नितीन भाऊ तुम्ही आजच्या एपिसोड मधे जो संदेश दिला तो सर्व गावाकडच्या महिलांनी आणि पुरुषांनी बघावा असा आजचा एपिसोड झाला आणि वहिनी आणि सासू बाई यांनी तर कमालच केली सुंदर अभिनय खूप छान मी माझा सर्व मित्रांना sesnd केला
खूप खूप खूपच छान एपीसोड होतां तुषार दादा आणि अश्विनी ताई तूम्ही दोघेही खरंच खूप खूप खूपच छान कलाकार आहात लव यू .जय महाराष्ट्र जय शिवराय जय स्वर्गीय कैलास वासी हींदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे.
खूपच छान विडीओ. समाज प्रबोधन होण्या साठी तर फारच महत्त्वाचा महिलांनी आवर्जून पाहण्या सारखा. मुलाच्या मायेने तिला जिव देण्या पासून वाचवल. असे विडीओ महिलांनी याच्या मधून बोध घेण्या सारखे.खूप छान. कलाकारांना तर खूपच धन्यवाद.
व्हिडिओ चांगला आहे अश्विनी ताई ने रागावर नियंत्रण ठेवले मुलगा आई म्हणत म्हणत आला त्यावेळी तमचे डोळ्यात पाणी आले पण विडिओ पाहणारेचे डोळ्यात पण पाणी आले असावेत असा जिवाचं पाणी पाणी करणारा प्रसंग आहे
A true village life! It is a thought provoking episode. Day by day Ashwini's acting is becoming more and more natural and matured. Congratulations Ashwini!
खूप छान एपिसोड आपल्या मुलांनसाठि रस नसलेल आयुष्य सुद्धा रंग भरून जगाव लागते हेच चूकते सासू बाई चे मान्य आहे त्यांनी कष्ट केले पण मुलांचा संसार जरा मुलांना करू दयावा काय नूकसान झाले तरी त्यांचा संसार आहे त्यांना स्वतः ला समजू दयावे आपण फक्त बघायची भूमिका घयावी
कपाच्या दांड्यावरचे भांडण विहिरीच्या काठापर्यंत पोहचले पण शेवट त्या लहान मुलाच्या ""आई"" या दोन शब्दाने टचकन डोळ्यात पाणीच आणले राव !!! हे तुमच्या सेरिजचे यश आहे @शुभेच्छा !आश्विनीचा अभिनय छान वाटला

Ty sir
H
no
Samarth
@@manisha-dz5il thanks
खूप खूप खूपच छान एपीसोड होतां तुषार दादा आणि अश्विनी ताई तूम्ही दोघेही खरंच खूप खूप खूपच छान कलाकार आहात लव यू .जय महाराष्ट्र जय शिवराय जय स्वर्गीय कैलास वासी हींदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे.
नैसर्गिक अभिनय 👌💐💐💐💐
सासुबाईच वागणूक हे योग्य नाही.. 🙏🙏🙏💐💐💐💐
खरच मुलांचा विचार सर्व स्त्रियांनी करायला हवा खुप सुंदर 👌👌
खूप खूप छान भरी आहे घरोघरी मातीच्या चुली..,....
Ha bhag khrch bhari hota👌👌👌
सासू सुन अभिनय एकदम मस्त आहे
खूपच छान विडीओ. समाज प्रबोधन होण्या साठी तर फारच महत्त्वाचा महिलांनी आवर्जून पाहण्या सारखा. मुलाच्या मायेने तिला जिव देण्या पासून वाचवल. असे विडीओ महिलांनी याच्या मधून बोध घेण्या सारखे.खूप छान. कलाकारांना तर खूपच धन्यवाद.
एकदम नॅचरल ,खरंच खूप सुंदर भांडण,बघावसे वाटते,कल्पना सुंदर आहे.
Kada kaka kaku 2😗🤭☺🥲☺😙😗🥰😗🤗😗☺😗😙😗🥰😗🥰😗🥰😗😗🤭🤗😗🤗🤪😐😙😙😝🤗🤪🤗😗😋😗🤭😗😍☺😋😗
खरोखरच भांडण वाटत.
खूपच छान भुमिका केली.
सासूबाई,सूनबाई, मुलगा.
आजपर्यंतचा सर्वात मस्त भाग...... आश्विनी वहिनी आज खरंच डोळ्यात पाणी आलं.... छान संदेश दिला....!!!
Thanks
Chan sandesh dila video chya madhyamatun👌👍
खूप छान व्हिडिओ आहे
छान स्क्रिप्ट आणि सामाजिक संदेश देणारी आहे
काय ऍक्टिग करते अश्विनी व्वा!!! 2 good..
Awesome......lay. Bharerrrrri....no suicide. Please...❤❤❤❤❤
आज तर लयच कडक खरखुर भांडण वाटतंय.🔥🔥🔥🙏
व्हिडिओ चांगला आहे अश्विनी ताई ने रागावर नियंत्रण ठेवले मुलगा आई म्हणत म्हणत आला त्यावेळी तमचे डोळ्यात पाणी आले पण विडिओ पाहणारेचे डोळ्यात पण पाणी आले असावेत असा जिवाचं पाणी पाणी करणारा प्रसंग आहे
Khup chan video hota .....1 no👌🏻☺☺☺
Khup chaan
जनतेला चांगला संदेश मिळाला 💐🙏💐
एकदम मस्त 👌👌
A true village life! It is a thought provoking episode. Day by day Ashwini's acting is becoming more and more natural and matured. Congratulations Ashwini!
