Tv9 Marathi Special Report | मराठा आरक्षणावरुन Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis |Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 372

  • @abhijeetkulkarni1017
    @abhijeetkulkarni1017 18 дней назад +76

    आधी पासून हा मजा घेतोय समजच्या नावाखाली

  • @vilasd3u
    @vilasd3u 19 дней назад +150

    खरी मजा जरांगे ची येणार आहे '
    थोड थांबा .

    • @महाराष्ट्राचाढाण्यावाघ
      @महाराष्ट्राचाढाण्यावाघ 17 дней назад +5

      घंटा पण मराठ्यांची तुम्ही मजा घेऊ शकत नाही. आधी टोलवा टोलवी करत होते बामणी कावा करत होते आता उडवा उडवी करू शकत नाही तुम्ही... लवकरच कार्यक्रम करू... एक मराठा लाख मराठा

    • @hemantmohare7821
      @hemantmohare7821 16 дней назад

      Bhai mi pan marathach aahe. Tu ajun jarangyachya mage lagalas to nusta zulvat thevatoy kakach pillu aahe​@@महाराष्ट्राचाढाण्यावाघ

  • @rmk995
    @rmk995 19 дней назад +48

    याची मजा आना फडणवीस साहेब आत्ता

  • @AnilKudale-z3q
    @AnilKudale-z3q 18 дней назад +18

    फडणवीस साहेबांनी या वाचाळ ला ताबडतोब नियमानुसार समजूत दिली पाहिजे नाहीतर हा गाव गोळा करून मराठ्यांना कर्जबाजारी करेल🌹🌹🙏

  • @PANTHER-p3h
    @PANTHER-p3h 18 дней назад +28

    अरे हा तर तिन चार दिवसांचाच सोबती आहे म्हणे. बाबो ! काय ही ऊर्जा समाजाला मूर्ख बनवन्याची😂😂

  • @power3045
    @power3045 18 дней назад +36

    कुठल्याही आरक्षण देऊ नाहे....
    तुमच्या जमिनी आम्हाला द्या... आरक्षण
    तुम्हाला घ्या..

  • @AkshayChilgar-lu4tk
    @AkshayChilgar-lu4tk 19 дней назад +82

    बाजार उठला रे तुझा देशी किंग😂😊

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад +1

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 18 дней назад +5

      बाजार तर वबीशी चा उठवला शिंदे फडणवीस दादां नी.. 10 ओबीसी डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा लागले... आता पंचायत निवडणूक मध्ये शेठ राहील तुम्हाला... 😂😂😂

    • @PANTHER-p3h
      @PANTHER-p3h 18 дней назад +6

      देशाचा राजाच OBC आहे. म्हणजेच मोदीजी 😂😂😂

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 18 дней назад

      @@PANTHER-p3h पिवळ्या कबुतरा वबीशी जात नाही आडाणचोटा तो आरक्षणाचा प्रवर्ग आहे.तुझी जात कोणती मेदिची जात कोणती.... तुझ्या जातीचा आमदार आहे का..

    • @Don-x9b
      @Don-x9b 10 дней назад

      @@rushimarwadkar384
      कडक

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 19 дней назад +99

    काय म्हणे हा इशारा देतो असे कैक इशारे दिलन वेळ आली की शेपूट घालून पळून जातो जसा निवडणुकीतून पळून गेला 😂😂😂

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад +1

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 18 дней назад +14

      दगडफेक झाली तेव्हा पळून गेला

    • @ShivrajPanchal9
      @ShivrajPanchal9 18 дней назад +3

      😂😂😂

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 18 дней назад +10

      मन्या यडपट झाला आहे।

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 19 дней назад +61

    उपोषण सोडुन पळणार

  • @ashay2193
    @ashay2193 18 дней назад +13

    आधी मुख्यमंत्री होते शिंदे साहेब, तेव्हा उपमुख्यमंत्री जबाबदार, आता पण उपमुख्यमंत्त्रयाना जबाबदार धरा ना. पाटील. असा भेदभाव बरा नव्हे.

