नमस्कार सर,छान माहिती दिली आहे. माझ्या सोसायटीच्या पाणीपुरवठा करण्यासाठी एक विचारावे वाटत आहे. जमिनीखाली 20 फुट खाली टाकी आहे आणि बिल्डींग वर 50 मिटर उंची वर टाकी आहे पाणी वर जाण्यासाठी किती हेड ची मोटर लागेल.
मोटार कंपनीच्या इंजीनियर चा फोन नंबर आहे का हेड रेंज काढून मोटार बनवून घ्यायची होती सिंगल केबल व स्टार्टर मध्ये पहिली cri 10+6 hp आहे जास्त मेंटेनन्स काढत आहे
आता तुमच्या लांबी आणि उंचीनुसार क्लियर कट हेड तुम्हाला 33 मिटर पाहिजे पण तुम्ही भविष्यात पाइपलाइनची लांबी वाढवली किंवा पाणी खोल गेल्यामुळे उंची वाढवली तर तुम्हाला जास्त हेड चा मोटर लागेल त्यामुळे तुमच्या बजेटनुसार 35 ते 40 मीटर हेड च्या आसपास घ्या
आपण चुकीची माहिती देत आहात. एक हेड 30 फुटापर्यंत पाणी लोटतो. उदाहरणातील विहिरीची खोली ६०फूट म्हणजे २हेड व पाईप लाईन ची लांबी १२०० फूट म्हणजे १२०० भागिले 100 म्हणजे १२विहिरीच्या खोली नुसार 60 भागिले 30 म्हणजे २हेड अधिक पाईपलाईनचे १२हेड अशी एकूण 14 हेडची मोटर घ्यावी लागेल. कृपया शेतकऱ्यांनाचुकिची माहिती देऊ नका. मला रिस्पॉन्स द्या.
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
नमस्कार सर,छान माहिती दिली आहे. माझ्या सोसायटीच्या पाणीपुरवठा करण्यासाठी एक विचारावे वाटत आहे. जमिनीखाली 20 फुट खाली टाकी आहे आणि बिल्डींग वर 50 मिटर उंची वर टाकी आहे पाणी वर जाण्यासाठी किती हेड ची मोटर लागेल.
22 मीटर हेड लागेल
200. खोली1 हजार फूट लांबी बोर किती हेड लागेल सबमर्सिबल
Point vr ya... Kiti footage khatay
Chan sopya padatine mahiti 🙏👌
8o futh kholi ani 40000 fut lamb sathi konti motor ghyavi vihir sathi
1800 feet lambi sathi
Kiti hp motor kiti head pahije
९० मिटर लांब पाणी नेण्यासाठी किती मिटर हेडचा पंप लागेल
Khup chan mahiti
Tech tech sangto mudyavr aena
Super information
2800paipe line motar konayo gyavi
60 fut vihir aahe lambhi 3300 fut aahe kiti
Hed chi motor ghyavi.
Head calculate करताना पाइप लाईन किती इंची असावी,हे कसे मॅटर करते
Kmi velat jast mahiti sangala pahije tumhi tech tech sangun video cha timing vadhvla
सर माहिती चांगली आहे पण कमि आणि शाट कट सांगत जा
Ha Chanel valachya golya samplyat
आमची पाईप लाईन 350 पाईप आहे शेतापर्यंत पुर्ण चढ आहे तर आम्हाला अंदाजे हेड रेंज किती होईल
किती चढ आहे त्यावर
मोटार कंपनीच्या इंजीनियर चा फोन नंबर आहे का हेड रेंज काढून मोटार बनवून घ्यायची होती सिंगल केबल व स्टार्टर मध्ये
पहिली cri 10+6 hp आहे जास्त मेंटेनन्स काढत आहे
आमच हेड बाद व्हायची वेळ आली पण तुमच हेड काढण्याची पद्धत काही कळली नाही . धन्यवाद असे व्हिडीओ परत बनवून टाकू नका . व जनतेला मुर्ख बनवू नका .
काय टाईमपास करतोय 2 ते 3 मि.च्या विडिओसाठी 9 मि. घालवतोय...
R Head आणि H Range मधील फरक काय आहे कृपया रिप्लाय द्या
मुद्द्याला हात कधी घालणार . तुमच ऐकूण ऐकूण आमच हेड काढून बाजूला ठेवायची वेळ आली आहे .
