नवलकोल भाजी अलकूल भाजी साधी सोप्पी पण चवीला भारी | चला झटपट करूयात गप्पा गोष्टी मस्करी| Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • नवलकोल भाजी अलकूल भाजी साधी सोप्पी पण चवीला भारी | चला झटपट करूयात गप्पा गोष्टी मस्करी
    • नवलकोल भाजी अलकूल भाजी...
    #parabkitchen #parabkitchenrecipe #bhaji #alkul #navalkol #rojchejevan #jevan #sabjji #sabji #NavalkolKiSabzi #सब्ज़ी #गाँठगोभी
    आमची भिड्याच्या भांड्याची शॉपिंग | भिड/बीड कढई तवा | Cast Iron
    • आमची भिड्याच्या भांड्य...
    भांड्यांच collection भिड/बीड कढई तवा चला वाळसुळूया भिड्याची भांडी कशी ठेवाल?cast iron seasoning
    • नविन भिड/बीड कढई तवा व... 👈link
    Bheedyacha Tawa| भिड्याचा तवा कसा तयार कराल🤔?घावणे भिड्याला चिकटतात काय करायचे? Most requested Video
    • भिड्याचा तवा कसा तयार ...
    काळ्या वटाण्याची उसळ आमटी | वटाणा सांबार |Black Peas Curry | Malvani
    • जन्माष्टमी काळ्या वटाण...
    खास १५ टिप्स पुरणपोळी मऊ लुसलुशीत होण्यासाठी | दसरा Dassera Special Puranpoli
    • खास १५ टिप्स पुरणपोळी ...
    Bheedyacha Tawa| भिड्याचा तवा कसा तयार कराल🤔?घावणे भिड्याला चिकटतात काय करायचे? Most requested Video
    • भिड्याचा तवा कसा तयार ...
    Follow us :
    Instagram : parabkitchen
    Facebook : parab kitchen
    Gmail : parabkitchen@gmail.com
    email- parabkitchen@gmail.com
    For sponsorship and business enquires watsapp- +91-9766549535
    टेस्टी तव्यावरची भेंडीची भाजी केलात तर एक भाकरी ऐवजी दोन भाकरी खाणार | Okra Recipe
    • टेस्टी तव्यावरची भेंडी...

Комментарии • 131

  • @savitaparab8603
    @savitaparab8603 6 месяцев назад

    खुप छान भाजी केली!तुम्ही दोघीपण छान आहात!गाण पण छान सुंदर❤ गायल!मस्त विडिओ बनवला!

  • @rohinisalaskar7563
    @rohinisalaskar7563 Год назад +8

    अलक़ोलची भाजी मला आवडत नव्हती तुमच्या मुळे मी केली त्या मुळे मला आवडली तुम्ही दोघी सुगरण आहे धन्यवाद

  • @sujatadixit6647
    @sujatadixit6647 Год назад +3

    छान. कोवळ्या नवलकोलाची सालं काढून त्याचे गोल गोल काप करून तसे कच्चेच खाऊन बघा , तेही खूप छान लागतात. नवलकोलाची गोडी आणि त्याचं कुरकुरीतपण मस्तच.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Год назад +1

    Khouch chan bhaji tondak pani sutla go 😋 thanks❤🙏🌹 for sharing.

  • @RupaliKesarkar
    @RupaliKesarkar Год назад +1

    नवलकुल जेव्हा जेव्हा मिळतात तेव्हा मी दोन ‌तीन वेळा‌हि भजी करतेच.खुप छान लागते.👌👌👌

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 8 месяцев назад

    खूप छान भाजी दिसत आहे.

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 Год назад

    खुप छान रेसिपी आम्ही ही भाजी मालवणी मसाला घालून बनवतो छान लागते आणि जवळा घालून पण बनवतात

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 Год назад

    खूप छान मस्त, गोव्यात ‌आम्ही नाभ म्हणतो.

  • @pratibhakorgivkar8333
    @pratibhakorgivkar8333 8 месяцев назад

    Khup chan jhali bhajhi mi pn pahilyada banavli...

  • @urmipatkar8392
    @urmipatkar8392 8 месяцев назад

    हेच्यात जवलो pn टाकतात ना?

