Raosaheb Danve on Sanjay Raut | संजय राऊतांना मांत्रिकाची गरज, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- #abpमाझा #abpmajhalive #vidhansabharesult #maharashtranewcm #eknathshinde #devendrafadanvis #electionresults2024 #maharashtravidhansabha #marathinews #maharashtrapolitics #maharashtraelection2024 #assemblyelection2024 #CM
Raosaheb Danve on Sanjay Raut | संजय राऊतांना मांत्रिकाची गरज, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा
भाजप ची काम करण्याची पद्धत आहे. त्या प्रमाणे काम सुरू आहे.. पक्षाने नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवून नेता निवडला जाईल
महाराष्ट्र राज्याचा नेता कोण असावा याची स्क्रिप्ट तयार आहे
महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल विचार करून स्क्रिप्ट लिहून ठेवली आहे
आता त्यावर सही होणार आणि मग नाव बाहेर येणार अर्थात नाव ठरवलेलं आहे...
राज्याला माहिती आहे की मुख्यमंत्री कोण होणार आहे. जनता जनता कंफ्यूज नाही.
जनता तो पर्यंत बोलत नाही जो पर्यंत आमचा वरिष्ठ नेता बोलत नाही
ऑन आदित्य ठाकरे
आमच्यावर ट्विटर ते टीका करत आहे. पण अडीच वर्ष त्यांनी घरात बसून चालवले त्याच काय?
फेसबुक लाईव्ह वर राज्य चालवील
अडीच वर्षात १ दिवस मंत्रालयात आले त्याच काऊ
लोकांचे लक्ष विचलित करत आहे... म्हणून हे करा आहे
यांचा टाळफळाट होत आहे
पार्टी चा अध्यक्ष ट्वीट करणार नाही तर काय दवंडी देईल
आम्ही यांच्यावर टीका नाही केली
झालेलं नुकसान भरून काढण्यापेक्षा टीका करत आहे
ऑन मंत्री पद
स्थान किती द्यायचे नाही द्यायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे
ऑन गृह मंत्री पद
जो कोणी मुख्यमंत्री होईल तो खात देईल तो त्यांचा अधिकार आहे
ऑन संजय राऊत
संजय राऊताला मांत्रीकाची गरज आहे
एखाद्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल असेल तर त्यांना नेले पाहिजे
तांत्रिक आणि मांत्रिकवर राजकारण चालत नसतं
यांचा भराओसा तंत्रियाकावर आहे आणि माचा लोकांवर आहे.
एकनाथ शिंदे आजारी आहे त्यांच्यावर ४ शब्द बोलायला हवे
यांचा भरोसा मांत्रिकावर आहे आमचा भरोसा लोकांवर
ऑन एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला असे संजय राऊत शिवसेना बोलली चेहऱ्याकडे काय पाहता तुम्ही तर सारे पडले ना
आम्ही गावी गेलो पीएम पण आईकडे जायचे तसे एकनाथ शिंदे ही गेले
उद्धव ठाकरे ऑपरेशन करायला गेले तेव्हा सरकार चाललं मग शिंदे गावी गेल्यावर सरकार चालणार नाही का?
काळजी वाहू मुख्यमंत्र्यांचे अधिकर काय आहे हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे
मनमोहन सिंह यांचे हृदयाचे ऑपरेशन झाले तरी सरकार चालत होते
मी ही मंत्री होतो आम्ही गावी जातो तेव्हा ही सरकार चालत
अनेक लोक परदेशी जातात तरी सरकार चालत
ऑन ५ तारीख शपथ विधी
बूथ लेवलला शपथविधीच्या दिवशी आनंद साजरा करणार आहेत...
आम्ही मुंबईत येऊन आनंद साजरा करणार आहे
सगळीकडे लाडक्या बहिणी ही साजरा करणार
ऑन चंद्रचूड संजय राऊत टीका
त्यांनी पीएम, सरकार, निवडणूक आयोग हाय कोर्ट आरोप केल्या
हे स्वतः आरोपी आहेत आणि आरोप करत आहे
हे स्वतः वर आरोप करत आहे
नुसते आरोप करत आहे दुसरे काय येत नाही
त्यांना रुग्णालयात दाखल करायला हव
ED कारवाई मुळे स्वतः संजय राऊत जेलमध्ये गेले हे स्वतः आरोपी असून लोकांवर आरोप करत आहे
ABP Majha LIVE | Eknath Shinde vs Devendra Fadnavis LIVE | Maharashtra New CM | Marathi News 24/7
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे प्रत्येक अपडेट एबीपी माझावर. महाराष्ट्राचा महानिकाल ( Vidhan Sabha 2024 ) पहा फक्त एबीपी माझावर.
Maharashtra CM | Maharashtra Election Result | Eknath Shinde | Devendra Fadnavis | BJP | Shiv Sena | Maharashtra Assembly result
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Devendra fadnavis | fadnavis | Eknath shinde | Eknath shinde news | Devendra fadnavis cm seat | maha cm fadnavis | Devendra fadnavis news | Devendra fadnavis cm | Devendra fadnavis cm news today | fadnavis cm | fadnavis cm news | fadnavis cm news today | fadanvis cm news | fadanvis cm news | fadanvis cm news today