Every Punekar - Lokshahi Special - Marathi Kida Maharashtra Tour (S3 E2)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • Namaskar Mandali,
    Punekar in Pune is the biggest in the world! What if Punekars who rule the world do 1 to 4 in Pune? What is Puneri culture? And what exactly are the problems of Punekars and their views on them?
    And what exactly do conscious Punekars think while voting? Let's see in this video.
    Make sure to let us know in the comments how you felt about this part of the Maharashtra tour and what you think about Pune..!
    Watch this video till the end..
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Link for online voter services :
    www.voterporta... or www.nvsp.in
    Or download
    Voter helpline App:
    For Android users:
    play.google.co...
    For I phone Users
    apps.apple.com...
    ________________________________________________________
    New Kidebaj T-Shirts
    kidebaj.com
    Jagun Ghya T-Shirt
    kidebaj.com/pr...
    Sahyadri T-Shirt
    kidebaj.com/pr...
    ________________________________________________________
    Actors: Suraj Khatavkar, Milind Shintre
    Camera: Prashant Dandekar, Manas Lanke, Shriraj Chavan
    Editing: Prashant Dandekar
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    -----------------------------------------------------------
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    ----------------------------------------------------------
    Our Other Channels-
    Khadad Kide
    www.youtube.co....
    Vaicharik Kida
    / vaicharikkida
    #marathikida #maharashtradaura #season3 #marathi #funnyvideo #pune #election #voting #electioncomission #viral #interview

Комментарии • 284

  • @v.v.tikaeet4619
    @v.v.tikaeet4619 Год назад +31

    पुणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच महत्वाच प्लेस होत . लहानपणी मराठीच्या पुस्तकातून आम्हाला शिवाजी महाराजांच खुप शिकायला मिळाल त्यामुळे पुण्यामध्ये येण्याची तेथे राहण्याची ओढ लागली . पण काही राजकारणी लोकांनी मागच्या 60 वर्षापासून फक्त पुणे, पश्चिम महाराष्ट् , मुंबई याचाच विकास करता आला बाकीचे विदर्भ, मराठवाडा यांचा विकास त्यांना करता आला नाही . नाही तर आज लोकांना पुण, मुंबई च्या ऐवजी दुसरे पर्याय मिळाले असते राहणीमानासाठी!

    • @Abkibaar400paar70
      @Abkibaar400paar70 Год назад +1

      भावा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचा जिल्हा आहे पण काही विकास झाला नाही. या राजकारणी लोकांनी फक्त पुणे,मुंबई यांचाच विकास केला आहे..

  • @karanshinde6344
    @karanshinde6344 Год назад +39

    I'm from Mumbai but same things बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे आपल्या शहरांचा आपले पणा हरवला आहे. इथे मुंबईतही जुनी असलेली चाळ संस्कृती ही devlopment च्या नावा खाली लोप पावत चालली आहे

  • @shoonnya
    @shoonnya Год назад +68

    पुणे विद्येचं माहेरघर आहे हे शब्दशः खरं आहे. फक्त आता विद्येचं लग्न झालंय. ती आता माहेरी फक्त सणासुदीलाच येते! 😉

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai Год назад +1

      विद्या विनयेन शोभते !
      विनयच नसेल तर विद्या कोपते !
      😉

    • @hmt705
      @hmt705 Год назад +2

      Ani ho tichi sasurwadi he NAGPUR ahe

    • @hmt705
      @hmt705 Год назад +2

      माननिय नितीनजी गडकरी यांनी विद्येच लग्न हे नागपुरात लावून दिलं आहे

    • @hmt705
      @hmt705 Год назад

      @@PrabhuShriramji-2jai barobar ahe mhanun vidya kopli ani nagpur mdhe ali

  • @sachinlanghi7626
    @sachinlanghi7626 Год назад +14

    पुणेकर 🚩🧡 शिवाजी महाराजांच पुणे🧡🚩

  • @Studypointkagal
    @Studypointkagal Год назад +44

    भावा तुझे विषय खुप विचार करण्यासारखे आहेत.... Proud of you.... एकदा शिक्षक भरती 2013 पासून बंद आहे.... किती विद्यार्थ्यांचे नुकसान होतं आहे.... हा विषय घे यार... 😔

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 Год назад +46

    काय पुणे..पुणे...पुणे....बाकीच्या महाराष्ट्राच्या काय?@??@......अरे अखंड महाराष्ट्र हा संस्कृतीचा अभिमानाचा स्वाभिमानाचा आहे
    ......बाकीचे शहरे पण मोठी आणि सुसज्ज व्हायला हवीत...जय शिवराय.जय जय महाराष्ट्र जय

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Год назад +10

      काय झाल?
      जळू नको एवढा.
      बाकी महाराष्ट्रात सुद्धा फिरतोय

    • @vishalthopate5483
      @vishalthopate5483 Год назад +2

      Non-punekar caughted 😥😂

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai Год назад +1

      @@vishalthopate5483
      सर्व विषयात आम्ही पुणेकरच हुशार - तज्ञ 😯😕😒😞😔
      तथाकथित विद्वान..... सर्वच उणे.....
      भाषाच अशुद्ध असेल तर ?
      बरोबर >>
      1) Caught ✔✔
      ~~~~~~~
      चुक >>
      2) Caughted ❌❌
      आणि तरीही फुकटचा माज..
      चालु द्या तुमचे...