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 13 дней назад

      Jarangé fakt jaativad kartó dadà

  • @DDk-j4v
    @DDk-j4v 19 дней назад +30

    लय मतदान टाकून दमला काय bjp ला

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq 19 дней назад +80

    जरागे तु आता गप पड तु काहीच वाकड करु शकत नाही

    • @suryakantdeshmukh2640
      @suryakantdeshmukh2640 19 дней назад +6

      जरांगे एकटा नाही आम्ही त्याच्या सोबत आहोत

    • @babasahebjare4370
      @babasahebjare4370 19 дней назад +1

      Right

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....त्यामुळेच विधानसभा 2024 ला जरांगेमराठांचाचा सुपडा साफ झाला ...

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 18 дней назад +16

    इतरांनी माजुरुया सारखं बोलायचं नाही . फक्त मला ते लायसन मिळालं आहे.

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 18 дней назад +15

    मुळातच हा विषय न्यायालयांनी आहे तो ना सरकार चां ना जरेगाचा.उगागच जनतेला ते पणं माराठ्यानां बावळट समजु नये हे बावळटपणा करुं नयेत.हा स्वतः अती हुशार दाखवून यालाच पहिले कायदाने जेलमध्ये रवानगी करण्यात यावी

    • @abhisheklaigude4162
      @abhisheklaigude4162 17 дней назад

      हेच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे 🚩

  • @ranapatil180
    @ranapatil180 19 дней назад +101

    मराठा समाजाचे सर्वोच्च नेते मनोज जरांगे पाटील

    • @Kingmake474
      @Kingmake474 18 дней назад

      पळकुटा नेता😂

  • @AshokNagargoje-hr1wm
    @AshokNagargoje-hr1wm 18 дней назад +12

    ईशारा उपोषण धमकी शिविगाळ रास्तारोको जाळपोळ, लाखो समाजाला पहाटे पर्यंत सभेसाठी ताटकळत ठेवले,आता परत इशारा
    चालुदे आसच

  • @omkardhere-nh2ne
    @omkardhere-nh2ne 19 дней назад +15

    only Jarange Patil ❤❤

  • @Raj77-oj8ht
    @Raj77-oj8ht 18 дней назад +8

    फडणवीस साहेब यांनी असले हजारो इशारे गिळंकृत केले आहेत, त्यात साहेब सत्तेत येण्यासाठी कारणीभुत कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. ज्या लोकानी आमदारकीचे स्वप्न पाहिले ते कर्जबाजारी झाले केला. कुणामुळे..? 😂😂😂😂🎉

  • @जयहिंद-ग8र
    @जयहिंद-ग8र 18 дней назад +25

    😂😂😂सासरी पडून किती नाटक करतो 😂😂😂लाज नाही वाटत 😂😂घे कस घेतो बघतो

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 19 дней назад +20

    Ek maratha lakh maratha 🚩🔥🚩🔥🔥🚩🚩

  • @nikhiljadhav1338
    @nikhiljadhav1338 19 дней назад +23

    सदैव एक एकनिष्ठ मनोज दादा जरांगे पाटील ❤,🚩👑

  • @ShahadevAndle-f3t
    @ShahadevAndle-f3t 19 дней назад +20

    मला वाटतं झरे पाटलाची भूमिका आहे आणि दादागिरी दादागिरीची भाषा आहे जरांगे पाटील दादागिरी दादागिरी च्या भाषा मध्ये बोलतात मला तर वाटतंय हे आंदोलन मध्ये जरांगे पाटील दादागिरीची भाषा करतात मला पटत नाही

  • @SandeepKshirsagar-e4t
    @SandeepKshirsagar-e4t 19 дней назад +14

    Jay ObC

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 19 дней назад +28

    सदैव एकनिष्ठ मनोज पाटील समर्थक🚩🚩🚩

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....त्यामुळेच विधानसभा 2024 ला जरांगेमराठांचाचा सुपडा साफ झाला ...

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад +1

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....त्यामुळेच विधानसभा 2024 ला जरांगेमराठांचाचा सुपडा साफ झाला ...

