प्रिय चि.अनिकेत अनेक शुभ आशीर्वाद. आणि पुढे हे आईन साठी. आदरणीय ताई नमस्कार गौरी गणपती च्या हर्दीक शुभेच्छा. ताई कोणते पुण्य केले होते असा हिरा जन्माला आला तुमच्या ऊदरी आज एखाद्या हिरो पेक्षा अधिक आवडायला लागला लोकांना .कोणते संस्कार केले त्याच्यावर जे त्याच्या वागण्यात बोलण्यात त्याच्या देहबोलीतून सगळ्याच्या दु्ष्टीस पडतो हा निखळ आनंदी निरागस स्वच्छ खळखळणारा झरा जो प्रत्येकाला हवा हवाहवासा वाटणारा अनिकेत. माणसं जोडण्याची कला त्याच्या कडून शिकण्यासारखी आहे .त्याचा मित्रपरिवार तर एक नंबर .एक क्रुष्णा मथुरेतला दुसरा क्रुष्णा हरकुळातला .पत्या ,साहिल ,बाबु ,नागेश, महेंद्र ,विवेक, तेजस ,हे त्याचे सवंगडी ।.पुरणपोळी आळुवडी बनवणारी आजी ,हासरी ,आजी , प्रश्न विचार णारी आजी , अभि हम आता है म्हणनारी आजी हया सगळ्या आज्या अनिकेत क्रुष्णा च्या गवळणी .काय नंदनवन फुलवले हरकुळात .ताई तुमच्या लाडक्या ने खुप मोठे व्हावे तुम्हा उभयतांचे आशीर्वाद त्याचा पाठिशी राहो.हि जगदंबचरणीं प्रार्थना. ताई रोज त्याची द्रुष्ट काढत जा.खुप लोकप्रिय झाला अनिकेत ऐखाद्या सेलिब्रिटी सारखा. ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात अनिकेत सारखा पुत्र लाभला. आज त्यांच्या मुळे लोक तुम्हाला ओळखायला लागले. हि खुप मोठी गोष्ट आहे. परमेश्वर त्याच्या सर्व ईच्छा पुर्ण करो .सर्व चाहत्यांचे आशीर्वाद लाभो .अनिकेत आणि त्या चे कुटुंब हरकुळवाशी सदैव सुखी राहोत........................।।।.।।
खरोखरच भावा तू जे एवढ्या वर्षात शुण्यातून जे विश्व निर्माण केलंय त्याबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा।। आज जे तुला लोक एवढे प्रेम देतायत ते बघून डोळे भरून येतात भावा आणि मुंबईत राहून आम्हाला आमचा कोकण घरबसल्या दाखवतो त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद।।संपूर्ण टीम खरच जाम भारी आहे, त्या सुंदर मॅग्गी पासून ते प्रश्ण विचारणाऱ्या आज्जी पर्यन्त सर्वच खूप धमाल आहेत❤️अशीच भरभरून खूप खूप प्रगती करत राहा हीच स्वामी चरणी प्रार्थना।।🙏🌼।।श्री स्वामीसमर्थ।।🌼🙏.
मस्त काम कारतो दादा तू खरंच आता सर्व लोक शेती सोडून मुंबईला शिफ्ट होत आहेत हे खूप वाईट आहे ❤ बाकी vlog लय भारी होतो ❤ मी सुद्धा तुझं बघूनच vlog करायला शिकरतोय. बाकी vlog मस्तच होता भारी.😍
कसा आहेस रे अनिकेत तू खूप गोड. तुझं कौतुक करावं तेवढ कमीच आहे .तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे .माणूस म्हणून तू इतका चांगला आहेस ना सांगताना शब्द कमी पडतील .वेळ काढून तुझे व्हिडिओ बघते दिवसभर आलेला थकवा कमी होऊन झोप छान लागते.मी तुला रोज comments नाही करत शब्दच नाहीत सापडत .आणि तू अनोळखी आहेस असं नाही वाटत .वाटतं तुला रोजच भेटते .तुझा स्वभाव आणि काका काकींचे संस्कार जग जिंकशील भावा god bless you ,miss your आजी
वा़...............अनिकेत ´तुझ्या सारखा देवा तुला कुणाचा नाही हेवा`मनाने प्रेमळ तसेच वयोव्रृध माणसांचे तुला शुभाशीर्वाद मिळतात. तु यामुळेच पूर्ण जगामध्ये ओळखला जात आहेस असाचरहा तू पुढे खूप मोठा होशील
खुप खूप छान ❤️ तुम्ही तरुण मुले शिकलेली असून सुध्धा भजन,आणि धार्मिक कार्यक्रमात आवडीने सहभाग घेता हे पाहून खूप छान वाटते.काळानुसार संस्कृती,संस्कार लोप पावत चाललेय.पण कोकणातील आगामी पिढी तो वारसा पुढे चालवणार हे नक्की वाटते ते ही तुझे व्हिडिओ पाहून 🙏👏❤️🌹
Aniket,जबरदस्त, अरे तू तुच्या subscriber ची excitement पाहिली स का. कमाल आहे बुवा तुझी. सर्व age मधील फॅन आहेत तुझी.Your Simplicity is key. तुझी अशीच प्रगती होवो. Missing आजी.
