Sanjay Raut Speech Mumbai : मोदी ब्रँड होता, आता ब्रँडी झाली, राऊतांची फटकेबाजी, ठाकरे खळखळून हसले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #uddhavthackeray #shivsenafoundationday
    मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) 58 ना वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी करत भाजपसह मोदींवर हल्लाबोल केला. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना हे मृगजळ असल्याचे म्हटले. तर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य केलं. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही टीका केली.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co.... #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | Shiv Sena Vardhapan Din | शिवसेना वर्धापन दिन

Комментарии • 844

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 3 месяца назад +219

    एक राऊत शंभर दाऊद,मित्र असावा तर असा संजय राजाराम राऊत जसा, राऊत साहेब आगे बढो जनता तुम्हारे साथ हैं.

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 3 месяца назад +104

    कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला माननीय संजय राऊत सर एकच नंबर भाषण झालं 💯✌️🔥✌️💯

  • @vishalwankhede9396
    @vishalwankhede9396 3 месяца назад +157

    जेल मध्ये गेले पण भाजप मध्ये गेले नाही एकनिष्ठ संजय राऊत साहेब

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 3 месяца назад +3

      जेल मध्ये गेला तो त्याच्या कारनाम्या मुळे गेला,गरीबांचे पैसे खाल्ले म्हणून,मोठा झेंडा फडकवला नाही, निर्दोष सुटला नाही, जामिनावर आहे.

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 3 месяца назад +6

      ​@@hrudayinishinde111आदर्श घोटाळा सिंचन घोटाळा वाले कुठ गेले???

    • @RunjiPatle-kr6ef
      @RunjiPatle-kr6ef 3 месяца назад +1

      No comments

    • @prabhakarshinde6719
      @prabhakarshinde6719 3 месяца назад

      आदर्श घोटाला सिंचन कुटे आहे ​@@hrudayinishinde111

  • @pandurangbhise7024
    @pandurangbhise7024 3 месяца назад +271

    राऊत साहेब थोडं थांबा सरकार तुमचंच येणार आहे

    • @np4472
      @np4472 3 месяца назад +10

      देशाचा गृह मंत्री करा मग बघा,, राऊत साहब काय आहे

    • @mohammedshahed6805
      @mohammedshahed6805 3 месяца назад +6

      Barobar

    • @NasirShaikh-es3mi
      @NasirShaikh-es3mi 3 месяца назад +1

      Inshaallah

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 3 месяца назад +1

    मा.संजय राऊत साहेब ग्रेट...👍👍🙏🙏
    शिवसेनेची मुलुखमैदान तोफ...👍👍🔥🔥🔥🔥🔥
    खरोखरच कसकाय सुचत ह्या माणसाला ...👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijeetthorat5547
    @abhijeetthorat5547 3 месяца назад +18

    खरचं मानले पाहिजे राऊत साहेब ❤

  • @subhashkhajanchi2097
    @subhashkhajanchi2097 3 месяца назад +21

    इस बार महाविकास आघाडी 225 पार और तीनों पार्टियां आपसी सहमति से आपसी विचार विमर्श से इमानदारी से एकजुट होकर चुनाव लढ़े तो 250 + से भी कोई रोक नही सकता!

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 3 месяца назад

      तोंडाचा खेळ आहे 😂

    • @sidharammadgonde7505
      @sidharammadgonde7505 3 месяца назад

      किचडी सरकार बनवून किचडी खात बसणार.. ते गेले दिवस आता पाच वर्ष वाट पहा.. आता विधानसभेची बोला.. काय दिवा लावणार..काय हिरवे झेंडे फडकवणार.

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 3 месяца назад +24

    एक नंबर भाषण.. श्री संजय राऊत हे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत.. तसेच श्री उद्धव ठाकरे साहेब सुद्धा महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेतच पण येत्या काही दिवसांत आपण सर्वांनी जीवाचे रान करून त्यांना सन्मानाने मुख्यमंत्री करावयाचे आहे...जय महाराष्ट्र ❤❤

  • @jagannathraut1349
    @jagannathraut1349 3 месяца назад +29

    तडीपार शहा यांनी शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा केली, त्यावेळी मा.उद्धव साहेब व मा.राऊत साहेब यांनी त्यांना आम्ही तुम्हाला असमान दाखवु असे सांगितले होते.ते खरे करून दाखवले.जय महाराष्ट्र.शिवसेना जिऺदाबाद.