तेच तेच किती वेळा
लगेचच मुद्द्याला हात घालत चला नुसतेच मित्रांनो मित्रांनो करून शेतकऱ्यांचा वेळ घेऊ नका गुगल वरून माहिती गोळा करून कॉपी पेस्ट करून व्हिडिओ नका बनवत जाऊ
Bhai mujhe 8 Malle tak pani chadana hai to mujhe kitne hp ki aur kitane head ki moter Lagani hogi
व्हिडिओ लांबून का दाखवतात
Pipeline Reerance pahije
माहिती कशी सांगायची हे अगोदर शिकून घ्या,
नुसत्या गप्पा हेड काय असते नीट अभ्यास करून सागणे
👍👍👍👍
मुद्द्याचे कमी आणि फाफ्ट पसारा जास्त आहे
Ganit jara jastch lamb milal
तेच तेच !!
भाऊ मुद्द्याला हात घाला
😅
🤣🤣🤣
नमनालाच घडाभर तेल
म्हणतात ते अस.....
😂😂😂😂😂
थोडक्यात सांगा
92 फुट उंची 1600 लांबी
108 फूट हेड
@@kisanhelpline किती मिटर हेड मोटर घ्या वी
आता तुमच्या लांबी आणि उंचीनुसार क्लियर कट हेड तुम्हाला 33 मिटर पाहिजे
पण तुम्ही भविष्यात पाइपलाइनची लांबी वाढवली किंवा पाणी खोल गेल्यामुळे उंची वाढवली तर तुम्हाला जास्त हेड चा मोटर लागेल
त्यामुळे तुमच्या बजेटनुसार 35 ते 40 मीटर हेड च्या आसपास घ्या
Sir tmcha mo. no taka
Sir maz borwell 500 fut ahe ani mala motor 300 futawar sodaychi ahe ani pipe line 900 fut ahe tr mala kiti hp , v kiti hed chi motar ghyavi lagel
साहेब शेतकऱ्यांना उगाच खर्चात टाकू नका
एक हेड 20 फूट सरळ पाणी फेकते .
Itka timepass aikanya pekshya google varti search karun 1 min mdhe mahiti midali asti..nusta timepass
सगळी माहिती सांग ना...
10 fut height 15400 labi
Head kiti yeiel
164
@@kisanhelpline kiti head chi motor gheu mg
@@kisanhelpline please sanga kiti head chi motor gheu
Are bhava mudyavar bol ki patkan
आपण चुकीची माहिती देत आहात. एक हेड 30 फुटापर्यंत पाणी लोटतो. उदाहरणातील विहिरीची खोली ६०फूट म्हणजे २हेड व पाईप लाईन ची लांबी १२०० फूट म्हणजे १२०० भागिले 100 म्हणजे १२विहिरीच्या खोली नुसार 60 भागिले 30 म्हणजे २हेड अधिक पाईपलाईनचे १२हेड अशी एकूण 14 हेडची मोटर घ्यावी लागेल. कृपया शेतकऱ्यांनाचुकिची माहिती देऊ नका. मला रिस्पॉन्स द्या.
60 ft vihir ahe 1800 pipeline lambi ahe kiti head kiti hp motor pahije sanga
19 foot ,1688 foot
36 फुट किंवा 11 मीटर
तेच तेच के बोलतो सारख
खुपच लांबवला आहे व्हिडीयो .व्हिडीयो सुटसुटीत पाहिजे.
Fast sangt ja na
कामाच कमी बोलताय सर तुम्ही
युट्युब वर नसते फेक व्हिडिओ टाकतात तुम्ही ज्या गोष्टीचा बोलायचं आहे त्या गोष्टीवर लवकर बोलत नाही
थोडक्यात सांगणं भावा, कॅसेट नको घासू,
Dokyache pucchi karu nko
First 5 minutes faltu
उग लांबड लावलं चु
Useless video… for 10 sec useful information, he is making 8 min video.
नुसता बोलूनच टाइम घालवतोय
ॅज
Kiti faltu boltay direct point vr yana
Nista time pass kart yarrr...
Time paas kami kar
फाल्तुच बोलत्तो शेवटपर्यंत एकच वाक्य सतत बोलतो नका बगु विडीओ
Rubbish talking is more information starts from 6.20
Time waste kela rao
नुसती बोंबाबोंब
काय बोर करतोय . हा
More un necessary talking. Waste of time.
15।एचपी।किमत।कीमती।सांगा।
चुकिच आहे
बकवास करतोय एकच बात गोलमोल बोलतोय खुद वेडा लोकाना काय वेडा समजतोय
किती वेळ फालतू बडबड
बकवास विडिओ
पाइपलाइन डोंगरावर गेली असेल तर ?