प्रिया ही बनावटी करून घरात घुसली आहे हे सत्य पूर्णा आजीला प्रतिमाने सांगितले प्रियाचे थोबाड फोडले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 4

  • @ChayaMarathe-e6p
    @ChayaMarathe-e6p 2 месяца назад +1

    सायली खरी तन्वी आहे हे कधी समजणार का मारुतीच्या शेपटी सारख लांबणार कंटाळा यायला लागलाय आता सिरीयल बघायला दोन वकील असुन काय कळत नाही त्यांना नुसत्या थापा जे सांगताय ते दाखवत नाही बास करा आता संपवा मालिका

  • @smitamadhekar8821
    @smitamadhekar8821 2 месяца назад +2

    नक्की दाखवणार का .वाटत नाही रोज नवीन नवीन दाखवतात.आज असं होणार दाखवत काहीच नाही

  • @karunabare2109
    @karunabare2109 2 месяца назад

    Evdha lavkar he kahi dakhavnar nahi madam wrong vatata he sarva😊