    • @CreativeCorner630
      @CreativeCorner630 Год назад

      @@PrabhuShriramji-2jai सर्व विषयात आम्ही पुणेकरच हुशार - तज्ञ achha mazak karleta hai bhai tu

    • @Criccoverdrive-t8c
      @Criccoverdrive-t8c Год назад

      ​@@PrabhuShriramji-2jaiwow.... Ky knowledge aahe tumcha😂🤣🤣🤣

  • @SHUBHAMYADAV-or1du
    @SHUBHAMYADAV-or1du Год назад +11

    पुणेकरांनी फक्त आपली मायबोली मराठी टिकवायली हवी , नाय तर पुण्या चं मुंबई होईल हे नक्की.

  • @saurabhtimes9965
    @saurabhtimes9965 Год назад +48

    पुण्याचा जाज्वल्य अभिमान - कालपण, आजपण, उद्यापण 🚩🚩🚩

    • @12PUNE
      @12PUNE Год назад +1

      💯

    • @sulbhaparkar5043
      @sulbhaparkar5043 Год назад

      व्हिडिओतील ट्रत्येक व्यक्ति खरं मुद्देसुद बोलत होती.त्या सर्वांना सलाम.

  • @aniketshinde7025
    @aniketshinde7025 Год назад +18

    भारी दिसत असेल राव त्या काळचं पुण. दिवाळीला जेव्हा आम्ही गावाला जात असतो तेव्हा पुण्यात फार शुकशुकाट असतो.

  • @ICONJERRY
    @ICONJERRY Год назад +55

    जीवाला जीव देणार ...आणि चांगल्याला चांगल आणि वायटाला वाईट,मदतीला धावून येणार,शब्दात माणुसकी अस माझं गर्वाच कोल्हापूर MH 09 🚩💓

  • @chetanjadhav3146
    @chetanjadhav3146 Год назад +13

    परकीय आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या "पुनवडीचा" जीर्णोद्धार स्वतः राजमाता जिजाऊ व हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींनी सोन्याच्या फाळाने नांगरून या "पुण्याची"- "पुण्यनगरी" केली..यापेक्षा मोठेपण कुठल्या शहराचं काय असावं. #पुणे_❤️

    • @12PUNE
      @12PUNE Год назад +2

      💯✅🧡🚩

    • @hiteshgujarathi4636
      @hiteshgujarathi4636 Год назад

      Swarajyachi survat jithun zali tyanna maj asnar nahitr konala asnar?

  • @akshaysable7127
    @akshaysable7127 Год назад +45

    पुणेकरांना बदलत्या परिस्थितीला सामोरे जाता आलं नाही........
    स्वतःचे वाडे, जमिनी विकून USA,लंडन, outside pune shift झाले......
    जाज्वल्य अभिमान सांगायला कोणी उरलं नाही......
    आम्ही पुण्याचे नसलो तरी आम्हाला पुण्याचा
    अभिमान आहे ✌️✌️

    • @thegrowthdiary1
      @thegrowthdiary1 Год назад

      Barrrrrrrrr

    • @priyashewale4072
      @priyashewale4072 Год назад

      Punekar badltya sthitila samore pan jatat n amhala abhiman pan ahe...baherche yeun ithe ghan krtat te samanya lok rokhu nhi shkt evdhach ...n amhi tri punyat janmalo n marnar pan punyatach ...usa or london la nahi

    • @priyashewale4072
      @priyashewale4072 Год назад

      In punekar style.... tumha lokanna nahi kalnar karan tumhi punekar nahitach mulat

  • @Uk_1927
    @Uk_1927 Год назад +9

    जे महाराष्ट्राच्या इतर भागात राहतात त्यांना पुण्यात रहायचे असते आणि मुळ पुणेकरांच्या मुलांना विदेशात सेटल व्हायचे असते !

  • @muktaxay
    @muktaxay Год назад +4

    Shintre saheb, best! Too good. Khup khol ani marmik uttare dilit tumhi…
    Matadanasathi avahan kele ani tyasathi mahiti pan dili, he stutya aahe.

