माढा केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #_मैदानरिपोर्टर
    #_maidanreporter
    #_बकासुर
    #_माळशिरस
    #_tushardhumal1111
    #_tushardhumal
    #_कदमवाडी
    #_हिंदकेसरी
    #_सातारा
    #_पेडगाव
    #_2024
    #_हिंदकेसरी
    #मोरे
    #संघटना
    #खटाव
    #_निकाल
    #_शर्यत
    #_पुणे
    #_विंग
    #_बैल
    #_बैलगाडी
    #_2024
    #_viral
    #_इंडियन
    #_महाराष्ट्र
    #मैदान
    #रिपोर्टर
    #अड्डा
    #बिनजोड
    #कर्जत
    #संभाजीनगर
    #_निकाल
    #_छकडी

Комментарии • 159

  • @SADASHIVCHOUGULE-l2r
    @SADASHIVCHOUGULE-l2r 6 часов назад +53

    खासकरून मोहिल शेठचं कौतुक...
    विजय झाला म्हणून, हुरळून जाणारे नाहीत आणि पराजय झाला म्हणून खचून जाणारे नाहीत...असा संयमी माणूस या शर्यत क्षेत्रात पाहिजे.💐👌👍

  • @ds18245
    @ds18245 7 часов назад +87

    निकालाचा बादशहा अशी त्याची ओळख
    कुठल्याही तासातून कुठल्याही खांदी त्याच वेगात पळणारा कोहिनूर बकासुर ✅❤️
    बकासुर आणि कॉकटेल तसेच सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉🎉

  • @aviborse414
    @aviborse414 7 часов назад +40

    निकाला चा बादशाहा फक्त ऐकच बकासुर लाखों करोड़ों दिलों कि धड़कन ❤❤❤

  • @hemantmahamuni8854
    @hemantmahamuni8854 7 часов назад +126

    गावठी + गावठी
    जेव्हा जेव्हा बकासुर हरला आहे तेव्हा तेव्हा त्याने मोठ्या मैदानात ऐक नंबर आहे ❤❤❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 7 часов назад +124

    ४ दिन शेर शांत हे इसलिए उसकी ताकत का अंदाजा नही लगाना वह जब भी उठेगा पुरा जंगल उसे सलाम करेगा किंग बकासुर ❤❤💥💥💥

  • @aniketsawant188
    @aniketsawant188 7 часов назад +106

    बक्या दोन्ही खांदी पळतो..उजवीने हल्ली बक्या जेवढा पळतो त्यापेक्षा डावीने तेवढाच ठाम पळतो... दोन्ही खांदी कुठून कसं पण कोणत्याही खांदी टाका... नादखुळा आहे... कुणासोबत पण पळतो..उन पडायला लागलं आहे आता नाही थांबत ...नाव ऐकून जळफळाट चालू राहिल... विरोधकांच्या काळजात घुसून चिरफाड करणारा एकच बक्या डॉन...आज साथ लाभली कॉकटेल ऊर्फ सुंदरची ... दोन्ही गावठी..आणि स्वतःच्या पळावर नाव गाजवत आहेत....गुलालातील सर्व नंदीचे अभिनंदन....❣️❣️🙌🙌🙌

  • @babughuge313
    @babughuge313 7 часов назад +35

    आज बबलू चाचा नसता तर 1 नंबर नसता झाला. बकासुर आणि चाचा ❤❤❤❤

  • @Bayla1001hemla
    @Bayla1001hemla 7 часов назад +146

    वेगाची सुरवात आणि शेवट ओन्ली बक्यभाई अभिनंदन बक्या आणि कॉकटेल 💐💐💐🙏🙏

  • @brijeshjadhav5763
    @brijeshjadhav5763 7 часов назад +10

    बकासुर चा नाद बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणीही करू नये बाकीचे नंदी फॉर टॉपचे आहेत पण बकासुर हा बकासुर च आहे अभिनंदन बक्या डॉन एनी कॉकटेल तसेच बबलू चर्चांची सुद्धा खूप खूप अभिनंदन

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 7 часов назад +41

    अभिनंदन रुस्तम - ए - हिंदकेसरी नवम हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि सष्टम हिंदकेसरी सुंदर ( कॉकटेल ) गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी अटील ड्राइवर हिंदकेसरी बबलू चाचा तसच दोन्ही गाडा मालक खूप छान गाडी पळाली दोन्ही वेगाचे दोन्ही खांदी फिट्ट पब्लिक चे बादशहा खूप छान मुलाखत दादा कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @rameshpawar9032
    @rameshpawar9032 7 часов назад +34

    बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे

  • @dilipsurve11
    @dilipsurve11 7 часов назад +32

    किंग ,,,,
    या waghasathi शब्दच कमी पडणार. आम्ही कामावरून सुद्धा bakasurchi live पाहत असतो..वाघा तुलतुझ्या सारखा पुन्हा होणे नाही.सलाम तुला.

