गीत - उद्धवा अजब तुझे सरकार Song "Jagachya Pathivar" 1960 Marathi Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 248

  • @ratnakarahirrao714
    @ratnakarahirrao714 2 года назад +32

    ग दि मा, किती दूरदर्शी होते.
    त्यांना साष्टांग दंडवत
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @comedyking4892
    @comedyking4892 3 года назад +81

    लेखकाला नक्कीच भविष्य कळत असणार एकदम तंतोतंत जुळतय उध्दवा अजब तुझे सरकार

    • @mahadevnaik5446
      @mahadevnaik5446 3 года назад

      😀😀😀

    • @devendrapatil9624
      @devendrapatil9624 2 года назад +3

      बरोब्बर बोल्लात त्या लेखकाला मानाचा मूजरा

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 8 месяцев назад +1

    मला वाटले Nostradamus ने लिहिलंल गाणं आहे काय,
    अगदी तंतोतंत भविष्य रेखाटलंय यात 💯💯

  • @rajendrakshirsagar4821
    @rajendrakshirsagar4821 4 года назад +215

    उद्धवा अजब तुझे सरकार ।
    बंद मंदिरे बंद गुरुद्वार,
    उघडे मात्र मधुशाला डान्सबार
    उद्धवा अजब तुझे सरकार ।

    • @vijaypardeshi2062
      @vijaypardeshi2062 4 года назад +11

      लहरि राजा प्रजा अंध भक्त

    • @rajendrakshirsagar4821
      @rajendrakshirsagar4821 4 года назад +18

      @@vijaypardeshi2062 आपणाकडून या पेक्षा वेगळी अपेक्षाच नाही कारण "आप जो ठहरे परदेशी"......

    • @darshand8756
      @darshand8756 3 года назад

      Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqaqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

    • @utk2923
      @utk2923 3 года назад +1

      Wah 😀

    • @SarcasticBoy-uo2ov
      @SarcasticBoy-uo2ov 3 года назад +13

      @@vijaypardeshi2062 ही लाईन १०० करोड वसुली साठी आहे आणि प्रजा म्हणजे तुझ्या सारखी लोकं जे हे समोर आल्यावर सुद्धा त्या सरकार ची बाजू घेतात

  • @bharatpatil7890
    @bharatpatil7890 2 года назад +5

    लबाड जोडी इमले माड्या गुणवंताच्या मात्र झोपड्या हे शब्द त्याकाळी गदिमांच्या दैवी लेखनेतून उतरले ते इतक्या वर्षानंतर आजही तितकेच ताजे व सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारे आणि प्रभावी आहेत सॅल्यूट टू गदिमा काव्य संगीत अभिनय सादरीकरण सगळेच काही अविस्मरणीय व अस्सल पुनश्च सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन असे शब्द अशा रचना अशी गायकी पुन्हा होणे अशक्य

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 года назад +18

    खुपचं उद्बोधक ठरेल अशी अपेक्षा नव्हती या गीताची. जय हो महाराष्ट्र.

  • @gajananahire3104
    @gajananahire3104 3 года назад +7

    हे मराठी गाणे मि कधी न् ऐकलेल गीत आहे. गीत ऐकल्यावर मला तर आश्चर्य वाटले करण 2021 म्हणजे चालूवरतमानकाळाला अणुसरुण आहे हे लक्षात येतय.

  • @shekharshirali8391
    @shekharshirali8391 4 года назад +18

    Uddhava ajab tujhe Sarkar. Very appropriate song for the Uddhav Thackeray Maharashtra government

  • @prakashkhanzode
    @prakashkhanzode 4 года назад +86

    हे गाणे आणी आताचे तिकडम सरकार, योगायोग च म्हणावा.

  • @MushtaqueNadaf
    @MushtaqueNadaf Год назад +1

    सद्य परिस्थितींत यथोचित योग्य...असे गाणे आता तरी बनणे श्क्यच् नाही..कारण आताचे राजकारणी तर बॉलिवुड च् विकत घेऊन मनाप्रमाणे कहाण्या रंगवत आहेत...