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Год назад +16

    पुण्याची लोकं जेवढी उद्धट त्यापेक्षाही जास्त प्रेमळ असतात, हा माझाही अनुभव आहे.
    मतदानाबद्दल जागृतीचा विषय खुप महत्वाचा आहे, खुप छान, तरुणांसाठी नक्कीच महत्त्वाचा. 👍👍👍

    • @abhinyascorner23
      @abhinyascorner23 Год назад +2

      Khi premal nhi lok nhit Daya Maya ajibat nahi kunach khi nastana pn bakiche hat shiwun ghetat changlya lokana tras detat ...... pachhim maharashtrat boycott jast krtat thodya thodya goshtiwrun khi zal tr apasat bolun wishay sampawat nhit sorry bolat nhit lagech boycott... Baher gawun lok pota panya sathi yetat thodya goshtiwrun boycott kel tr kas honar Maharashtrach mhanun baherun aleleok fayda uchltat dhande Pani lawun pudhe jatat Ani marathi manasa mentality ni bhikarich astat shame .

  • @Vancqa
    @Vancqa Год назад +25

    पुणेकर म्हणजे आदरातिथ्य माहीत नसलेले लोक..
    1. आलेल्या पाहुण्याला पाणी पण विचारायची पद्धत नाही
    2. अतिशय मचूळ जेवण
    3. कुणालाही मदत करणे नाही
    4. आळस आणि नुसते मी पुण्याचा तो दुसरा यातच राहीले आणि बाहेरून आलेले मोठे झाले..

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Год назад +2

      Barobar, agadi sahamat

    • @rahulkarale501
      @rahulkarale501 3 месяца назад

      👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽

    • @abhishekpatole7410
      @abhishekpatole7410 2 месяца назад

      Tula vait anubhav ala mnun sagle tase nastat ...kadachit tujh thobad ch tase asel...tr

    • @Vancqa
      @Vancqa 2 месяца назад

      @@abhishekpatole7410 मुद्द्यावर बोलता येत नाही तर थोबाड बंद ठेव 😀.. चला हवा येऊ द्या

  • @hrishikeshgawde579
    @hrishikeshgawde579 Год назад +23

    पुणे तिथे काय उणे ! पुणे आपल्या मराठी अस्मितेचा अभिमान आहे

  • @sunitathombare7339
    @sunitathombare7339 Год назад +12

    पुणेकर.. अभिमान आहे पुण्याचा

  • @akshuturakne7687
    @akshuturakne7687 Год назад +14

    PCMC MH-14 Aahe titha Happy aahe amhi bhau

  • @shubhangik20
    @shubhangik20 Год назад +6

    खरं आहे रे...सगळंच बदलतंय.... पुण्याची संस्कृती नक्कीच जपली पाहिजे...आपले वेगळेपण जपलं पाहिजे,

  • @amolkatkar9030
    @amolkatkar9030 Год назад +38

    पेठेतील पुणेकर सध्या सिंहगड रोड, आंबेगाव पठार , कोथरूड ,अप्पर ,कात्रज इकडे सापडतील आणि पेठेत मारवाडी,गुजराथी,भैया हे आणि शहरात बाहेरून आलेले mpsc विद्यार्थी ह्यांनी गर्दी केली असून पुणेकरांनी फ्लॅट कॉटबेसीस वर देऊन 1 ते 4 नाही तर सकाळ संध्याकाळ आराम चालू केलाय ☺☺☺

    • @pujamahajan6692
      @pujamahajan6692 Год назад +2

      Punyala vidyeche maherghar boltatna mag shikshanasathi punyatch yenar na vidyarthi.... Tyanna rahayla jaga havich na dada...ani main collages pethancha jawalch ahet so tyanna tithech rahane parvadte....

    • @amolkatkar9030
      @amolkatkar9030 Год назад +2

      मि त्या गोष्टीला मुळी विरोध कुठे केला ताई.....मि पुणेकर अजूनही निवांतपणा कसा शोधतात ते सांगितले

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Год назад +7

    पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे.
    पुणे रिंग रोड लवकर बनला पाहिजे.

  • @labheshzanzadksy
    @labheshzanzadksy Год назад +11

    भावा एकदा ठाण्यात पण येऊन जा ... ठाण्यात पण खूप मोठा इतिहास आहे जसे की आनंद दिघे साहेब.....

  • @poojasonawane6692
    @poojasonawane6692 Год назад +7

    Kharach khup Sundar video ahe... Fun plus reality check also ❤️🙌

  • @roshanigaikwad7619
    @roshanigaikwad7619 Год назад +6

    क्रांतिज्योती सावित्री बाईंचं फक्त नाव घेतलं जातं, पण बुधवार पेठेत असलेला "मुलींचा पाहिला शाळेची" भिडेवाड्याची झालेली हालत पण एक उत्तम उदाहरण आहे की, कोणत्याही लोकांना त्यांच्या कष्टांची काहीही जाणं नाही.