खूपच छान आजचा ब्लॉग. अनिकेत मित्रा तुझा हा परिवार पाहिला की खरच कोणालाही भरून येईल.छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधावा हे तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून शिकायला मिळते. प्रत्येक गावात असे अनिकेत तयार झाले तर गावाचं गावपण पुन्हा येईल हीच बाप्पा चरणी प्रार्थना
मन तुझे निर्मळ निर्मळ तुझी भाषा तुच आहेस आमच्या कोकणचा राजा.... अनिकेत हेच शब्द ओठी येतात जेव्हा जेव्हा तुझे व्हिडिओ पाहतो. खरंच खूप छान काम करत आहेस अभिमान वाटतो तु आमच्या कोकणचा सुपुत्र आहेस.
एवढा गडबडीत असतोस तरी सर्वाना प्रेमाने भेटतोस आनंद झाला नाशिकहून तुझा अनोळखी काका असाच आनंदी व खुश रहा गौरी गणपतीच्या तुला खुपखप शुभेच्छा यशवंत हो यशस्वी हो
आजचा vlog खूप छान आहे. फुगडी छानच होती.ह्या खेळांचे आणि लोकगीतांचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. पखवाज वादन ऐकायला आवडले असते. मिनिटभर तरी दाखवायला हवे होते. आजीच्या निर्जीव नजरेत जिवंतपणा आलेला पाहून डोळ्यात पाणी आले. आजूबाजूला माणसे आणि चार शब्दांचा संवाद असला की म्हातारी माणसे खुश असतात. त्यांना असेच सुखी राहू देत. आजीच्या डोळ्यातले नेमके भाव टिपून आजीला अविस्मरणीय केले आहेस. म्हणून तुझे कौतुक वाटते. म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या चेहऱ्यावर असेच हसू फुलवीत राहा. तुला आशीर्वाद.
तुझ्या यशाचा हा पुनवचांद, अमृत देई आर्त जिवाला ।। प्रियजनाच्या सुखि रे आता, ऊरला मला विसावा।। करती आसवे हीच सुखाचा, करीत आसवे हीच सुखाची ।। शितल जीवन-ज्वाला ।। अनिकेत भावा असे असतात तुझे विडीओ, कवितेचा सारावंश तुझ्या बद्दल सर्व परिवारात बद्दल सर्व subscriber बद्दल सर्व काही सांगुन जातात, आनखी काय कौतुक करावे ते समजत नाही. तुला तुझ्या कामांची पोच पावती अशीच मिलत राहो. गैारी गणपती चर्नी प्रार्थना.
