He gane aikun man agdi prassanna hote एकदा ऐकल्याने पोट भरत नाही राहु राहु ऐकावेसे वाटते,the great song. thanks.🌻🌴🌲🌷🌹🌳🍀🪴🍃🥀🍁🌾🌱💮🌿🌺🪴🏵️🌻🌴🌲🌷🌹🌳🌻🌴🌲🌷🌹🌳🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🥀🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🥀🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🥀🌻🌴🌲🌷🌾🌹🌳🍀🪴🌻
अप्रतिम गीत.. मराठी साहित्य विश्वातील प्रसिद्ध साहित्यिक व कवीवर्य ना.धो.महानोर सरांची गाणी मनाला भिडणारी अप्रतिम सुंदर निसर्ग सौंदर्य वर्णन, दुरच्या रानात.. हे गीत तर मंत्रमुग्ध करणारे आहे..!
2007 च्या आसपास ताईच्या लग्नात हे गाणे ऐकले होते तेव्हापासून ऐकायला भारीच वाटते आज सहजच सर्च केले तर व्हीडीओ समोर आला...पहिल्यांदाच व्हीडीओ पाहिला..लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..खूपच समृद्ध होता तो काळ अशी काळजाला भिडणारी गाणी होती..
He gana ganesh mandalachya speakervar wajat ase. Mi saha- sat varshancha hoto tyamula pudhche shabda kalat nasat fakt te " Doorchya ranat " Tevdha nit kalaycha ani mi te kan aikun veglyach jagat jaycho. Ata motha zalyavar hya ganyatla shabda n shabd kaltoy asa nahi; pan imagine kela ki aaplya preyasi/priyakarasobat aapan panditli paywat chalat ahot ani kadulimbachi sawli ahe, nusti ti kalpana keli tari man mohrun jata , ekhadya ambyachya zadasarkha. Hya ganyachi kimaya ahe ashi. Dole mitun he gana aikava ani hya jagatun eka veglya jagat java. All time best song 👌👌
मैथिली जावकर मॅडम, मराठी चित्रपट सृष्टी मधील अतिशय सुंदर आणि सशक्त अभिनेत्री. दुर्दैवाने त्या फार मोजक्या चित्रपटात, मालिकांत दिसल्या, पण मोजक्या कामांमध्येच त्यांनी त्यांच्या कौशल्याची चुणूक दाखविली.
Childhood's favourite song. Mazya suddha lakshat navte mala mummy mhanali ki tu lahan hotis tenva he song sarkhe lav mhanat hotis. Mi ata 18 varshachi ahe. Khup hkhush ahe ki aplya generation la mobile var jenva pahije tenva he aikta yete❤❤❤
I don't clearly understand this song as I am North Indian. But I love this song. I have listened to this song more than thousand times. Once I was traveling from Dadar to Uran and during the entire journey I kept listening this song on repeat mode. My friends in the car said that I had gone mad. Voice of the singer resembles to that of Asha Bhonsle.
Listened this first ever time on radio 107.1fm on WORLD VOICE DAY 16th April 2024 at 7:30 or so in the morning (listing this info so that I can read this & recall in future ☺️) 🥵🤯 Literally aavaajaane AAG LAAVLI baai ne 🙏😭😫 VAISHALI SAWANT since 1999 till 2007 is AR RAHMAN level exceptional !!! By the way, this song picturised on some extremely sweet face like MRUNAL DEO or MRUNMAYEE DESHPANDE would've been as good or even better than AIKA DAAJIBA, that's how exceptionally well VAISHALI has poured herself in this masterpiece !!!!! 🙏😭🥵🔥😎
या गाण्यात एक ही माणूस दिसणार नाही. हीच तर स्पेशल आहे.... अप्रतीम साैंदर्य ,निसर्ग, वाह अदा माय मराठी. जय महाराष्ट्र
लेकिन वो औरत किसी पुरुष के लिए गाना गा रही हैं ये मतभुलो तुम
अरे गाण्यात माणुस नाही तर काय एलियन्स नाचायलेत का ?😂😂😂
@@Explore_with_jugal 😂
@@Explore_with_jugal 😂😂😂kya baat
@@kumarit8921nature ke liye gana hai purush ke liye nahi gaya😂😂
☺️❤️I think दुसरी किंवा तिसरीत असेन खूप आवडत गाणं होत माझं आणि अजूनही आहे
जुन्या आठवणींना उजाळा देणार गाणं आहे....😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Mi pn
Majha pan
Lkk by hh HH mp
आज खूप वर्षानी हे गाण ऐकला जुन्या आठवणी
ताज्या झाल्या 😚😚🤩
Kharch
Khup changane ahe
Ho❤
हे गाणं एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते....👌🏻👌🏻🙏🏻
Barobar aahe 👍
खरच यार
True
Khar aahe
@@ashishsable4199😊?णणम😊ई?😢🎉ङ
कवीवर्य रानकवी नामदेव धोंडो महानोर सरांची विलक्षण शब्दशैली... हळदिवे उन्हं, झिळमिळ झाडे, काचबिंदी नभ...