  • @vivekboche9552
    @vivekboche9552 Год назад +4

    Bhava Akola Amravati Nagpur pan ahe Maharashtra madhe. Ikde pan ye re bava.please come hear.

  • @whywelive1455
    @whywelive1455 Год назад +56

    Pune is always king in Maharashtra love from kolhapur

  • @shraddhapatil638
    @shraddhapatil638 10 месяцев назад +1

    लहानपणा पासून ज्या पुण्याला मी ओळखते ते पुणे आज कुठे तरी हरवलंय. त्या पुण्याला, तो निवांत पणा आजही त्याची आठवण येते पुर्वीचे लोक गरज या नावाखाली बदललेल्या पुण्याला कधीच एक्सेप्ट करणार नाहीत . आता त्यांना हेच म्हणाव लागेल गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢

  • @ytmayur.8259
    @ytmayur.8259 Год назад +23

    सर एकदा जुन्नर तालुक्यातील बेरोजगार युवकांची मुलाखत घ्या

    • @tusharnikam423
      @tusharnikam423 Год назад +4

      महाराष्ट्र मधे सगलिकडे बेरोजगारी आहे भावा।।

    • @rajeshtambe1617
      @rajeshtambe1617 Год назад

      मी पण जुन्नर चा आहे ❣️

  • @poonamsamant4099
    @poonamsamant4099 Год назад +4

    केवळ पुणे च नाही तर मुंबई च्या आसपास असणारी गाव, जिल्हे आधुनिकीकरणाच्या नावा खाली बकाल करण्यात आली आहेत. मी ठाणेकर आहे आजचे ठाणे पाहून खुप वाईट वाटत

  • @pranavdeokar6830
    @pranavdeokar6830 Год назад +4

    लोक म्हणतात पुण्याचे लोक खूप अगोचर आहेत......मी म्हणतो तुम्ही दर वर्षी पुण्यात येणाऱ्या वारकऱ्यांना विचारा की कसे आहेत पुण्याचे लोक ❤

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 Год назад +4

    🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩

  • @pravinmahangade6732
    @pravinmahangade6732 Год назад +6

    Ek matra ahe punekarna aplya dharma Baddal ani Marathi bhashebaddal jevdha abhiman ani adar ahe tevdha itar thikani disat nahi 🕉️❤️🕉️

  • @dipeshpatil220f4
    @dipeshpatil220f4 Год назад +13

    I ❤ RAIGAD KAR
    जय आगरी-कोळी 🦐🦀🐟

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Год назад +2

    "जगुन"घ्या, नाही""जगून""घ्या,मराठी सुधारा...

  • @raisingcaterpillars1581
    @raisingcaterpillars1581 Год назад +1

    Pune karanchya pan chuka ahetach he diavs yenya sathi.
    Tyacha pan abhiman sangta yeto ka he vichara tyana.
    Andolan vdo madhe na karta swatachya dokya madhe karav punekarani te pan swatachya against. Mag bolav amhi punekar.
    Jijaoo saheb chotya Shivarayana gheun aale hote punya madhech.Shreemant Kasba Ganpati chi stapana keli ani punyachya itihasat manacha tura lavla. Punya pattan he hya punyach pahila nav, mag zal punak nagari, mag punya nagari, mag pun vadi, mag pune.
    Tithe Kay une hyacha shodh punekarannich ghyava.
    Mi punekar nahi pan durdasha pahun khant vatate.
    I support pune.
    Love you Pune.
    Ani Mula Mutha nadichya kathavarche Aadmuthe.

  • @bipingaikwad9872
    @bipingaikwad9872 Год назад +13

    पुण्याचा म्हणाला की.....समोरचा सरळ होतोच...लव्ह पुणे

  • @ashwinis3467
    @ashwinis3467 Год назад +3

    Vishay pune cha aala , mahnun lihte..
    Mala job lagla pune madhe 1 year jhala but mostly staff baher chi ahe non marathi n I m really feeling..
    Even I m from Mumbai..

  • @mahesh-do8qw
    @mahesh-do8qw Год назад +4

    जीवनातला समजासपणा, शांतपणा गेलाय पुण्यातला आता..कुठे जायचं म्हणल तरी 4-5 तास जातात ..काय ते ट्रॅफिक ..नुसती पैशाच्या मोहसाठी जमलेली ...हिरवळ तर कमीच होत चाललीय दिवसेंदिवस,दिसतय ते भयाण सिमेंट काँक्रिट च भयाण वाढत चाललेलं जंगल...काही अर्थ वाटत नाही पुण्यातल्या जगण्यात.. नुसत धकधुकीच जीवन आणि जगण्यासाठी चाललेली बस मध्ये धक्के खात चाललेली गर्दी तेवढी राहिली पुण्यामध्ये..