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 3 месяца назад

      काहीच दाखवले नाही, शिव सेनेची दोन शकले केली तरी आणखी काय पाहिजे, पक्ष फोडला चिन्ह गेलं, सात जागा घेतल्या सरकार पाडलं, जेल मध्ये पाठवलं शहाला तुम्ही काय केल.

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 3 месяца назад +1

      ​@@SamadhanMarkande23 warun 9 war aanale Fekoo yeun suddha

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 3 месяца назад +2

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 3 месяца назад +3

    एकदम बरोबर... महाराष्ट्र मधे भाजप ला जनतेने नाकारले आहे.....फक्त 9😂😂

  • @rahullawand8179
    @rahullawand8179 3 месяца назад +17

    Uddhav Saheb is the only Maharashtra Hruday Samrat . Jai Maharashtra

  • @tbzpackets4796
    @tbzpackets4796 3 месяца назад +2

    7:25 Brand to Brandy...😂

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 3 месяца назад

    छत्रपति ने ख-या संत प्रचीती परीक्षे साठी तो नजराना होता ❤🙏

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 3 месяца назад +2

    परत तिसऱ्या दा तुम्हाला नको असलेले मोदी परत सत्ता स्थानी आले...आरे किती स्तुती कराल ?भाटाला सुध्दा लाजवेल आपली वाणी...

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 3 месяца назад

    सच्चा दोस्त.. सच्चा नेता.. एकनिष्ठ..

  • @RamzanKhan-if3mo
    @RamzanKhan-if3mo 3 месяца назад

    Kyu hila dala na .. great shaeb 😂😂😂❤❤

  • @factseven3169
    @factseven3169 3 месяца назад +21

    आणी पुढे भाजपच्या बुडाला खाली मशालीने आग लावली आग

    • @factseven3169
      @factseven3169 3 месяца назад +1

      हातात धनुष्यबाण असतात तर

    • @latakatore9114
      @latakatore9114 3 месяца назад

      बरोबर

  • @roshanbharat8962
    @roshanbharat8962 3 месяца назад +1

    Udhay Thakre zindabad

  • @thehumbleindia
    @thehumbleindia 3 месяца назад +485

    काहीही म्हणा, हा माणूस जेलमध्ये गेला पण BJP पुढे वाकला नाही

  • @sushilpawarphotography3779
    @sushilpawarphotography3779 3 месяца назад +463

    काय माणूस आहे रे हा.ग्रेट राऊत साहेब

    • @NamdevWaghule
      @NamdevWaghule 3 месяца назад +11

      नेताओं को नेताओं के भाषा मध्ये उत्तर दे ने फार जरुरी आहे

    • @akshaychaudhari1567
      @akshaychaudhari1567 3 месяца назад +8

      संजय राउत साहेबअन्ना मानला पाहिजे. कारण दम लगत्ये जेल madhe jaun वापस आले pn लॉयल्टी सोडली नाई. ग्रेट ग्रेट .॰

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 3 месяца назад

      @@akshaychaudhari1567❤dyachi loyalty 😂😂😂Ata Pappu mutra piun Soniachi gulami kartoy bassss😂😂😂kalel lavlarach😂😂

    • @rahulpawar6992
      @rahulpawar6992 3 месяца назад

      बरोबर ​@@akshaychaudhari1567

    • @linadeotale1531
      @linadeotale1531 3 месяца назад +1

      ❤❤​@@NamdevWaghule

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 месяца назад +313

    ऊद्धव ठाकरेमना माणले पाहिजे पक्ष,चिन्ह नसताना ९ खासदार व महाविकास आघाडीचे ३० खासदार एकट्याच्या भाषणावर बिजेपीला शिंगावर घेऊन निवडून आणले 💪💪💪

    • @favdya
      @favdya 3 месяца назад

      Are 18 che 9 zale 2 che 14 zale 4 chr 8 zale ha gharkombada chutya zala ahe😅

    • @Attttattttt
      @Attttattttt 3 месяца назад

      अहमदनगर मधील कोपर्डी मध्ये आमच्या मराठा भगिनी वरती अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली त्याच्या विरोधात
      मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले नाही.
      अशा आदर्श मोर्चाला ज्या कुणाच्या

    • @RathishPrabhu-s1u
      @RathishPrabhu-s1u 3 месяца назад +3

      😂😂

    • @mandardhavale1120
      @mandardhavale1120 3 месяца назад +3

      Ho nkkich koutuk aahe

    • @favdya
      @favdya 3 месяца назад +2

      Shingavar ghyala to kay nandi bail ahe kay😅

  • @sunilghonge5183
    @sunilghonge5183 3 месяца назад +191

    जय महाराष्ट्र संजय राऊत साहेब एकनिष्ठ शिवसैनिक

  • @Praful_Wandhare
    @Praful_Wandhare 3 месяца назад +5

    पहनाऱ्यांही मागील बॅनर पाहा...ही पार्टी नाही तर ठाकरे का धंदा आहे.....आणि राऊत सेल्समन....

