Mumbai Hoarding Collapse घटनेत आतापर्यंत काय झालं ? पावसासोबतच Mumbai Dust Storm नेमकं कशामुळं आलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • #BolBhidu #MumbaiRains #MumbaiHoarding
    तारीख १३ मे, वेळ दुपारी ३ वाजण्याची. दुपारपर्यंत मुंबईच्या काही भागात उन्हाचा चटका बसत होता, तर बहुतांश भागात वातावरण ढगाळ होतं, पण घड्याळाचे काटे ३ आकड्याच्या जवळ पोहोचले आणि मुंबई अंधारली. अचानक उजेड कमी झाला, वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला, पावसाला सुरुवात झालीआणि धुळीचं वादळ आलं. धुळीच्या वादळामुळे ट्रॅफिक जागेवर थांबलं, लोकांमध्ये भीतीची एक लहर पसरली, पावसाचा जोर काहीसा वाढला आणि तेवढ्यात एक बातमी आली, मुंबईच्या घाटकोपर भागात १०० फुटी होर्डिंग कोसळल्याची.
    या होर्डिंगखाली दबून १४ जणांचा मृत्यू झाला. तर ७४ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळालं, पण अजूनही बचावकार्य सुरु असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती अजूनही आहेच. पण मुंबईत नेमकं घडलं काय ? होर्डिंग कोसळल्याची घटना का घडली ? त्यासंबंधी आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत ? पाऊस, धुळीचं वादळ, गारपीट हे सगळं कशामुळं घडलं ? हवामानात नेमके काय बदल झाले ? विस्तृतपणे जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 379

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3j 16 дней назад +421

    मोठ्या शहरांमध्ये मरण खूपच स्वस्त झालंय.आपलं खेडेगाव सगळ्या जगात भारी आसतंय.

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 16 дней назад +15

      अगदी बरोबर पण शहरी लोकं गावढंळ म्हणतात

    • @drkrishna6955
      @drkrishna6955 16 дней назад

      तस काही नाहीये, खेडे गावात सर्पदंश, आत्महत्या, विषबाधा, शेततळ्यात बुडून मृत्यू, नदी तलावात बुडून मृत्यू, बिबट्या चे हल्ले, कीटकनाश पिऊन होणारे मृत्यू आणखी अशे बरेच कारण आहेत, सगळीकडे वेगळी वेगळी कारणं आहेत, माणसाचं आयुष्यच किड्या मुंग्या सारख झालं आहे मग तो कुठे का राहत असू.

    • @drkrishna6955
      @drkrishna6955 16 дней назад +1

      तसं काही नाहीये खेडेगावात पण मृत्यूचे प्रमाण बरेच आहे फक्त लोकसंख्या कमी असल्यामुळे ते जाणवत नाही सर्पदंश, शेततळ्यात बुडून मृत्यू, नदी तलावात बुडून मृत्यू , विहिरीत उडी टाकून आत्महत्या ,बिबट्याचे हल्ले , कीटकनाशक पिऊन आत्महत्या, असे बरेच कारण आहेत

    • @prkprk4023
      @prkprk4023 16 дней назад +29

      Gavaat kadya krnare lok astat, he vadal parwdl.

    • @akashgholapdesign
      @akashgholapdesign 16 дней назад +23

      गावात तरी काय खर आहे कधी माळीन आणि तलीये होईल सांगता येत नाही विषय हा वेळेचा आहे बस ....

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 16 дней назад +325

    कुणाकुणाला चिन्मय चे विश्लेषण आवडते. त्यांनी लाईक करा ❤😊

    • @aviipatil
      @aviipatil 16 дней назад +3

      Paise gheto manlywr kahi tri aselch na

    • @vitthalghodele6438
      @vitthalghodele6438 16 дней назад

      फालतु

    • @sivi6759
      @sivi6759 16 дней назад

      Tyala cheda nagar kuthe tyala mahiti nahi

    • @pranaypatil4918
      @pranaypatil4918 16 дней назад +1

      Ha bore krto ata

    • @pranaypatil4918
      @pranaypatil4918 16 дней назад

      Hyala Mumbai ch zata ky mahit NY pn nusta pateli marto

  • @siddharthchalwadi3501
    @siddharthchalwadi3501 16 дней назад +81

    जेव्हा अपघात घडतो तेव्हाच कळतो का अधिकाऱ्यांना ते अनधिकृत आहे म्हणुन

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 16 дней назад +1

      Tepan bhartiye

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu 16 дней назад

      Adikari la commission bhetla tr te nahi lksha det

    • @anupkhodwe
      @anupkhodwe 16 дней назад

      Khoke tondat Ani Gan**t bharale k aawaj kuthun pan yet nahi..

