1 नंबर भावांनो. अख्खा देश तुमच्याकडे बघत आहे. तुमचा हा आंदोलन करण्याचा प्रकार अख्खा देश अनुसरणार आहे. सगळ्या राज्यातील गावामध्ये अशाप्रकारे मतदान घ्यायला पाहिजे.
महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात ही तयारी असावी सरकारच पोलिस किती यंत्रणा कमी पडली पाहिजे आम्ही सांगोलकर सुद्धा तयार आहोत जाऊद्या होऊन मर्कट वाडीचे नाव देशात होईल
आदर्श निवडणूक कशी घ्यावी हे निवडणूक आयोगाला दाखवून द्या. पूर्ण पारदर्शी प्रक्रिया राबवा. फक्त मतदान गुप्त राहील. पूर्ण व्हिडिओ ग्राफी करा. पारदर्शी निवडणूक याच लोकशाहीचा आत्मा आहे.
हे क्रांतिकारक पाऊल आहे सर्व महाराष्ट्राचे तुमच्या गावावर लक्ष आहे लोकशाही साठी हे फार गरजेचे आहे त्या गावात ज्यांनी पहिले जसे मतदान केले आहे तसेच करा प्रामाणिक इकडे महत्वाचा आहे हे सत्ताच्या भुकाल्या सारखे नको 1500 देऊन वोट घेऊ
1 नंबर भावांनो. अख्खा देश तुमच्याकडे बघत आहे. तुमचा हा आंदोलन करण्याचा प्रकार अख्खा देश अनुसरणार आहे. सगळ्या राज्यातील गावामध्ये अशाप्रकारे मतदान घ्यायला पाहिजे.
गावा गावातूनच क्रांती घडणार हे नक्की
तुमचे मतदान व्यवस्थीत पार पडावे हिच बाळुमामा चरणी प्रार्थना करतो
मोदी शहाच्या हुकूमशाही ला योग्य उत्तर....
एक नवीन अभियान 👍
गावकऱ्यांना आपल्या स्वतःवर असलेला विश्वास
आमदार की चा राजनामा घ्या आणि पूर्ण तालुक्याचे मतदान घ्या...
राजीनामा पण देणार आणि जे भाजपचे शिंदे गटाचे निवडून आले ना त्यांना सुद्धा द्यायला लागणार थांबा
उद्या कळेल सगळं दूध का दूध पानी का पानी
सगळ्या च आमदार चा राजीनामा घ्या bjp हद्दपार होईल
माननीय आमदार श्री उत्तमराव जानकर साहेब हे एक लढवय्या नेते 🎉🎉🎉
Dhanyawad Markadwadi Jantela🙏🙏etar Lokani adarsh ghyava👍
महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात ही तयारी असावी सरकारच पोलिस किती यंत्रणा कमी पडली पाहिजे आम्ही सांगोलकर सुद्धा तयार आहोत जाऊद्या होऊन मर्कट वाडीचे नाव देशात होईल
👍👍👍👍
आदर्श निवडणूक कशी घ्यावी हे निवडणूक आयोगाला दाखवून द्या. पूर्ण पारदर्शी प्रक्रिया राबवा. फक्त मतदान गुप्त राहील. पूर्ण व्हिडिओ ग्राफी करा. पारदर्शी निवडणूक याच लोकशाहीचा आत्मा आहे.
हे क्रांतिकारक पाऊल आहे सर्व महाराष्ट्राचे तुमच्या गावावर लक्ष आहे लोकशाही साठी हे फार गरजेचे आहे त्या गावात ज्यांनी पहिले जसे मतदान केले आहे तसेच करा प्रामाणिक इकडे महत्वाचा आहे हे सत्ताच्या भुकाल्या सारखे नको 1500 देऊन वोट घेऊ
सर्व गावात अस केलं तरच सत्य समोर येईल
Direct democracy ❤
Shaher valon ko ab gaaon vale hi bacha sakte hain ❤ good decision
We all r with u
❤❤❤❤❤❤
✌✌✌✌✌✌✌
प्रशासन प्रोब्लेम नसावा ...
पूर्ण महाराष्ट्र त. फेर मतदान. घ्या लवकर खरे समोर येईल
घुसखोरी होऊ शकेल सावधान
एकच नंबर दूध का दूध पाणी का पानी
लय शहाणे तुमीच शिपके मारा तुमीच मापा तुमीच जाहिर करा😂😂😂
EVM khllas Rss adani ambani khllas
😢😢😢😂😂😂😂😂
@@sunilvasekar9276 हा ना लोकांना येडं समजतात हे.... तुतारी चे कार्यकर्ते पळून जातील म्हणून चाललय हे सगळं
लोकशाही जीवंत रहाणार
He kon tharavlay..... Mat patrika kon print kelet....
Pratyak gavagavatun ha nirnay vhava....
Fdn20kyhihikarel
Kalgi ghy
Time pass
Nich halkat shasan
तुम्ही निवडणूक घ्या तुम्ही शिके मारा तुम्ही मतदान मोजा ....😂😂😂😂😂 ....5 वर्ष हे चालू द्या 😂😂😂😂
उत्तम जाणकर लय उडू नकोस
बैलेट पेपर वरच निवडनुक होयाला पाहीजे अखेया महाराष्ट्रात
मतदान प्रक्रीया ही कुठल्याही दबावाला बळी न पडता व्हायला हवी .पैसा ,सत्ता आणी गुंडशाही लोक शाही मधे होता कामा नये .
फेर मतदान घेणारे तुम्ही कोन... तुतारीचे कार्यकर्ते आहेत हे सगळे यांच्यावर खरंच लाठीचार्ज व्हायला पाहिजेत🤣🤣🤣🤣🤣
निवडणूक आयोग कमलाबाई चा कार्यकर्ता झालाय म्हणुन हे कराव लागतय ....
विरोध करणारे महायुती चे ढुंगण चाटे आहेत 😅💯
@@SagarDeshmukh-ot9sh pudhe kay karnar🤣🤣🤣🤣🤣
Yatun kay sidd honar
प्रयोग करतात काय प्रोब्लेम बाबा तुला