  • @tukarambinnar8957
    @tukarambinnar8957 Год назад +1

    Superhit gane 😥😢❤️💚🖤👏👌👍

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar331 4 года назад +14

    गीतकार ग दी मा मंदिर म्हंजे आपले गजानन दीगबंर माडगूळकर आणि बाबुजी यांचे मधुर संगीत अविस्मरणीय अनुभव मला आला

  • @tejasprinters
    @tejasprinters Месяц назад

    खूप छान खूप सुंदर होऊन गेले कलाकार देवा यांना परत जन्माला घाला खूप प्रेम करतो कळकरावर्ती

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi252 4 года назад +96

    Fit for today's sitiution

  • @vikasraut2068
    @vikasraut2068 4 года назад +14

    _काय सुंदर योगायोग! वारंवार पहावे असे प्रेक्षणीय, श्रवणीय अन् विचारणीय असे हे गीत! What a beautiful coincidence! This is a must-see, must-listen and thought-provoking song!_
    *जय रसिके! 🦚 विकास राऊत*
    भूतपूर्व सार्जंट राऊत व्ही जी, एरोइंजिन फिटर
    *उद्धवा, अजब तुझे सरकार!*
    _उद्धवा, अजब तुझे सरकार!_
    _लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार!_
    _इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजिवीता_
    _बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार!_
    _लबाड जोडिती इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपड्या_
    _पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार!_
    _वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले_
    _या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार!_
    _(स्वैर भाषांतर - Free Translation)_
    *Lord, your administration is strange!*
    _Lord, your administration is strange!_
    _Whimsic King, Blind Subject, Hanging Court!_
    _Flowers are born to die here, but stones are immortalized_
    _Thorn bushes blooming wildly, axes on sandalwood!_
    _Fradulents flourished with skyscrapers, Naives ditched in slums_
    _Stone in the neck of faithful lady, ornaments to the prostitute!_
    _Witters fed here, good fortunes vanished_
    _No human support on the back of this earth!_
    गीतकार: ग. दि. माडगूळकर
    संगीतकार, गायक: सुधीर फडके
    चित्रपट: जगाच्या पाठीवर (१९६०)

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar331 4 года назад +27

    ये गीत जो भी कोई सुने ऊ नको मानना पडेगा की सच मुच बाबुजी संगीत के महान जादुगर है और आपको मालूम है रफी साहब और बाबुजी गहरे दोस्त थे

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 Год назад +1

    Kadachit Gadimana maharastrache Udhhav Thakare He Bhavishat mahit Asavet,Tyanchech Ajab Mahavikas Aghadiche Sarkar.

  • @Gladiatr2523
    @Gladiatr2523 2 года назад +7

    एकदम आत्ताच्या situation nusar current song ahe🚩

  • @vishwajitpatil2065
    @vishwajitpatil2065 Год назад

    जगाच्या पाठीवर या चित्रपटा मधील गाणी खूप छान आहेत कितीही वेळा आईकले तरी कंटाळा येत नाही.

  • @divyeshpatel-mx2lg
    @divyeshpatel-mx2lg 4 года назад +10

    Nice old is gold composition,song..
    Sacchi baat he Ajab tuje sarkar😂😂😂😂😂

  • @vijayjadhav-dy4fr
    @vijayjadhav-dy4fr 4 месяца назад

    ही गाणी म्हणजे आमच्या जीवनातील वैभव आणि हिरे मणिकं आहेत आणि त्याचे आम्ही भाग्यशाली भाग्यवान साक्षीदार आहोत, आम्ही नशिबवान आहोत.

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग 4 года назад +6

    किती अप्रतिम संगीत व्वा अतिसुंदर,,,असं संगीत पुन्हा होणार नाही,,,सुधीर फडकेंना दंडवत

  • @santoshgarud3410
    @santoshgarud3410 24 дня назад +1

    सुपर हीट गाणी 🎉🎉

  • @pushprajrajguru6891
    @pushprajrajguru6891 3 месяца назад

    माझी आज्जी नेहमी हे गाणं तिच्या छान आवाजात म्हणायची. अप्रतिम.