    • @sadabehere
      @sadabehere 16 дней назад +1

      हे खरंय

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE 16 дней назад +65

    आपन आला हा विषय घेऊन त्याबद्दल धन्यवाद मृताना भावपुर्ण श्रद्धांजली 💐

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 16 дней назад +37

    दोन - तीन दिवसात लोक सर्व विसरतील व गुन्हेगार सुद्धा मोकाट सुटतील
    मेरा भारत महान

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 16 дней назад +8

    5 लाखात काय कोणाचा नातू , मुलगा ,भाऊ, नवरा, बाप, मुलगी,बहीण,बायको, आई.... कोणाला परत मिंणार आहे का....🥺🥺जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏

  • @AGNI_5
    @AGNI_5 16 дней назад +69

    *पुण्यात आर टि ओ चौका जवळ असेच एक होर्डींग कोसळले होते ते पण रेल्वेच्या जाग्यावर होते आणि त्या दुर्घटनेत भरपूर नागरीक मृत्युमुखी पडले होते*

    • @chandramanij.bansode1654
      @chandramanij.bansode1654 16 дней назад

      Kadhi chi gost ahe hi

    • @swapnil27i
      @swapnil27i 16 дней назад +1

      ती घटना तर खूप दुर्दैवी होती.

    • @nilstoned7593
      @nilstoned7593 16 дней назад +2

      Tithe ajun asech mothe hoardings ahet.. R15 chi ad aste kivva jeep compass chi ad aste

    • @ranjitbabar9508
      @ranjitbabar9508 16 дней назад +2

      Me samor pahil ahi kup denzar hot rao

    • @ravindrapujari7910
      @ravindrapujari7910 16 дней назад +2

      इतका मोठा अपघात होऊनही, परत त्याच जागेत भले मोठे हॉर्डींग परत झाले आहे. बघितले तरी भीती वाटते.

  • @rohanhire4419
    @rohanhire4419 16 дней назад +43

    बोलताना ज्या पद्धतीने पाच लाखावर जोर दिला....ते नाही आवडले भावा. जीव एवढे स्वस्त नाही. काय बितली असेल त्या घरावर ज्या घरातला एकुलता एक मुलगा आणि कमावणारी व्यक्ती गेली असेल....😢

  • @Mayurthakare555
    @Mayurthakare555 16 дней назад +34

    चिन्मय भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है! एक नंबर बोलता तुम्ही लाईफ मे बहोत आगे जाओगे 👍👍👌👌✌️✌️

  • @Braincellbytes1711
    @Braincellbytes1711 16 дней назад +12

    भावा हे १८.८ लाख subscriber फक्त तुझा एकट्या मुळेच आहेत. #Shoutout ✋

    • @indian62353
      @indian62353 15 дней назад +2

      बाकीचे "आरती, मैथिली, शार्दूल" हेही खूप भारी अँकरिंग करतात भावा. त्यांचेही खूप योगदान आहे.

  • @tvssajet
    @tvssajet 16 дней назад +33

    2:07 घाटकोपर मधून पूर्व द्रुतगती मार्ग Eastern express Highway जातो (चिन्मय तू western express highway म्हणाला आहेस correction करा तातडीने )

    • @Atharva982
      @Atharva982 16 дней назад +2

      Gap tuu

    • @tvssajet
      @tvssajet 16 дней назад

      ​@@Atharva982तुझ्या गांडीला का कळ आली ??

    • @aparnaharidas9295
      @aparnaharidas9295 16 дней назад +2

      Why they are allowing such hoardings?