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 19 дней назад +86

    गोरगरीब मराठ्यांचा नेता मनोज जरागे पाटील यांना मानाचा जय शिवराय 💯🔥💯🔥💯🔥💯💯🔥🔥💯💯🔥💯💯💯💯💯💯💯🔥🔥💯🔥🔥💯🔥🔥💯💯🔥💯🔥🔥💯💯🔥💯💯💯💯💯💯💯 फडणवीस तुच सर्व करत आहे 💯💯💯💯

    • @rahulsonawane4554
      @rahulsonawane4554 19 дней назад +12

      काय नेता करतो BJP La आणले ना आरक्षण ठेवले मागे आणि हिंदुत्वाला गळा भेट केली बस बोंबलत आता

    • @Iamindiankpj
      @Iamindiankpj 19 дней назад +4

      😂

    • @sks1464
      @sks1464 19 дней назад

      ​@@rahulsonawane4554evm घोटाळा केला bjp ने

    • @civilwork3051
      @civilwork3051 18 дней назад +7

      Bina niwadnuki cha CM jaenge

    • @civilwork3051
      @civilwork3051 18 дней назад +6

      Jau dya dewa bhau tya chillam tondya chya mag lagu naka to kay ghant karu shakat nahi

  • @anat2370
    @anat2370 18 дней назад +5

    सदैव एकनिष्ठ मनोज पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @marutibhise5800
    @marutibhise5800 19 дней назад +11

    सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील माझ्या गावात आज आले होते ❤❤❤❤❤❤❤

  • @sks1464
    @sks1464 19 дней назад +8

    Only मराठा 🚩🚩🚩मनोज जारांगे पाटील 🚩🚩🚩

  • @SomnathGhule-wq6rb
    @SomnathGhule-wq6rb 19 дней назад +25

    अकेला देवेंद्र सबपे भारी

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 19 дней назад +6

    मला वाटतय कोणीही आसो पण मा.फडणवीस साहेबांचा स्वभाव ते दिसतात तसे शांत नाहीत, व ते कोणीही आजुन एक मिली पॉइंट % पण ओळखल नाही. (व्यक्तीगत मत)

  • @UserJaiMaharashtra
    @UserJaiMaharashtra 19 дней назад +21

    फक्त मनोज दादा❤❤

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....त्यामुळेच विधानसभा 2024 ला जरांगेमराठांचाचा सुपडा साफ झाला ...

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 18 дней назад +2

    जय संविधान जय महाराष्ट्र जय ओबीसी.

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 18 дней назад +14

    फडणवीस घरात जा , तुमच्या घरात माठात झाकून ठेवलेले आरक्षण काढा अन् बाहेर आणून द्या . महाराष्ट्राच्या राष्ट्रपतींचा आदेश आलेला आहे. ऐकल पाहिजे.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 19 дней назад +16

    विरोधी पक्ष नेत्यांची गरज नाही

  • @SureshBhutawale
    @SureshBhutawale 19 дней назад +75

    पुर्ण मराठा समाज मनोज जरागे पाटिल यांच्या सोबत आहे एक मराठा कोटी मराठा

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад +1

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....

    • @LetsGo-yp6yo
      @LetsGo-yp6yo 18 дней назад +3

      😅

    • @AnandJadhav-c1g
      @AnandJadhav-c1g 18 дней назад +1

      जांकी सोबत सगळे मराठी महाराष्ट्रातले आम्ही आहोत, जर अंगेला काही त्रास झाल्यास महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था बंद करून

    • @AnandJadhav-c1g
      @AnandJadhav-c1g 18 дней назад

      जरांगे सोबत महाराष्ट्रातील सर्व मराठा सोबत , जरांगे ना का त्रास झाल्यास महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था बंद करावी लागेल, कुण्याही आमदाराला आम्ही, आम्ही मंत्रालयाला आग लाव

  • @manojmete277
    @manojmete277 18 дней назад +2

    7कोटी मराठा समाचाच नेतृत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है

  • @DipakKale-n6g
    @DipakKale-n6g 18 дней назад +1

    आम्ही गरजवंत मराठा माथाडी कामगार कायम मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 19 дней назад +6

    मनोज पाटील जय शिवराय ❤❤❤

  • @shrikantbhakare7415
    @shrikantbhakare7415 18 дней назад +2

    आम्ही पाटला सोबत आहोत एक मराठा लाख मराठा

  • @yogirajangale5263
    @yogirajangale5263 17 дней назад +3

    जाणीवपूर्वक जरांगे च्या बातम्या टीव्हीवर कसे प्रसारित केले जाते ?एवढ्या प्रमाणात महत्व कसे दिले जाते? हे समजत नाही उलट मी तर म्हणेल जाणीवपूर्वक मल्टिमीडिया त्यांना मोठे करत आहे. बातम्या साठी उगाच त्याला प्रसार माध्यमातून महत्त्व दिले जाते हे अत्यंत दुर्दैव आहे.