  • @jayganesh3976
    @jayganesh3976 3 месяца назад +310

    एकनिष्ठ शिवसैनिकाला सलाम

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 месяца назад +142

    भाषा भारी साहेबांची. कसं सुचतंय तेच मला समजत नाही. लई हुशार, विश्वासू, सच्चा शिवसैनिक.

    • @rajeshkarekar6568
      @rajeshkarekar6568 3 месяца назад +1

      एकमेव प्रामाणिक निश्ठेमुळे एव्हढे हुशार असावेत शिवसेनेचे वाघ श्रीमान संजय राऊत साहेब जिंदाबाद

    • @vijaysawant2572
      @vijaysawant2572 3 месяца назад +1

      खरोखरच कसकाय सुचत ह्या माणसाला...👍👍🚩🚩🚩🚩🚩

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 3 месяца назад

      गर्द पितो तो पत्रा चाळीतील ६६८ कुटुंबा बद्दल बोलायला सुचत नाही का गाढवाला

  • @AjitDalvi-we2yb
    @AjitDalvi-we2yb 3 месяца назад +100

    आम्ही एक निष्ठावान उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे

  • @komalk5884
    @komalk5884 3 месяца назад +4

    बालासाहेब ठाकरे आसते तर पहिले संजय राऊत , आणि उद्धव ठाकरे याना पक्षातुन हकालले असते

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 3 месяца назад +46

    एक राऊत अख्या भाजपला दिवशा तारे दाखविणारे एकमेव नेते

  • @Manoj-i2p4o
    @Manoj-i2p4o 3 месяца назад +117

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 3 месяца назад +99

    काय बोलले राऊत राव खूप धुतले 😂😂😂😂😂

    • @kinb9419
      @kinb9419 3 месяца назад +2

      As dhuvun election jinkta yet nahi ho pan Comedy nights with Kapil show madhe jaga milu shakte 😂

    • @avinashpadawale6173
      @avinashpadawale6173 3 месяца назад

      काँमेडि साठी मोकाट कुत्रे आहेत राऊत तर बुडाला लावणारा वाघ❤

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 3 месяца назад +5

      ​@@kinb9419तुझ्याही बुडाला मशालीने आग लावलेली दिसतेय.
      जास्त जळजळ होत असेल तर टायगर बाम लाव.

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 3 месяца назад +1

      ​@@kinb9419BJP sarakhe washing machine vaparle tar election jinkata yete 😂

    • @sptrader7991
      @sptrader7991 3 месяца назад

      ​@@kinb9419tujha tondat mutu ka😂

  • @Rajmudra33
    @Rajmudra33 3 месяца назад +34

    हा व्यक्ती मला आवडायचा नाही आस वाटयेच काही बोलतो.
    पण एक सच्चा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून सार्थ अभिमान वाटतो

  • @deepakdhawal4958
    @deepakdhawal4958 3 месяца назад +4

    अब मुस्लिम भाईयोंने उद्धव ठाकरे से विधानसभा के लिये सिटों की माँग करनी चाहिए

  • @vinaysadewale7666
    @vinaysadewale7666 3 месяца назад +102

    Sanjay Raut 🚩 🚩 🚩

  • @LahujiDabhade
    @LahujiDabhade 3 месяца назад +98

    श्री संजय राऊत साहेब तुम्हाला जय महाराष्ट् शिव सेना

  • @ShobhaKedare-wl1qm
    @ShobhaKedare-wl1qm 3 месяца назад +55

    कोणी पण मुला साठी करत आहे उध्दव साहेबावर खुप अन्याय झाला आहे त्यांच्या वडिलांनीच त्यांना पक्षाची जबाबदारी दिली होती ना

