आजकाळ बऱ्याच प्रथा ह्या लुप्त होत चालल्यात् आपण ह्या व्हिडिओ द्वारे ही संस्कृती दाखवून जतन करण्यासाठी प्रेरित केले आहे आणि विशेष म्हणजे आपले सर्व वीडियो हे फॅमिली मध्ये बसून बघू शकतो त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ चांगला आहे बहिरिनाथ कलाप्रेमी हे चॅनेल आता प्रत्येक कुटुंबाचा हिस्सा होणार जय एकविरा आई गणपती बाप्पा मोरया
खुप खुप छान असे विषय आता बघायला मिळत नाहीत भारी विडीवो कला टिकून ठेवली दिगंबरा तुमचे लाख लाख आभार तुमची टीम भारी आहे
Khupach mast ashich pratha chalu theva.....khup Chan vishwanath sir and team
Thanks
एकदम जबरदस्त 🎉🎉🎉🎉❤❤❤
Thanks
Khup sunder ❤
Nice concept
खरच खूप छान व्हिडिओ बनवली आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तयार करा
Thanks
खूप छान❤
🙏Thank
Good concept video clearty and editing one number 🎉🎉🎉🎉🎉🎉
Digambar Mama very nice video.Good team work.🤗🤗🤗
ek dum jhakas ek no videos 🎉
Thanks
I am very excited, because mi ya video madhe aahe ☺️
Thanks
आजकाळ बऱ्याच प्रथा ह्या लुप्त होत चालल्यात् आपण ह्या व्हिडिओ द्वारे ही संस्कृती दाखवून जतन करण्यासाठी प्रेरित केले आहे आणि विशेष म्हणजे आपले सर्व वीडियो हे फॅमिली मध्ये बसून बघू शकतो त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ चांगला आहे
बहिरिनाथ कलाप्रेमी हे चॅनेल आता प्रत्येक कुटुंबाचा हिस्सा होणार
जय एकविरा आई
गणपती बाप्पा मोरया
थँक्स भाऊ असाच सपोर्ट असुद्या नवीन कलाकारांना पाहिले प्राधान्य देणारा आपला चायनल आहे कला टिकून ठेवू
खुप छान व्हिडीओ विश्वनाथ सर चांगला डान्स करतात त्यांनी बाल्या डान्स करायला पाहिजे होता छान वाटला असता
Thanks
बहिरीनाथ कलाप्रेमी च्या टीम च अभिनंदन खरोखर् तुमच्या वीडियो भारी अस्तात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद
आपली संस्कृती ही आपणच टिकवली पाहिजे खूप सुंदर भाग होता😊❤
Thanks
छान मस्त👌👌👌
Thanks
खुप छान दादा विडीओ आहे
Thanks
जाम भारी
"लय भारी "
Thanks
लय भारी झकास
Thanks
छान सुंदर व सुरेख,
Mast....❤❤❤😅
Thanks
Bhari 👌
Thanks
जुनं ते सोन
Thanks
❤❤❤
Mast
गुड
Mast video 😊
थँक्स
Thanks
❤️👍🏻☺️
Thanks
रांजण पद्याचा जयप्रकाश आणि बोकडविरा ची निकिता आहे ना
Ho