मोटर मध्ये हेड म्हणजे काय | Submersible pump head calculation | panbudi motor | openwell water pump

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 76

  • @Adhunikshetianiudyog
    @Adhunikshetianiudyog  2 года назад +36

    शेतीविषयक अशाच माहिती साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा..

    • @vacantsabale4931
      @vacantsabale4931 2 года назад +2

      एक HPची किमंत आहे ( पाणा बुडी )

  • @payalgavali3770
    @payalgavali3770 Год назад +3

    खुप धन्यवाद सर एकदाच ऐकलं आणि गणित समजलं. मला हेड काढण्यासाठी एक हजार रूपये लागले होते. आणि तुम्ही सांगितलेलं गणित बरोबर आलं......पुन्हा एकदा धन्यवाद सर

  • @samadhankoli7422
    @samadhankoli7422 2 года назад +2

    Sir mazi 6500 fut 4 inchi line ahe, dyamvarun ani linemadhe kahi chad utar ahe tar hed kase kadhave ,tumhi sangitlya pramane aadvya linela 100 futala 1 hed ase 6500 che 65 zale tar chad-uatarache hed kay

  • @ravindrasurdikar6942
    @ravindrasurdikar6942 2 года назад +9

    11km lambichi 6inching pipeline asun 102 m head asanari konta pump chaya?

  • @shitalsatwan7846
    @shitalsatwan7846 2 года назад +3

    सर माजी विहिर् 25fut खोल आहे.
    240 कlड्या आहे.
    तर कोणत्या हेड चे मोटर आनले पाइजे.?

  • @ananthulawale301
    @ananthulawale301 2 года назад +1

    अतिशय सुरेख. माहिती

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 2 года назад

    Mahiti Dilyabaddal Dhanyawad SAHEB namskar Sir

  • @prakashgangurde949
    @prakashgangurde949 2 года назад +16

    आमची विहीर 50फूट खोल आहे पाईप लाईन्स 3इंच आहे लांबी 800फूट तर.मोटार चा हेड किती पाहिजे सर

  • @सुशिलजाधवनाना
    @सुशिलजाधवनाना 2 года назад +44

    14000 फुट पाईप लाईन आहे किती हेड लगेन

  • @vinodsarap3230
    @vinodsarap3230 Год назад

    Khup Chan sopya pastine bhau🙏👌

  • @bhaskarkachkure3485
    @bhaskarkachkure3485 2 года назад +8

    माझी विहीर 120 फुट खोल आहे व दोन हजार फुट पाईप लाईन आहे तर किती हेड ची मोटर घ्यावी

  • @NamdevGangurde-oo7sr
    @NamdevGangurde-oo7sr 2 месяца назад

    Sir 180 paip line aahe hed chi moter gyavi

  • @rohitshelar1563
    @rohitshelar1563 Год назад

    धन्यवाद सर त तुमि दिलेल्या माहिती बद्दल

  • @dipakkhadse1876
    @dipakkhadse1876 2 года назад +3

    सर 50फुट विहीर 170 पाईप लाईन डिम आहे किति यचपि मोटार लागेल

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 Год назад

    Superb

  • @kumargaikwad9455
    @kumargaikwad9455 2 года назад

    खुप छान माहीती

  • @pankajkshirsagar1084
    @pankajkshirsagar1084 2 года назад +13

    विहीर 60फुट
    पाईप लाईन 3000फुट
    कोणती मोटार घ्यावी
    पाईप लाईन 3ची आहे

  • @mallikarjuntalawar7703
    @mallikarjuntalawar7703 2 года назад

    5hp ka Acha companies motor sigalfes awr 3fes konsalena sir

  • @rajendrarahangdale6876
    @rajendrarahangdale6876 2 года назад +1

    Sir motor copper widing ghyavi ka taba widing

  • @dattatrayjirvankar55
    @dattatrayjirvankar55 2 года назад +1

    Good bhau

  • @hanumantnaikwadi
    @hanumantnaikwadi 2 месяца назад

    पाईपलाईन वर चड उतार असेल तर त्याचे मोजमाप कसे कारायचे

  • @manojdeshmukh7764
    @manojdeshmukh7764 2 года назад +1

    सर मला शेततल्यावर ची मशीन घ्याची आहे तर पाणबुडी घ्यावं की वरची घ्यावं मला माझ्या शेतातून दुसऱ्या शेतात पाणी न्यायचे आहे ते दिड किलोमीटर दूर आहे शेत तर किती मीटर ची मोटर घ्यावी 34 मीटर ची चालेल का व किती नोजल उडतील शेतात

  • @dnyaneshwarthombare4462
    @dnyaneshwarthombare4462 Год назад

    Excellent👍

  • @vishnugate7028
    @vishnugate7028 2 года назад +5

    तळ्यावरुन पाईप लाईन 7000 फुट आहे, अंदाजीत उंची 125 ते 150 फुट आहे कोणती मोटार घ्यावयाची कंपणी आणि किती एच पी घ्यावी लागते ते सांगा सर मला.

  • @nileshmohite5298
    @nileshmohite5298 2 года назад

    Single phase motor sathi sanga
    बोर साठी कृपया

  • @भारतीयकृषी
    @भारतीयकृषी 2 года назад +3

    खोली 40 फुट +400 फुट पाईप किती हेड योग्य राहील जास्त पाणी दिले पाईजे 3 hp कोनती कंपनी ची घ्यावी ?

