1

    खूप घाईत सांगताय