कोकणातील शाळा - भाग-१/ Terye primary School no 2 Part-1/*MUST WATCH*

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 11

  • @Sandipbhuravane
    @Sandipbhuravane 4 месяца назад +1

    अमनजी गेल्या 10 ते 12 वर्षात पुरस्कार पाहणी,उत्कृष्ट शाळा पाहणी या निमित्ताने तालुका स्तर,जिल्हास्तर,राज्य स्तर,तसेच केंद्रीय स्तरावरील कमिटी नी या शाळेला भेट दिलेली आहे.त्याच बरोबर खेड्यात असणारी उत्तम भौतिक सुविधा असलेली शाळा पाहण्यासाठी विदेशी शासकीय पाहुण्यांनी देखील या शाळेला भेट देऊन भारता बाहेर देखील या शाळेची माहिती नेलेली आहे.मात्र ही सर्व माहिती शासकीय दप्तरी राहिली.आज आपल्या माध्यमातून ती थोड्याप्रमाणात काही होईना आपण सर्वांसमोर आली त्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद

    • @aaradhyaamandalvi
      @aaradhyaamandalvi  4 месяца назад

      संदीप जी आपण तेऱ्ये गावचे सरपंच असताना केलेली कार्य ही अजरामर आहेत, अजूनही आपल्या कामाच्या खुणा संपूर्ण गावात पाहायला मिळतात, आपल्याला निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच आई वाघजाई अन् महागणपती चरणी प्रार्थना.

  • @pramodpednekar9994
    @pramodpednekar9994 4 месяца назад +1

    Khup sunder kokan badalchi mahiti khup chhan sangitali aahe

    • @aaradhyaamandalvi
      @aaradhyaamandalvi  4 месяца назад

      धन्यवाद पेडणेकर भावोजी आपल्या शुभेच्छा कायम पाठीशी असू द्या.

  • @anushkakamtekar5856
    @anushkakamtekar5856 4 месяца назад

    🎉🎉

  • @PriyaBait-e4v
    @PriyaBait-e4v 4 месяца назад

    खूप छान

  • @ramakantsatam6293
    @ramakantsatam6293 4 месяца назад +1

    सुंदर 🎉❤

    • @aaradhyaamandalvi
      @aaradhyaamandalvi  4 месяца назад

      साटम साहेब आपले मनपूर्वक आभार.

  • @kl4908
    @kl4908 4 месяца назад +1

    सन्माननीय श्री अमरजी दळवी साहेब आपण आपल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तेरे नंबर 2 येथे येऊन कोकणातील शाळा असा व्हिडिओ बनवला व त्या माध्यमातून आमच्या आमच्या शाळेची ओळख संपूर्ण जगाला करून दिलीत त्याबद्दल शाळा प्रशासनाच्या वतीने आपले हार्दिक आभार🎉🎉🎉 निश्चितच उत्कृष्टपणे आपण हा व्हिडिओ बनवलेले आहात. तेरे गावचे ग्रामस्थ म्हणून आपले लाभणारे सहकार्य अनमोल आहे आमच्या या विद्यालयाचे रूप देखील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने बदललेले आहे, आपल्या सर्वांचे मनापासून आभार🌹🌹🌹 आपल्या या पुढील कार्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा🌷🌷🌷🌹🌹

    • @aaradhyaamandalvi
      @aaradhyaamandalvi  4 месяца назад

      सन्माननीय मोहिते अन् लाड सर एक विलक्षण अनुभव आम्हाला शाळा भेटी दरम्यान घेता आला, या पुढे ही असेच कार्य Aaradhya Aman Dalvi यूट्यूब चॅनल मार्फत आपण शाळेत घेवू याची मी तुम्हाला ग्वाही देतो, आभार आपले अनमोल सहकार्याचे.