मी मोठी असूनही सर्वांची मदत घ्यावी लागायची | Suchitra Shinde | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 116

  • @gaurisangamnerkar4736
    @gaurisangamnerkar4736 Год назад +26

    बापरे तुम्ही जे सांगितलं ते भयंकर आहे, तुमच्या जिद्दीला व संघर्षाला सलाम🙏

  • @vaishaliadvaita9786
    @vaishaliadvaita9786 11 месяцев назад +1

    तुम्ही खूप खूप त्रास सहन केलेय, तुम्ही जी हिम्मत दाखविली आहे आणि आज तुम्ही जे कर्तुत्व करून दाखविले आहे सर्व स्त्रियांसमोर एक आदर्श ठेवला आहे. तुमच्या बद्दल खूप खूप अभिमान वाटतोय. ईश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. खूप खूप सुख समाधान देवो.🙏🙏👍👍👏👏

  • @sumangaikwad7023
    @sumangaikwad7023 Год назад +8

    ताई तुमच्या या संघर्षाला आणि संयमाला खरच सलाम 🙏🙏🙏

  • @ushajagtap3779
    @ushajagtap3779 Год назад +5

    Tai khup ग्रेट आहात तुम्ही . तुमचा संघर्ष पाहून डोळे पाणावले .तुमच्या sahanshiltela आणि narishaktila salam.

  • @ashokbhangare9380
    @ashokbhangare9380 Год назад +1

    बापरे तुम्ही जे सांगितलं ते भयंकर आहे,तुमच्या जिद्दी ला संघर्षाचा सलाम...🙏🙏🙏

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Год назад +1

    ताई तुम्हाला आणि तुमच्या सहनशीलतेला सलाम
    असाच थोडा शिकवला पाहिजे एवढेच नव्हे तर अशा अनेक समस्या स्त्रियांना सहन कराव्या लागतात त्यांना आघआरपण द्यायला हवा

  • @nehakadu1234
    @nehakadu1234 7 месяцев назад +1

    माझ्या जीवनात माझे पती गेले आणि मला खुप खुप त्रास सासू सासरे नि
    घराच्या बाहेर काढले आणि बारा वर्षे नि माझे लेकरं माझ्या दूर केले पण मी जिंकले आहे ताई ❤

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Год назад +3

    कोन वाईट कोण हा प्रश्न नाही माणूस मनल्यावर वाईटपणा येणारच महिला असूकिवा पुरूष ताई तुम्ही खूप धाडस धाडस दाखवले आई-वडील नेहमीच आपल्या पाठीशी आसतात🙏🙏🙏🙏🙏🙏🏼👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @pranaligavale9090
    @pranaligavale9090 Год назад +1

    ताई इतर महिलांना प्रेरणा दिली. धन्यवाद

  • @poojasworldanewjourney
    @poojasworldanewjourney Год назад +10

    Proud of you suchitra taai....तुम्ही खुप strong आहात...😊 तुमच्या हातचे जेवण एकच नंबर ❤️😋

  • @anamika9302
    @anamika9302 Год назад +6

    Proud of you 🙏🙏 न डगमगता प्रत्येक संकटाला तुम्ही सामोरे गेलात.. तुमच्या बोलण्यामध्ये खूप कॉन्फिडन्स वाटतो त्यामुळे आज तुम्ही इथे आहात..

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Год назад +7

    संयम म्हणजे स्वतःची स्वतःशी लढाई असते. ती लढाई तुम्ही जिंकलात. ताई, देव आपले भले करो.

  • @meenadusane9623
    @meenadusane9623 8 месяцев назад

    ताई तुम्ही खरच किती सहन केले तुमच्या जिद्दीला सलाम।।।इतका त्रास कोणीच सहन करु शकणार नाही

  • @swapnalikelkar8323
    @swapnalikelkar8323 Год назад +1

    तुम्ही खरंच ग्रेट आहात, तुमचे पदार्थ खूप छान असतात, तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा 👍🏻

  • @manjiribhagwat9256
    @manjiribhagwat9256 Год назад

    तुम्ही खूपच कष्टाळू व सहनशील आहात. तुम्ही खूपच यशस्वी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @madhavipatil9368
    @madhavipatil9368 Год назад

