तुम्ही म्हणजे नाविण्यपूर्णच. काहीतरी वेगळे, पौष्टिक, रुचकर, चमचमीत आणि दिमाखदार असंच आणणार दरवेळी, कसं काय जमतं तुम्हाला हे? असो, त्यामुळे आमच्या पाककलेला आणि कौशल्याला दिशा मिळते हे आमचे भाग्य.
कुणाला ही आवडेल असा, साधा आणि सोपा पदार्थ ! - या वेळी पितळी कढई नाही ??? 😂 माझ्या कडे बहूतेक भांडी पितळ्या ची आहेत. तांब्या ची पण.. अर्थात कल्हई केलेली 👍👍👍💐
लय भारी आज काही वेगळी रेसिपी झटपट, छानच🎉👌👍🙏
Khup mst tumhala aanpurna mata prasanna ahe
खूप सुंदर सिंपल रेसिपी ,नक्की करून बघणार आहे 😊
विष्णु जी खुपचं मस्त 👌👌
कमी वेळेत झटपट आणि चविष्ट 😊
तुम्ही म्हणजे नाविण्यपूर्णच.
काहीतरी वेगळे, पौष्टिक, रुचकर, चमचमीत आणि दिमाखदार असंच आणणार दरवेळी, कसं काय जमतं तुम्हाला हे? असो, त्यामुळे आमच्या पाककलेला आणि कौशल्याला दिशा मिळते हे आमचे भाग्य.
Dhanyawad
छान च रेसिपी👌
मस्तच ऊसळ हिवरी हिवरी लयभारी धन्यवाद
ताजे वाटाणे घालून ही छान लागते ही recipe.
Are wa khupach Sundar recipe
All green . ही रेसिपी नक्कीच करून बघेन .
Vishnuji, good idea will definitely try with green masla❤
विष्णूजी खूपच सुंदर रेसिपी👌👌🙏
Khupch Chan 👌👌👌👍
छानच खूपच. 🙏🌹
Khup ch 👌 👌
तुमचे मुलं-मुली किती खुश होत असतील इतका छान तुम्ही जेवण बनवता छान हॉटेल सारखाच घरी सदैव मिळतं
Hahaha happy cooking
Please invite Nitin Gadkari ji on your show. He is big time foodie
Far mast v soppa padarth mi karun baghin.
मस्त 🙏💐🙏
Chan.
Mast recipe and mast kadai
सुंदर
अरेव्वा खूप छान
Khup chan recipe 😊
धन्यवाद 🙏
Tumhi nehmi antic bhandi vaparta na? He konti kadhai aahe .mhanj kasli aahe? As usual chan aani simple recipe.ekdam unique
Thank you
Heavy steel ahe he
रगडा पॅटिस ला पण चांगली रेसिपी आहे
तुम्ही पाट्यावर का नाही वाटले?
Wow❤️sir❤️👍👍👌👌💯💯🙏🙏🙏🙏😋😋
सर अमरावती चा गिलावडा तय्यार करुं दाखवा ना🙏
Udyach karun baghnar
काही असो किंवा नसो पण चांगले संगीत पाहिजेच
कुणाला ही आवडेल असा, साधा आणि सोपा पदार्थ !
- या वेळी पितळी कढई नाही ??? 😂
माझ्या कडे बहूतेक भांडी पितळ्या ची आहेत. तांब्या ची पण.. अर्थात कल्हई केलेली 👍👍👍💐
Kadhi kadhi hi pan वापरतो , good quality steel
आम्ही थोडे वटाणे वाटून घालतो त्यामुळे उसळ घट्टसर होते.(मूठभर)🙏
Yes
Khupach chhan 👌