रोज नऊ वाजण्याची आतुरतेने वाट पाहत असतो कारण तुझे व्हिडिओ पाहताना मनाने पूर्ण तुझ्या कोकणातच असतो खरच खुप खुप खुपच अनमोल खजिना दाखवून थोडावेळ पूर्ण टेंशन विसरू न थोड्यावेळ तरी तुझे व्हिडिओ पाहून मनापासून तुला धन्यवाद व आशीर्वाद देतो खूप खूप मोठा हो व असाच सगळ्यांच्या मनाचा राजा हो 👌👍🙏😊🌹
बापरे आज तर नो टाईम अनिकेतराव जोरात कोकणचा सुपरस्टार असाच कायम बिझी रहा खूप प्रगती कर खूपखूप आशीर्वाद संपूर्ण टीम ला त्यांची ही मेहनत आहे ना खूप छान आहेत हे सर्व मित्र तुझे त्यांना गमाऊ नकोस बाय👍
Bhava tula जेव्हा लोक भेटून तुझ कौतुक करतात ना खूप proud feel hot ki आमच्या कोकणातला मुलगा माझ्या talukyatalaa मुलगा लोकांच्या मनावर राज्य करतोय...खूप भारी
ऊत्सव पुन्हां एकदा अनुभवयला मिळाला.. आजीचा आवाज छान च ...सर्वांना फेर धरून एन्जॉय करतांना पाहुन फार आनंद झाला... तूला भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती तू भेटलल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहूनच कळते कि अनिकेत तु जिंकलस असाच आनंदी रहा..आनंद देत रहा.....तुझे vlog पाहून आम्ही पण दिवसातला...थकवा विसरतो...👍👍काळजी घ्यावा सोईन रावा...नासिककर
ज्या दिवशी कोकणातल्या प्रत्येक गावात एकतरी अनिकेत रासम तयार होईल ना,त्या दिवशी कोकणातील प्रत्येक गाव सुखाने समृद्ध आणि मनाने श्रीमंत होईल.कोकणातील प्रत्येक गावागावात आणि घराघरात अनिकेत रासम तयार होऊदे हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.🙏🙏🙏❤️
Aap jo gaon ke sare aajiyon ko itna pyar aur time dety ho unko every vlog mein dikhaty ho.aajiyon ke liye itni respect dekhkar bahut acha lagta hai.dhanya hai wo maa baap jinhobe ye sanskar aap ko diye.Thanks to your mummy papa abd aaji.aise hi aajiyon se aise pyar karty raho.God bless you.apna valuable time thoda unke saath hamesha aise hi spend karty rahiye.meri mummy bhi senior citizen hai aur bed par hai hum office se aane ke baad thoda waqt bhi uske saath spend karty hain to wo khush ho jati hai.
प्रथम साहील (फुलपाखरू )चे अभिनंदन. अनिकेत तुला तुझ्या कामाची पोच पावती तुला भेटायला येणाऱ्या सबस्क्याबर कडून मिळते असेच दिलखुलासपणे व्हिडीओ बनवत जा गणराया तुझ्या पाठीशी आहे. सर्व मित्रांना बरोबर घेऊन तूझी वाटचाल यशस्वी होऊ दे हीच गणराया कडे प्रार्थना 🙏🙏🙏
Khup inspiration milte most tuze sheti vishyi aani lokana javal karyachi tuzi aavd tya mule khup kahi milyla sarkhe vaate asach hasat raha ani aajchya pidhi la loka madhe ek kase rahyche te shikav
अनिकेत तू खूप मोठा श्रीमंत आहेस. तूला माणसं भेटण्या साठी कुठुन लांबून येतात. तू ही माणसं कमविले आहे .पैसा माणूस कमवू शकतो . पण माणस कमावणे तुझा कडून शिकले पाहिजे. आजी कशी आहे ❤❤👍👍👍👍🍫🍫💐💐
दादा तू आपल्या कोकणातला superstar आहेस... खूप छान वाटतं तुला बघताना तुझ्या मधुर वाणी ने तू सगळ्यांची मनं जिंकून घेतोस ऐकायलाच मज्जा येते.... असाच पुढे चालत रहा,तुझा परिवार ,मित्रपरिवार व youtube चा परिवार सोबत आहेच... तुला तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देव तुझा भला,कल्याण आणी रक्षण करो.......☺️☺️