खूप छान आठवणी आहेत या गाण्यासोबत!! कॉलेज,अभ्यास, मित्र आणि ती...
लग्न झालं तिचं! खूप खुश आहे तिच्या life मध्ये!
"हे गाणं म्हणजे तिची आठवण"
Sem majhyavanich tumch hat raw
कोणा कोणाला वाटते पहीले दिवस आले पाहिजे 🥹
Super shot very nice
Ati sunder
खुप गोड सुरेल आवाज ऐकू येतं... जणू बहरल्या रानात कोकिळाच कुहू कुहू करतेय♥️
I am from tamilnadu l didn't understand this but like to listen this beautiful Marathi song
Very Very interesting song for all of us.
❤️❤️❤️
हे गाणं म्हणजे मनाला शांती मिळवून देणार व आल्हाददायक महिलांना प्रेरणा देणार कवी ना धो महानोर यांना लाख लाख शुभेच्छा
Happy
@@mulchandmenariya393 ं,ण,ंँंंवँम,,,,ँ, सऩ, ंवनंंंएअठढढढढढढढझछधझझधघ
@@mulchandmenariya393।
,
,,
Khas prasang athvun denare song ahe jeevana madhe miss kelelya goshti
Life टाईम...म्हणतात ते हेच का हो.....सुंदर गीत 😍😍😍
हे गाणं ऐकून लहानपणीचे शेतातले दिवस आठवले. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
कोण कोण 2024 मध्ये हे गाणं सर्च करून ऐकत आहे❤❤
मी मामाच्या गावाला जाताना ट्रॅवल करताना लावायचे😊😊
मी आता पण आईकतो
Miii
मी ऐकत आहे.
All time favorite 💖💖
अप्रतिम गीत लिहणारे , कवि, साहित्यिक श्री ना.धो.महानोर साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
माझ्या आवडीचे गाणे आहे, खरोखर खूपच छान गाणे आहे,ब्युटीफूल songs.🌳🌻🏞️🌹🌲🌷🌴🍂🪴🌼🍀🏵️☘️🌺🌿💮🌱🌾🍁🌻🥀🌳🍃🌹🌳🌻🌲🌹🌴🌷🪴🌷🍀🌹🌳🌲🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌻🌹🌷🌻🌹🌷🌻🌳🌹🌷🌻🌳🌹🌷🌻🌳🌹🌷🌻🌳🌹🌲🌴🌻🌳🌹🌷🌲🌴🌻
Ahe ka koni 2024 madhe aikat ❤
I like this song
Ho sir
Aahe na mi 😅
@@salonibudhal4223 i also love you 😚😂
Ho
हे गाणं जळगाव आकाशवाणी केंद्रावर खुप लागायचं लागलकीमनाला वेगळाच आनंद देऊन जायच🤗👌👌
हे गाणं आणि अमर रगडा 👍🏻👍🏻👍🏻
Nav n vactach like kel jot😊
🤩🤩 आपुन जरी मॉर्डन जनरेशन चे असलो तरी...😍😍ह्या गाण्याचं.. वेगळीच गोष्ट..
हा ना भाऊ ❤️😍
Haddadxzbxbnnbccbzvzvxxbcx
Yes bro
ho na...