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 2 года назад

    लबाड लांडगे मोठ भाऊजी जिजाजी मास्तर 🙏🤔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤔🙏🤔🙂😎🙂🙂🙏🤔🙏🤔🙏🙂🙂🙂🤔🙏🙏☝️☝️☝️

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 4 месяца назад

    यालाच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गदिमा म्हणतात. तसेच आवाज बोल काळजाला जाऊन भिडतात.🎉🎉🎉

  • @MilindKashikar-yo4oy
    @MilindKashikar-yo4oy 7 месяцев назад

    मनकवडा दिग्दर्शक.....उद्घव कसा असेल 60 /61 वर्षांपूर्वी ओळखणारे सव्यसाची दिग्दर्शक विनम्र अभिवादन

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh 4 года назад +37

    The views suddenly crossed a lakh. I watched this song many times before. Seems many people have visited after the recent government came in power in Maharashtra

  • @sushantingle7191
    @sushantingle7191 3 года назад +1

    आजच्या घडीला हेच गाणं बरं वाटतं लोकांच्या तोंडी🙏🙏🙏🙏

  • @chetankw4659
    @chetankw4659 3 месяца назад

    Just wonderful, no words to express the beuty of the song and singer Great Rafi sheb.

  • @jyotipatil4257
    @jyotipatil4257 4 года назад +7

    👍👍👍🙏खरय
    अगदी बरोबर

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 4 года назад +5

    ह्या चित्रपटासारखा स्टॅंडर्ड चित्रपट फक्त स्व..गुरुदत्त यांनीच बनवलेत .कमितकमी ३-४ वेळा हा चित्रपट "जगातल्या पाठीवर " मी पाहिला होता .या चित्रपटात इंटरव्हल पर्यंत हिराॅईन नाही ,हे एक आश्चर्यच होते त्या वेळी .चित्रपट संपल्यानंतर एक प्रेक्षक म्हणाला , " काय सुंदर चित्रपट आहे हा ! चित्रपट पाहायला जे लोक येतील ,त्यांची निराशा होईल ,कारण ह्यात इंटरव्हल पर्यंत हल्यात हिराॅईनच नाही "

  • @chemistryhub5666
    @chemistryhub5666 2 года назад +6

    अप्रतीम गीत...

  • @rbrockz90
    @rbrockz90 4 года назад +21

    Lahari uddhav... Vedi praja

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 2 года назад +9

    🌹 and Salute to Writter. The song meaning Govt already comes and gone.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 года назад

    ह्या ' जगाच्या पाठीवर ' पिक्चर मधील गीतांच्या विशेषतः ह्या व ' थकले रे नौदलाला ' ह्या गीतांच्या शब्दरचनेकडे लक्ष द्या.काय सुंदर चपखल शब्द वापरले गदिमांनी ! उगीच त्यांना महाराष्ट्राचा वाल्मिकी म्हणत नाही .गीतांना स्व.सुधीर फडक्यांनी काय सुंदर स्वर व संगीत दिले आहे ! अशीच चपखल शब्दरचना हिंदी चित्रपट सृष्टीतील नरेंद्र शर्मा ,भरत व्यास ,वसंत देव व लखनौचे प्राध्यापक कवी नीरज ह्यांनी केली आहे .हिंदी भाषा समजणाऱ्यांनी त्यांची गीते ऐकावीत .ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यासारख्या क्षमतेचे दुसरे कवी नाहीत .फक्त त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही.मराठीतले दुसरे कवी म्हणजे सुधीर मोघे .

  • @mahetabshaikh3933
    @mahetabshaikh3933 2 года назад

    Raja paranjpe seemaji very good actor.sudhir fadke ji Asha tai atishaya sundar geet ahe.aj hi he geet daily aikat asto maze age 56 ahe.🙏🙏🙏🙏🙏

  • @BabanraoKashid-qj9iw
    @BabanraoKashid-qj9iw Год назад

    आता हीच परिस्थीती आहे

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 2 года назад +4

    खूप छान गाणे. भविष्यात उधाव सरकार येणार हे गीतकार ला माहीत होते का ?

  • @kangysingh3759
    @kangysingh3759 4 года назад +176

    Song writer had imagined the future 60 years ago.

    • @shriharipudur7925
      @shriharipudur7925 2 года назад +3

      may be

    • @nandkishorguptagupta7936
      @nandkishorguptagupta7936 2 года назад +5

      You are absolutely right.. Best comment.. I appreciate it.

    • @jankitaibhosale8832
      @jankitaibhosale8832 2 года назад +1

      Very,good,song.