अनिकेत नेहमीप्रमाणेच व्हिडिओ खुप छान झाला. सबस्क्राईबरांबरोबर तुजे नाते घट्ट होताना बघून खुप आनंद होतोय. तुला भेटायला आलेल्या माणसांना तुला यायला उशीर झाल्यामुळे थांबावे लागले हे सांगताना तुझी झालेली तळमळ दिसली. अनिकेत तुझा प्रामाणिकपणा तुला खुप यश देवो हीच स्वामींचरणी प्रार्थना. 🙏🙏🙏
प्रिय चि.अनिकेत अनेक शुभ आशीर्वाद. आणि पुढे हे आईन साठी. आदरणीय ताई नमस्कार गौरी गणपती च्या हर्दीक शुभेच्छा. ताई कोणते पुण्य केले होते असा हिरा जन्माला आला तुमच्या ऊदरी आज एखाद्या हिरो पेक्षा अधिक आवडायला लागला लोकांना .कोणते संस्कार केले त्याच्यावर जे त्याच्या वागण्यात बोलण्यात त्याच्या देहबोलीतून सगळ्याच्या दु्ष्टीस पडतो हा निखळ आनंदी निरागस स्वच्छ खळखळणारा झरा जो प्रत्येकाला हवा हवाहवासा वाटणारा अनिकेत. माणसं जोडण्याची कला त्याच्या कडून शिकण्यासारखी आहे .त्याचा मित्रपरिवार तर एक नंबर .एक क्रुष्णा मथुरेतला दुसरा क्रुष्णा हरकुळातला .पत्या ,साहिल ,बाबु ,नागेश, महेंद्र ,विवेक, तेजस ,हे त्याचे सवंगडी ।.पुरणपोळी आळुवडी बनवणारी आजी ,हासरी ,आजी , प्रश्न विचार णारी आजी , अभि हम आता है म्हणनारी आजी हया सगळ्या आज्या अनिकेत क्रुष्णा च्या गवळणी .काय नंदनवन फुलवले हरकुळात .ताई तुमच्या लाडक्या ने खुप मोठे व्हावे तुम्हा उभयतांचे आशीर्वाद त्याचा पाठिशी राहो.हि जगदंबचरणीं प्रार्थना. ताई रोज त्याची द्रुष्ट काढत जा.खुप लोकप्रिय झाला अनिकेत ऐखाद्या सेलिब्रिटी सारखा. ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात अनिकेत सारखा पुत्र लाभला. आज त्यांच्या मुळे लोक तुम्हाला ओळखायला लागले. हि खुप मोठी गोष्ट आहे. परमेश्वर त्याच्या सर्व ईच्छा पुर्ण करो .सर्व चाहत्यांचे आशीर्वाद लाभो .अनिकेत आणि त्या चे कुटुंब हरकुळवाशी सदैव सुखी राहोत........................।।।.।।
खरोखरच भावा तू जे एवढ्या वर्षात शुण्यातून जे विश्व निर्माण केलंय त्याबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा।। आज जे तुला लोक एवढे प्रेम देतायत ते बघून डोळे भरून येतात भावा आणि मुंबईत राहून आम्हाला आमचा कोकण घरबसल्या दाखवतो त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद।।संपूर्ण टीम खरच जाम भारी आहे, त्या सुंदर मॅग्गी पासून ते प्रश्ण विचारणाऱ्या आज्जी पर्यन्त सर्वच खूप धमाल आहेत❤️अशीच भरभरून खूप खूप प्रगती करत राहा हीच स्वामी चरणी प्रार्थना।।🙏🌼।।श्री स्वामीसमर्थ।।🌼🙏.
तू शेतकरी घडवतो आहेस तू सर्वांना राम राज्यात घेऊन चालला आहेस तूझे फारच कौतुक वाटते 👌👌👌 🍫🍫
खरंच 👍👍
अनिकेत भाऊ मनामध्ये रुसतात एवढी भारी व्हिडिओ बनवतो ना शेती विषयी तुझ्या कार्याला सलाम तुझं गाव पर्यटन व्हायला पाहिजे हीच आमचीच इच्छा आहे
अनिकेत तुझं जे हसणे आहे ते असाच राहू दे बाप्पा तुला सुखी ठेवो👍
दोन दिवसाच्या विडियो मधे सतत प्रश्न आणि हसत रहाणारी आजी चे बोलन ऐकून खूप हसायला आले.
धन्यवाद 🙏
खरच आजी on fair ❤👌👌
भावा keep it up ❤👍
तुज यश तुजा गावात नेटवर्क आणणार एक दिवस....👍🏻
फुगडी कार्यक्रम एक नंबर 😄. आता खूप कमी बघायला मिळत 🙏
आजी दिसत नाही video मध्ये
Chan hota fugadi karyakram Chan vatale . Ani ajiche prashn😄
अतिशय सुंदर विडिओ
खूप खूप आवडला आजचा ब्लॉग .