    Hats of u tai, khup khup abhar tumche, tumcha anubhv shair kelyabaddl, je tumhi face kel tsach same to same mi gelya 4 varshapasun face krtey ani nokripan krtey, mulga aahe chhota mhnun navryacha sanshayi svabhav pn sahan krtey, tumch sgl aikun dheer aala ki yeil mazahi ek divas changala, fkt himmat thevaychi, thanks

  • @dakshataclasses2515
    @dakshataclasses2515 Год назад

    तुमची चुक नसताना, तुम्ही पवित्र असताना .
    जेव्हा त्याने संशय घेतला, तेव्हाच प्रतिकार करायला हवा होता. त्याला जिवंतपणीच शिक्षा करायला हवी होती.
    तुम्ही खूपच सहन केल आणि जिद्दीने उभ्या राहिलात . तुम्हाला सलाम ताई.

  • @jayalondhe166
    @jayalondhe166 Год назад +1

    Painful story and very dashing facing

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Год назад +2

    सलाम नारी शक्तीला .ताई तुमच्या जिद्दीला तोड नाही यशवंत कीर्तिवंत हो

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Год назад +1

    अशा विकृत माणसांना सहन करणे ही चूक आहे ताई. तुझ्या आयुष्यातील खूप चांगले दिवस त्रासात वाया गेले.आता तुम्ही तुमचे आयुष्य सुखाने जागा.

  • @varshagadakh9805
    @varshagadakh9805 Год назад

    ग्रेट ताई , तुम्हाला तुमच्या कष्टाला सलाम

  • @aashashevale1009
    @aashashevale1009 Год назад

    ताई तुम्ही खुप पुढे जा कारण मी पन हे सगळ भोगलय तुम्हाला पुढच्या वाट चाली साठी शुभेच्छा 🎉❤

  • @PharmacistSundar
    @PharmacistSundar Месяц назад

    We all are proud of you mam.keep it up.keep growing

  • @SarikaWagh
    @SarikaWagh Год назад +4

    Suchitra l am proud of you
    Great women IN NASHIK 👍

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Год назад

    Wa Great 👍 Thank you so much!All the best!

  • @kiranbaviskar5684
    @kiranbaviskar5684 6 месяцев назад

    छान, ताई तू जिनिअस आहेस भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад

    छान धन्यवाद.

  • @VandanaShegokar-dp3qn
    @VandanaShegokar-dp3qn 10 месяцев назад

    एवढ्या कठीण p रिस्ती त apn aj ऊभे आहे मॅडम तुम्हाला खरच आमच्या कडून सलाम

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад

    ताई तुम्हाला नमस्कार तुमच्या जिद्दीला सलाम

  • @kishorepotdar4776
    @kishorepotdar4776 Год назад

    माझ्याकडे शब्द नाहीत आयुष्यात जेव्हा सगळे दार बंद होतात तेव्हा देव एक दार उघडून देतो यापुढे तुम्हाला यश आणि आनंद मिळणार आहे.

  • @ushabore9190
    @ushabore9190 Год назад

    खूप सुंदर काम केलं

  • @neetajunghare4439
    @neetajunghare4439 Год назад +14

    ताई.... Very good... जों वाईट आहे त्याच्या सोबत वाईट वागलेच पाहिजे... परंतु सर्व नवरे वाईट नाही... काही पत्नी पण वाईट आहेत

    • @anamika9302
      @anamika9302 Год назад

      Tya kuthe mhanalya sagalech navare vait astat..?

    • @nareshdange6968
      @nareshdange6968 Год назад

      नीता ताई खरं आहे हे, स्त्री असून सत्य समोर आणलत🙏 धन्यवाद अशीच प्रेरणा सर्व मावल्यांना मिळावी.

  • @punamsarode2437
    @punamsarode2437 8 месяцев назад

    तुमच्या जिद्दी ला सलाम ताई 🙏🙏💐

  • @ashitirasal4046
    @ashitirasal4046 Год назад +6

    We all are proud of you aunty🥺

  • @aartinaralkar4004
    @aartinaralkar4004 2 месяца назад

    सलाम ताई🎉

  • @meghapatil703
    @meghapatil703 Год назад

    Tai tumhi khup great ahat, proud of you

  • @sjmotivation2558
    @sjmotivation2558 Год назад +9

    “Each time a woman stands up for herself, she stands up for all women.”