    • @milindpatil1128
      @milindpatil1128 2 года назад +2

      खरं आहे

    • @bapupatil6766
      @bapupatil6766 2 года назад +2

      अगदी बरोबर आहे हे 60 वर्ष पूर्वी लिहुन ठेवले होते अस्सा कारभार चालू होते

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 8 месяцев назад

    उद्धवा अजब तुझे सरकार🙏🏻

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx 3 года назад +3

    मागील अनेक शतकापासून पुढील हजारो वर्षे लागू पडणार गीत

  • @rajivnaik3380
    @rajivnaik3380 3 года назад +5

    कली युगाचे सुंदर वर्णन...

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад

    जय श्री गुरू माऊली sima ताई तुम्हाला भावपूर्ण sradhanjali ❤रामकृष्ण हरी 👏 💙 ♥️ ❤️ 👌

  • @nileshkshirsagar5320
    @nileshkshirsagar5320 Год назад

    Very nice Song

  • @umeshone47
    @umeshone47 5 лет назад +24

    #Udhav thakre sarkar

  • @shashikantpatil4169
    @shashikantpatil4169 4 года назад +4

    कालातीत सिनेमा संदर्भ. सुरेल गीत,संगीत.

  • @champatraobapuraoshinde6231
    @champatraobapuraoshinde6231 3 года назад +1

    धन्य ते कलाकार , संगितकार ,गायक

    • @madhukarkulkarni2679
      @madhukarkulkarni2679 2 года назад

      This is the fate of Maharashtra state, god knows where it will reach?

  • @girish3301
    @girish3301 11 месяцев назад

    अर्थपुर्ण गाणे❤

  • @Good_tinings
    @Good_tinings 2 года назад +2

    🔊 वा क्या बात है,👌👌👌

  • @limitlesspatriot166
    @limitlesspatriot166 4 года назад +14

    Udhava Ajaba tuze Sarkar

  • @vidyaphadke9623
    @vidyaphadke9623 2 года назад +1

    अजब तुझे सरकार उद्धवा

  • @asimkhanpathan9310
    @asimkhanpathan9310 2 года назад +2

    खुपच अप्रतिम आहे.👌👍👏

  • @brownmunde5813
    @brownmunde5813 2 года назад +1

    वाह किती भारी आहे गाणे .

  • @sagarmusale1179
    @sagarmusale1179 2 года назад +4

    यांना २०१९ ची परिस्तिथी माहिती होती वाटते

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 4 года назад +3

    Agdi yogya udaharan sadhyachya rajya pramukh ani eter paristhitiche🙏🏼🙏🏼

  • @pritbhoir971
    @pritbhoir971 4 года назад +2

    Waww aaj chi bavshwani tya kali zali hoti ...... great ahe ty lok

  • @shrirangpate1392
    @shrirangpate1392 3 года назад +2

    हिदुंच नशिबच अजब आहे

  • @arundange8008
    @arundange8008 Год назад

    Good song good actor 🎉

  • @ajitkumarshadangi8377
    @ajitkumarshadangi8377 4 года назад +25

    Correctly fits to cuurent Udhabv Sarkar

  • @trymbakgosavi7669
    @trymbakgosavi7669 2 года назад

    जीवन म्हणजे काय हे गाण्यात सांगितले आहे

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 Год назад +8

    Excellent song singing and written by writers. God bless them 💖💗

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 5 месяцев назад +1

    माझे जन्म ६० गणितही ,६० चे ६४ वर्ष संपले.
    अरुण थोटे

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy 4 года назад +52

    Uddhava ajab tuze Sarkar Maharashtra govt

  • @tanmayborade2340
    @tanmayborade2340 3 года назад +1

    धन्य ते गीतकार आणि धन्य ते सांगितकर

  • @andyk6255
    @andyk6255 4 года назад +60

    Perfectly suits to current mah gov😞😞😞😭😭😭

    • @laxmannavelkar5085
      @laxmannavelkar5085 2 года назад +1

      Ajab sarkar hote mhanun te padle

    • @developer-x
      @developer-x 2 года назад

      @@laxmannavelkar5085 kadachit padnare tyacha peksha Ajab ahet

  • @Susothought1649
    @Susothought1649 3 года назад +2

    खूप छान

  • @pravindeshpande8814
    @pravindeshpande8814 Год назад

    कलियुगाचे वास्तव दर्शन

  • @rajendrashinde6318
    @rajendrashinde6318 3 года назад +1

    हे ऐकताच मन शांत राहिल.