@@sumitbagal3435 `⁴°
या गाण्याचे गीतकार रानकवी ना. धो. महानोर यांना विनम्र अभिवादन💐🙏
सन २००४-५ च्या वेळेस, सांगली सातारा कोल्हापूर येथे ट्रॅव्हल्स मध्ये ही गाणी लावत असत... लहानपणीची एक गोड आठवण..🥰 loved and miss that era..
hoo yaarrr😊😊 realy i miss
U R very TRUEEEE😘💖
Kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
@@gaurisutar4603 qa1
Aa F22&&&&&&&2&2&&&1_₹&1_1QQQQaAAAAQQAAAAAA
Hi
महाराष्ट्रातील सांस्कृतिक जग❤
He gane aikun man agdi prassanna hote एकदा ऐकल्याने पोट भरत नाही राहु राहु ऐकावेसे वाटते,the great song. thanks.🌻🌴🌲🌷🌹🌳🍀🪴🍃🥀🍁🌾🌱💮🌿🌺🪴🏵️🌻🌴🌲🌷🌹🌳🌻🌴🌲🌷🌹🌳🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🥀🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🥀🌻🌴🌲🌷🌹🌳🪴🥀🌻🌴🌲🌷🌾🌹🌳🍀🪴🌻
हे गाणं म्हणजे हृदयाला स्पर्श करणारे आहे शेतात गेल्यासारखे वाटते खूप छान अप्रतिम
Ho ❤
@@TUSHAR97-u8y❤❤❤❤❤❤❤❤❤
हे गाणं आमच्या नांदेड केंद्रावर लागायच आयकुन खूप आनंद वाटायचा
मी केस कापताना ३ वेळा हे गाणे ऐकलयं. हे गाणे खूप डोक्यात गेलेलं, तेव्हा, बर्याच गोष्टी उशिरा ही आवडु लागतात
Hii
हे खरये👌👌
अप्रतिम गीत.. मराठी साहित्य विश्वातील प्रसिद्ध साहित्यिक व कवीवर्य ना.धो.महानोर सरांची गाणी मनाला भिडणारी अप्रतिम सुंदर निसर्ग सौंदर्य वर्णन, दुरच्या रानात.. हे गीत तर मंत्रमुग्ध करणारे आहे..!
2025 मध्ये यशस्वी रित्या आगमन झालेले अणि मराठी गाण्याचे रसिकांनी हजरी लावा..................❤..❤.❤.❤❤.
हे गाणं ऐकून माझा प्रियाशी
ची आठवण येते... शाळेत असताना तिने या song वर नृत्य केला होता....... my फेव्हरेट song 😘😍
😉😘❤❤
मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा आणि महाराष्ट्राचा आसल्याचा 🙏🙏🙏🌷💐
Same to you bhai
खूप छान आणि गोड आठवणी जोडल्या गेल्या आहेत या song सोबत.....👌
2007 च्या आसपास ताईच्या लग्नात हे गाणे ऐकले होते तेव्हापासून ऐकायला भारीच वाटते आज सहजच सर्च केले तर व्हीडीओ समोर आला...पहिल्यांदाच व्हीडीओ पाहिला..लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..खूपच समृद्ध होता तो काळ अशी काळजाला भिडणारी गाणी होती..
कवी ना.धो. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻🙏🏻
He gana ganesh mandalachya speakervar wajat ase. Mi saha- sat varshancha hoto tyamula pudhche shabda kalat nasat fakt te " Doorchya ranat " Tevdha nit kalaycha ani mi te kan aikun veglyach jagat jaycho. Ata motha zalyavar hya ganyatla shabda n shabd kaltoy asa nahi; pan imagine kela ki aaplya preyasi/priyakarasobat aapan panditli paywat chalat ahot ani kadulimbachi sawli ahe, nusti ti kalpana keli tari man mohrun jata , ekhadya ambyachya zadasarkha. Hya ganyachi kimaya ahe ashi. Dole mitun he gana aikava ani hya jagatun eka veglya jagat java. All time best song 👌👌
किती गोड आवाज आहे खुपच अगदी सुंदर गंण आहे।
🌼!!मराठी गाणी खरच खुप छान आहे!!🌼
व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व यात फरक असतो जसे की ना.धो.महानोर.
भावपूर्ण श्रद्धांजली सर.
मैथिली जावकर मॅडम, मराठी चित्रपट सृष्टी मधील अतिशय सुंदर आणि सशक्त अभिनेत्री. दुर्दैवाने त्या फार मोजक्या चित्रपटात, मालिकांत दिसल्या, पण मोजक्या कामांमध्येच त्यांनी त्यांच्या कौशल्याची चुणूक दाखविली.
