उत्तरेकडची लोकं मोहरीच्या तेलात फोडणी करतात म्हणून मोहरी घालत नाहीत...आणि महाराष्ट्रातली लोक गोडतेल = शेंगदाणा/ तीळ / नारळच तेल फोडणीसाठी वापरतात..म्हणून आपण महाराष्ट्री माणस मोहरी घालतोच फोडणीत समजल ??उगाच टीका करून माती खाऊ नका? आधी पूरा भारत फिरा तिथले पदार्थ फोडणीवाले कसे बनतात ते बघा मग डख मारा ?? त्य तिई काय येड्य आहेतृ काय,? बबरोबर,सांगताहेत त्या महारष्ट्रीयन कुर्मा ..
आक्कलशून्य आणि महामूर्ख आहे,तो माणूस .. त्याला विचारा भारतातल्या राज्यात फोडणीत काय टाकतात ? अहो उत्तरेकडे सर्व:-D जण सरसों का तेल वापरतात मग ते कशाला मोहरी टाकतील? आपण महाराष्ट्रात शेंगदाणा /खोबरेल तेल फोडणीसाठी वापरतो म्हणून आपण मोहरी घालतो..प,बंगाल,मधे तर अजून वेगळी फोडणी आसते तिथे 5 घटक असतातच... गुजराथ मधे वेगळी आसते वगार
उत्तरेकडच्या राज्यात ग्रेवी करून टाकतात.पदार्थ हेच असतात पण दही फेटून त्यात टाकतात.. किंवा सोया साॕस टाकतात पांढरा...आपण महरष्ट्रात ग्रेवी करत नाही. कूर्मा पातळ नको असेल,तर दाट होण्यासठी उकडलेला बटाटा पूर्ण पणे कुसकरून टाकतात..रस दाट होतो चवही चांगली लागते.
ताई खूप धन्यवाद तुमचा खूप छान खूप खप होऊ दे
Khupacha sweet ❤❤❤ tai mast tadaks
खूप छान 👌 🙏🌹
मस्तच 👌👌
Aami pan Keli 👌👌
Mohri kon takty ka kay jewan banowte
कुर्मा की मिक्स रसा भाजी 😅
😅😅😅
❤
Asa asto ka kurma bhaji
कांदा परतून तर घ्यायचा....कांदा टोमॅटो एकदाच का
Mix veg rassa bhaji
Mast
From which restaurant. Please name and address
Ara kai jira hing kartoy gadar 2 bagha mi 6 vela pahila ahe batat kart kai honar rao
याला कुर्मा नाही रसा भाजी म्हणतात 😊
Kahi pan karat aahet lok. He dakhavnyasarkhi recipe tari aahe ka. Ugichach kahi pan
हो ना
तुम्ही सांगा कुर्माची रेसीपी?😂😅
कूर्माचा आर्थ तरी सांगा?
हो
Korma madye mohri kon takt
Korma madhe mohri kon takty g bai
उत्तरेकडची लोकं मोहरीच्या तेलात फोडणी करतात म्हणून मोहरी घालत नाहीत...आणि महाराष्ट्रातली लोक गोडतेल = शेंगदाणा/ तीळ / नारळच तेल फोडणीसाठी वापरतात..म्हणून आपण महाराष्ट्री माणस मोहरी घालतोच फोडणीत समजल ??उगाच टीका करून माती खाऊ नका? आधी पूरा भारत फिरा तिथले पदार्थ फोडणीवाले कसे बनतात ते बघा मग डख मारा ?? त्य तिई काय येड्य आहेतृ काय,? बबरोबर,सांगताहेत त्या महारष्ट्रीयन कुर्मा ..
Nice
दादा तुम्ही food blogger आहात की food receipy commentater आहात?
भाऊ तो बालिश बुध्दी youtuber आहे😂
आक्कलशून्य आणि महामूर्ख आहे,तो माणूस ..
त्याला विचारा भारतातल्या राज्यात फोडणीत काय टाकतात ? अहो उत्तरेकडे सर्व:-D जण सरसों का तेल वापरतात मग ते कशाला मोहरी टाकतील? आपण महाराष्ट्रात शेंगदाणा /खोबरेल तेल फोडणीसाठी वापरतो म्हणून आपण मोहरी घालतो..प,बंगाल,मधे तर अजून वेगळी फोडणी आसते तिथे 5 घटक असतातच... गुजराथ मधे वेगळी आसते वगार
Pani Jyada Dala Apne
उत्तरेकडच्या राज्यात ग्रेवी करून टाकतात.पदार्थ हेच असतात पण दही फेटून त्यात टाकतात..
किंवा सोया साॕस टाकतात पांढरा...आपण महरष्ट्रात ग्रेवी करत नाही. कूर्मा पातळ नको असेल,तर दाट होण्यासठी उकडलेला बटाटा पूर्ण पणे कुसकरून टाकतात..रस दाट होतो चवही चांगली लागते.
Recipe chan vatli pan kruti kartana ale lasun tikhat takle to kay prakar samjla nahi
Kanda lasun masala asel to 😂
सोलापूरी लोक शेंगदाणा लालमिरची पावडर लसूण एकत्र करून ठेवतात आणि मसाला म्हणून वापरतात.. काही ठिकाणी ती सुखी लसूण चटणी म्हणून वापरली ,जाते.
जे जिनस एकामागून एक टाकलं त्यावरून समाजात काय चव असेल. आधी बनवायला शिक नंतर u tube var टाक
3
👍👍
कुरमयात नेहमी दही असते .
Madam kurma Asa Nahi banat😂