    • @MAU9820.
      @MAU9820. 16 дней назад

      ​@@aparnaharidas9295money making

    • @vivek-uj4rm
      @vivek-uj4rm 15 дней назад

      @tvssajet Kay farak padto...lok tr mele ahet na

  • @vishaldhanavade7680
    @vishaldhanavade7680 14 дней назад +1

    चिन्मय भाऊ हे मुद्दे मांडल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार दोषींना शिक्षा झालीच पाहिजे

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 16 дней назад +23

    होर्डिंग चे नियम कडक करायला पाहिजेत

  • @anm_15
    @anm_15 16 дней назад +17

    Hoarding kadha mhanje loka marnar nahit, Jhaaade lava mhanje 'dust-storm' yenar nahit. Sopa ahe khup. But manus avghad banvat aahe.
    Europe madhe kadhi 'dust-storm' ka yet nahit karan teethe khup jhada ahet. Dubai madhe nehmi 'dust-storm' ka yetat karan teethe jhadech nahit.
    Jhade lava jhade jagwa khup juni line ahe but tee lifeline aahe.

  • @saritavaidya5516
    @saritavaidya5516 15 дней назад +2

    पूर्ण देशातच नका लावू ना जे मारतात त्यांची फॅमिली सोडली तर कोणालाच फरक पडत नाही थोडे दिवस चर्चा नंतर सगळे विसरतात safty च्या गोष्टीचा विचार करूनच सर्व गोष्टी कराव्यात अशी मी विनंती करेन

  • @vikram_7878_
    @vikram_7878_ 16 дней назад +8

    चिन्मयचं विश्लेषण म्हणजे जबरदस्तच..🔥

  • @pragati600
    @pragati600 16 дней назад +5

    5 लाख वाह वाह खूप च मोठी मदत केली.... जीव एवढा स्वस्त आहे का आणि काय गरज आहे अशा होर्डिंग्ज ची उगीच शो शायनिंग साठी, एक रस्ता मोकळा नाही ठेवला इथून पुढे सरकारी असो किंवा खाजगी होर्डिंग्ज लावू च नये हे काही असेल ते सोशल मीडिया through कळवा आजकाल सगळ्यांकडे फोन आहेत

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 16 дней назад +71

    5 लाख रुपये मदत हे सांगताना 5 लाख वर थोडा जास्तच भर दिला अस वाटत नाही का चिन्मय...सगळ्या महाराष्ट्रात अश्या होर्डींग्ज आहेत...आता ही घटना घडली म्हणून जाग आल्याचं नाटक करत आहे सरकार...पण भविष्यात घडू नये म्हणून इथून पुढे अश्या होर्डिंग्ज उभ्या राहू नये म्हणून सरकारने मनातून पाऊल उचलले पाहिजेत....नाही तर ये रे माझ्या मागल्या...जस पुण्यात 2-4 वर्षापूर्वी रेल्वे स्टेशन जवळ होर्डिग कोसळून लोक ठार झाले होते...

    • @THE_MEDICOS_ERA
      @THE_MEDICOS_ERA 16 дней назад +2

      होर्डिंग सरकारी जाहिराती लावलेली नव्हती काही पण झालं की त्याला तुम्ही सरकारच जिम्मेदार आस चालु केलं आहे 👍🏻💯

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 16 дней назад +1

      मी पण नोटीस केले पाच लाखावर जोर दिला चिनू ने... हे बरोबर नाही चिनू...जीव एवढे स्वस्त नाही...शिवाय तुम्ही सध्या शिंदे आणि भाजपची चाटत आहात हे पण समजते

    • @HighLights00270
      @HighLights00270 16 дней назад

      Khup Chan lihlay pan aaplya ithe lokan chi smruti Kami jhali ahe and lok bhitre jhalet , kahi time ne visrun jatil and punha holdings bagun lagtil tya var avaj nahi uthavnar ....

    • @pravinmore6413
      @pravinmore6413 16 дней назад +2

      @@THE_MEDICOS_ERAइथे सरकारी जाहिरातीचा विषय नाही भावा.... होर्डींग च हे स्ट्रक्चर तयार करण्यासाठी सरकारची परवानगी लागते, ही कोसळलेली आणि दुसऱ्या बऱ्याच हॉर्डींग ह्या अनधिकृत असतात...त्यामुळे ह्यात 100% चूक सरकारची आहे तू मान्य कर की नको...