  • @kalyani_7
    @kalyani_7 Год назад +4

    Dada... video khupp mastt ahe, ani hee series pn
    Ek video Ahmednagar madhe, Ahmednagar vishayi pn kr.. please

  • @vishalmote9662
    @vishalmote9662 Год назад +5

    हे फक्त पुणे नाही सर्व महाराष्ट्रातील जनता जबाबदार होणे आवश्यक आहे👉

  • @pradnyakolhatkar7651
    @pradnyakolhatkar7651 Год назад +3

    King blue shirt mulane khup chan vichar mandale....👍👍👍

  • @yashdeshmukh7898
    @yashdeshmukh7898 Год назад +1

    I love Pune from Nashik❤

  • @Suvarna9488
    @Suvarna9488 Месяц назад +1

    पुणे तेथे काय उणे 🚩

  • @ISA9
    @ISA9 Год назад +2

    Majha limited anubhav sanghaycha tar, tarunachi city, dhull, under-construction, gardi, renting & it .

  • @ashish.777
    @ashish.777 Год назад +2

    पुणे महाराष्ट्रातील एक शहर आहे आणि त्यामध्ये इतर जिल्ह्यातील मराठी लोक आले आणि राहिले तर मग ते बाहेरचे कसे. परराज्यातील लोकांना बाहेरचे म्हंटले तर ठीक आहे.
    महाराष्ट्रात सर्व शहरात इतर शहरातील लोक मिळून मिसळून राहतात.
    महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा या मराठी मातीत हक्क आहे. मग ती माती कुठलीही असो पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा
    जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @pragatikale7428
    @pragatikale7428 Год назад +38

    Always Punekar 💯❤

  • @adityakamble467
    @adityakamble467 Год назад +4

    Proud to be a puneker

  • @sadashivbaliga5066
    @sadashivbaliga5066 Год назад +4

    khara bolla bhau nusta Pune Mumbai Pune Mumbai develop karat gele ani bakichya cities undeveloped jhalya. tya mule crowd sagla Punya mumbai kade .

  • @aadesh8881
    @aadesh8881 Год назад +7

    Fakt Punekar🔥♥️

  • @sachinkadam4167
    @sachinkadam4167 Год назад +3

    Aamch Pune,aamchi mumbai,aamch kolhapur, aamch nagpur,aamcha satara
    Mg Maharashtra konacha ha prshn urlay,
    Yamulech duniyebharchi lok yeun Maharashtrachi vat lavat chalalet
    Punekarala nagpurcha , kolhapurwalyana punyacha abhiman vatel Ani Sagal aapalch aahe as kdhi vatel kay mahit?

  • @sachinsanke
    @sachinsanke Год назад +3

    Aapal pune ekdam bhari.

  • @rajpatil9469
    @rajpatil9469 Год назад +5

    9:05 la bhau barobar bolala

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Год назад +4

    त्यांना पुण्याचं सगळच " जगात भारी " वाटतं😃

  • @krishnaaherkar2179
    @krishnaaherkar2179 Год назад +1

    आरे एमएच-१४ जगात भारी ये
    नाद नका करु
    कस्य १० गाव दुसरी तेवहा १ गाव भोसरी ❤
    नाद नाय कराईचा

  • @manishtamore5970
    @manishtamore5970 Год назад +1

    राजकारणी मंडळीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि फार फार तर नागपूर. इतर भागांचा पण विचार करा

  • @Mrmegharaj123
    @Mrmegharaj123 Год назад +1

    जुन्याच जुनेपन,आणि पुण्याचं पुणेपण जपलं पाहिजे,काय आहे की कुठल्या ही शहराची एक ओळख असते त्याचा एक मूळ गाभा असतो आणि तो जपला पाहिजेच,सर्व पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान हा पुणे आहे,हे आज आणि आजच्या सुजाण पिढीने नाही ओळखलं आणि जपलं तर पुढे औघड आहे,पुणे हे विद्या आणि शिक्षणाचे माहेरघर आहे तेव्हा पैसे कमावणे ह्या हेतूने इथे आलात तरी हरकत नाही पण तुमच्या संस्काराने इथलं वातावरण बिघडायला नको काय, हा इथे येऊन इथली बुद्धिमत्ता आणि संस्कार तुमच्या वर झालेच तर आनंदच आहे,शेवटी ह्या शहराची परंपरा आणि हिरवळ जपा हीच विनंती

  • @llllllll859
    @llllllll859 Год назад +5

    गोष्टी असो वा शहर मोठ्या झाल्या की आपलेपणा कमी होतो !