  • @rekhaargade4941
    @rekhaargade4941 Год назад +1

    खूप वाईट वाटलं ताई तुमची स्ट्रोरी ऐकून.😢

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Год назад +3

    खतरनाक स्ट्रगल 👍👍👍

  • @prasadsawant9722
    @prasadsawant9722 Год назад

    Very nice story

  • @phoenixtheserviver
    @phoenixtheserviver 11 месяцев назад

    Hats off 2 u.

  • @shakuntalabhat7427
    @shakuntalabhat7427 10 месяцев назад

    खूप सहन केलात तुम्ही.

  • @hemlatamalode1039
    @hemlatamalode1039 Год назад

    1 no kam kele tai....

  • @swatiskathakathan
    @swatiskathakathan Год назад

    You are great .

  • @sarika_k
    @sarika_k Год назад

    Baap re
    .salam ahe tumahan🙏🙏🙏🙏

  • @anandbagade6754
    @anandbagade6754 Год назад

    Tai tumche karyala salam

  • @swapnaparadkar414
    @swapnaparadkar414 Год назад +2

    Tai great

  • @snehasonawane5642
    @snehasonawane5642 Год назад

    Proud of you tai..prattek Sri me tumcha aadarsh ghyava..😎👌

  • @tanujabhanap7769
    @tanujabhanap7769 Год назад

    आपल्या आईवडिलांचे संस्कार आणि समाजाचे भान ठेऊन स्रिया नव-याचा त्रास सहन करतात पण त्यामुळे अशा नालायक नव-याला मनमानी करायला संधी मिळते
    पण तुमच्या सहनशक्तीला सलाम

    • @raniumate4537
      @raniumate4537 Год назад

      Same maza navra khup tras deto roj daru piun marto ghara baher kadto lok kay mhantil manun khup tras sahan karte kute jave kay karave kalat nahi parva khup marle mala daru piun

  • @savitasswayampakghar2965
    @savitasswayampakghar2965 Год назад

    सलाम ताई तुम्हाला

  • @anitagadhave7170
    @anitagadhave7170 Год назад

    Sem stori tai

  • @pragatidighe6802
    @pragatidighe6802 Год назад +1

    ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आता खूप मोठा बिझनेस करा देव तुम्हाला शक्ती देवो हीच प्रार्थना

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 Год назад +2

    Kiti sahanshakti tumcyakde

  • @archanarayate2319
    @archanarayate2319 Год назад

    Salute tai 👍👏

  • @pramilaingulkar8917
    @pramilaingulkar8917 Год назад

    Kharach asaach Josh pratyek srimadhe asaayalaa Havana,tumachyaa jiddilaa salaam

  • @marutiraopatil1627
    @marutiraopatil1627 Год назад

    अगदीच आदर्श स्त्री!!!

  • @tanujamahadik7567
    @tanujamahadik7567 Год назад

    🙏🙏 ताई तुम्ही भयंकर त्रास सहन केला

  • @suvarna_gargate
    @suvarna_gargate Год назад

    Great Tai👍👍👌

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 Год назад +1

    खूप सहन केल तुम्ही

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Год назад +1

    ताई तुम्हाला नमस्कार

  • @surekhamarathe1209
    @surekhamarathe1209 Год назад +2

    खूप सोसलं ताई तुम्ही !

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 Год назад +2

    खुपच छान झाडुने मारले
    या लोकांच्या स्वभावात कधीच बदल
    होत नाही पण जरा लवकरच
    धाडसाने घरा बाहेर काढायला
    पाहिजे होते फुकट आयुष्य
    असे प्रेशर घेऊन जगायला नको
    असो तुम्हांला तुमच्या कला कर्तुत्वाला सलाम
    शुभेच्छा

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад

    ताई खुपचं छान केले हिंमत दाखवली

  • @baghyashriahirkar7364
    @baghyashriahirkar7364 Год назад

    शब्दच नाहीत ताई

  • @neetabhondave4854
    @neetabhondave4854 Год назад +1

    Salam tumchya yashala

  • @chandrakantsonawane7280
    @chandrakantsonawane7280 Год назад

    God bless u😢

  • @gadesantosh6010
    @gadesantosh6010 Год назад

    Tumchya sangharshala salam .

  • @prajktakalyankar5819
    @prajktakalyankar5819 Год назад +3

    Darude ashech astat tai

  • @Ajweta14
    @Ajweta14 Год назад

    तुमच्या जिदीला सलाम .