खुप छान भावा आज तुझा मुळे मुंबईत बसून कोकण ची मजा घेतो रोज न चुकता बरोबर। ९ वाजता धन्यवाद भावा असाच आजून मोठा हो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना ❤️❤️
Good Neci 👌👌🙏👍
Aniket tuja bapacha video me aatarati pahila kupchan vatla karokar gavi ganpatila gelacha mala bas jala ganpati bapa tuja srvecha purakaro hidevakdey partna karty
Thanku very much kokandarshn kely kas krun Ganesh ctuycha darshan kely gavatlyganeshachi puja kaskrun jevan baykancha fugdyi kop avdley
नक्की छान कॅमेन्ट्स
मस्त काम कारतो दादा तू खरंच आता सर्व लोक शेती सोडून मुंबईला शिफ्ट होत आहेत हे खूप वाईट आहे ❤ बाकी vlog लय भारी होतो ❤ मी सुद्धा तुझं बघूनच vlog करायला शिकरतोय. बाकी vlog मस्तच होता भारी.😍
कसा आहेस रे अनिकेत तू खूप गोड. तुझं कौतुक करावं तेवढ कमीच आहे .तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे .माणूस म्हणून तू इतका चांगला आहेस ना सांगताना शब्द कमी पडतील .वेळ काढून तुझे व्हिडिओ बघते दिवसभर आलेला थकवा कमी होऊन झोप छान लागते.मी तुला रोज comments नाही करत शब्दच नाहीत सापडत .आणि तू अनोळखी आहेस असं नाही वाटत .वाटतं तुला रोजच भेटते .तुझा स्वभाव आणि काका काकींचे संस्कार जग जिंकशील भावा god bless you ,miss your आजी
वा़...............अनिकेत ´तुझ्या सारखा देवा तुला कुणाचा नाही हेवा`मनाने प्रेमळ तसेच वयोव्रृध माणसांचे तुला शुभाशीर्वाद मिळतात. तु यामुळेच पूर्ण जगामध्ये ओळखला जात आहेस असाचरहा तू पुढे खूप मोठा होशील
खुप खूप छान ❤️ तुम्ही तरुण मुले शिकलेली असून सुध्धा भजन,आणि धार्मिक कार्यक्रमात आवडीने सहभाग घेता हे पाहून खूप छान वाटते.काळानुसार संस्कृती,संस्कार लोप पावत चाललेय.पण कोकणातील आगामी पिढी तो वारसा पुढे चालवणार हे नक्की वाटते ते ही तुझे व्हिडिओ पाहून 🙏👏❤️🌹
Konkanaamchogaow. Konknchputra nesaragacy bessav tooka aasoch mihntcy fal meloo
Aniket,जबरदस्त, अरे तू तुच्या subscriber ची excitement पाहिली स का. कमाल आहे बुवा तुझी. सर्व age मधील फॅन आहेत तुझी.Your Simplicity is key. तुझी अशीच प्रगती होवो. Missing आजी.
खूपच छान आजचा ब्लॉग.
अनिकेत मित्रा तुझा हा परिवार पाहिला की खरच कोणालाही भरून येईल.छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधावा हे तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून शिकायला मिळते. प्रत्येक गावात असे अनिकेत तयार झाले तर गावाचं गावपण पुन्हा येईल हीच बाप्पा चरणी प्रार्थना
🙏kokanat sadhya 2 goshti khupach femas 1ganpati 2 Aniket rasham 👍👍👍👍👍
मन तुझे निर्मळ निर्मळ तुझी भाषा
तुच आहेस आमच्या कोकणचा राजा....
अनिकेत हेच शब्द ओठी येतात जेव्हा जेव्हा तुझे व्हिडिओ पाहतो. खरंच खूप छान काम करत आहेस अभिमान वाटतो तु आमच्या कोकणचा सुपुत्र आहेस.
एवढा गडबडीत असतोस तरी सर्वाना प्रेमाने भेटतोस आनंद झाला
नाशिकहून तुझा अनोळखी काका
असाच आनंदी व खुश रहा गौरी गणपतीच्या तुला खुपखप शुभेच्छा यशवंत हो यशस्वी हो
Abhinandan Aniket Ani Sahil
Yaveli gavi nahi jayala jamal 🙂🙂🙂 pan tuzya video madhil fugadicha khel miss kela khup 🌹🌹🌹🌹🌹
🌴🍂आपल्या कोकणातला हक्काचा Celebrity😍😍😍
Ek number
आजचा vlog खूप छान आहे. फुगडी छानच होती.ह्या खेळांचे आणि लोकगीतांचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. पखवाज वादन ऐकायला आवडले असते. मिनिटभर तरी दाखवायला हवे होते. आजीच्या निर्जीव नजरेत जिवंतपणा आलेला पाहून डोळ्यात पाणी आले. आजूबाजूला माणसे आणि चार शब्दांचा संवाद असला की म्हातारी माणसे खुश असतात. त्यांना असेच सुखी राहू देत. आजीच्या डोळ्यातले नेमके भाव टिपून आजीला अविस्मरणीय केले आहेस. म्हणून तुझे कौतुक वाटते. म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या चेहऱ्यावर असेच हसू फुलवीत राहा. तुला आशीर्वाद.