  • @umeshwavare4285
    @umeshwavare4285 3 месяца назад +150

    राऊत साहेब वाघ आहेत वाघ 👍👍👍👍👍

    • @RathishPrabhu-s1u
      @RathishPrabhu-s1u 3 месяца назад +1

      ,🙉🙉🙉

    • @mohammedshahed6805
      @mohammedshahed6805 3 месяца назад +2

      Barobar Bhau

    • @MintSkill
      @MintSkill 3 месяца назад +1

      ​@@RathishPrabhu-s1u
      महाराषट्रा मध्ये वास्तव्यास असणारे किंवा महाराष्ट्राच्या पावन भूमी मध्ये जन्मास आलेले, सर्व मनुष्य जीव मराठी असतीलच किंवा त्यांना मराठी माती बद्दल आदर असलाच पाहिजे असा नियम कोठे ही नाही...
      "६ जानेवारी १६६४" साली आमचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या मराठी रयतेला उपासमार व दारिद्र्या पासून वाचावण्या करिता मुघल व ब्रिटिशांच्या विरोधात गुजरात येथील सुरत या शहरा वर कूच करुन लढाई केली व तेथील मुघलांची व ब्रिटिशांची संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेवून महाराष्ट्रात आणली, परंतु त्याच काळा मधील एक भारतीय वंशाचा गुजराती, ज्याचे नाव "विरजी व्होरा" हा हिंदू असून देखिल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जावून मुघल व ब्रिटिशांना हात मिळवतो...
      अशीच काही परिस्थिती आज पून्हा महाराष्ट्रा वर आलेली आहे... त्यावेळचा "विरजी व्होरा" आता "नरेंद्र मोदी" च्या रुपात आला आहे, व आज तो महाराष्ट्राचे खाच्चिकरण करीत आहे, महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरात ला घेवून जात आहे व आपण मराठी लोक मोदी सारख्या नराधमाला आपल्या डोक्या वर घेवून नाचत आहोत...
      जागतीक अहवाला नुसार २०१६ ते २०२४ मध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार हा "भारतात" झाला असून, जगातील सर्वात मोठे घोटाळे देखिल "भारतात" झाले आहेत... तरी देखिल आपण BJP सारख्या पक्षाला मतदान करीत आहोत... आपल्या "मराठी बंधू भगिनींना" या गोष्टी बद्दल लाज वाटायला पाहिजे...
      एक गोष्ट विशेष आहे... महाराष्ट्रात राहणारे गुजराती हे खातात महाराष्ट्राचं पण स्वतःचे मत फक्त गुजराती उम्मेदवाराला देतात... ते कधीच मराठी किंवा इतर राज्यातील उम्मेदवाराला मत देत नाहीत... आणि आपला फितूर मराठी माणूस, मराठी उम्मेदवाराला पायदळी तुडवतो... खरंच आपल्याला लाज वाटायला हवी, परंतु "मराठी माणसांनी" बहुतेक "लाज विकली" असावी...
      २०२१ ला आलेल्या सायक्लोन च्या वेळी हजारो मराठी माणसांनी आपला जीव गमावला, शेती बरोबर करोडो रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले, असंख्य परिवार बेघर झाले, त्या वेळी या मोदीने गुजरातला केंद्रातून मदत केली, परंतु महाराष्ट्राला "दमडी" दिली नाही... आज तागायत आपल्या महाराष्ट्राचा "GST" जो आपल्या हक्का चा पैसा आहे, तो ही महाराष्ट्राला परत केला नाही... आणि आपण मोदी मोदी चा नारा लावत आहोत... "थोडी लाज वाटू द्या रे मराठी माणसांनो"... नाहीतर एकदा स्वतःचा DNA तपासून बघा, चुकून तुम्ही गुजरात्याची अवलाद तर नाही ना...
      आणि महत्वाचे म्हणजे, १ मे (महाराष्ट्र दिन) १९६० च्या अगोदर हेच गुजराती मुंबई ताब्यात घेण्या करिता, मराठी आया-बहिणींची अब्रु लुटत होते, लहान लेकरांना जिवंत जाळत होते, तरुणांच्या गळ्यावर तलवारी चालवत होते... अखेर त्या लढ्यात "१३७ मराठी शुर-वीर जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली"... तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली... आणि आज काही "मराठी षंढ" गुजरात्यांच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक होत आहेत... कधी माझा मराठी माणूस मर्द होणार, देवास ठावूक...
      जय महाराष्ट्र...
      🙏🙏🙏🙏🙏

  • @AniketTopaji
    @AniketTopaji 3 месяца назад +65

    फायरब्रिगेड नेते फक्त एकच संजय राऊत साहेब

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 3 месяца назад +54

    श्री कृष्ण, अर्थात ऊध्दव बाळासाहेब ठाकरे, मोदी पेक्षा श्रेष्ठ, मोदीचा माज ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी उतरवलाय महाराष्ट्रात.टं

  • @chinayamotkuri5353
    @chinayamotkuri5353 3 месяца назад +102

    साहेब वन मेन आर मी ओन्ली संजय जी राऊत साहेब ❤

  • @RavindraKatware
    @RavindraKatware 3 месяца назад +66

    साहेब जनता आपल्याबरोबर आहे भाजप विधानसभेत पराभूत होणार

  • @MGJoshi-sp8kr
    @MGJoshi-sp8kr 3 месяца назад +3

    पण मोदीजी च पंतप्रधान झाले हे सत्य नाकारता येणार नाही.तुम्ही फक्त टिका करत राहा बर झालं पुर्ण बहुमत नाही आलं, नाही तर ईव्हीएम मध्ये खेळ केला अस म्हणाला असता पक्क...