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 12 дней назад

      त्याला आणि मराठी मिडियाला कोणी महत्व देत नाही.

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 19 дней назад +10

    ओन्ली मनोज पाटील एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @रामपवारपाटील
    @रामपवारपाटील 18 дней назад +5

    पाटील ❤❤

  • @VishnukantBhong-i1x
    @VishnukantBhong-i1x 19 дней назад +24

    निस्वार्थी योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤❤❤

    • @civilwork3051
      @civilwork3051 18 дней назад +7

      Tya Sambhaji nagarla Navin bangala banala ahe

  • @SatishDamale-zm8sv
    @SatishDamale-zm8sv 19 дней назад +15

    एक वंजारी लाखाला भारी

    • @suryakantdeshmukh2640
      @suryakantdeshmukh2640 19 дней назад +1

      आमच्या ह्याला सांग

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 18 дней назад

      गप भटक्या जमाती च्या मराठ्यांनी मनात घेतल तर पळायला जागा पुरणार नाही... 😂😂😂

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 18 дней назад

      गप बस भटक्या जमाती च्या मराठ्यांनी मनात घेतल तर पळायला जागा पुरणार नाही रे😂😂😂

    • @siddharthpawar5837
      @siddharthpawar5837 18 дней назад

      @@suryakantdeshmukh2640😂😂

    • @siddharthpawar5837
      @siddharthpawar5837 18 дней назад

      Gup re jhatu😂😂😂

  • @kilashathave1531
    @kilashathave1531 18 дней назад +2

    मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @sakharamzungure
    @sakharamzungure 19 дней назад +3

    Ek Maratha lakh Maratha

  • @ashokbagate9928
    @ashokbagate9928 19 дней назад +39

    जरांगे म्हणतील तेच होईल

  • @ganeshnagpure5322
    @ganeshnagpure5322 18 дней назад +2

    Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC Jay OBC

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 18 дней назад

      @@ganeshnagpure5322 गप बस पिवळ्या कबुतरा वबीशी जात नाही रे..... बाकी वबीशी आरक्षणाचा बाजार तर शिंदे फडणवीस दादां नी केंव्हा च उठवला आहे सोन्या..... 😂😂😂

  • @swaroop2410
    @swaroop2410 18 дней назад +2

    तुम्ही आरक्षण हा विषय चं आता मजा म्हणून घेतला आहे 😂😂
    आता राहिला हिशोब चुकता करायचा तर...
    SIT चौकशी चालु झाली कीं लगेच तो हिशोब पण मिळुन जाईल 😂😂

  • @baluskhandebharad9654
    @baluskhandebharad9654 19 дней назад +67

    आमचा एकटा वाघ बास जरांगे पाटील

  • @ShankarPandit-m5v
    @ShankarPandit-m5v 18 дней назад +1

    पाटील आता तरी शांत बसा आता अवघड आहे.

  • @sajjanmirgane3129
    @sajjanmirgane3129 18 дней назад +11

    अकेला देवेंद्र फडणवीस भारी

  • @n.9785
    @n.9785 19 дней назад +5

    सकल मराठा समाज जारंगे पाटील यांच्या सोबत आहे

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 19 дней назад +4

    एक मराठा सहा कोटी मराठा सहा कोटी मराठा जय हो

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd 19 дней назад +37

    पूर्ण मराठा समाज जरागे‌ पाटील‌ यांच्या सोबत‌ आहे एक मराठा कोटी मराठा

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....त्यामुळेच विधानसभा 2024 ला जरांगेमराठांचाचा सुपडा साफ झाला ...

    • @surekhanagare284
      @surekhanagare284 16 дней назад

      90% log tumche tumcha var udatat ani te pan kachakach😂😂😂😂

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 19 дней назад +29

    फडणवीस साहेब ठरवतील तेच होईल

  • @dattatraymaharajkalbande6450
    @dattatraymaharajkalbande6450 19 дней назад +3

    एक मराठा लाख मराठा

  • @cbr2306
    @cbr2306 19 дней назад +5

    मजा नका घेऊ..फक्त लाठी चार्ज कधी करायचा..प्लॅन चालू असेल..नक्कीच..!!