  • @maheshukirade2589
    @maheshukirade2589 5 часов назад +11

    सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल हार्दिक अभिनंदन बक्या डॉन ✌🏻❤️‍🩹

  • @shubhamraje2673
    @shubhamraje2673 5 часов назад +14

    महाराष्ट्राचा लाडका ओरिजिनल नवमहिंदकेसरी किंग किंग किंग बकासुरररररररररररररर
    ✌💪👑❤

  • @tusharbulunge6497
    @tusharbulunge6497 6 часов назад +10

    बैलगाडी क्षेत्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ❤❤❤ हिंदकेसरी जोडी पुन्हा जमली आणि record केला 👑👑👑 दोघांनाही मनापासून अभिनंदन आणि फायनलमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नंदींचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @Saru5740
    @Saru5740 6 часов назад +11

    मराठ वाड्या नंतर सोलापूर मद्ये बक्या च निर्विवाद वर्चस्व ❤❤❤❤❤❤❤

  • @ds18245
    @ds18245 7 часов назад +21

    बकासुर आणि कॉकटेल..बकासुर आणि घोटचा सर्जा
    बकासुर आणि सर्जा ही जोडी सुरवाती पासून तुफान पळते 🎉बक्या भाई चा बॅनर वर नवीन फोटो टाका पोळ्यात चांगले फोटो आलेत

  • @babughuge313
    @babughuge313 7 часов назад +6

    जेव्हा अस्तिवता चि लडाई येते तेव्हा बकासुर डबल स्पीड लावतो मंग बाजूला कोणी पण असो
    बकासुर आणि कॉकटेल ❤❤❤+चाचा

  • @ganeshshinde-lv5xo
    @ganeshshinde-lv5xo 7 часов назад +25

    ज्याचा वेगाचा नाही काही अंत असा मुळशीचा बकासुर🙏

  • @SrikantTambe
    @SrikantTambe 7 часов назад +12

    नाद केला दोन गावठी वाघांनी ❤ #bakasur cocktel आणि बबलू चाचा ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VitthalDange-eh8eu
    @VitthalDange-eh8eu 7 часов назад +15

    बकासुर ❤❤❤❤❤ बकासुर प्रेमी हिंगोली ❤❤❤

  • @sachinbhongale9515
    @sachinbhongale9515 7 часов назад +7

    नवम हिंदकेसरी किंग बकासुर ❤️❤️❤️❤️❤️
    सष्टम हिंदकेसरी काॅकटेल ❤️❤️❤️❤️❤️
    हिंदकेसरी बबलु चाचा ❤️❤️❤️❤️❤️

  • @avinashsondkar4579
    @avinashsondkar4579 6 часов назад +8

    ना भूतो ना भविष्य नाही झाला नाही होणार फक्त बकासुर ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @vinayakgawade8299
    @vinayakgawade8299 5 часов назад +9

    आपल्या वाघाच कौतुक कराव तेवढं कमी आहे.. bakya Don ❤.. नशिब एवढच की सेमी आणी फाइनल ला गाडी चाचा ने हाणली ❤❤

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 5 часов назад +4

    बैलगाडी क्षेत्रातील देव...बकासुर चा नाद या महाराष्ट्रात कुणीच करायचा नाही....🔥🔥

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 7 часов назад +6

    अभिनंदन.... बकासुर आणि सुंदर❤❤❤❤❤❤विक्रमाचा बादशहा❤❤❤❤बकासुर❤❤❤❤❤

  • @Nitesh..user-lh2lv8mn2m
    @Nitesh..user-lh2lv8mn2m 7 часов назад +19

    आजचा ऑनलाईन एकदम फालतू बकवास होता कोणतीच गाडी नीट दिसली नाही कशी पळते ते नियोजन बरोबर नव्हतं आजच्या मैदाणाच

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 7 часов назад +6

    बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर जे काय आज आम्ही बैलगाडी शर्यत बघतोय ते बकासुर मुळे❤

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 5 часов назад +7

    ❤❤❤ maza dev maza king maaz काळीज बकासुर पाटील 😊😊😊 बकासुर बबलू चाचा कॉकटेल 😊😊😊

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 6 часов назад +3

    बक्या डॉन आणि काॅकटेल चा खूप खूप अभिनंदन ❤
    तसेच फायनलच्या सर्व गाड्यांचे खूप खूप अभिनंदन ❤