    • @hytexyogi5606
      @hytexyogi5606 16 дней назад

      ​@@pravinmore6413ho ka bhava mala sang Mumbai la bmc manage kartiy ki shine kay pan bolta rav

  • @crazymymarathi
    @crazymymarathi 16 дней назад +8

    जवा जवा अश्या घटना होतात तेव्हाच यांना जाग येते, येवढ्या वेळ काय झोपले होते काय? सगळे दलाल अन भ्रष्टाचार, आता फक्त याच्यावर त्याच्यावर आरोप प्रत्यारोप बस्स..बाकी मारणारे मेले 😢😢😢

  • @pravingavali1663
    @pravingavali1663 16 дней назад +8

    Bhau tuz explanation kay jabardast aaste .great keep it up

  • @NaagVanshee
    @NaagVanshee 16 дней назад +8

    हे धुळीचे वादळ दुबई हून मुंबईत आले झाले होते ...!!

  • @nitinbavkar5316
    @nitinbavkar5316 16 дней назад +4

    आपल्या देशात अशा बऱ्याच बेकायदेशीर गोष्टी आहेत ज्यांना कायदेशीरपणे पाठींबा मिळतो. आणि मग त्या गोष्टींमुळे जेव्हा एखादे मोठे नुकसान होते तेव्हाच त्या गोष्टी बेकायदेशीर ठरवल्या जातात.

  • @india_debates9763
    @india_debates9763 16 дней назад +4

    @2.14 - It is Eastern Express Highway & Not Western Express Highway. Use google maps to put location screen shots for victims relatives to identify location , hospital etc instead of unwanted verbal clutter

  • @sahilmulla1104
    @sahilmulla1104 16 дней назад +2

    चिन्मय भाऊ थोडीशी माहिती चुकली आहे
    घाटकोपर सेंट्रल लाईन ल आहे आणि अपघात हा Western express Highway जवळ नाही तर eastern express highway जवळच्या रमाबाई नगर येथील पेट्रोल पंपावर झाला आहे ..

  • @sandeeptardalkar6015
    @sandeeptardalkar6015 16 дней назад +3

    शासन आणि प्रशासन अतिशय असंवेदनशील बनले आहे. लोकांच्या जीवाची काही किंमत नाही. अतिशय दुःखदायक घटना.

  • @khushalghulaxe
    @khushalghulaxe 16 дней назад +4

    चिन्मय भाऊ...शेवटी मरतो तो फक्त सामान्य माणूस !

  • @Youtuber-zg5lm
    @Youtuber-zg5lm 16 дней назад +3

    चालू द्या चौकशी 👍

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 16 дней назад +5

    चिन्मय भाऊ आज चूक झाली ईस्टर्न एक्सप्रेस वे आहे वेस्टर्न एक्स्प्रेस नाही ..नाही तर तुमचा विश्लेषण एक नंबर 😁🎉

  • @CRcg7xl
    @CRcg7xl 15 дней назад

    वा काय आयुक्त आहेत आयुक्तांना काल समजले असेल होर्डिंग्ज बेकायदेशीर आहे..

  • @adityanilkanth977
    @adityanilkanth977 15 дней назад +2

    गुजराती मुंबई हळूहळू खिळखिळी करत आहेत यांना वेळीच ठेचायला हवे.

  • @renukajoshi681
    @renukajoshi681 16 дней назад +1

    इथे एवढे निष्पाप लोक मेले आणी ह्या राजकारण्यांना हयात पण एकमेकाँवार कुरघोड़ी करण्या पासून सवड मिळत् नाही... कोणाच काय तर कोणाच काय 😢😢😢😢😢.....मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏🏻🙏🏻

  • @zorbasmiling5981
    @zorbasmiling5981 16 дней назад +1

    Tya hoarding cha lower base foundation pillar fakt 4 foot jaminet hota ani 5 foot jamnivar je indirect weak foundation ahe Ani tyaath javal 100ton te 140 ton cha load straight ubha he Indirect Hoarding bandnara team Ani ad agency cha mule he apghat zala aahe.