धन्यवाद भावा जळगावात राहुन काेकन ची मजा घेताेय फक्त तुझ्या मुळे
चहुदिशांनी होणारा कौतुकाचा वर्षाव आणि अभिनंदन पाहून मन आनंदाने भरून आले असेच यशवृद्धिंगत होवो,हिच ईश्वरचरणी प्रार्थना
गौराई आली सोन्या- रुपयाच्या पावलांनी......
गौराई आली धन धान्याच्या पावलांनी.....
🙏🏻 ज्येष्ठागौरी आवाहन 🙏🏻 ज्येष्ठागौरीच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात सुख,समृद्धी, व आरोग्य लाभो हीच प्रार्थना.....
🌹🙏🏻ज्येष्ठागौरी पूजनाच्या 🙏🏻🌹 संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा...
किती छान आहे गवरीचा आगमन दिवस आजीचा खेळ ते तोंडणी केले ते मस्त वाटले रे अनिकेत
गावात नसलो तरी गावात असल्याचा आनंद क्षणभर मिळतो विडिओ पाहिल्यावर .👌👌👍👍
पांढऱ्या साडीतल्या अजिंची फुगडी एकदम जोरदार , व्वा मस्त 👌👌👌
तुझ्या यशाचा हा पुनवचांद, अमृत देई आर्त जिवाला ।। प्रियजनाच्या सुखि रे आता, ऊरला मला विसावा।। करती आसवे हीच सुखाचा, करीत आसवे हीच सुखाची ।। शितल जीवन-ज्वाला ।। अनिकेत भावा असे असतात तुझे विडीओ, कवितेचा सारावंश तुझ्या बद्दल सर्व परिवारात बद्दल सर्व subscriber बद्दल सर्व काही सांगुन जातात, आनखी काय कौतुक करावे ते समजत नाही. तुला तुझ्या कामांची पोच पावती अशीच मिलत राहो. गैारी गणपती चर्नी प्रार्थना.
आजी... 😘😘😘😀
खरंच शेतकरी आहेत म्हणून आपल्याला धांन्य मिळते 🙏🙏सगळ्यांना जाणीव झाली पाहिजे 👍👍अनिकेत तूझ्या विचारांना सलाम आहे 🙏🙏
खुप सुंदर विडीयो आजचा.
अनिकेत खुप छान.तु celebrity झालास.खुप आनंद होतो.मराठी पाऊल पडते पुढे.अभिमान आहे.
पण तुझं पाय नेहमी जमीनीवर 🙏👌👌
कोकणात गणपती बाप्पाच्या वेळेला फुगड्यांचे खेळ नाही असे तर सात जन्मात कधीही होणार नाही👍👍कारण आम्ही कोकणकर आहोत❤️❤️जबरदस्त vlog भावा🙏🙏
दादा तुझा बिनधास्त पणा सर्वाच्या मनावर राज्य करतो,असच निर्मळ रहा मणाने, आणि राज्य करत रहा प्रेक्षकांच्या आणि सहकार्याच्या ,शेजारी पाजारी च्या मनावर.
छान फुगडी गावी. आल्या. सारख वाटते
Hmm
खूप छान अनिकेत सगळ्या पाहूण्याना बघून असेच यश मिळो हिच ईश्वर चरणी पारथणा!
अनिकेत तुज हसंण खुपच सुंदर तुझी खुपच प्रगती व्हावी हिच इश्वर चरणी प्रार्थना
Tuzi pragati baghun bhari vatal ...asach khup khup motha ho ...big fan ...love u❤️❤️
छान विडिओ 👌
Congratulations Phulpakhru (Sahil) 💐
सुंदर महिलांनी लयीत ठेका धरलाय..
अनिकेत तुझयामुळे हरकुळला जगात ओळख मिळत आहे.असाच खुप खुप मोठा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Thank u
रोज नऊ वाजण्याची आतुरतेने वाट पाहत असतो कारण तुझे व्हिडिओ पाहताना मनाने पूर्ण तुझ्या कोकणातच असतो खरच खुप खुप खुपच अनमोल खजिना दाखवून थोडावेळ पूर्ण टेंशन विसरू न थोड्यावेळ तरी तुझे व्हिडिओ पाहून मनापासून तुला धन्यवाद व आशीर्वाद देतो खूप खूप मोठा हो व असाच सगळ्यांच्या मनाचा राजा हो 👌👍🙏😊🌹
गौरी आगमनाच्या भरभरून शुभेच्छा
🥰🥰🥰🥰🥰🥰
नेहमीप्रमाणे पहिले लाईक 👍 केले, जबरदस्त व्हिडिओ नेहमीप्रमाणे 👍❤️, आम्हीही आजीला खूप मिस करत आहोत 😔🙏❤️
गौरी गणपती निमित्ताने तुला हार्दिक शुभेच्छा🙏🙏🌹🌹
एकच नंबर खुप छान अजून खुप मोठा हो 👌👌👌👍👍👍❤️❤️❤️😍😍🤗😘🥰
Both the poems are very beautiful. Greetings the memory of gandhiji. 😊👍🙏
Ganpati Bappa che video khup Chan 👌Jay Pavanadevi 🙏
दादा आज्जी कधी येणार ?
