खुप दिवस झाले तुमची रेसिपी पहायला मिळाली नाही व्हिडिओ पण आले नाही माझे पण पहाने झाले नाही कारण माझे आँपरेशन झाले होते ब्लाकेजचे म्हणून मी पण पाहु शकली नाही तुम्ही दादा कसे आहात तुमच्या कडील वातावरण कसे आहे मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण देउ शकली नाही म्हणून आता शुभेच्छा देते तुमच्या सर्व परिवारास नवीन वर्षाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा, असेच तुमची प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते जय श्रीकृष्ण ❤
दादा वहिनी मी नेहमीच तुमची रेसिपी पहात असते खुपच सुंदर असते तुमची रेसिपी मला खूप आवडते कारण मलाही नवीन नवीन करून बघायला आवडते आणी करतेही मला करून खावू घालायला खुप आवडते मी नेहमीच पहात असते तुम्ही जो मसाला म्हणत आहे तो खरच तुम्ही घरपोच पाठवाल का जर तुमचा मसाला आवडला तर मी सर्वांना सांगेल आणी घेयाला सुद्धा सांगेल तुमची प्रत्येक रेसिपी खुप छान असते मी अकोला जवळ मंगरूळपीर गावाला रहाते मला पण तुमचे गाव खुप आवडते मी तुम्हाला यापहीलेही कमेंट केली होती सबस्क्राईब केले होते दादा वहिनी तुम्ही केव्हा बोलवाल ❤❤
अभिनंदन 💐 प्रश्नाचे बरोबर उत्तर सर्वात आधी कमेंट करून तुम्ही जिंकला आहात गावाकडची टेस्ट मसाला. कमेंट करून सर्वात आधी दिलेल्या बरोबर उत्तराचे स्क्रीनशॉट आम्हाला 7350369001 ह्या व्हाट्सअपवर पाठवा.
"तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा!"
"तुमच्याकडे अजून कोणत्या खास रेसिपी आहेत? कमेंट करा, आम्ही नक्की प्रयत्न करू!"
वाहिनी पिवळ्या साडीमध्ये मस्त दिसाताय हळदी लुक रेसिपी पण मस्त 😊
खूप खूप छान रेसिपी दाखविली🎉🎉❤
Chan.
👍👍👍👌👌👌
खुप छान
मस्त केली आहे मेथी खारी
Ghavacyha pitavar Methichi thaap. Hi mahn ayhe
Chhan 👌👌👌
Khupch sundhr pdarth dakhvla .khup chan.
👌👌
खूप दिवसांनी रेसिपी आली
बाळाचे नाव काय ठेवले 😊
खूप दिवसांनी पुन्हा आपल्या घरात रेसिपी दिसली खूप आनंद झाला बाळा चे नाव काय ठेवायचं ते ठरलं का
खूप छान रेसिपी आहे
धन्यवाद 🙏
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉❤🎉
खूप छान
Meti kari nice👌👍
खूप छान गव्हाच्या पिठाची खारी
गव्हाच्या पिठाचे मेथीची थाप हि म्हण दादा नी सांगितली सरीता भागवत वसमत जिल्हा हिंगोली येथुन
खुप खुप छान ताई.🙏🙏🌹🌹
छान
खुप छान झाली रेसिपी
Chaan
खूप छान रेसिपी , ताई व दादा
One number
धन्यवाद 🙏
वहीनी तुम्हाला मुलगा आहे की मुलगी तुम्ही फोटो पाठवाल का आम्हाला पण बघायचे आहे तुम्हाला मकर संक्रांतीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा,❤
चहा मठरी मस्तच.
वा ताई सुरेख खारी बनवली आता म्हण "गव्हाच्या पीठावर मेथीचा थर
मी ऐकले की तुम्हाला बाळ झाले काय नाव ठेवले बाळाचे सांगाल बाळाला पण खुप खुप आश्रीवाद ❤
Mast methi mathri
तुम्ही खुप छान दिसता कोणत्याही साडीमध्ये तुमचे दादांचे बोलने ही खूप छान असते
खुप खुप धन्यवाद 🙏
गहवाच्या पिठावर मेथीची थाप अशी म्हण आहे दादा ❤
खुप दिवस झाले तुमची रेसिपी पहायला मिळाली नाही व्हिडिओ पण आले नाही माझे पण पहाने झाले नाही कारण माझे आँपरेशन झाले होते ब्लाकेजचे म्हणून मी पण पाहु शकली नाही तुम्ही दादा कसे आहात तुमच्या कडील वातावरण कसे आहे मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण देउ शकली नाही म्हणून आता शुभेच्छा देते तुमच्या सर्व परिवारास नवीन वर्षाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा, असेच तुमची प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते जय श्रीकृष्ण ❤
आम्ही सर्वजण खुप छान आहोत.