  • @motiramsukre9805
    @motiramsukre9805 19 дней назад +3

    Only patil

  • @Royal_kingg
    @Royal_kingg 19 дней назад +14

    एकेला देवेंद्र सबपे भारी है 🚩

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 18 дней назад +1

    एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 18 дней назад +1

    तिकडे फडणवीस नी मुखमंत्री ची शपथ घेतली की मी उपोषण ला बसलोच समजा 😂

  • @s.s8496
    @s.s8496 19 дней назад +37

    आमचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील ❤

  • @sakharamzungure
    @sakharamzungure 19 дней назад +3

    Jarange Patil jindabad

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 18 дней назад +1

    भुजबळ साहेब झिंदाबाद,

  • @YuvrajYadav-yy1cf
    @YuvrajYadav-yy1cf 19 дней назад +7

    🔥🔥🚩🚩दैवत मा. मनोज जरांगे पाटील 🚩🚩🔥🔥

  • @sumitraner285
    @sumitraner285 19 дней назад +3

    Great maratha jarange patil🎉

  • @Aanonymous_AJ
    @Aanonymous_AJ 19 дней назад +22

    Akela Devendra ☝️

  • @user-td2hc3zt1c
    @user-td2hc3zt1c 16 дней назад +1

    माझ्या मराठा बांधवांनो याच्या नांदी लागू नका. उदयन महाराजाला काही म्हणतो,
    मंगेश दादा साबळे यांना पाडलं.
    तू समाजच नेतृत्व करण्या लाईकीचा नाहीये.

  • @PravinPatil-u9t
    @PravinPatil-u9t 18 дней назад +1

    जिथे पवार साहेब जाता तिथे जारंगे जाता मग जारंगे कोणाची खरी मजा घेता... कळलं ना.😅😅😅😊

  • @pravinchandanshive9847
    @pravinchandanshive9847 18 дней назад +1

    Obc zindabad 💪

  • @ganeshnagpure5322
    @ganeshnagpure5322 18 дней назад +3

    Maratha tumchya jamini karkhane aamhala dya mag obc ghya

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 19 дней назад +3

    Manoj jarange patil ❤❤❤

  • @vivekpingale3007
    @vivekpingale3007 19 дней назад +6

    Jarange bas kara ata
    Prtyrk veli samjachi dishabhul krtay tumhi.lok naraj ahet

  • @yogesharikar7382
    @yogesharikar7382 18 дней назад +3

    uposhan kevha karnar 🤣🤣

  • @SagarWakchaure-hb3mk
    @SagarWakchaure-hb3mk 19 дней назад +8

    आता 5 वर्ष थांबा

  • @Murlidharraut-f8o
    @Murlidharraut-f8o 18 дней назад +1

    माझ्या मराठी भावांनो जरांगे चे मगरलागू नका याला पैसे दिले का गप बसतोय नंतर पुन्हा बोलतोय

  • @sandipshingar1109
    @sandipshingar1109 18 дней назад +1

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील.

  • @kunalchavhan140
    @kunalchavhan140 15 дней назад +1

    जरागे मुळेच महाराष्ट्र चेवाटोळेझाले, जागेला जेलमधीटाका😊😊😊😅😅😅😅😅😅😅

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 18 дней назад +1

    जरांगे त्याच्या समाजाची मजाच घेत आहेत

  • @Prathamesh-nz3yj
    @Prathamesh-nz3yj 16 дней назад +1

    जारंगे पाटील 💪💪💪

    • @surekhanagare284
      @surekhanagare284 16 дней назад

      जारंगे नाही केळ्या जंरागे😂😂😂

  • @ganeshbinnar5247
    @ganeshbinnar5247 18 дней назад +6

    OBC King devendra fadanvis BJP

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 18 дней назад

      @@ganeshbinnar5247 वबीशी आरक्षणाचा बाजार तर फडणवीस ने उठवला सोन्या... नोंदी काढून... 10 ओबीसी डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा लागले... आता पंचायत निवडणूक मध्ये फडणवीस ची शेठ राहीली वबीशी ला भुरट्या.... सत्ता ब्राह्मण मराठा यांच्या यांच्या कड आहे.... 😂😂🤭🤭