  • @atmaramvishwakarma4842
    @atmaramvishwakarma4842 3 месяца назад +72

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳⛳🔥🔥

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 3 месяца назад +39

    2024 महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुळ शिवसेना UBT चा होणार हे निश्चित ✌️🔥✌️

    • @manojohal6398
      @manojohal6398 3 месяца назад +2

      Full name bolat ja sahab aapanc ubt bol lo tar kas???

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 3 месяца назад

      उठ बस्या 😂

  • @kadeerpathan9692
    @kadeerpathan9692 3 месяца назад +63

    महाराष्ट्रात शिवसेना नंबर एकच कारण काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे बरेच खासदार हे शिवसेनेमुळेच आलेले आहेत

    • @kinb9419
      @kinb9419 3 месяца назад

      18 jaga ladhun 9 seats … congress 15 ladhun 13 😂 disat tr nhi aahe 1 number

    • @pritamyesate7438
      @pritamyesate7438 3 месяца назад

      raut ne 18 che 9 kele tyabaddal abhinandan.... 😂😂😂😂😂😂😂

    • @smitamore9887
      @smitamore9887 3 месяца назад

      Khar bolat

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 3 месяца назад +1

      ​@@pritamyesate74385 che 9 jhale bhau 😂

    • @MintSkill
      @MintSkill 3 месяца назад +1

      ​@@pritamyesate7438
      महाराषट्रा मध्ये वास्तव्यास असणारे किंवा महाराष्ट्राच्या पावन भूमी मध्ये जन्मास आलेले, सर्व मनुष्य जीव मराठी असतीलच किंवा त्यांना मराठी माती बद्दल आदर असलाच पाहिजे असा नियम कोठे ही नाही...
      "६ जानेवारी १६६४" साली आमचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या मराठी रयतेला उपासमार व दारिद्र्या पासून वाचावण्या करिता मुघल व ब्रिटिशांच्या विरोधात गुजरात येथील सुरत या शहरा वर कूच करुन लढाई केली व तेथील मुघलांची व ब्रिटिशांची संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेवून महाराष्ट्रात आणली, परंतु त्याच काळा मधील एक भारतीय वंशाचा गुजराती, ज्याचे नाव "विरजी व्होरा" हा हिंदू असून देखिल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जावून मुघल व ब्रिटिशांना हात मिळवतो...
      अशीच काही परिस्थिती आज पून्हा महाराष्ट्रा वर आलेली आहे... त्यावेळचा "विरजी व्होरा" आता "नरेंद्र मोदी" च्या रुपात आला आहे, व आज तो महाराष्ट्राचे खाच्चिकरण करीत आहे, महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरात ला घेवून जात आहे व आपण मराठी लोक मोदी सारख्या नराधमाला आपल्या डोक्या वर घेवून नाचत आहोत...
      जागतीक अहवाला नुसार २०१६ ते २०२४ मध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार हा "भारतात" झाला असून, जगातील सर्वात मोठे घोटाळे देखिल "भारतात" झाले आहेत... तरी देखिल आपण BJP सारख्या पक्षाला मतदान करीत आहोत... आपल्या "मराठी बंधू भगिनींना" या गोष्टी बद्दल लाज वाटायला पाहिजे...
      एक गोष्ट विशेष आहे... महाराष्ट्रात राहणारे गुजराती हे खातात महाराष्ट्राचं पण स्वतःचे मत फक्त गुजराती उम्मेदवाराला देतात... ते कधीच मराठी किंवा इतर राज्यातील उम्मेदवाराला मत देत नाहीत... आणि आपला फितूर मराठी माणूस, मराठी उम्मेदवाराला पायदळी तुडवतो... खरंच आपल्याला लाज वाटायला हवी, परंतु "मराठी माणसांनी" बहुतेक "लाज विकली" असावी...
      २०२१ ला आलेल्या सायक्लोन च्या वेळी हजारो मराठी माणसांनी आपला जीव गमावला, शेती बरोबर करोडो रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले, असंख्य परिवार बेघर झाले, त्या वेळी या मोदीने गुजरातला केंद्रातून मदत केली, परंतु महाराष्ट्राला "दमडी" दिली नाही... आज तागायत आपल्या महाराष्ट्राचा "GST" जो आपल्या हक्का चा पैसा आहे, तो ही महाराष्ट्राला परत केला नाही... आणि आपण मोदी मोदी चा नारा लावत आहोत... "थोडी लाज वाटू द्या रे मराठी माणसांनो"... नाहीतर एकदा स्वतःचा DNA तपासून बघा, चुकून तुम्ही गुजरात्याची अवलाद तर नाही ना...
      आणि महत्वाचे म्हणजे, १ मे (महाराष्ट्र दिन) १९६० च्या अगोदर हेच गुजराती मुंबई ताब्यात घेण्या करिता, मराठी आया-बहिणींची अब्रु लुटत होते, लहान लेकरांना जिवंत जाळत होते, तरुणांच्या गळ्यावर तलवारी चालवत होते... अखेर त्या लढ्यात "१३७ मराठी शुर-वीर जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली"... तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली... आणि आज काही "मराठी षंढ" गुजरात्यांच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक होत आहेत... कधी माझा मराठी माणूस मर्द होणार, देवास ठावूक...
      जय महाराष्ट्र...
      🙏🙏🙏🙏🙏