माझ्या शाळेतील गाणे ऐकले.. मनाला बरे वाटले.. धन्यवाद युट्यूब..🙏🙏
मी आज 6-2022 ला 15 वर्षांनी पुन्हा गाणं ऐकलं खूप छान वाटलं मराठी गाणीच जगात भारी आहेत🌹🌹👌👌💕💕😊😊😇😇🤗🤗🤗
Me ahe ya ganyat, pink sadi, he song krtana khup enjoy kel hot,ani maithili tai ne hi khup enjoy kel amchya sobat,she is good person🤗🥰
Ho Tu ahe😍sarvat sundar
खूपच सुरेख आणि सुंदर गायलेले गाणे आहे. वास्तविकता अशी आहे की या गीतात सौंदर्य खूपच आहे ..
खूप सुंदर भावना प्रधान गीत , गीताला साजेश नृत्य , नैसर्गिक वातावरण , उत्कृष्ठ प्रस्तुती 👌
जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा तेव्हा जुन्या आठवणी ताज्या होतात ❤️
राग आला असेल तर रागावू नका हे गाणं ऎका सर्व दुःख,राग,तणाव विसरून जाल....🎧🎧
बरोबर
Yes
Ekdam correct 💯💯❤️
Barobar
मी तर हे गाणे 2025 मध्ये सर्च करून ऐकत आहे तुम्ही पण सांगा मी सर्च करून ऐकत आहात का ?🥰😍😍♥️♥️🚩🚩🙏🙏
Childhood's favourite song. Mazya suddha lakshat navte mala mummy mhanali ki tu lahan hotis tenva he song sarkhe lav mhanat hotis. Mi ata 18 varshachi ahe. Khup hkhush ahe ki aplya generation la mobile var jenva pahije tenva he aikta yete❤❤❤
अप्रतिम असं गाण आहे. अंगावरती शहारे येतात हे गाण ऐकल्यावर. संगीत एकच नंबर.
ओहो मी हे गाणं जवळपास 12 वर्षशाने ऐकत आहे मला खुप आनंद होत आहे ,🤗🤗🤗
Mi suddha 🥰🥰
👌🙏
l XL l ll ll llll ll ll
l XL l ll ll llll ll ll
Me too🔥
कवी ना धो महानोर यांनी खूप छान गीत रचना केेली आहे.
2025 मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे.
ह्या गाण्याला तोडच नाही मस्त 👍❤️
अति सुरेख गायन.. Hats off to Vaishali Samant 🙏
खुप छान आहे गान 😍😍
गाणं ऐकून मनाला भारी वाटलं
I don't clearly understand this song as I am North Indian. But I love this song. I have listened to this song more than thousand times. Once I was traveling from Dadar to Uran and during the entire journey I kept listening this song on repeat mode. My friends in the car said that I had gone mad. Voice of the singer resembles to that of Asha Bhonsle.
2025 मध्ये कोण कोण ऐकत आहे ❤
❤😂
When I was kid i used to listen this song....Nostalgic 😌
खूप बर झालं असत येवढा freedom स्त्री ला भेटला असता ह्या जगात 😊
Ho Na😔
लयभारी
Must 1ch number ajun vedeo banva mi like denar ani dusryala pan sanganar actor khup bhari ahet manapasun tumchya timla dhanywad
This is not just a song it's an emotion, nostalgic feeling 🥺🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
हे गाणे शेतात असल्यावर ऐकावं खूप खूप छान वाटतंय 👌🏻
खरंय👌👌
Latur cha ahe ka re tu 😂😂
अच्छा
Jaa ki mag
8oooooooooollooo
खूपच छान सुंदर आणि मनमोहक गाणं आणि अप्रतिम आवाज आहे वैशाली सामंत यांचा ❤️❤️❤️👌👌👌👌👌
श्रावण मासारंभ 17जुलै 2023❤🎉
मि रोज सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपताना हे गाणं ऐकतो..❤love you my favorite song so much Marathi song..❤❤❤❤
सुरेख... अप्रतिम.. जबरदस्त... पण जरासं बेचैन करतं हे गाणं मनाला.....💕💕
Kon kon 2024 madhe eikata ahe.
Mi
Beautiful Maithili Jawkar! You had to become the winner of Marathi Bigg Boss ……….