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 года назад +3

      साधारण तुम्हाला कमीत कमी 14 मिटर हेड असलेली मोटर लागेल तुम्ही थोडी वाढीव हेड ची घ्या.. आणि व्होल्टेज फुल्ल मिळत असेल तर texmo, CRI घ्या... अजुन बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे.

    • @ganesh_lights_official_
      @ganesh_lights_official_ 2 года назад +2

      KSB ब्रँड घ्या....सगळ्यात एक नंबर आहे

  • @kunalgaykwad7515
    @kunalgaykwad7515 2 года назад +6

    Sir बोर 520 फूट आहे तर 400 फूट वर मोटर टाकली आहे 5.10 hp ची पण पाणी खूप कमी ओढते काय करावं 🤔🤔🤔🤔

  • @sirsale0551
    @sirsale0551 2 года назад +1

    THANKS FOR THE VIDEO 🔥🔥🔥🔥🔥

  • @anandasuryawanshi2647
    @anandasuryawanshi2647 2 года назад +3

    बोअर मधील मोटर्स साठी हेड सांगा

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 года назад

      हो दादा.. telegram वर मेसेज करा, नक्की सांगू

  • @anandasuryawanshi2647
    @anandasuryawanshi2647 2 года назад +1

    बोअर 320 फूट खोल आहे पाणी 1.5 इंची आहे मोटर कोणती घ्यावी

  • @marathiyoutuber7892
    @marathiyoutuber7892 2 года назад +1

    बेस्ट👍🙏

  • @shrirangkadam5810
    @shrirangkadam5810 2 года назад +4

    विहीर 60फूट पाईप लाईन2000फूट मोटार konti ग्यावी

  • @anirudhpatilpatil6357
    @anirudhpatilpatil6357 Год назад

    350 फुटव कितीची मोटार लागेल. पाईप 4 इंच आहे

  • @mosinshaikh9584
    @mosinshaikh9584 Год назад

    अहमदाबाद 5 hp ची मोटर आहे पानी कमी मारते 4800 फुट पाईप लाईन आहे 60 फुट विहिर आहे

  • @ratansingrajput3662
    @ratansingrajput3662 2 года назад

    60 फुट विहीर आहे पाईप लाईन 1400 फुट आहे तर हेड किती लागेल

  • @akashgaikwad1660
    @akashgaikwad1660 2 года назад +2

    60 फूट विहीर 70 पाईप लाईन किती मोटर लागेल हेड मीटर लागेल

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 года назад

      पाईप लाईन नक्की किती आहे?

  • @anujadhav4265
    @anujadhav4265 2 года назад +1

    50 fut vihir aahe aani pipe 150 aahe hed sanga sir

  • @rajeshshinde6856
    @rajeshshinde6856 2 года назад

    सर विहीरीची खोली २० फुट आहे पाईप लाइन २००० फुट २/५ इंची आहे दुसय्रा विहीरीत पाणी सोडायच आहे २००० फुटावर आणि पाईप लाइन ला चार ठिकाणी चार बेंड आहेत पाणी यासाठी तर किती हेड ची मोटार घ्यावी

  • @vickypingle5854
    @vickypingle5854 2 года назад

    आमच्या कडे जलपरी म्हणतात पाणबुडी मोटर ला

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 года назад +1

    भाऊ ओपन वेल पंप जादा पाणी फेकतो का मोनो बलाक पंप पैक्षा

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 года назад

      भाऊ मोनोब्लॉक सध्या कुणी वापरत नाही ओपन वेल सर्वच बाबतीत चांगला आहे

    • @Sunil-gd7zx
      @Sunil-gd7zx 2 года назад

      @@Adhunikshetianiudyog आमच्या कडे खाली टाकी आहे तिस-या मजल्यावर पाणी चढवायचे आहे किती एच् पि ची बसवायची

  • @jaiho3406
    @jaiho3406 2 года назад +2

    5 hp moter pani kami martey

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 года назад

      Company कोणती आहे, व्होल्टेज किती मिळत आहे, अगोदरच्या तुलनेत किती कमी मारत आहे?

  • @vinayakkulkarni3508
    @vinayakkulkarni3508 2 года назад

    15 HP मोटार कीमत कीती असलं

  • @Nik72777
    @Nik72777 2 года назад +1

    फ्लॉक्स मोटर मिळेल २ फेस पाच एचपी तीन एचपी

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 2 года назад +3

    या मध्ये विहीरीची उंची एकुण पाईपलाईनची लांबी घेतली
    मग पाईपलाईनला पोटफाटे असतात ते समजा ३ ते ४ असले वेगवेगळ्या ठिकाणी शेती असलेवर ते हेडमध्ये धरायचे काय व कसे
    तसेच पाईपलाईनला काहीवेळा चड असतो उतार असतो तो धरायचे गणीत कसे असते
    बाकी सुंदर प्रयत्न
    धन्यवाद

  • @pavantalokar5448
    @pavantalokar5448 2 года назад +3

    दादा तुमचा नं. द्या

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  2 года назад +1

      काही मदत हवी असेल तर सांगा भाऊ.. किंवा telegram वर आधुनिक शेती आणि उद्योग सर्च करा तिथे संपर्क करा

  • @sirsale0551
    @sirsale0551 2 года назад +1

    Kimet kite 5hp