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Год назад +4

    हया भाजी मधे सुखा जवला घालतात खूप छान लागते यएगदआ करून बघा

  • @prajkatagawade1915
    @prajkatagawade1915 Год назад

    सुंदर भाजी जवळा घालून पण सुंदर होते

  • @RupaliKesarkar
    @RupaliKesarkar Год назад +7

    ही भाजी किसून केली तर खुप छान लागते.नारळ कसा मधून फोडतात तसा नवकूल चिरुन घ्यावा आणि ‌खोबर कसं किसतात तसं किसान आणि त्यात चणाडाळ किंवा बटाटा घालावा.खुप छान लागते भाजी.मला‌ हि भाजी खुप आवडते. नवकुल पाल्याची भाजी मुळ्याच्या भाजी सारखी करा बालिका चिरुन चणाडाळ किंवा तूरडाळ घातली कि भाजी छान लागते. आम्ही पण अलकूलच म्हणतो.😂

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Год назад +1

    मस्त रेसिपी

  • @poojamore2594
    @poojamore2594 Год назад

    Bhaji khup mst 'khup healty bhaji ahe hi

  • @shilpadhamanaskar4180
    @shilpadhamanaskar4180 9 месяцев назад

    कित्ती छान! परब वैनी...तुमचो आवाज ग्वाड आसा. रेसिपि ऐकूक छान वाटता. माका माज्या आत्तेची आठवण येतां तुमचो आवाज ऐकून!😃रेसिपी झ्याक जमली हा...मी करतलयं

  • @priyankathakur5389
    @priyankathakur5389 Год назад

    Thanks for sharing this recipe. Please show some easy recipes for travelling

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Год назад

    खुप सुंदर

  • @namratapatil5154
    @namratapatil5154 Год назад

    Sambarpan aani dalchini Cora chaha pyacha👌👌

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Год назад

    Khup chan bhaji kadhi Keli nahi aata karnar dhanyavad 👍

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Год назад

    Vahini khup chan gate

  • @balkrishnakshirsagar6832
    @balkrishnakshirsagar6832 8 месяцев назад

    फारच छान भाजी आहे 😅

  • @veenasawant8777
    @veenasawant8777 Год назад +1

    कोळंबी घालून कांदा खोबऱ्याच्या वाटणात ही भाजी खूप छान लागते आणि अजून बारीक कापायची.

  • @asmitarane2961
    @asmitarane2961 Год назад +1

    Sneha n saroj ekada daangar pithachi recipe daakhawa mast maalwani zunko haa

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Год назад

    Wa mast bhaji 👌👌👍💖

  • @nandabajaj4946
    @nandabajaj4946 11 месяцев назад

    Tumche kadai konte ahe

  • @ruhibhujbal3021
    @ruhibhujbal3021 Год назад

    mast taee

  • @rekhakadam7445
    @rekhakadam7445 7 месяцев назад

    Doghi pan Chan aahat. 😋

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Год назад

    Chan

  • @shwetakokate6973
    @shwetakokate6973 Год назад

    Mazi aai pn alkulchi bhaji karaychi.
    Bhaji mast ekdam diste.
    Kuthe rahta tumhi?

  • @pradnyabidaye7064
    @pradnyabidaye7064 Год назад

    Mast bhaji zhali aani gan pn chan aawaj mast tai

  • @prathameshrahate2485
    @prathameshrahate2485 Год назад +4

    नवलकोल ची भाजी कोलीम टाकून छान होते

  • @artijogle4958
    @artijogle4958 10 месяцев назад

    आवाज खूप सुंदर आहे ताई तुमचा ❤

  • @mrsnutansawant7497
    @mrsnutansawant7497 Год назад +2

    Amchi aai pan अलकुल bolte

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 Год назад

    Bhaji green mirchi ghalun Chan aahe ml naalkol bhaji sukha Java la aani Kala vatana Chana daal ghalun karte Ppala mi green mirchi Kanda Khobar ghalun karte

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 Год назад

    भारी👍👍💯💯😀😀

  • @swapnadalvi1601
    @swapnadalvi1601 Год назад

    ताई ही भजी आपण मसाल्यात करू शकतो का?