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Год назад

    खरनाक स्ट्रगल 👍👍

  • @madhuriborkar1058
    @madhuriborkar1058 Год назад

    Tai kiti shn kel g tu...all the best

  • @mandakinigite6972
    @mandakinigite6972 4 месяца назад

  • @sheelachole6383
    @sheelachole6383 Год назад

    Salut tai

  • @rajshridhanait2111
    @rajshridhanait2111 Год назад

    Brave woman ❤

  • @रानीधरम
    @रानीधरम 6 месяцев назад

    ताई तुम्ही ती लढाई जिंकली पण मी हरले

  • @charusheelakoyande2914
    @charusheelakoyande2914 Год назад +1

    😢बापरे अशी पण माणसे जगात आहेत. अशा माणसांची त्यांचे आई वडील लग्न कसे करून देतात

    • @madhavipatil9368
      @madhavipatil9368 Год назад

      त्यांच्या आईवडिलांना कूठे माहित असत हे, ते फक्त बायकोशी तस वागतात, विकृती आहे ती

  • @Divyascreation123_
    @Divyascreation123_ Год назад

    Gteat tai

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 Год назад +2

    Aai vadilancya navasathi aajun mahila asa trass sahan krtat

  • @surajbodhe256
    @surajbodhe256 Год назад

    I mean ka thambla?

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад +2

    ताई माझ्या सारखीच परिस्थिती होती

  • @JYOTIAHIRE-ix9ey
    @JYOTIAHIRE-ix9ey Год назад +1

    Hat's off u mam

  • @jyotilahamge6014
    @jyotilahamge6014 Год назад +1

    Josh cha edryc day na

  • @poojagulve8811
    @poojagulve8811 Год назад

    Tai mala tuza garv aahe karan tu jashas tashe kele, kahi sriya maf khatat ani kahihi karu sbakT nahi🙏🙏

  • @TmTNaturalFarming
    @TmTNaturalFarming Год назад

    This is ground reality of our so called cultural society. Hats off to the courage, patience, hard work.

  • @mitaleesamant9681
    @mitaleesamant9681 Год назад +5

    The husband seems to be mentally deranged. He needed treatment.

  • @surekhaoak1932
    @surekhaoak1932 Год назад +2

    Evdha trass sahan karnyapeksha tyana asylam madhe thevayache na.

  • @dayaarsud4378
    @dayaarsud4378 Год назад +4

    इतरांना विश्वास वाटणार नाही, इतके क्रूर नवरे आसतात, अगदी तुमच्या सारख्या परस्थिती मधून गेली आहे,

  • @surajbodhe256
    @surajbodhe256 Год назад

    Mam, tumhi divorce ka nahi ghetla?????

  • @MultiVinya
    @MultiVinya Год назад

    Hates of Mam❤

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 Год назад +4

    खुप नालायक,संशयी पुरुष होता! तुम्ही खुप सहन केले.😮

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 Год назад

    😢

  • @sunitanambiar6387
    @sunitanambiar6387 Год назад +1

    Bappre tai khup bhayankar hot sarw .ata ajibaat tyala sobat gheu naka .Karan asa swabhav Mela tari badalat nahi ☝️☝️

  • @monalisonar169
    @monalisonar169 Год назад

    Baap reee..... Kiti kathin a sagal

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 Год назад

    👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @madhuripurohit2035
    @madhuripurohit2035 6 месяцев назад

    संशय हा एक मानसिक रोग आहे. तुम्ही जर psychiatrist ची मदत घेतली असती तर कोणालाच त्रास झाला नसता.

  • @ushabore9190
    @ushabore9190 Год назад

    आता अजिबात टेंशन घेऊ नका

  • @रानीधरम
    @रानीधरम 6 месяцев назад

    ताई तुम्ही जे ञास काढला तोच ञास मी पण काढला आहे पण माझा मुलगा गेला 😭

  • @Kathadip
    @Kathadip Год назад

    Keep it up tai

  • @aashashevale1009
    @aashashevale1009 Год назад

    ताई जे भोगत ना त्यांनाच तुमच बोलन कळल सैशय काय आसतो ते आणी कोंडुन राहन काय असतं ते

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 Год назад

    तिच्या नवरयाच हे सगल आयकून अंगावर काटे यायला लागल्या. धन्यवाद