Best serial. Whatever Director says reg. Universal power nd posivity fully agreed.God only selected all these casts U for this serial.Enjoying the serial.Eager to watch many more episodes.
Khup chhan and majhi aavdti sirial aahe khup sunder sarvach carecter play kartat sarvach kalakar Khup chhan kam karatat but sarvat jast Sayli and Arjun Khup aavdatat I Love sirial I love sayli and Arjun ❤❤❤
मला सायलीताई. व अर्जुन दादा चा फोन फोन नंबर हवा आ हे कारण आता पर्यंत अशी मालिका कोणत्याच चॅनेल. वर झाली नाही. होणार पण नाही ही मालिका माझे कितीही महत्वाचे काम असेल ते बाजूला ठेवतो
खूप छान सिरीयल आहे... खरचं खरी फॅमिली आहे असे वाटते.....आश्विन आणि अर्जुन सखे भाऊ दिसतात......
❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉😢😢😢😮😮😮😅😅😅😊😊😊
अर्जुन आणि चैतन्य बेस्ट फ्रेंड
माझी अतिशय आवडती मालिका आहे . पण एक विनती आहे की योग्य वेळी योग्य प्रकारे चांगला शेवट करावा . TR P मिळतोय म्हणून वाट्टेल ते दाखवू नका .
Hoo... Gauri jaydip cha malike sarkh nko
Hee Roja Serial cha remake ahe mi story vachli ahe decent ahe pudhe malika. Roja is a Tamil serial
@@pdeshmukh3 ho pn aplya malika madhe trp milali ki paani otat bastat
खूपच छान आहे सिरीयल अर्जून आणि सायली जोडी खूपच छान
मी खुप वेळा बघते ही सिरियल..अगदी रिटेलिकास्टसुध्दा... खुप छान केमिस्ट्री आहे अर्जुन आणि सायलीची
मस्त serial aahe
कथानक छान आहे
अर्जुन व अश्विन Best भावंड
अर्जुन, अश्विन , चैतन्य , राकेश मिळून रील बनवा
Best serial. Whatever Director says reg. Universal power nd posivity fully agreed.God only selected all these casts U for this serial.Enjoying the serial.Eager to watch many more episodes.
Nice serial love it❤
खूप आवडते सिरियल ,♥️♥️♥️♥️♥️अर्जुन,👌
Ashwin तर खूप cute आहे ❤... I like him 😘
अश्विन हे पात्रखूप छान आहे करणारा कलाकार पण छान काम करतोय 👍👌फक्त नंतर नंतर मालिकेत पाणी नका ओतत जाउ बाकी अजून पर्यंत छान आहे
सध्या होत असणाऱ्या सर्व सिरीयल मध्ये माझी आवडणारी सिरीयल आहे ही.
Khup chhan and majhi aavdti sirial aahe khup sunder sarvach carecter play kartat sarvach kalakar Khup chhan kam karatat but sarvat jast Sayli and Arjun Khup aavdatat I Love sirial I love sayli and Arjun ❤❤❤
Nice. Serial. Nice. Jodi. ❤❤
खूप छान सिरियल आहे मस्त
Sir,we want to meet the cast of tharla tar mag our favorite serial .please reply
Chitra phadnis
❤❤❤❤❤
Khup chan serial aahe.Mazi favorite serial. Anuradha Kadam, Santacruz.
👍🏻👍🏻❤️❤️खूप छान सिरीयल आहे ❤️❤️
Super Thar tar mag ❤
Mla arjun sayali ani chitanny must
म्हणजे 4 व 5 ला ही interview 👍🏼 चलो लोणावळा
Ashavin handsome aahe
Arjun aani Ashvin khate bhavu watatat
Pudhil watchalis khup sarya shubhechha❤❤
अतीशय उत्तम serial, लिमिटेड episode मध्ये संपवा, TRP च्या नादात भरकटू नका, मग त्यातला गोडवा राहील, सर्वच कलाकारांच काम उत्तम, flash back थोडे कमी करा.
अहो आम्ही लिहितो ते कुणी वाचतो का😢
Khupch Chan Malika aahe
अहो डायरेक्टर साहेब बरे भेटलात जरा खटकणारी बाब रात्री झोपतानाहि सायली पिन अप केलेल्या कडक इस्त्री केल्या सारखी असते सकाळी हि तशीच हे कसे😅
Nice serial
मला सायलीताई. व अर्जुन दादा चा फोन फोन नंबर हवा आ हे कारण आता पर्यंत अशी मालिका कोणत्याच चॅनेल. वर झाली नाही. होणार पण नाही ही मालिका माझे कितीही महत्वाचे काम असेल ते बाजूला ठेवतो
माझे कायमचं ठरलय कि रात्री साडे आठ वाजता टिव्हीवर बघत बसायच व नंतर जेवायला. बसायच
पण म्हातारी ला कळत नाही लेखक डोक्यावर पडलाय आम्ही सीरीअर पहात नाही
छान मालिका आहे
Mazya sunela tar khoop avadte .malapan sundar😂
मालिका खुप खुप छान आहे कधिच बंद करू का किमान सात आठ वर्ष तरी
Serial changli ahe sarvach kalakar good . Story fakt tin janachi Arjun sayli tanvi bass . contract marrage suspense .boring .
फक्त एवढच करा की नंतर बघायला कंटाळा येतो जसे तेसायलीला बंद करून कीती बोर केल होत तस काही करू नका
सीरी अर भरकटत चालली आहे लेखक डोक्यावर पडलाय बुदु वकील सारख सारख प्रिया अस्मिता आजी बाई निगेटिव्ह सारख सारख कारस्थान पाहून कंटाळा आला बंदकरा ही कारस्थान
Majhi aavadhati Malika aahe hi hi Malika che 10000 bhag hou de
Digdarshan koni kelay
❤❤❤
❤❤❤❤