  • @ravijogdand1904
    @ravijogdand1904 16 дней назад +2

    टायटल वाचूनच वाटलं की चींनुभाऊ असल हे विश्लेषण सांगायला

  • @manasimalekar3335
    @manasimalekar3335 16 дней назад +12

    भावेश भिंडे....चाटा अजून गुजराथ्यांची...

    • @user-dd3xe4ut8j
      @user-dd3xe4ut8j 15 дней назад

      चाटणारा उद्धव ठाकरे होता

  • @nikhilchavan4108
    @nikhilchavan4108 15 дней назад +1

    तुकाराम मुंढे आयुक्त असायला पायजे भीडू मग असलं काय होत नसतं बघ
    सगळं साफ 🎉🎉

  • @avimango46
    @avimango46 15 дней назад +1

    लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यात हे अनधिकृत होर्डिंग ची नोंद कशी झाली?

  • @user-il7cq7vq8j
    @user-il7cq7vq8j 16 дней назад

    Khupach chhan voice aahe tumcha. ❤❤👏👍

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 16 дней назад +1

    सामान्य जणांना सगळ्यांची परवानगी घ्यावी लागते कुठलंही काम करताना आणि या अशा घटना घडल्या वरच महापालिका सेंट्रल गव्हर्मेंट मध्य गव्हर्मेंट सगळ्यांना जाग येते जबाबदारी झटकायला चौकशी झालीच पाहिजे याच्यावर

  • @sanjaysonawane2118
    @sanjaysonawane2118 16 дней назад +1

    रेल्वेच्या सीपी चे उत्तर अतिशय आशास्पद आहे

  • @ganeshkondalkar9636
    @ganeshkondalkar9636 16 дней назад +4

    Bhai❤ Chinmay Bhau sathi fakt bol bhidu😊

  • @chandanpatil2808
    @chandanpatil2808 16 дней назад +2

    Mi pan baher hoto kal ... 10-15 zade padaleli baghitali .. ani ek tr car var zad padalela highway la

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 16 дней назад +1

    चिन्मय हात खुप छान करता तुम्ही बातमी देतांना

  • @rohanpatil2557
    @rohanpatil2557 16 дней назад +1

    भाऊ chedaa नगर नाही पंतनगर madhey आणी Western नाही ईस्टएर्न एक्स्प्रेस हायवे वर दुर्घटना झाली

  • @vikrantgajbhiye9191
    @vikrantgajbhiye9191 14 дней назад

    सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @sadabehere
    @sadabehere 16 дней назад +1

    Limca book मध्ये येण्यासाठी एवढं अवाढव्य होर्डिंग बसवलं असेल. शेवटी सगळा विषय 'ego' चाच म्हणायचा...

  • @arvind2556
    @arvind2556 16 дней назад +4

    3/13 म्हणजेच भविष्यातील अनेक संकटाची चाहूल 😮 😢 😡 😡

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 16 дней назад +11

    हवामान खात झोपल होत का..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️😂😂🤣🤣

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 16 дней назад

      लोक मेली आहे तू हसतोय काय मूर्खा 😢

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 15 дней назад +1

      yedzava aahes ka jara?

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanha 16 дней назад

    Eastern express aahe to

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale7445 16 дней назад +1

    मुख्य आरोपी भिंडे नाही , प्रशासन आहे 😢, इतकी कमकुवत व्यवस्था 😢😢😢

  • @arvind2556
    @arvind2556 16 дней назад +2

    N O C एनओसी घेतली नव्हती तर महानगर पालिकेने त्या विरोधात कालावधीत कायदेशीर 4:56 कारवाई का केली नव्हती जाहिरात AGENCY कंपनीचे नाव लिम्का बुक मधे नाव झाले पण ह्या दुर्घटनेत दगावल्या लोकांचे नंतर काय 😡 😡 😡 '" नाव झाले लिंम्का बुक मधे जाहिरात कंपनीचे पण आता जीव गेले सामान्य लोकांचे " 4:56 4:56 4:56

  • @vinaykamble7204
    @vinaykamble7204 16 дней назад +1

    Manasacha jiv khup swast zala aahe.. Sad reality... Rest in peace, those who lost their life ..