सदा सर्वकाळ ऐकावे असं गाण आहे,आवाज खुप छान आहे
खूप छान गीत आहे ❤
या व्हिडिओत निसर्ग सौंदर्य व ललना यांचा सुरेख संगम साधलेला आहे
2024 मध्ये हे गान कोन ऐकत आहे
Sarika Gaikwad
❤❤
Ok
❤
गाणे ऐकताना मन प्रफुल्लीत होते .खुपच सुंदर आहे .मराठि गाणं लय भारी.झकास !!!
Nav tarunnyachya athawanit man ramun jate, he geet jevha kani padte....! Apratim geet.
खूप खूप छान आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे असे वाटतेच हे गाणे ऐकल्यावर
काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😘❤️
जुनं ते सोनं....❤️
लय भारी यर
मला हे गाण वेगळ्याच दुनियात घेऊन जाते संगीत आवाज अस वाटत कोकणात आहेत
Ekdum khar
Ho same
Agdi majhya manatl bolali
Maza pan tasat hai
आम्ही जेव्हा कोकणात फिरायला जातो तेव्हा गाडीमध्ये या गाण्याची CD लावून हे गाणं हमखास ऐकतो.
हे गाण ज्यांनी लिहल ते आमच्या गावचे आहे.कवी ना धों महानोर आमच्या गावची शान आहे
एका खेड्या गावातून आलेले एक संघर्ष शील व्यक्तिमत्व ना धों महानोर साह्ब
Khup chhan
Kadddak
गावाचे नाव
पळसखेडा ता सोयगाव जि औरंगाबाद
@@rohitsalve3492 जन्म कमळगाव ला जन्म झाला होता भाऊ तालुका चोपडा जिल्हा जळगाव
महानोर यांचे अप्रतिम शब्द ❤❤
खूप छान वाटत आहे गीत ऐकण्यासाठी ❤❤❤❤❤❤
एप्रिल 2023 मध्ये कोण कोण ऐकत आहे
Awesome song yaar 🥰🥰😍😘😘
Shooting suddha khup chan jagi jhaliye boooos 👌🏿👌🏿👌🏿
Pan hya gaanyachi gaika kon ahe 🤔🤔🤔
Vaishali Samant
Amchya gavajawal zaliye,Bhatsa Nadi,Shahapur Taluka ,Gulabi sadit mazi bahin ahe
I didnt understand but music is good..love from Uttrakhand
I love this song
Khup chan song maz lgn zal hoth teva mi aikayche khup chan athvani ahet
😄🙌
माझ्या वडिलांच आवडत गाणं आहे. आजपण हे गाणं ऐकल्यानंतर खुप छान वाटते त्यांना ❤
Lahanpanachi 1 god aathvan
😍
अप्रतिम गीत आहे ग बाई मला खूप आवडते गाणं
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
जय महाराष्ट्र 🙏🌹🌹🌹🌹🌹
Hi j. Bhii. Hi o हात मोडला अiसता
Listened this first ever time on radio 107.1fm on WORLD VOICE DAY 16th April 2024 at 7:30 or so in the morning (listing this info so that I can read this & recall in future ☺️) 🥵🤯
Literally aavaajaane AAG LAAVLI baai ne 🙏😭😫
VAISHALI SAWANT since 1999 till 2007 is AR RAHMAN level exceptional !!!
By the way, this song picturised on some extremely sweet face like MRUNAL DEO or MRUNMAYEE DESHPANDE would've been as good or even better than AIKA DAAJIBA, that's how exceptionally well VAISHALI has poured herself in this masterpiece !!!!!
🙏😭🥵🔥😎
गीतकार रानकवी ना.धो महानोर यांना विनम्र अभिवादन❤🙏🏻
Marathi is love ❤️❤️❤️🔥🔥🔥
In actual, the song is taken a step for making tune so memorable and sweet. Its the small part of Hindi original tune.
Zhakaas Marathi song...👌👌👌
खूप वर्षानी ऐकले हे गाणं......... लहानपणाची आठवण आली ❤
अप्रतिम गीत,
बोल, संगीत, आवाज, भाव… सगळेच जबरदस्त.
मनाला खरोखरच दूरच्या रानातील उन्हात घेऊन जातं…!
हे गाणं ऐकून खूपच छान वाटते, मन मोकळं झालं.
कोण कोण 2023 मध्ये हे गाणे ऐकत आहे
अप्रतिम गाणं, सुंदर आवाज.