  • @ravikamble4741
    @ravikamble4741 4 часа назад +4

    अभिनंदन बक्याभाई आणि सुंदर च नाद खुळा वस्तू बकासुर🎉🎉

  • @vikrantdabholkar7636
    @vikrantdabholkar7636 6 часов назад +5

    हमे शेर खान बकासुर कहते है दो कदम पिछे गया तो काय काय करणेलगे हमे हिंदकेसरी बकासुर बकासुर कहते है❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 6 часов назад +3

    अभिनंदन बकासुर आणि कॉकटेल❤❤❤

  • @vikramainapure9158
    @vikramainapure9158 7 часов назад +5

    Khup khup abhinandan bakasur ni sundar❤❤❤

  • @SunilSawant-hv8gz
    @SunilSawant-hv8gz 7 часов назад +12

    आज मला लय आनंद झाला बकासुर किंग❤❤❤❤❤

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 7 часов назад +8

    अभिनंदन बकासुर आणि कॉकटेल आणि बबलू चाच्या❤देव माझा बकासुर लव्ह यू❤

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 6 часов назад +4

    (बक्या डॉन ) नाम हि काफी है ❤️....... अभिनंदन ( बक्या भाई 🎉 कॉकटेल )

  • @tejaskarhale4045
    @tejaskarhale4045 6 часов назад +8

    🔥 डॉन डॉन डॉन डॉन डॉन काय "डॉन म्हणत्यात डॉन".🔥

  • @anil.bhagatbhagat1608
    @anil.bhagatbhagat1608 6 часов назад +6

    आमचा.काळीज.बकासुर.ओन्ली.बकासुर.रायगड.प्रेमी.अनिल. भगत.

  • @AbhijeetWaydande-e3w
    @AbhijeetWaydande-e3w 6 часов назад +8

    दोन्ही ही गावठी किंग
    पिंटू शेठ मोडक तसेच मोहिल् शेठ
    डान्स 1no
    बाप तो बाप रहेगा

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 7 часов назад +5

    गुरु शिष्य गुलालात ❤
    ❤ बकासुर कॉकटेल ❤

  • @JoY_007_77
    @JoY_007_77 6 часов назад +3

    दोन्ही पण गावठी सुंदर जोडी.....❤ पण डॉन बकासुर बोलते ❤

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf 6 часов назад +5

    हार्दिक अभिनंदन बकासुर आणि कॉकटेल. सर्जा ठोकला त्याबद्दल डबल अभिनंदन.

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 6 часов назад +4

      नको रे असं बोलू सर्जा पण आपलाच आहे❤

    • @Vaibhav-cv8hf
      @Vaibhav-cv8hf 5 часов назад +1

      @@sunitagaikwad7847 सर्जा फॅन्स बकासुर बद्दल वाईट बोलतात म्हणूण त्यांना उत्तर द्यावे लागते दादा.

    • @कवट्या_महाकाल
      @कवट्या_महाकाल 5 часов назад +2

      Dada jase te aahet tashe aapn nahi yek bakasur premi​@@Vaibhav-cv8hf

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 5 часов назад +2

      ​@@Vaibhav-cv8hfअसं नको बोलू सर्जा पण आपलाच आहे आता हे दोन्ही भाऊ एकत्र पळतील

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 7 часов назад +15

    कींग ओन्ली बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर 🦁🦁🦁🦁🦁🦁🦁❤❤❤❤

  • @sanketkandhare4074
    @sanketkandhare4074 4 часа назад +1

    बबलू चाच्या + बक्या भाई = गुलाल
    खूप खूप अभिनंदन बक्या भाई , सुंदर (कॉकटेल ),चाच्या, मोहिल शेठ , पिंटू शेठ ...💐💐

  • @bhaskarpatil3188
    @bhaskarpatil3188 7 часов назад +7

    Abhinandan bakya don ❤❤❤❤

  • @PriteshLotankar
    @PriteshLotankar 7 часов назад +3

    Abhinandan bakasur aani coctail

  • @PrashantBhingardeve-e7c
    @PrashantBhingardeve-e7c 7 часов назад +10

    अमोल एकदम मस्त 🤝🎉 अभिनंदन

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 7 часов назад +6

    नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) दोन्ही खांदी पब्लिक भिताड पब्लिक चा बेताज बादशहा 👉🏻आणी कॉकटेल आणी बबलू चाचा यांनी 1 no केल्याबदल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻❤️👍🏻

  • @ajsurve5871
    @ajsurve5871 7 часов назад +19

    किंग बक्या डॉन❤❤

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 7 часов назад +5

    Bakasur cha and konipan karaycha nahi
    Big don bakasur and Sunder abhinadan abhinadan abhinadan bakaya don and Sunder ❤❤❤❤❤❤

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 5 часов назад +6

    Bakya Bhai cha nad nhi karaycha...... King God of bailllgada sharyat 🔝🔝🎩..ch vishay..