  • @DnyaneshwarRaut-i2r
    @DnyaneshwarRaut-i2r Год назад

    Amhi पुनेकर

  • @rohitlondhe2307
    @rohitlondhe2307 Год назад

    Mitra mi tuzhe khup video pahato aaj aamhala punyat rhaun 70 hun aadhik varsh rhatoy pn aaj punyat kharch khup pradushan zhaly aaplich mans eka mta mage 1 2 5 aakhi kitihi paise ghetat aani voting fix krtat pn tyana he mahit nahi ki 5000 rs kiti divs rhanare pn aapn 5 vrshasathi 1 voting krtoy ekala nivdtoy yach bhan url rahil ni japl pahije kharch great 👍 vishay nivdlas tu aaj thanks

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh 10 месяцев назад +2

    2010 च्या अगोदर पुणे खरच वेगळं होत आणि आताच पुणे यात जमीन आस्मान च अंतर आहे

  • @prassanarakshe
    @prassanarakshe Год назад +12

    आमच्या पुण्यात समुद्र सोडून सगळं आहे🔥

    • @anshuladmane8416
      @anshuladmane8416 Год назад +2

      Ani garajahi nahi.. Apan kharya panyavar mumbai karana sarkha maaj karat nahi🙌

    • @amitwadke6906
      @amitwadke6906 Год назад

      समुद्र नाही म्हणून खुप बर आहे....
      नाहीतर नुसता घाम आणि दमत वातावरण कसे वाटले असते पुण्यात..
      कल्पना करवत नाही 🙏🏼...

    • @kaustubh6113
      @kaustubh6113 Год назад +3

      माणुसकी आणि समुद्र 😎

    • @tanishqahumane3331
      @tanishqahumane3331 Год назад +1

      ​@@kaustubh6113 true😂

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai Год назад

      □ खडकवासला चौपाटी ( धरणात ) अवैधरीत्या पोहुन जणुकाही समुद्रात पोहण्याची मजा घेतात...
      □ काहीजण त्यातच बुडुन मरतात आणि तरीही तेच पाणी पिण्यासाठी वापरतात...
      □ बाकी.... समुद्राची उणीव अजिबात नाहीये.... एखादवेळी मोठा पाऊस आला कि पुण्यातले सर्व रस्ते #समुद्राचे स्वरूप घेऊन ( मुंबई ची तुंबई ) खूप मज्जा मजा येते...
      😀😂😅😃

  • @ajvloger7736
    @ajvloger7736 Год назад +9

    Reality ahe pune mdhe punekar Kami baherche jast zale aht 🙂

  • @kishorgaikwad19841
    @kishorgaikwad19841 Год назад +10

    पुणेकर म्हणजे सोपं काम कसं कठीण करण हेच, आणि आता दादा, नाना, अण्णा आणि भाऊ ह्यांनी पुणे आता गीलकृंत केलंय😂

    • @SHUBHAMYADAV-or1du
      @SHUBHAMYADAV-or1du Год назад +2

      नशीब, मुबंईत तर पटेल , लोढा , गुप्ता , ईतर यांनी गीलकृंत केलय

    • @kishorgaikwad19841
      @kishorgaikwad19841 Год назад +1

      @@SHUBHAMYADAV-or1du अरे भाऊ मुंबई वालेच पुण्याला बोलतात ह्यातला भाग नाही, आणि मुंबई तरी बरे निदान रस्त्यावर तरी नाचत नाहीत😂😂

  • @pankajdeshmukh6565
    @pankajdeshmukh6565 Год назад +43

    पुण्यात google आली हे पुणेकरांचे भाग्य नाही तर गूगल चे भाग्य आहे 🤪

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai Год назад

      #पुण्यातले_सर्व_इंटरनेट_युजर्स (आंतरजाल चा उपयोग करणारे)...
      #मोबाईल_युजर्स हे "गुगल" वर अवलंबून आहेत.... "गुगल" नकोय... तर मग ईतर पर्याय उपलब्ध आहेत ते वापरा.... "गुगल" चा उपयोग करून तुम्ही "गुगल" वर शट्प उपकार करत नाही.... "गुगल" ला ईतरही भरपूर कामे आहेत... तशी उपकाराची भावना ठेऊच नका.... आणि उपकार करूही नका... ते ना वापरल्यामुळे "गुगल" चे शट्प काही एक अडत नाही.... गुगल व्यतिरिक्त ईतरही - तत्सम ईतर साॅफटवेअर चा उपयोग करा... 😕😝
      #गुगल_कंपनीला_ला_पुण्याची शट्प काही एक गरज / पुण्यालाच ती आवश्यकता आहे म्हणुन तुम्ही गुगल चा उपयोग करता...
      कोणावरही #उपकार करू नका... आणि #माजुरडेपणा ही करू नका....
      ताबडतोब "गुगल आणि गुगल चे सर्व अॅपस्" मोबाईल आणि लॅपटॉप मधुन Un - install कर.....
      या पृथ्वीतलावर शंभर कोटी हुन जास्त लोकं गुगलचा उपयोग करतात.... पुण्याच्या लोकांवर ते अजिबात अवलंबून नाहीत....
      पुणे महानगरपालिकेचे चा जेवढे वार्षिक अर्थसंकल्प ( बजेट ) आहे त्याहुन पन्नास पटीने गुगल च्या जगभरात फक्त ईमारती आणि मालमत्ता आहेत.... ( स्थावर ईत्यादी ईत्यादी )
      ~~~ आधी आपली उंची बघावी हे समजण्यासाठी मराठीत खालील वाक्प्रचार वापरण्याची पद्धत आहे.... तेवढाच त्याचा अर्थ धरावा.... यात अश्लीलता नाहीच नाही... :-- उगीच
      #उंटाच्या_डांगीचा_मुका_घेऊ_नये
      नाहीतर आपलीच फजिती होते हो...
      ( हाच मराठीत वाक्प्रचार आहे बरे... !! )
      😂😃😅