Thanks
खुप छान
1 no.👌👌👌👌👌👌
😆😆😆😆😆 amezing 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Ashwini tai kharach khup sunder abhinay karta tumi
अशी हकीगत सर्वत्र चालू असतात खूप छान
खूप छान शेवट व्हिडिओ मस्तच 👍👌🙏
1 no bhag aahe ha mast episode banavata tumhi
Tase bagitle tr.. Suneche KY chukat Nahi.. Nice episode
👌👌👌👌👌🤚👌🏻
Waàaaaaw khupch Sundar acticing keli Ashwin tai mast ekch number 😂😂😂👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खुपच छान व्हिडिओ संदेश देणारा जुने सिनेमा पहाताना बायका समोरच। दृष्श खरं समजुन रडायच्या तसं तुमच मुल तुम्हाला अडवण्यासाठीच आलं आम्हि खरा प्रसंग समजुन रडलो
खुप छान🙏🙏🙏
लहानपणीचा काळ आठवला, असेच छान भाग बनवत जा
खूप छान अभिनय अश्विनी, सासूबाई.
खूप छान एपिसोड आपल्या मुलांनसाठि रस नसलेल आयुष्य सुद्धा रंग भरून जगाव लागते हेच चूकते सासू बाई चे मान्य आहे त्यांनी कष्ट केले पण मुलांचा संसार जरा मुलांना करू दयावा काय नूकसान झाले तरी त्यांचा संसार आहे त्यांना स्वतः ला समजू दयावे आपण फक्त बघायची भूमिका घयावी
Hart teaching video ❤❤❤❤❤❤❤
Kay kalaakar ahet he ..salute salute 👏 🙏 कृपया,, कलाकार मंडळींचे नामोल्लेख करत जावा ...आजीबाईंचं काम अप्रतिम ..आणि सुनबाईंची पण खूप छान अभिनय 👍👌🙏🤝🌹🌹
आज तर खरोखरच खूपच छान भांडण केली तुम्ही
Aaaji kadak lay bhari all video mast zakash 👌 ..aajii awaj Ani sun awaj kadk ahe
M
खूप छान अभिनय👌👍
सासू सुनेची भांडणे ही अशीच होतात 😂
सर्वांच अभिनंदन 💐
Khub sundor
Taiii nice ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान सासु बाई अतिशय सुंदर अभिनय करता
खरंच खूप सुंदर सुपर हिट कडक
Khup chan.!
Ajun Navin Vedio Banva
Khupch bhari🙏🙏👌👌👌👌
Very nice ashvini tai mla fkt tumchech video avadtat so very happy
लय भारी अश्विनी 👌👌👌👌👌
Mastach ashvini kadak sasubai pan chan.....
Far sunder video ahe khup radu ale
एकदम बरोबर आतापर्यंत पाहिलेले सर्व व्हिडीओ खूप खूप आवडले छान
No1 bhau
Tai ajcha bhag apritim hota kharch mala radayla ale nice
हो खरंच खुप छान आहे
संदेश पण छान दिला आणी अ भिनय तर खूपच भारी अप्रतिम सुंदर 👌👌🙏🙏🙏🙏
Ha.vidio.khup.mhthvacha.aahe.
thahide.
👍👍👌👌👌🙏🙏🙏 akdam baro bar
Kupach mast 🙏👍 chan sandesh dila
खूप छान अभिनंदन
उत्कृष्ट अभिनय आणि प्रसंग.
kup sundar acting aahe aagdhi natural best
Very nice ati uttam
Khoop Sundar🌷 👌👌👌👍👍
एकदम मस्त आहे चुलत एकदम बरोबर आहे
जावदय आक्षिनी ताई आत्याबाईच काय मनावर घेईच छान मालिका आहे 👌👌👌
Khup chan hota vlog
Mast👌
छान असेच सामाजिक संदेश देणारे विडिओ बनवत जा मित्रा
Mar mar ajun mar😂😂😂😂😂
लई भारी
🙏🙏👍👍
Tai tumi bhandta khup chan
khup chan shikayla bhetal
Sundhar
असे व्हिडिओ जर दाखवले तर महिलांना प्रेरणा मिळाले छान आहे व्हिडिओ
Zabardast
सुपर👌👍
कपाच्या दांड्यावरचे भांडण विहिरीच्या काठापर्यंत पोहचले पण शेवट त्या लहान मुलाच्या ""आई"" या दोन शब्दाने टचकन डोळ्यात पाणीच आणले राव !!! हे तुमच्या सेरिजचे यश आहे @शुभेच्छा !आश्विनीचा अभिनय छान वाटला
Thanks
Khupach chaan massage ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Kadak ajji
Nhffgiooooiujjhhhh
Chan ahe
Khupach chaan 👍👍👍
खूब छान
आज तर लय भांडण केलं राव भाऊ
अप्रतिम 👌👌👌
लय नाजूक भांडने आहेत बाबोव
खुप छान
खुप छान आहे
1ch number 😂👍🙏
रियल स्टोरी भाऊ गावाकडे असतं मी रोज पाहतो
Hii
Nice
एकदम चांगला संदेश.
सगळे कलाकार खूप छान काम करतात...खंरच सुनेनी या मधे last ला ईमोशनल केले....👪👪👍
Nice acting kharach very nice👌👌👍
Best ati sundar hay
Khup chan sankalpna aahe jan jagrutichi
वा छान विडियो
Very best video
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍
Uej