  • @ManilLonkanday
    @ManilLonkanday 6 часов назад +4

    Bakasur sunder no १

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 7 часов назад +23

    Congratulations bakya sundar 🎉🎉🎉🎉🎉

  • @GorakhnathPawar-m9s
    @GorakhnathPawar-m9s 7 часов назад +2

    ओन्ली बकासुर आणि कॉकटेल ❤❤❤❤👑👑👑👑👑👑👑

  • @user-dd6qk6tr2g
    @user-dd6qk6tr2g 6 часов назад +4

    Bakasur ani sunder 1no❤❤❤❤

  • @raghukabdule2648
    @raghukabdule2648 7 часов назад +6

    अमोल शेट रेनुसे गाव कुठले आहे तुमचे फणसे यांच गाव कळले बर होईल अभिनंदन बकासुर सुंदर 🎉🎉

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f 6 часов назад +4

    Baap to Baap rahega Bakasur Premi Nanded 👑❤️

  • @JagdishNirguda-d9w
    @JagdishNirguda-d9w 6 часов назад +4

    ❤❤❤ बकासुर ❤❤❤

  • @Sanjay-oi2xz
    @Sanjay-oi2xz 6 часов назад +3

    बकया अभिनंदन ❤❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 3 часа назад

    अभिनंदन सर्व बैलगाडा मालक गाडी चालक सर्व टीम 💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹💕👌🏼👑🌹

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 7 часов назад +8

    बकासुर ❤️ 🔱 🐂 ⛳ 🐂 🔱 ❤️ काॅकटेल सर्व नंदी फाइनल चे बबलू चैचा अभिनंदन बकासुर सोन्या नंदी प्रेमी तहशिल, वरोरा जिल्हा, चंद्रपुर 34

  • @jalindardivate7004
    @jalindardivate7004 7 часов назад +4

    King bakashur

  • @rajarampatil878
    @rajarampatil878 7 часов назад +10

    बकासुर खतरनाक स्पीड

  • @Swamimaulee1111
    @Swamimaulee1111 7 часов назад +7

    King 👑 Bakasur

  • @VikasJadhav-o5w
    @VikasJadhav-o5w 6 часов назад +4

    King no 1 Bakasur

  • @mohandagade3989
    @mohandagade3989 4 часа назад +2

    देव.बकासुर❤❤❤❤❤❤

  • @PranaySolanke-gv1nx
    @PranaySolanke-gv1nx 6 часов назад +5

    Bkya Bhai bolte sabko kolte❤❤

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk 7 часов назад +2

    🎉🎉🎉🔥🔥🔝🔝🔝 वाघा jikls bss😘😘😘🔥🔥 असाच gulalat रहा❤

  • @PrashantDandade-zz6st
    @PrashantDandade-zz6st 7 часов назад +2

    Love you bakasur ❤️

  • @GANESHNANGARE-gx8xs
    @GANESHNANGARE-gx8xs 7 часов назад +2

    Lakho dilo ki dhadkan bakya don ❤️

  • @kashinathdhanwade
    @kashinathdhanwade 7 часов назад +3

    बकासुर डॉन ❤❤

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf 6 часов назад +7

    बकासुर आणि कॉकटेल डॉन आहे. सर्जा ठोकला खूप खूप आनंद झाला . गुटखा किंग ठोकला.

    • @manishgorivale7665
      @manishgorivale7665 6 часов назад +3

      @Vaibhav-cv8hf , खूप खूप अभिनंदन , सर्जा ठोकला , गुटखा किंग नाना ठोकला, निंबाळकर ठोकला , ट्रिपल हिंदकेसरी किंग guatam भैयाणी , आता राहुल पाटील आणि अंकिता ला टोकायचा आहे, ते फक्त तूच करू शकतोस , वाघा

    • @Vaibhav-cv8hf
      @Vaibhav-cv8hf 5 часов назад +1

      @@manishgorivale7665 चुकीचे बोलतं आहेस तु. बकासुर बद्दल सर्जा फॅन्स चुकीचे बोलतं आहेत. बाकी निंबाळकर फॅमिली यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. काकडे गौतम नीच् आहे