    • @PrabhuShriramji-2jai
      @PrabhuShriramji-2jai Год назад

      #पुण्यातले_सर्व_इंटरनेट_युजर्स (आंतरजाल चा उपयोग करणारे)...
      #मोबाईल_युजर्स हे "गुगल" वर अवलंबून आहेत.... "गुगल" नकोय... तर मग ईतर पर्याय उपलब्ध आहेत ते वापरा.... "गुगल" चा उपयोग करून तुम्ही "गुगल" वर शट्प उपकार करत नाही.... "गुगल" ला ईतरही भरपूर कामे आहेत... तशी उपकाराची भावना ठेऊच नका.... आणि उपकार करूही नका... ते ना वापरल्यामुळे "गुगल" चे शट्प काही एक अडत नाही.... गुगल व्यतिरिक्त ईतरही - तत्सम ईतर साॅफटवेअर चा उपयोग करा... 😕😝
      #गुगल_कंपनीला_ला_पुण्याची शट्प काही एक गरज / पुण्यालाच ती आवश्यकता आहे म्हणुन तुम्ही गुगल चा उपयोग करता...
      कोणावरही #उपकार करू नका... आणि #माजुरडेपणा ही करू नका....
      ताबडतोब "गुगल आणि गुगल चे सर्व अॅपस्" मोबाईल आणि लॅपटॉप मधुन Un - install कर.....
      या पृथ्वीतलावर शंभर कोटी हुन जास्त लोकं गुगलचा उपयोग करतात.... पुण्याच्या लोकांवर ते अजिबात अवलंबून नाहीत....
      पुणे महानगरपालिकेचे चा जेवढे वार्षिक अर्थसंकल्प ( बजेट ) आहे त्याहुन पन्नास पटीने गुगल च्या जगभरात फक्त ईमारती आणि मालमत्ता आहेत.... ( स्थावर ईत्यादी ईत्यादी )
      ~~~ आधी आपली उंची बघावी हे समजण्यासाठी मराठीत खालील वाक्प्रचार वापरण्याची पद्धत आहे.... तेवढाच त्याचा अर्थ धरावा.... यात अश्लीलता नाहीच नाही... :-- उगीच
      #उंटाच्या_डांगीचा_मुका_घेऊ_नये
      नाहीतर आपलीच फजिती होते हो...
      ( हाच मराठीत वाक्प्रचार आहे बरे... !! )
      😂😃😅😁😄😉😆

    • @ameyabujone4529
      @ameyabujone4529 Год назад

      कसला रे फालतू चा माज रे तुझा?

    • @rahulkarale501
      @rahulkarale501 3 месяца назад

      अतिशहानि लोक

  • @indiatouk29
    @indiatouk29 Год назад +2

    *Wa wa🫶🏼🫶🏼🙌🙌Pune tithe kay une😎😎*

  • @pramodkaranjkar3134
    @pramodkaranjkar3134 Год назад +2

    पुणेकर असल्याचा अभिमान बाळगा.

  • @nandkumardongare5967
    @nandkumardongare5967 Год назад +1

    एक एपिसोड आमच्या परभणी वर पण होऊन जाऊ द्या, सूरज दादा

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 Год назад +1

    पुणेकर सत्यप्रिय असतात म्हणून तर कुणी पत्ता विचारल्यावर खोटे पत्ते सांगतात किंवा एखादा पत्ता विचसरल्यावर भलतीकडेच पाठवतात असंच ना ?

  • @rishichikane97
    @rishichikane97 3 месяца назад

    Proper पुण्यातील लोक गेले USA-UK ला...आणि 1-4 कोणी झोपत नाही आता तेवढा वेळ कोणाकडे राहिला नाही ...Change is constant....