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 19 дней назад +4

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @mangeshthakur9183
    @mangeshthakur9183 18 дней назад +1

    काय मराठी पत्रकार मिडिया युट्युब वाले म्हणून भारतात मराठी पत्रकार बदनाम झालेले आहे आपण कोणाची मुलाखत घेतो

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 18 дней назад +1

    ओन्ली मनोज जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा ❤

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 17 дней назад +1

    आता फडणवीस आहे तुला मजा येइल 😂

  • @nikhiljadhav1338
    @nikhiljadhav1338 19 дней назад +7

    Only jarange patil 🚩🚩👑

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 19 дней назад +4

    मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मराठा समाजाची मागणी आहे

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 19 дней назад +31

    मनोज सज्जाद नोमानी मौलाना 😂

    • @adesh_20255y
      @adesh_20255y 19 дней назад

      Nhyaycha ka udayla ghari 😂

  • @shreyashkadam7573
    @shreyashkadam7573 19 дней назад +7

    मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад +1

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....त्यामुळेच विधानसभा 2024 ला जरांगेमराठांचाचा सुपडा साफ झाला ...

  • @vimalpadwal9902
    @vimalpadwal9902 18 дней назад +4

    जरांगे तु नाद नको करुस देवाभाऊ पंतप्रधान होणार आहे.

  • @ashokbirajdar2480
    @ashokbirajdar2480 18 дней назад +1

    अजून हिशोब राहिलाच का

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 19 дней назад +7

    आम्ही काला पण जरागे पाटील सोबत होतो आत्ता पण राहणार ❤❤🚩🚩🚩

    • @thefarmer007
      @thefarmer007 18 дней назад +1

      जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
      लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....त्यामुळेच विधानसभा 2024 ला जरांगेमराठांचाचा सुपडा साफ झाला ...

  • @PrashantParange
    @PrashantParange 18 дней назад +1

    फडवणी साहेब माझ्या नका घेऊ देऊन टाका मराठा समाजाला आरक्षण मोठा मन केला करा आणि मनोज दादाचं म्हणणं पुरा करा

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 18 дней назад +1

      मन्या यडपट झाला आहे काहीही बरगळतो धमक्या देतो फडणवीसला शिव्या देतो सरकारने याचा त्वरीत बंदोबस्त करावा।

  • @samikshamalavi7552
    @samikshamalavi7552 18 дней назад +6

    मी पण एक कट्टर मराठा समर्थक आहे ,पण हा खुळा माणूस जरांगे पाटील शरद पवारांच्या तालावर nachanara आहे

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 18 дней назад +1

    मराठा समाजाला फसू राहिला जरागे आरक्षण मुद्दा बाजू ला राहिला जरांगे व्यक्तीत बोलत आहे आणि राहिला मराठा समाज हा bjp शिंदे अजित पवार गट यांच्या बाजूने उभा आहे मतदान वरून सिद्ध झाले आहे ते आता जरागे च बरोबर 90 टके मराठा नाही येवढं नकिं

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 18 дней назад +1

    फडणवीस साहेब हा जरांगे तुम्हाला इशारा देतोय हा फुकण्या याला असी मज्जा दाखवा माकडांच्या खेळा सारखा याच्या गळयात दोर बांधून तिघांनी तिन बाजूकडे उभा करून ठेवा हा फुकणीचा तुम्हाला धमक्या देतोय

  • @sunilbhangare4100
    @sunilbhangare4100 18 дней назад +1

    तुम्ही इतर समाज मध्ये भांडण लावु नका
    जसे धनगर vs आदिवासी

  • @shivrajshinde5169
    @shivrajshinde5169 19 дней назад +11

    I support jarange patil 🚩🚩🚩

  • @hanumanmunde399
    @hanumanmunde399 19 дней назад +8

    तु काहीच बघू नको तु फक्त अंघोळ कर

    • @sks1464
      @sks1464 19 дней назад

      मुंडे तू पॉवर च्या गोळया खा आणि मर सवयी प्रमाणे हीच तुमची योग्यता

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 18 дней назад

      @@hanumanmunde399 तुझ्या आईकड पाठवायच काय अंघोळ करून जरांगे ला.... 😂😂😂