  • @surekhanarkar-cf3yv
    @surekhanarkar-cf3yv 16 дней назад

    Chan bolta news no full stop.Best wishes as good Reporter or journalist.

  • @ganeshpoyrekar4162
    @ganeshpoyrekar4162 16 дней назад +1

    राजकीय आशीर्वाद आणी भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी ह्यांच्या आशीर्वादानेच अशी अनधिकृत कामे होतात.

  • @skdancestudio6905
    @skdancestudio6905 16 дней назад

    Police ani BMC zhople hote ka ?
    Hafta kiti ghet hota ?

  • @suvarnamhatre-chikhalkar2426
    @suvarnamhatre-chikhalkar2426 14 дней назад

    Limca book record madhe alyavr pn government la samjala nahi ka ki he hording anadhikrut ahe te.??

  • @exploremanisha_5468
    @exploremanisha_5468 16 дней назад

    Wadala cha pan video banav

  • @Lifestylethebest
    @Lifestylethebest 16 дней назад +1

    Limca Book Of Records कायदेशीर बाबी विचारात घेत नाही का?

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 16 дней назад

    Ghatkopar madhe mothmothe uncha uncha towers ubhe rahile ahet pan road atishay arunda ahet, kahi varshat ithe rahana kathin hoel

  • @31.245
    @31.245 16 дней назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🥹🥹😔😔

  • @swapneell
    @swapneell 16 дней назад

    Bhau thoda news madhye location confirm karun sanga ha accident estern express javal zhala aahe Western express var nahi.

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 16 дней назад +1

    ही नैसर्गिक आपत्ती आहे. परंतु हे होर्डिंग्ज कोणतीही शासकीय परवानगीने लावण्यात आली होती. मग शासनाने ज्याने हे होर्डिग्ज लावण्यात आले होते मुख्य आरोपी ला कांहीही कारवाई nkarata

  • @rajeshgaikwad3160
    @rajeshgaikwad3160 16 дней назад

    Great 👍 reil ve..

  • @pratikhumbre369
    @pratikhumbre369 15 дней назад

    2.07 Ghatkopar Western Express Highway nahi Easter Express Highway Ani Chedda Nagar Nahi

  • @vileshacharekar
    @vileshacharekar 16 дней назад

    Ghatkopar la western nahi eastern express ahe

  • @dhananjaydeshpande1803
    @dhananjaydeshpande1803 16 дней назад

    Hospital bandha mhananare holding lavat aahet Kai upyog

  • @sivi6759
    @sivi6759 16 дней назад

    Cheda Nagar mahiti ka kuthe?..

  • @govindbuktar6527
    @govindbuktar6527 16 дней назад

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 16 дней назад +3

    एक ही चैनल म्रत्यु चा आकडा सांगत नाहीत...तुम्ही सांगता 14 ते खरे असेल

  • @Hard55555
    @Hard55555 16 дней назад +2

    Stopped DIRTY CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION....
    Palghar sadhu 🙏
    Manshuk Hiren 🙏 (Antelia)
    Sachin Vaze/waze 🙏

    • @Hard55555
      @Hard55555 16 дней назад

      Sachin Vaze/waze 🙏
      Palghar sadhu 🙏
      Manshuk Hiren 🙏.

  • @CRcg7xl
    @CRcg7xl 15 дней назад

    फक्त चौकशी लावता अटक तर कोणाला होत नाही मग चौकशी लावून दोषी असलेल्यांकडून काय हफ्ते घेता की काय अशी सामान्य माणसाला शंका येते..

  • @mandarp9472
    @mandarp9472 16 дней назад +2

    याला परवानगी कोण देते. त्यातून पैसे कुणाला मिळाले होते.

  • @mangeshdabhade9284
    @mangeshdabhade9284 16 дней назад +1

    जीवाची किंमत ५ लाख रु?
    नुकसान भरपाई वाढवा. कमीत कमी ५ करोड रु.
    सर्व संबंधितांकडून नुकसान भरपाईची रक्कम वसूल करा.
    तरंच अशा घटनांवर आळा बसेल.