खूप छान तुझ्यामुळे कोकणातील सणवार समजायले लागले.
आम्ही पुण्याचे त्यामुळे जास्त उत्सुकता
चल बाय दाद्या
बापरे आज तर नो टाईम अनिकेतराव जोरात कोकणचा सुपरस्टार असाच कायम बिझी रहा खूप प्रगती कर खूपखूप आशीर्वाद संपूर्ण टीम ला त्यांची ही मेहनत आहे ना खूप छान आहेत हे सर्व मित्र तुझे त्यांना गमाऊ नकोस बाय👍
मस्त गाडी घेतली फुलपाखरू अभिनंंदन
कोकण म्हणजे स्वर्ग💖
Khup Chan aniket dada
आये एक नंबर... सगळे तिला किती प्रेम देतात
Very Nice vedoa God bless you abundantly showers of blessings always showers of blessings i
खुप छान व्हिडिओ भावा
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 ! Shetakari raja Sukhi Bhav! 👍🏻👍🏻
खुप छान फुगडी होती सर्वच फार सुंदर
Khup chan...
Gadicha colour chan ahe
अनिकेत दादा खुप छान व्हिडिओ .गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा.सर्वानाच. तु खुप मोठा सेलिब्रिटीज व्हा वा हीच गणपती चरणी प्रार्थना. नमस्कार सर्वानाच.
छान कॅमेन्ट्स
Excellent exhibition of Mi jav Aji. Thanks Aniket
Amcho kokantlo ladko amdar Aniket rasam 💯
अनिकेत असाच हसत खेळत रहा व सर्वां बरोबर जे नाते मेंटेन केले आहेत ते तर सर्वांगसुंदर आहे. तुझ्या चेहत्र्यावर असेच हसु राहो हिच श्री चरणी प्रार्थना...
फुगङया छान घातल्या. व्हिडिओ 👌👌
शेतीचे video खूपच छान आहेत. त्यामुळे आम्हाला ही शिकायला मिळाले आहे.
नमस्ते अनिकेत गौराई गणपतीच्या शुभेच्छा गाडी घेतली अभिनंदन आजी खुपच मस्त गप्पा आजी खुप हसल्या
तुझी प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत राहो हीच प्रार्थना..1M लवकरच..👍
महिलांची गाणी छान आहेत 👌👍🏻
एकही सेकंद स्कीप न करता न चुकवता ...रोज संपूर्ण व्हीडीओ मनापासून बघतो....एक व्यसन लावलय भावा तु....खुप मोठा हो....!
Congratulations फुलपाखरू
aniket awesome video mast sarvana happy Ganesha chaturti God blessed all
आजचा व्हिडिओ लय भारी आनंद झाला
Bhava tula जेव्हा लोक भेटून तुझ कौतुक करतात ना खूप proud feel hot ki आमच्या कोकणातला मुलगा माझ्या talukyatalaa मुलगा लोकांच्या मनावर राज्य करतोय...खूप भारी
खूप छान very good keep it up
खूप छान 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
ऊत्सव पुन्हां एकदा अनुभवयला मिळाला.. आजीचा आवाज छान च ...सर्वांना फेर धरून एन्जॉय करतांना पाहुन फार आनंद झाला... तूला भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती तू भेटलल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहूनच कळते कि अनिकेत तु जिंकलस असाच आनंदी रहा..आनंद देत रहा.....तुझे vlog पाहून आम्ही पण दिवसातला...थकवा विसरतो...👍👍काळजी घ्यावा सोईन रावा...नासिककर
अनिकेत तूझ्या मनमोकळ्या स्वभावामुळे तूझे गोष्ट कोकणातील चानल खुपचं प्रसिद्ध होत आहे.बघून छान वाटले.