  • @pranavpawar6177
    @pranavpawar6177 Год назад +4

    Make a Same video on Nashik

  • @Pradreamschasers
    @Pradreamschasers Год назад +2

    पुणेकर नेहमी उपरेच राहणार

  • @pratikpatil6639
    @pratikpatil6639 7 дней назад

    Amhi puneker

  • @lokeshwalhekar4228
    @lokeshwalhekar4228 Год назад +1

    MH12 ..❤️...Jay...❤️..Shivray....❤️....Ek Punekar ....❤️🚩

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll Год назад +10

    तीन तास वैशाली बाहेर थांबणारे खरे पुणेकर नाहीत......ते सगळे शो आफ करणारे उपरे!!!!

  • @audustar
    @audustar Год назад +1

    Pune ♥️♥️♥️🚩

  • @sachinkadam7537
    @sachinkadam7537 Год назад

    Alwys punekar❤...

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Год назад +1

    🎉🎉👍👍🎉🎉

  • @bharatikhandale8047
    @bharatikhandale8047 Год назад +3

    Yes punekar ❤❤❤

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs Год назад +2

    Every Goykar kase astat dakhava ( Goa )

  • @tusharpawar5317
    @tusharpawar5317 Год назад

    खुप छान

  • @laxmankadam2326
    @laxmankadam2326 Год назад +8

    चितळे आणि गाडगीळ सांगलीचे आहेत पुण्याचे नाहीत

    • @Indian__07
      @Indian__07 Год назад +2

      Karmabhumi pune bhau olkah pan pune mhanum milte sagla Maharastra aapla ch ahe

  • @Aadeshkokanvibes
    @Aadeshkokanvibes Год назад +2

    Ratnagiri-Raigad combo 💓 Maharashtra konkan nature ❤❤
    MH08 MH06 ❤
    I love Ratnagiri 💝...
    Ratnagiri 😎 better Pune 😵

  • @Yt-le2mu
    @Yt-le2mu 9 месяцев назад

    Those born and brought up in Pune can only be the real Punekar and love the old Pune. I miss my childhood in Pune. The outsiders who have come and ruined the culture and especially the language irks me. Pure puneri language has now reduced to street language which is hurtful.

  • @mayurbari4343
    @mayurbari4343 Год назад

    छान भाऊ

  • @Sanskruti_Satav
    @Sanskruti_Satav Год назад +8

    Kon punekar aahe like kara #MH12 King 👑 jay shivray 🚩 me pn Punekar ye 🤩

  • @Aadeshkokanvibes
    @Aadeshkokanvibes Год назад +1

    Ratnagiri vs Pune next video

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 Год назад

    Gairjaruri signal basavlyamule polution vadhat chalala ahe karan shekdo gadya pratyek signal var 2 minutes thambtat. Tyamule signals band vhayla pahije jyamule vel ani petrol ani polution Kami hoil punyat. Driving licence pramane zad lavna compulsory karayla pahije tyasathi sarkarni jaga allocate karun dyayla pahije area wise.

  • @MSD7.1994SD
    @MSD7.1994SD Год назад +3

    ❤️❤️❤️PUNE ❤️❤️❤️ #Waiting For Mumbai ❤️❤️❤️😍
    #Solapur

  • @supritamh12vlogs
    @supritamh12vlogs Год назад +4

    I love my Pune☺️

  • @vinayakwaval6067
    @vinayakwaval6067 Год назад

    Pune❤

  • @ruturajpatil519
    @ruturajpatil519 Год назад +1

    Kolhapur madhye pn yeu nka punekar
    Khup ghamendi pn asatat punekar

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Год назад

    Milind shintre ji tumhi faar chan bolalat🙏

  • @prashantdeshmukh7260
    @prashantdeshmukh7260 Год назад

    Dada maharastra chy baher pan jaun same Video banwa please. Lokala kalel aapan kiti changlya aani safe state madhe aahot

  • @vikasbhor794
    @vikasbhor794 Год назад +1

    Pimpri-Chinchwad (MH-14) la ye ekda...

  • @pandit6303
    @pandit6303 Год назад +1

    Purn aayush ch dil aahe punya ne janmapasun te mrutuparyant phakt pune sarth abhiman aahe pune kar aslyacha 😊😊

  • @tukaramtikande7253
    @tukaramtikande7253 Год назад +1

    आमच्या जालना जिल्ह्याची पण मुलाखत घ्या कधी

  • @ChandanGupta-nm2pj
    @ChandanGupta-nm2pj Год назад

    Punekar jara Marathi netyan pasun savdhan raha tyani Mumbai chi vaat lavli ata punyakde laksha ahe ❤

  • @rohotrebel9779
    @rohotrebel9779 Год назад

    Belgaum City madde pan video banav Mitra

  • @vinodgawali7109
    @vinodgawali7109 Год назад +4

    Pune vs pimpri chinchwad next task?