    • @manishgorivale7665
      @manishgorivale7665 5 часов назад

      @@Vaibhav-cv8hf तू देणार आहेस , का न्याय , तू फक्त कंमेंट करू शकतोस, दुसऱ्यावर,

    • @manishgorivale7665
      @manishgorivale7665 5 часов назад

      @@Vaibhav-cv8hf तू जे बोलतोस, ते बरोबर आहे का , सर्जा ठोकला , गुटखा किंग ठोकला

    • @manishgorivale7665
      @manishgorivale7665 5 часов назад

      @@Vaibhav-cv8hf त्या मुख्या जनावराला काय काळतोय की आपण हरलो की जिंकलोय

  • @sunilrasal8085
    @sunilrasal8085 7 часов назад +3

    Dada pahila tr Tumcha abhinandan Tumcha kam aati uttam asta🎉❤❤

  • @RevannatheNage
    @RevannatheNage 7 часов назад +1

    Love you bakasur ❤❤❤bakasurrrrrrrrrrrrrr

  • @swapnilchorghe6803
    @swapnilchorghe6803 5 часов назад +2

    1 no tushar shet ❤❤❤

  • @anitapote2957
    @anitapote2957 6 часов назад +1

    Congratulations baku God bless you

  • @amarnatekar8626
    @amarnatekar8626 4 часа назад

    जिंदगी हो या खेळ अपना एक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशहा दिखाये 🔥🔥बकासुर 🔥🔥🔥कोकणचो बकासुर प्रेमी

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 7 часов назад +3

    Bakasur king❤❤

  • @samirchoudhary9376
    @samirchoudhary9376 2 часа назад

    Congratulations bakasur & koktel ..❤

  • @rajsalunkhe3800
    @rajsalunkhe3800 7 часов назад +24

    First view ❤

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 7 часов назад +2

    नाद केला वाघानी 👑✌️🔥💪

  • @sarangbhokse6477
    @sarangbhokse6477 6 часов назад +1

    पुणे जिल्ह्याचा घरचा साज ❤❤

  • @rajgaikwad1982
    @rajgaikwad1982 7 часов назад +3

    King bakya Bhai ❤️

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 3 часа назад

    किंग ऑफ बकासुर लय भारी आज पळाला❤ बक्या डॉन

  • @SagarGorad51
    @SagarGorad51 7 часов назад +2

    ❤❤❤❤❤

  • @Suhastapkir4183
    @Suhastapkir4183 7 часов назад +1

    Bakasur ❤❤❤❤❤

  • @rahulthopate8212
    @rahulthopate8212 4 часа назад +1

    King 👑👑👑👑 Bakasur ❤❤❤❤❤❤❤❤

  • @anitapote2957
    @anitapote2957 6 часов назад +2

    Congratulations kokatel

  • @AkshayDhumal-h2l
    @AkshayDhumal-h2l 6 часов назад +3

    Only धुमाळ बधुं

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 6 часов назад +3

    King ❤️❤️baksur ❤❤❤

  • @AkashGaikwad-is2os
    @AkashGaikwad-is2os 6 часов назад +4

    ४ दिन शेर शांत हे इसलिए उसकी ताकद का अंदाज नही लगाना वह जब भी उठेगा पुरा जंगल उसे सलाम करेगा किंग बकासुर 🔥🔥🔥🔥

  • @ajaypawar1180
    @ajaypawar1180 7 часов назад +3

    donhi gavthi cha naad ny karycha bakkya la sath bhetli na vishay gabhir asto mang dev maza bakasurr❤

  • @MaheshKhambe-u7g
    @MaheshKhambe-u7g 6 часов назад +2

    बकासुर च वेगाचा शेवट आहे

  • @sunilshigvan7529
    @sunilshigvan7529 4 часа назад +1

    बकासुर+काँकटेल+बबलू चाचा+परफेक्ट नियोजन=गुलाल
    बकासुर प्रेमी सुनिल शिगवण खोपोली खालापुर

  • @akshaymogarkar3552
    @akshaymogarkar3552 4 часа назад +1

    Bakasur cha fitness khup changli jhali ❤

  • @PravinHarad
    @PravinHarad Час назад

    अभिनंदन ❤❤🎉🎉

  • @gurupawar7621
    @gurupawar7621 6 часов назад +2

    Live असे सर्वांनी ठेवा...drone Live मध्ये add होता..
    असे live पाहिजे..
    तरच मजा आहे..

  • @onlykonkan4491
    @onlykonkan4491 7 часов назад +2

    Maza jiv ahe bakasur

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 3 часа назад

    ♥️अभिनंदन