ज्या दिवशी कोकणातल्या प्रत्येक गावात एकतरी अनिकेत रासम तयार होईल ना,त्या दिवशी कोकणातील प्रत्येक गाव सुखाने समृद्ध आणि मनाने श्रीमंत होईल.कोकणातील प्रत्येक गावागावात आणि घराघरात अनिकेत रासम तयार होऊदे हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.🙏🙏🙏❤️
Aap jo gaon ke sare aajiyon ko itna pyar aur time dety ho unko every vlog mein dikhaty ho.aajiyon ke liye itni respect dekhkar bahut acha lagta hai.dhanya hai wo maa baap jinhobe ye sanskar aap ko diye.Thanks to your mummy papa abd aaji.aise hi aajiyon se aise pyar karty raho.God bless you.apna valuable time thoda unke saath hamesha aise hi spend karty rahiye.meri mummy bhi senior citizen hai aur bed par hai hum office se aane ke baad thoda waqt bhi uske saath spend karty hain to wo khush ho jati hai.
हरकुल खुर्द गावचा हिरो...युवा वर्गाच inspiration अनिकेत भावा तू हृदय जिंकलास. खरंच तुझं anchoring इतकं भारी आहे ना तू नक्की web series चालू करशील
Dada aji ek number 👌👌
खुप मस्त विडिओ आहे 👍
खुप छान गावाच्या गणपती उत्सवाची मजा ईथे मुंबईत राहून घेत आहोत🙏💐💐
Aniket bharich video saglya junya aathvni ganpati chya bhajan sagle kutumubatil lok ekatr khup bhari vatat thanks 🙏
अभिनंदन साहिल 💐💐🙏🙏
प्रथम साहील (फुलपाखरू )चे अभिनंदन. अनिकेत तुला तुझ्या कामाची पोच पावती तुला भेटायला येणाऱ्या सबस्क्याबर कडून मिळते असेच दिलखुलासपणे व्हिडीओ बनवत जा गणराया तुझ्या पाठीशी आहे. सर्व मित्रांना बरोबर घेऊन तूझी वाटचाल यशस्वी होऊ दे हीच गणराया कडे प्रार्थना 🙏🙏🙏
फुगडी चो कार्यक्रम मस्तच झालो
Khup inspiration milte most tuze sheti vishyi aani lokana javal karyachi tuzi aavd tya mule khup kahi milyla sarkhe vaate asach hasat raha ani aajchya pidhi la loka madhe ek kase rahyche te shikav
अनिकेत कमाल बुवा तुझी👌
खूप छान वाटत एवढे सगळे तुझे chahte पाहून तुझ्या मुळे सर्व सणाच्या माहित्या पण समजतात आणि आनंद ही घेता येतो
अनिकेत तू खूप मोठा श्रीमंत आहेस. तूला माणसं भेटण्या साठी कुठुन लांबून येतात. तू ही माणसं कमविले आहे .पैसा माणूस कमवू शकतो . पण माणस कमावणे तुझा कडून शिकले पाहिजे. आजी कशी आहे ❤❤👍👍👍👍🍫🍫💐💐
माजा आहे भावा तुझी मस्त मुली येतात घरी, कमाल बुवा तुझी एक no चिनुचे पिल्ले दाखव ना.🤗🤗🤗🤗
1 no Aniket tya aajinchi fhugadi
दादा तू आपल्या कोकणातला superstar आहेस...
खूप छान वाटतं तुला बघताना
तुझ्या मधुर वाणी ने तू सगळ्यांची मनं जिंकून घेतोस ऐकायलाच मज्जा येते....
असाच पुढे चालत रहा,तुझा परिवार ,मित्रपरिवार व youtube चा परिवार सोबत आहेच...
तुला तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
देव तुझा भला,कल्याण आणी रक्षण करो.......☺️☺️
अनिकेत नेहमीप्रमाणेच व्हिडिओ खुप छान झाला. सबस्क्राईबरांबरोबर तुजे नाते घट्ट होताना बघून खुप आनंद होतोय. तुला भेटायला आलेल्या माणसांना तुला यायला उशीर झाल्यामुळे थांबावे लागले हे सांगताना तुझी झालेली तळमळ दिसली.
अनिकेत तुझा प्रामाणिकपणा तुला खुप यश देवो हीच स्वामींचरणी प्रार्थना. 🙏🙏🙏
नवीन गाडी साठी अभिनंदन...आजी फारच छान..👌
कधी काळी आपला भारत सुजलाम सुफलाम होता, अनिकेत तुझे विचार योग्य आहेत शेतकरी वाढले पाहिजेत
फुगडी मस्तच👌👌👌👌👌
भावा तुझा स्वभाव खूप गोड आहे. धन्य झाले ते माता पीता .