  • @RAJUYADAV-he4ok
    @RAJUYADAV-he4ok 3 месяца назад +14

    मुलुख मैदानी तोफ.
    राऊत साहेब आपणास शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

  • @jatingaikar_official
    @jatingaikar_official 3 месяца назад +13

    कट्टर शिवसैनिक संजय राऊत जी
    Nice speech👌👌

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 3 месяца назад +43

    अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा
    खरे शिवसैनक हे सगळे

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 3 месяца назад +3

    उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पांचट विनोद करण्यात पटाईत आहेत. ठाकरे तर टोमणे बहाद्दर सुद्धा आहेत.

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 3 месяца назад +11

    खूप अभ्यास युक्त एकदम बरोबर आणि सुरेख भाषण खूप आवडले एकदम छान घेण्यासारखा आहे

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 3 месяца назад +1

    आजही रंगा, बिल्ला, टरबूज आणि मिंध्ये उगाच घाबरत नाहीत राऊत साहेबांना, सेम टू सेम बाळासाहेबांची वाणी, बेधडक, धारदार, शत्रूला घाम फोडणारी आणि नेस्तनाबूत करणारी, मुजरा राऊत साहेब

  • @montysun
    @montysun 3 месяца назад +2

    Hya sanjya chi layaki ahe ka 😂😂😂

  • @marathabalaji
    @marathabalaji 3 месяца назад +2

    तुम्ही तुमचा विजय झाला आहे का.... अरे एक तरी पक्ष दाखवा तुमचा की ज्यांनी 100 चा आकडा पार केला आहे ते भाजपने 250 ते जिंकले आहे

  • @ashpakshaikh5408
    @ashpakshaikh5408 3 месяца назад +4

    😂😂😂😂😂😂 ek no..Brand nahi ab desi Brandi 😂😂😂😂

  • @grandpass.k.sakharkar8213
    @grandpass.k.sakharkar8213 3 месяца назад +11

    जय महाराष्ट्र जय उधब साहेब जय संजय राऊत जी जय राहुल गांधी जी जय शरद पवार इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @DhanrajWankhede-y1p
    @DhanrajWankhede-y1p 3 месяца назад +2

    इंडिया गट बंधन जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद सर ❤

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 месяца назад +26

    सुपारी बाज राज ला पण गुजरात ला पाठवा

  • @samiyalpathre984
    @samiyalpathre984 3 месяца назад +3

    Balasaheb Thakre ji ka saccha Hindu Shiv Sainik Sanjay Raut Saheb❤👍

  • @vijaypatil1562
    @vijaypatil1562 3 месяца назад +38

    शिवसेना जिंदाबाद 🎉🎉.

  • @marathabalaji
    @marathabalaji 3 месяца назад +2

    अरे मोदी दोन हजार रुपये तरी देतोय तुम्ही काय दिलं होतंस शेतकऱ्यांना

  • @BeingHuman9
    @BeingHuman9 3 месяца назад +2

    स्वाभिमानी शिव सैनिक ❤❤

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 3 месяца назад +7

    FKt uddav saheb thakre jay Maharashtra 🔥💯

  • @cooltrack_vlog
    @cooltrack_vlog 3 месяца назад +3

    PM to 3rd term bhi Modi he hogaye na😂

  • @shobhaburande3498
    @shobhaburande3498 3 месяца назад +2

    Sushma Tai kuthe aahet?