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 2 года назад

    जुने ते सदैव असेच रहावे,पण पडते जुने मागे, ईश्वराची करनी,नारळात पाणी,झाड नवे,ईतकेच

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 3 года назад +1

    Waw बापूजी अप्रतिम

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 3 года назад +2

    आजचया कालात या गाणयातील भाव तनतोतनत लागु पडतो

  • @सटाणाA2Z
    @सटाणाA2Z 4 года назад +29

    2020 Prediction in 90's 😂😂😂

  • @yashrudrakar7813
    @yashrudrakar7813 4 года назад +38

    Ly haslo rao😂😂
    Perfect bsl he gaan aatachya situation la..😂😂😂😂😂😂

  • @IBC1001
    @IBC1001 5 лет назад +24

    आता हे सरकार अजब आहे

  • @ajitchalke2411
    @ajitchalke2411 3 месяца назад

    राधे राधे🙏🙏

  • @sudhirphadke3630
    @sudhirphadke3630 Год назад

    What a beautiful composition from the Great Sudhir Phadke or Babuji to an equally beautiful song from another Great poet Ga Di Madgulkar.In fact,Jagachya Pathivar's music can be called 'magnum opus'. in Babuji's and Ga Di Ma's film musical career.In fact,all songs from this movie were master compositions from the point of view of poetry and music as well.

  • @mayankpareek3678
    @mayankpareek3678 4 года назад +8

    Fit hai Uddhav ke liye

  • @digambarnimbalkar8750
    @digambarnimbalkar8750 2 года назад

    Sundar geet...

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 года назад

    अशी गाणी ऐकायला मायाळू प्रेमळ वाटतात अजब तुझे सरकार

  • @dilipmukadam1811
    @dilipmukadam1811 7 месяцев назад

    G d madhukar Yana salam. Sastng namskar

  • @ह.भ.प.रोहितमहाराजसावंत

    खुप सुंदर गीत..

  • @AkkshayMeshram
    @AkkshayMeshram 4 года назад +4

    हा RUclips recommendation मध्ये हे गाणं देऊन ट्रोल करण्याचा प्रयत्न यूट्यूब चा 😄 .

  • @akshaydeherkar2057
    @akshaydeherkar2057 3 года назад +12

    त्या काळी सजमले होते का २०२० सालची ही परिस्थिती ?

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 года назад +2

    Very nice.

  • @chandrakantgode5631
    @chandrakantgode5631 3 года назад +2

    त्रिकालाबाधित सत्य 🌹

  • @maheshkalyanshetti8058
    @maheshkalyanshetti8058 3 года назад +3

    HA UDHAVA TAR SWATACH SARAKAR MADHE ALAY JANTENI HAKLUN DILELYALA SOBAT GHEUN

  • @anant3104
    @anant3104 4 года назад +65

    who is here after recent Kangana office demolish event?

  • @archananagawade9351
    @archananagawade9351 3 года назад

    त्रिवार मानाचा मुजरा,बाबूजी, गदिमा...

  • @bhimashankarwaghamare7852
    @bhimashankarwaghamare7852 2 года назад

    आज देखील प्रचीती येत आहे

  • @user-pz2fe7en7c
    @user-pz2fe7en7c Месяц назад

    अजब तुझे सरकार हे मराठी चित्रपट कुठे आहे।

  • @gopalupadhyay5887
    @gopalupadhyay5887 3 года назад +1

    अजब तुझे सरकार

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 2 года назад +2

    हे गीत ऐकताना वडिलांची प्रकर्षाने आठवण येते त्यांच्या आवडीचे गीत

  • @arunkalokhe7113
    @arunkalokhe7113 3 года назад

    सदाबहार गाणे

  • @marutibharkar8037
    @marutibharkar8037 3 года назад

    खर आहे 100000

  • @a.j6234
    @a.j6234 2 года назад +1

    100% True 👍

  • @pradipwadkar44
    @pradipwadkar44 4 года назад +1

    अतिशयआवडते गाणे 👋👌👍

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 года назад +1

    21/6/2022 पर्फेट 🤦🏻‍♂️

  • @madaningole9145
    @madaningole9145 2 года назад +3

    The best Marathi song

  • @vijayamisale2214
    @vijayamisale2214 2 года назад

    Old is gold