लता ताई आपण कसे आहात?
तब्येतीची काळजी घ्या.
वा काय मस्त रेसिपी तोंडाला पाणी सुटले 🎉🎉🎉🎉😋👌😋😋😋😋
Very nice recipe Tai
Thank you! 🙏
Balache nav kay thevale tumachya balala bharbharun aashirvad
Gavachya pitavar methchi thap
दादाने विडीओ च्या सुरवातीला सांगितलेली म्हण अशी आहे.
गव्हाच्या पिठावर मेथीची धार.
रेसीपी खुप छान होती मस्तच.
एक नंबर
👌👌
Ghavachya pithaver Methichi Thhap
Hi Mhan sangitli
बाळाचे नाव काय ठेवले
खूप छान रेसिपी वाहिनी 😊 बाळाचे नाव काय ठेवले तुम्ही?
Sadi chan ahe Vahini chi disthe pan chan
घव्हा chya pitha var methi chi thap
वहिनी खूप कष्ट करतात .. दादा तुम्ही फक्त खाण्याचे काम करता 😂😂😅
😂
Gavakadchi tikhat khari
धन्यवाद 🙏
दादा वहिनी मी नेहमीच तुमची रेसिपी पहात असते खुपच सुंदर असते तुमची रेसिपी मला खूप आवडते कारण मलाही नवीन नवीन करून बघायला आवडते आणी करतेही मला करून खावू घालायला खुप आवडते मी नेहमीच पहात असते तुम्ही जो मसाला म्हणत आहे तो खरच तुम्ही घरपोच पाठवाल का जर तुमचा मसाला आवडला तर मी सर्वांना सांगेल आणी घेयाला सुद्धा सांगेल तुमची प्रत्येक रेसिपी खुप छान असते मी अकोला जवळ मंगरूळपीर गावाला रहाते मला पण तुमचे गाव खुप आवडते मी तुम्हाला यापहीलेही कमेंट केली होती सबस्क्राईब केले होते दादा वहिनी तुम्ही केव्हा बोलवाल ❤❤
लता ताई आमच्याकडे नक्की या.
मसाला घरपोच मिळेल.
खुप खुप धन्यवाद 🙏
ग्गव्हाच्या पीठावर मेथीची थाप
मेथी कच्चेच घालतो आम्ही तेललावून भाजावेत पराठे छान चव लागते.
खूप छान रेसिपी झाली पाहून तोंडाला पाणी सुटलं
धन्यवाद 🙏
मठरी म्हणतात ह्या😊ला
लोक आठवणी इनचव्हाण
रवा भाजून टाकावा कीं असच 😮
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप, पुणे
Gavhachya pithavar methichi thap.
पदार्थ चांगले करता पण दोघेच खात बसतात घरात तुमची आई आहे भाऊ भावजय आहे लहान मुले आहेत त्यांनाही बरोबर घेत जा
हो नक्कीच 👍🙏
😅😮😢
Gvacya pitavr methichi thap
गव्हाच्या पितावर मेथीची थाप
❤😂🎉😢😮😅
गव्हाच्या पिठात मेथीची थाप
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप.
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप
अभिनंदन 💐
प्रश्नाचे बरोबर उत्तर सर्वात आधी कमेंट करून तुम्ही जिंकला आहात गावाकडची टेस्ट मसाला.
कमेंट करून सर्वात आधी दिलेल्या बरोबर उत्तराचे स्क्रीनशॉट आम्हाला 7350369001 ह्या व्हाट्सअपवर पाठवा.
अभिनंदन
Dada adress pan pathavayacha aahe ka and thank you so much dada and Tai
घवाच्या पिठावर मेथी चि थाप
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप.
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप
Khupch Chhan mi shankarpale pn bnvte
हो खूप छान लागते 👍
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप