खूप दिवस रखडलेले काम झाले वेसण टोचली रायबा शेठला 😍 | Bailgada Sharyat |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • खूप दिवस रखडलेले काम झाले वेसण टोचली रायबा शेठला 😍 | Bailgada Sharyat |
    #bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
    👇
    *For Sponsor & Business
    Tejubusiness16@gmail.com
    👆
    *Follow Me ON
    ☺️👇🏻😍
    📹 Instagram
    www.instagram....
    ____________________________
    🥘 Cooking 🫕 • Cooking video
    ____________________________
    🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
    ____________________________
    🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
    ____________________________
    💃 Shorts 🤷‍♀️ • Shorts Video
    ____________________________
    आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
    Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
    ❤️ Thanks To Support My Channel ❤️
    All Video Tags
    Rayba Bail
    Rayba
    रायबा वासरू
    bailgada training
    bailgada sharyat
    bailgada sharyat live
    bailgada sharyat video
    bailgada vlogs
    bailgada sharyat vlogs new
    bailgada
    बैल मुलाखत
    bailgada video
    vlog
    Shrisha Nikam Vlog
    bail ka naam
    bailach nav
    vasaru sangopan
    khilar vasaru sangopan
    vasaru sangopan in marathi
    nad ekach bailgada sharyat
    **________________________**
    Please Support My Channel
    @ShrishaNikam
    ❤️🙏🏻😊

Комментарии • 257

  • @Saru5740
    @Saru5740 11 часов назад +39

    रायबा बाजी एकत्र पळून लवकरात लवकर गुलाल घेतील १००% गॅरंटी देतो मी ❤❤❤❤

    • @dharamrajchavhan7484
      @dharamrajchavhan7484 10 часов назад +5

      अगदी बरोबर आहे ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 часа назад +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @yogeshchavan3966
    @yogeshchavan3966 8 часов назад +9

    बरोबर डाळ घावली त्यामुळे रक्त आलं नाही व्यसन चांगली टोचली आहे 👍😊🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад +2

      दादा त्यांनी आत्तापर्यंत दीड दोन हजार व्यसनी टोचले असतील 😊🙏🏻

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 10 часов назад +11

    टोचली एकदाची वेसण आता लागा तयारीला❤रायबा शेट ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 10 часов назад +13

    छानच केल वेसण टोचली रायबा शेठला घरच्या गाईच वासरु असल्यामुळे तो अंनद वेगळाच आसतो आता रायबाच सराव छान करून घ्या ज्यावेळेस त्याला स्पीड चांगल येईल तेव्हाच नवम हिंदकेसरी बकासुर DON बरोबर आदत मैदानात पैरा करा आदत किंग रायबा जास्त फेमस होईल

    • @soyalpatil1659
      @soyalpatil1659 9 часов назад +1

      Bhava रायबा आधीच famous ahe......❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      Thank you 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 10 часов назад +8

    याला बघून ना दोन घास जास्त जेवण जात ❤love you रायबा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      खूप धन्यवाद दादा असेच प्रेम राहू द्या रायबावर बाजी वर 🙏🏻😊

  • @pravinshinde9708
    @pravinshinde9708 8 часов назад +5

    दादा, एक नंबर काम केले बघा,, मला तुमची काळजी वाटत होतो, अहो ते जनावर आहे,, धडक बसेल, तुम्हाला कसे पण आओढत नेतो,, शेवटी तुम्हाला जखमी करेल,,, आता पळा पळ उडया मारणार नाही,, ५दिवसान दावे लावु नका,, नंतर दावे लावुन देवाचे दर्शन घेऊन पण रायबा सकट बर का,, सराव चालू करा🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      हो दादा बरोबर आहे तुमची काळजी छान माहिती दिली धन्यवाद 😊🙏🏻

  • @Saru5740
    @Saru5740 11 часов назад +3

    ताई साहेब जशे तुमचे कर्म चांगले आहेत तशेच तुम्हाला त्याच फळ नक्कीच भेटणार❤
    जसा या बैलगाडा क्षेत्रात बकासुर शून्यातून वरती आला अखंड महाराष्ट्र राज्याचा लाडका बनला
    तसाच आपला रायबा आणि बाजी अखंड महाराष्ट्र राज्यात फेमस होतील🎉
    तुमचे अपार कष्ट देव सुध्दा बगतोय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हेही शक्य होईल 😊🙏🏻😊

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 10 часов назад +6

    एक नंबर काम झालं.
    योग्य जागेवर नाक टोचल गेलं. अजिबात नाकातून रक्त आलं नाही...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 10 часов назад +3

    आता आतुरता फक्त
    रायबा शेठ आणि बाजी एकत्र मैदानात पळून गुलालात राहो ,
    हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏻.....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Saru5740
    @Saru5740 11 часов назад +3

    रायबा शेठ आता लवकरच आदत मैदानात दिसतील अशी आशा आहे आम्हा saevana ❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 10 часов назад +5

    दादा त्या वेसण टोचणाऱ्या काकांना चांगला अनुभव दिसतोय त्यामुळे वेसण व्यवस्तीत टोचली गेली आहे. काळजी नका करू, रायबाला समजलं पण नाही काय केल त्याला ते 😊😊जेव्हा वेसनीला कासरा लावाल तेव्हा समजेल त्याला 😊की काहीतरी केलंय आपल्याला,

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @DilipShinde-j6c
    @DilipShinde-j6c 11 часов назад +3

    खूप छान. रायबा मालकच नाव नक्की काढणार. खूप खूप शुभेच्छा. रयबाला आणि. निकम. साहेबांना. 🌹🌹🌹

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @manishamule3691
    @manishamule3691 7 часов назад +1

    आपला रायबाा कंनखरर आहेे सहनशीलता आहे त्याच्यात आणि हो बाजी रायबाची जोडी लकरच सराव करताना दिसेल आपल्याला इटुकली पिटुकलि राधाला पण बाहेर काढा कीती दिवस झाले आपल वासरू बाहेन नाही आल पाय मोकळे करायला ❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      हो ताई उद्याच काढणार आहे धन्यवाद 😊🙏🏻

  • @mayurmhatre2742
    @mayurmhatre2742 9 часов назад +3

    ताई खूप छान आता रायबा ला रोज चा अभ्यास चालू करा जेणे करून तो लवकर तयार होईल न लवकर त्याला शिस्त लागेल शिस्त खूप महत्वाची आहे .

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      हो दादा पाच-सहा दिवसांनी चालूच आता 😊🙏🏻

  • @pratiksawant8684
    @pratiksawant8684 9 часов назад +5

    Aapa चा ..विषय लय हार्ड हाय...😅😅
    टोचली एकदा च वेसण सुशांत भाऊ नी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      हो दादा टोचली धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @mayurkamble6896
    @mayurkamble6896 6 часов назад +1

    Finely ताई वेसण एकदाची घातलीच आता एक वेगळाच look आणि वेगळाच रुबाब येईल रायबाला❤👌

  • @vikrantdabholkar7636
    @vikrantdabholkar7636 7 часов назад +1

    वा सुंदर आज पासून मैदानाला सुरवात जय बालुमामा ❤स्वयंभू सिध्देश्वर ❤रायबा ❤❤❤❤❤ बाजी ❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      जय मल्हार जय बाळूमामा 😊🙏🏻

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 10 часов назад +4

    खूप छान काम केलं... आणि वेसन टोचल्यामुळे रायबाचं रूप पण छान दिसतय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Nikhil_9696
    @Nikhil_9696 8 часов назад +1

    1 nomber kam zal dada vahini ata रायबाच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ श्री गुरुदेव दत्त महारज आहेत पाटीशी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      धन्यवाद दादा श्री गुरुदेव दत्त 😊🙏🏻

  • @SidhajeeJadhav-sz7mv
    @SidhajeeJadhav-sz7mv 10 часов назад +2

    वेसन टोचवायचा नीर्नय आंगदी बरोबर होता वहीनी दादा.आता आम्हाला रायबाला पळतांना बघायला मीळेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      हो दादा खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @vishalhole9395
    @vishalhole9395 11 часов назад +3

    रायबाशेठला अखेर टोचली १न 👌👌👌👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 10 часов назад +3

    आतुर असतो खूप व्हिडिओ पाहण्यासाठी ❤ मस्त

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @pravinkamerkar2372
    @pravinkamerkar2372 11 часов назад +2

    खुप खुप अभिनंदन रायबाला येसन टोचली ❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @YogeshShivekar
    @YogeshShivekar 10 часов назад +2

    रायबा शेठ अभिनंदन😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 часов назад

      😊🙏🏻 धन्यवाद

  • @Samadhan_jadhav_
    @Samadhan_jadhav_ 10 часов назад +2

    रायबा ला घोड्याबरोबर सराव चालू करा चांगली प्रॅक्टीस करून घ्या रायबा ची

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      हो दादा लवकरच 😊🙏🏻

  • @NayanChougule-f2e
    @NayanChougule-f2e 10 часов назад +2

    बरोबर आहे वेसण येवडी असुदे आम्हीपण आमच्या वासराला येव्हडीच टोचली आहे दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu 6 часов назад +1

    RRaybaa ला भाऊ बोले व्यवस्थित वेसण टोचून घे बाळा. काटा आला अंगावर. 😢❤😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      🙏🏻😐 मला जास्त त्रास होत होता दादा

  • @a.ggaming.3622
    @a.ggaming.3622 5 часов назад +1

    Love from solapur only Bajii and Rayba ❤

  • @BhaskarNiladhe-o6n
    @BhaskarNiladhe-o6n 10 часов назад +2

    Baji❤Rayba 6666 Sarkar💥💥✌

  • @Nirajtope004
    @Nirajtope004 11 часов назад +3

    खुप भारी आहे रायबा ❤

  • @SURENDRASHINDE-fh4bd
    @SURENDRASHINDE-fh4bd 7 часов назад +1

    दुसा झाल्या वरच मैदानात काडा❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @maheshpathak5128
    @maheshpathak5128 11 часов назад +3

    Wah Rayba sheth wah❤❤

  • @jasudvilas3504
    @jasudvilas3504 9 часов назад +2

    १no काम zale

  • @bailgadapremiAniket
    @bailgadapremiAniket 9 часов назад +2

    वाहिनी तुमी दुर्गामाता गतच दिसता❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад +1

      धन्यवाद दादा मागच्या वर्षी मी दुर्गा मातेचा लुक सुद्धा केलेला नक्की बघा 😊🙏🏻

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Час назад

    बाजी ला त्रास नको होऊ दे देवा ॐ नमः शिवाय

  • @SURENDRASHINDE-fh4bd
    @SURENDRASHINDE-fh4bd 7 часов назад +3

    रोजच्या रोज विडीओ सोडत जा❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      हो दादा 😊🙏🏻

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 10 часов назад +2

    आमच्या भागात नाथ टोचनी म्हणतात दादा 👍🏻
    चांगली टोचली वेशन 👌🏻👌🏻
    ❤❤रायबा बाजी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @atharvkolhe8525
    @atharvkolhe8525 11 часов назад +5

    Coconut oil sodja nakat dada

  • @chaitanybhujbal8840
    @chaitanybhujbal8840 9 часов назад +2

    Leave two drops of bitter lemon juice in the nose for three to four days

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @vijaythorat5117
    @vijaythorat5117 3 часа назад +1

    रायबाला एकदाची वेसण टोचली.

  • @YogeshShivekar
    @YogeshShivekar 10 часов назад +2

    बाजी अभिनंदन

  • @ChaitanyaPawar-9101
    @ChaitanyaPawar-9101 9 часов назад +3

    Aata nad nay karaycha❤️🔥

  • @shahajinakarde210
    @shahajinakarde210 8 часов назад +1

    येसन टोचणार पट्टीचे आहेत
    अगदी अगदी अलगद येसन टोचली
    धन्यवाद काका त्या बदल आमच्या दादाचे ठोके वाढलेले
    माझे पण वाढलेले ठोके
    काका धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      नक्की दादा त्यांना सांगतो तुम्ही धन्यवाद म्हणले ते खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @YogeshShivekar
    @YogeshShivekar 10 часов назад +3

    रायबा छान दिसतोय😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      😊🙏🏻 धन्यवाद

  • @sankarsonwane5458
    @sankarsonwane5458 5 часов назад +1

    खूप नाव करणार रायबा तुमचं 👑

  • @SidhajeeJadhav-sz7mv
    @SidhajeeJadhav-sz7mv 10 часов назад +2

    आभीनंदन रायबा

  • @AdityaGaikwad-mm2xo
    @AdityaGaikwad-mm2xo 6 часов назад +1

    दादा वेसन जितकी लहान भेटेल ती घाला त्याला नेहमी गळ्यामधे दोरी लावा फक्त गाडीला झुपतानी वेसन मधे कासरा लावा रायबा छान सांभाळ केला आहे तूम्ही तसाच सांभाळ करा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @swarapatil2710
    @swarapatil2710 9 часов назад +2

    वेसन मोठीच आहे.10,12 दिवसाने हि वेसन घातली असती तर चालल असत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @chetanlangarkande6794
    @chetanlangarkande6794 11 часов назад +2

    Tayar Jhala Saheb Ekadam Mast

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 7 часов назад +1

    रायबा शेट आणि बाजी शेट 🎉🎉

  • @rushikeshravate1705
    @rushikeshravate1705 10 часов назад +2

    एक दिवस रायबा तुमचे नाव नक्की करेल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 11 часов назад +1

    फायनली वेसन टोचली तर ❤😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @Sharyatpremi6540
    @Sharyatpremi6540 5 часов назад +1

    भाऊ वेसण मोठी टाकली. बारीक टाकायची पहिली.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      हो दादा ज्यांनी व्यसन टोचली त्यांनी आणली होती 🙏🏻😊

  • @marutihalladakeri239
    @marutihalladakeri239 11 часов назад +1

    Coming soon apla rayba ❤️❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🫶🤝

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      Thank you so much 😊🙏🏻

  • @tanvidaamre9497
    @tanvidaamre9497 10 часов назад +2

    रायबा शेठची मस्ती कमी होईल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 6 часов назад +1

    काळीज रायबा शेठ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      😊🙏🏻 धन्यवाद 😊🙏🏻

  • @maharastra_champion_pakhrya
    @maharastra_champion_pakhrya 11 часов назад +2

    भाऊ मस्त झाले काम ❤❤❤❤❤

  • @marutihalladakeri239
    @marutihalladakeri239 11 часов назад +2

    Super rayba❤❤❤❤

  • @Sarkar786-h4d
    @Sarkar786-h4d 8 часов назад +1

    आता गुलाल अमचाच❤१००टके

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      😊🙏🏻 धन्यवाद

  • @heartbroken8728
    @heartbroken8728 10 часов назад +2

    Vesan kali black takay chi hoti rayba la sir.donhi kaam jhali asti nazar sathi pan changali aste.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      दादा पंधरा दिवसांनी आपण टाकणार आहे त्यावेळेस काळी व्यसन झालं😊🙏🏻

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 4 часа назад +1

    दादा रायबा ला वेसनटोचली खुप छान दिसतो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 часа назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @kalpeshthange6952
    @kalpeshthange6952 2 часа назад

    तुमचा आवाज खूपच गोड आहे 👍

  • @श्रीभैरवनाथशेळीफार्म

    छान रायबा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      😊🙏🏻 धन्यवाद

  • @PavanKatkar-x8k
    @PavanKatkar-x8k 10 часов назад +2

    Chan ❤

  • @mr.a7936
    @mr.a7936 9 часов назад +2

    सुता ची टोचयाला पाहिजे होती व्यसन

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @prathameshjamdade5980
    @prathameshjamdade5980 7 часов назад +1

    रामबा बाजी

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 5 часов назад +1

    शेवट रे ❤❤❤❤

  • @siddhnathgaikwad4062
    @siddhnathgaikwad4062 10 часов назад +2

    तेल सोडा नाकात❤❤

  • @GaneshPawar-mu5wb
    @GaneshPawar-mu5wb 4 часа назад +1

    रायबा शेठ वैसण घातली बर झाल आता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 часа назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @shreshthashinde3269
    @shreshthashinde3269 11 часов назад +1

    दादा तुमच काही दुखत आहे का तुमचा आवाज वेगळा वाटत आहे आणि रायबाची कंडीशन शेअर करा❤ रायबा💞 बाजी ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 часа назад

      नाही काही दादा 😊🙏🏻रायबाला बेसन टोचायची होती म्हणून थोडं वाईट वाटत होतं

  • @shahajinakarde210
    @shahajinakarde210 11 часов назад +2

    🙏

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns 6 часов назад +1

    आमच्या कडे पण "यसन" च म्हणतात. बरं झालं टोचली. थोडं काळजी घ्या 🙏 नाक बरं होईपर्यंत अंघोळ घालू नका 🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @nitinvanga166
    @nitinvanga166 7 часов назад +1

    Raybala baji barobar sarav da

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @marutihalladakeri239
    @marutihalladakeri239 11 часов назад +2

    ❤❤❤❤❤

  • @TheKapil2010
    @TheKapil2010 2 часа назад

    This is very crucial....poor baby 🍼

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk 11 часов назад +2

    🥳🥳🥳🥳😍😍😍

  • @VishwasPatil-y2e
    @VishwasPatil-y2e 11 часов назад +1

    किती नंबर ची टोचली 🫣🫣🫣

  • @shubhampawar2669
    @shubhampawar2669 5 часов назад +1

    दादा न ताई दोघे पण आज नाराज वाटतायत😢

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      थोडं तर टेन्शन येतच दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @Kumar-i1l
    @Kumar-i1l 10 часов назад +1

    Super

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 10 часов назад +2

    ata barober vandpana Kami hotoy

  • @bhagwanthorat9057
    @bhagwanthorat9057 7 часов назад +1

    खुप त्रास झाला आसन दादा रायबा ला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      नाही आपला रायबा शांत होता 😊🙏🏻

  • @pratikpimpale1334
    @pratikpimpale1334 8 часов назад +2

    दादा तुमी झीरो नंबर वेसन घालाय पायजे होती..

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      ज्यांनी व्यसन टोचली त्यांनी स्वतः आणली कारण ते बोलले झिरो नंबरच्या व्यसनीमुळे रायबाचं नाक फाटेल 😊🙏🏻

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf 10 часов назад +1

    अंगावर काटा आला राव दादा.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 часов назад +1

      हो मला त्यावेळी तसंच झालेलं 🙏🏻😐

  • @nikeshmate3358
    @nikeshmate3358 11 часов назад +1

    Rayba cha khali lagle khali kay tari

  • @VikashNanaa
    @VikashNanaa 11 часов назад +2

    👌👌👌

  • @anandbhagade4455
    @anandbhagade4455 10 часов назад +1

    रयबाला आवरायला एकतर ताई लागतात. नायतर वेसण

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @omkargurav8642
    @omkargurav8642 8 часов назад +1

    बरोबर वेसण टोचली काही होणार नाय रायबा ला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      त्यांना अनुभव आहे दादा खूप वर्षांचा धन्यवाद 😊🙏🏻

  • @PrafulTambe-xm7vk
    @PrafulTambe-xm7vk 8 часов назад +1

    Lavkarach shista lagel raybala

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @gauravgudhekar591
    @gauravgudhekar591 4 часа назад +1

    मार्केट मध्ये नवीन वादळ येणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 часа назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @NikhilBhandare-d3r
    @NikhilBhandare-d3r 6 часов назад +1

    रायबा ला नवीन मोरखी टाका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @secretgaming7966
    @secretgaming7966 6 часов назад +1

    Dada 9 tarikla palava baji la nagthane maidan madhe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      ओपन आहे का दादा 😊🙏🏻

  • @Jayeshsonarpada5050
    @Jayeshsonarpada5050 7 часов назад +1

    बाळाला दुखल असल खुप😢😢😢😢

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      शांत होता दादा पण नक्कीच दुखलं असेल 😊🙏🏻

    • @Jayeshsonarpada5050
      @Jayeshsonarpada5050 6 часов назад

      @@ShrishaNikam एवढी मेहनत घेता दादा तुम्ही आणि ताई ते पण काही अपेक्षा न ठेवता,अगदी निस्वार्थ भावनेने
      तो नंदी आपल नक्की नाव करणार
      बाजी & रायबा प्रेमी,
      मथुर प्रेमी....1001

  • @ShubhamBhalke-f8u
    @ShubhamBhalke-f8u 9 часов назад +1

    👌👌👌🙏

  • @shubhamjadhav8172
    @shubhamjadhav8172 10 часов назад +1

    काही आजारी नाही होणार टेन्शन घ्येऊनका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @ShreyashThorat-w4o
    @ShreyashThorat-w4o 11 часов назад +1

    Ata bagha baji Ani rayba kasa dhamaka hoto te❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 часов назад

      Thank you so much 😊🙏🏻

  • @DhanajiKolekar-t5y
    @DhanajiKolekar-t5y 10 часов назад +1

    वेसण मोठी आहे

  • @SURENDRASHINDE-fh4bd
    @SURENDRASHINDE-fh4bd 7 часов назад +1

    15 दिवसातून दोनच फेर काढा घोडीसंग

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Час назад

    आमच्या कडे नाथ म्हणतात

  • @amoladate7171
    @amoladate7171 6 часов назад +1

    हं गरीब हाय व्हय तयो सगळ्या रानानी पळवत होता दादा तुम्हाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 часов назад

      🙏🏻😊ho Dada धन्यवाद

  • @yuvrajmane856
    @yuvrajmane856 9 часов назад +1

    Shinge ghasun deu nka nahitr patimage jatil

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 часов назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