पारनेर प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी का? CM Uddhav Thackeray | Parner | Maharashtra News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • पारनेर तालुक्यात शिवसेनेला धक्का. शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश. नगरसेवक मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने यांनी केला प्रवेश.हे संपूर्ण प्रकरण उद्धव ठाकरे यांच्या चांगलंच जिव्हारी लागलेलं आहे, यातच कशा प्रकारे नगर पंचायतीच्या नगरसेवकांनी हलवले सरकार, जानुन घ्या जेष्ठ पत्रकार सुधीर लंके यांच्या कडून -
    #Shivsena #Parner #CMUddhavThackeray #Parner #Maharashtranews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 6

  • @yuvrajbhosale4384
    @yuvrajbhosale4384 3 года назад

    Only rashtvadi

  • @arunadoiphode9968
    @arunadoiphode9968 4 года назад

    1st view, like & comment

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 4 года назад +1

    ठाकरे साहेब मनावर घेऊ नका आपल्याकडील राष्ट्रवादीचे नेते पण परत स्वगृही पाठवावे लागतील

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 4 года назад

    भुजबळांना परत कधी बोलावतायत?

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 года назад

    Jilhabandi astana he ghadale kase samanya lokan jilhabandi he patat nahi