  • @dharmeshsaraf8740
    @dharmeshsaraf8740 3 месяца назад +4

    Udhav saheb ha sanjay shakuni ahe hyala baher kada ek shivsainik bolat ahe samja hach to jyane balasaheb an virodhat jail madhe takaila sangitle hote maje daivat samja jara udhav saheb pls 🙏

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 3 месяца назад +2

    Malak khush zale asle tar ya pamerianla ata chapati barobar dudh milnar 😂😂😂😂

  • @पद्माकरमस्केमस्के

    राउत साहेब जींदाबाद

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 3 месяца назад +36

    आदरणीय श्री राऊत साहेब,जय महाराष्ट्र 🎉🎉🎉 साप कात टाकूण तरूण होतो असे ऐकूण होतो,आज आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे महाराष्ट्र असेने पाहात आहे.

    • @favdya
      @favdya 3 месяца назад

      Gharkombada saap ahe ka😅

    • @ankitnimbarte5180
      @ankitnimbarte5180 3 месяца назад +1

      Tuya bap

    • @favdya
      @favdya 3 месяца назад

      @@ankitnimbarte5180 tuzya ichya pucchit saap

    • @favdya
      @favdya 3 месяца назад

      @@ankitnimbarte5180 tuzya I cha gandit maza saap

    • @Attttattttt
      @Attttattttt 3 месяца назад

      अहमदनगर मधील कोपर्डी मध्ये आमच्या मराठा भगिनी वरती अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली त्याच्या विरोधात
      मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले नाही.
      अशा आदर्श मोर्चाला ज्या कुणाच्या

  • @Mahanthapp
    @Mahanthapp 3 месяца назад +1

    Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat pune 👍👍👍🧡💙💚🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🧡💙💚👍👍👍

  • @vinaysadewale7666
    @vinaysadewale7666 3 месяца назад +32

    शिवसेना UBT 🚩🚩🚩🚩🚩

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 3 месяца назад +1

    महाराष्ट्र द्रोह्याना भाजप ला संजय राऊत मस्त ठोकून काढतात राऊत महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे

  • @rupeshrewale4932
    @rupeshrewale4932 3 месяца назад +1

    संजय राऊत हलकट माणूस ..वाट लावली शिवसेनेची...शरद पवांरांची चाकरी करुन

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 3 месяца назад +1

    अहो, श्री. राऊत ह्यांनी भगवान शंकराला ह्या राजकारणात , ह्या मेळाव्यात कशाला आणायचे ?

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 3 месяца назад +1

    ब्रॅन्डी चढली कि काय❓😂 सावध रहा नाही तर गटाराच्या होलमध्ये पडाल! 😂

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode2229 3 месяца назад +1

    दु ख आडवायला हुंबरया सारखा मित्र वनव्यामधे गारव्यासारखा. असे राऊत साहेब आहेत.

  • @Firebrand50
    @Firebrand50 3 месяца назад +1

    ह्या शब्दात टीका करायला येते ह्याचा अर्थ लोकशाही जिवंत आहे. खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल केली.
    दिल्ली समोर झुकणार नाही 😂😂😂
    सोनिया समोर कोण झुकलं 😂😂😂

    • @ShivajiPawar-mo2nk
      @ShivajiPawar-mo2nk 3 месяца назад

      😮😮😮लाचार झुकोजीराव झुकणार नही तर काय लोटांगण घालणार?😮😮😮

  • @dhanajipawar1268
    @dhanajipawar1268 3 месяца назад +2

    स्वार्थी माणूस आहे हे संजय राऊत हे दाखवा आहे बर का सर्वांनी सावध राहा उद्धव साहेब आणि तुमचे पुत्र एक गरीब सामान्य माणसांची ही हा काही जय महाराष्ट्र जय

  • @shivharsurvase1476
    @shivharsurvase1476 3 месяца назад +8

    Gardi dakhva tikde bgha shinde kade ky gardi ahe vidhansabhela bgha

  • @bapumagar8669
    @bapumagar8669 3 месяца назад +51

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 3 месяца назад +18

    खरा वाघ संजय राऊत साहेब स्वाभिमानी नेते great manus salam

  • @UmeshKumar-u3t5j
    @UmeshKumar-u3t5j 3 месяца назад +1

    मोडी ब्रँड होता , नंतर ब्रांडी झाली , काही दिवस थांबा सडकी अंडी होईल

  • @bharatpatil5668
    @bharatpatil5668 3 месяца назад +2

    Sir, If all the people seen here comes together then there is no doubt about anybody can come forward to harm our organization, not also Modi or Shah will be able to destroy.People should please take note of this. Thanks and God bless.