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 16 дней назад

    😢😢

  • @mrkg4049GITTE.kg.parli.
    @mrkg4049GITTE.kg.parli. 16 дней назад

    आती zhal लई

  • @LakshmanShinde-dh5zn
    @LakshmanShinde-dh5zn 16 дней назад

    प्रवाशांवर फाईन मारण्यात तत्परता दाखवणारे रेल्वे प्रशासन झोपा काढत होते का?

  • @godisgovinda9932
    @godisgovinda9932 15 дней назад +1

    दोन वर्षापासून ही हॉर्दिंग दिसली नाही.का निष्पाप लोकांचा जीव गेला याला BMC जबाबदार आहे

  • @user-vq8ig5nr4l
    @user-vq8ig5nr4l 16 дней назад

    मुंबईत हवा कुणाची, अनधिकृत कामाची 😢

  • @krushnakhadke244
    @krushnakhadke244 16 дней назад

    💔

  • @dhananjaydeshpande1803
    @dhananjaydeshpande1803 16 дней назад

    Majhi pan complaint dakhal kara kunacha Kai control nahi

  • @prathameshshitut588
    @prathameshshitut588 16 дней назад

    Bhava chhedda Nagar jawal eastern express Highway asel Western nahi

  • @RAGHAV_30
    @RAGHAV_30 16 дней назад +1

    भारतात माणसाचा जीव इतका स्वस्त आहे का. असल्या होर्डिंग्ज लाऊन शहरं किती विद्रूप झाली आहेत.

  • @Vareniaa
    @Vareniaa 16 дней назад +1

    Script ajun crisp asli pahije. Bol bhidu che sagle videos khup time lavtat point var yayla

  • @prakashkenjale
    @prakashkenjale 16 дней назад +1

    Paar ghadi viskatli tya mumbai nagrichi balumama ch ghadi wyavastit karo hich prarthana

  • @cerveauy8782
    @cerveauy8782 16 дней назад +1

    BMC la sodu naka. Tyanchyavar case zhalich pahije.

  • @punampatil1704
    @punampatil1704 16 дней назад

    Bhidu dada eastern express high way

  • @rav5098
    @rav5098 16 дней назад +1

    *Wadala madi pan Aaj ek metal parking* padala

  • @sumeshpatil6082
    @sumeshpatil6082 16 дней назад

    Rest in peace 💐

  • @lifeRA5426
    @lifeRA5426 16 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @preranafernandes2365
    @preranafernandes2365 16 дней назад

    Post partem ka..why no proactive actions.

  • @udayjadhav9897
    @udayjadhav9897 16 дней назад +3

    सुखरूप्प लोकांची मूलाखत का दाखवाली नाही मग??

  • @vikrambhaik5010
    @vikrambhaik5010 16 дней назад

    Same incident was happened in pune 😢 RIP 💔

  • @NitinKatare-lu6vx
    @NitinKatare-lu6vx 15 дней назад

    पुण्यात स्वारगेट परिसरार खूप अनधिकृत होंर्डिंगस आहेत.

  • @roshanbagde7870
    @roshanbagde7870 16 дней назад

    अतिशय दुःख घटना घडली

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 16 дней назад +1

    माहिती सांगताय त्यापेक्षा सरकार ला जाब विचारा...

  • @swapnilsawant4287
    @swapnilsawant4287 16 дней назад

    Eastern Express Highway Jawal not Western

  • @user-sc4pm2ml1b
    @user-sc4pm2ml1b 16 дней назад

    बेकायदेशीर hording ची नोंद गिनिज बुकमध्ये झालीच कशी

  • @ishwarbattase4839
    @ishwarbattase4839 15 дней назад

    याला जबाबदार कोण आता???.....

  • @pradipunavane662
    @pradipunavane662 16 дней назад

    Please correct EEH instead WEH.

  • @anantshirke7577
    @anantshirke7577 16 дней назад

    It's time to implement "No Hording Policy" across country

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 16 дней назад

    5 लाख कमी आहे 2500000 मदत दिली पाहीजे तेवढे दिले तर त्या परीवाराला आधार मिळेल .