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Год назад

    Bhaji 👌👌👌tumhi doghi chan distay Aaj👌👌❤️❤️

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Год назад +1

    आमचा. जेऊक बोलुक वहया

  • @parthparab2986
    @parthparab2986 Год назад +1

    केळीच्या बोंडाची भाजीच्या रेसिपी पण दाखव एकदा बहीणी

  • @pallavipandit
    @pallavipandit Год назад

    Kadai chi brand sangta kay

  • @sujatadixit6647
    @sujatadixit6647 Год назад +2

    कांदा घालून आपल्या मालवणी मसाल्यात सुद्धा ही भाजी खूप चविष्ट होते. अर्थात भरपूर ओलं खोबरं घालून हं . नक्की करून पहा.
    धन्यवाद 🌷

  • @saralanair2779
    @saralanair2779 Год назад

    Nice sharing 👌

  • @snehabandivadekar5387
    @snehabandivadekar5387 Год назад

    तुम्ही सगळ्यात 🍅 घालता का

  • @janhvisawant4911
    @janhvisawant4911 Год назад

    Light nahi ahe ka kitchen chi

  • @mamtapawar2304
    @mamtapawar2304 Год назад

    मसाला मिळेल का ????

  • @RA-xo5fx
    @RA-xo5fx Год назад

    👌🏻👌🏻

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Год назад

    आम्हीपण आल्कोल म्हणतो.

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Год назад

    👌👌

  • @nonameuser1981
    @nonameuser1981 Год назад

    I think you should speak more about your recipe. Rest should be reduced. People usually focus on recipes.

  • @anaghadesai9397
    @anaghadesai9397 Год назад

    मी फक्त फळाची भाजी करायची आता पाला घालून करेन.

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Год назад

    पाण्यामध्ये हळद घालून उकळवा आणि त्याची वाफ
    घ्या.आणि ऐक ग्लास पाण्यात एक लवंग,एक काळीमिरी,बोटाच्या पेराएवढी दालचिनी,चार तुळशीची पाने,आल्याचा तुकडा घेवून उकळवा ,पाणी थोडे कमी झाले की वाफ जावू द्या आणी ते प्या सकाळ संध्याकाळ हा उपाय करा ४/५ दिवस.बाकी भाजी छान

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  Год назад

      Thank you tai karun बघते नक्की

  • @nisharajesh8602
    @nisharajesh8602 Год назад

    👌👌👌👌👌👌👍👍

  • @aartisawant8571
    @aartisawant8571 Год назад

    Madam tumacha no dya pls.

  • @shailanaik5407
    @shailanaik5407 Год назад

    काय ताई आम्ही कितीवेळा तरी रिक्वेस्ट केली की खोबर्याची आमटी / पुटीकडी/ मालवणी भाषेत त्याला पुटीकडी म्हणतात अस मला वाटतं पण ती रेसिपी तुम्ही दाखवताल असे वाटले होते

  • @TutiGamingYT2721
    @TutiGamingYT2721 Год назад

    Dal gala

  • @priyankasawant6222
    @priyankasawant6222 Год назад

    वड्याचे पीठ एक किलो प्रमाण

  • @ashwininaik5650
    @ashwininaik5650 Год назад

    ज्यात त्यात टोमॅटो कांदा त्याची मुल चवच जाते.. हरभरा डाळ आणि भरपूर ओले खोबरे घालून चांहोटे याचा पाला नाही घालायचा नंतर कोथिंबीर घालायची..

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  Год назад

      Tai Tummala nahi avdt tar naka ghalu.amhi ekda nakki tumhi sangitlya prmane bhaji karun pahu

  • @tangytailung1076
    @tangytailung1076 Год назад

    पहिल्यांदाच ऐकलंय ह्या भाजीचं नाव,
    " नवलकर बाई " 🤭🤭
    तुम्ही Cooking चे classes घ्याच म्हणतोय मी, जेवण पण बनवायला शिकू आणि सामान्य पण important ज्ञान सुद्धा मिळतय की.
    नवलकर जास्त मजेशीर वाटतं 😁😁😁😄😄

  • @akshatakharude9759
    @akshatakharude9759 Год назад

    Mla khup aavdte hi bhaji... Nvryala mahit nvhti.... Mee sukha javla takun bnvli... Navryalach nahi tr tyanchya mitrana pan khup aavdli...

  • @priyabhosale4772
    @priyabhosale4772 Год назад

    तुम्ही दोघं एकत्र राहतात का

  • @RupaliKesarkar
    @RupaliKesarkar Год назад

    माफ करा मी चुकून नवलकुल टाकलं नवलकोल म्हणतात भाजीला.🙏😃

  • @LalitMowale
    @LalitMowale 7 месяцев назад

    विडिओ करतांनी टाईम पास नोको करू

  • @parab3990
    @parab3990 Год назад

    दोन ही जावा बहिणी सारख्या राहतात

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Год назад

    Saroj la bar jevan karayacha kam nahi fakt shooting karayacha moti vahini hasari aahe