  • @brucekent7442
    @brucekent7442 3 месяца назад +1

    Uddhav Saheb Please Mumbai, Maharastrala hya Modi Pasun Vaachva Saheb🙏. Paar Lootla ahe hyaane aamhala.

  • @bhavik130
    @bhavik130 3 месяца назад +1

    Akashar aadmi josh me hosh kho deta hai ye bat Modi bhul gaya par tum log yad rakhna

  • @salimshaikh3891
    @salimshaikh3891 3 месяца назад +1

    Assalam walekum uddeshy Sahab aap fir se mukhymantri Bano ham aapke sath Hain

  • @santoshkhairnar8492
    @santoshkhairnar8492 3 месяца назад +9

    उद्धव साहेब आप आगे बढो हम आपके साथ है...?❤❤❤

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 3 месяца назад +3

    हिंदू हृदय सम्राट ही पदवी लावणे सोडून दया, बाळासाहेबांचे विचार सोडलेत तुम्ही. फक्त सत्तेसाठी पळापळ सुरु आहे

  • @bnawale5229
    @bnawale5229 3 месяца назад +1

    खरं आहे वाचाळ गिरीचा पार वीट आला, आता यांचा हिरो झिरो कडे वाट करत आहे.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 3 месяца назад

    राऊत.साहेब‌.डेरीगंबाज.धाडसी.स्वाभीमानी.पक्षाशी.एकनीष्ठ.ईमानदार.आहेत.राऊत.साहेब.मोडतील.पण.शत्रुन.समोर.वाकनार.नाहीत.म्हनुणच.राऊत.सांहेबाचा.आम्हाला.अभीमान.आहे.उध्धव.साहेब.जीदांबाद.राऊत.साहेब.जीदांबाद.

  • @ShivajiPawar-mo2nk
    @ShivajiPawar-mo2nk 3 месяца назад +1

    राजकारणातला हिरो अकलेनं झिरो आणि तळीराम!😮😮😮

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 3 месяца назад +24

    एकच वाघ पत्रकार संजय राऊत

  • @mahadumahale3122
    @mahadumahale3122 3 месяца назад +5

    सत्य आहे राऊत सर जी उध्दव जी खरंच सेनापती आहेत एखादा माणूस हतबल झाला असता पण रक्त बाळासाहेबांचं कस स्वस्थ बसणार ,पिंजून काढला अश्या हतबल parishthit,फिनिक्स भरारी .घेत छताड वर पाय देऊन ladhle जिंकले

  • @ashfaqueshaikh2907
    @ashfaqueshaikh2907 3 месяца назад +1

    Brand cha brandi zhali hey khara ahey.dusrana guarantee dait hota aani sutachi guarantee rahili nahi.

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 3 месяца назад +4

    जय महाराष्ट्र 🚩🔥📿

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 3 месяца назад +1

    खरे शिलेदार खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मांडणारे संजय राऊत साहेब ❤ यांना कळकळीची विनंती खरी शिवसेना विधान सभा गदरणा २०२४/ला सर्व शिवसैनिक म्हणुन आम्ही दाखून देऊ
    जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 3 месяца назад

      खरी शिवसेना काँग्रेस, शरद पवार यांच्या नांदी लागणारी नव्हती

  • @PratikJadhav-zq1hb
    @PratikJadhav-zq1hb 3 месяца назад +6

    Ya mansane har nay manli , jaiL madhe jau ala tari zhukla nay ,,.. khara shivsenecha neta .., eknish sunjay raut

  • @PranavMulay
    @PranavMulay 3 месяца назад +3

    Yedzava ahe raut 😂😂😂

  • @naveedahmed-er5oo
    @naveedahmed-er5oo 3 месяца назад +1

    Sanjay Raut in 2019 LS election - No one can match the Aura of Modi ji in next 25 years.

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls 3 месяца назад

    शरद पवार आडून आडून दादागिरी करत आहे.....ती आम्ही स्वीकारणार नाही....
    समोरची लढाई चालेल पण काखोटीचे विंचू आम्ही पाळणार नाही.

  • @mangeshghoke2155
    @mangeshghoke2155 3 месяца назад +5

    Jay bhavani Jay Shivaji