आनंद तेलतुंबडे यांची अटक- निखिल वागळे
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #MaxMaharashtra
आनंद तेलतुंबडे यांची अटक- निखिल वागळे
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscrib...
Follow Us:
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Helo: studio.helo-ap...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहात आपण. निर्भयपणे प्रखर व खरं बोलता आपण.
आपण सत्य बोलत आहात
Barobar boltay
Ho barobar ahe
निखील वागळे साहेब....तुमच्या,,रोखठोक आणी निर्भीड विचाराला माझा सलाम, योग्य बोलात तुम्ही 🙏🙏🙏👌👌👌☝️☝️👍🤟🤟👌🏻👌🏻👌🏻
सर माणसं झोपलीत, जेव्हा त्यांना जाग येईल, तेव्हा उशीर झालेला असेल.. आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा
निखिल किती आटापिटा करतोय. आनंद ला वाचविणयासाठी, जनता वेडी नाही.🤣🤣
निखिल वागळे सर आपण अशीच माहीती देत जा आम्ही तुमच्या पाठीमागे सदैव उभे राहाणार आहे
सध्याच्या वातावरणात खरं बोलण्याची हिम्मत असलेले एकमेव पत्रकार..खूप चांगलं काम करताय सर तुम्ही🙏
निखिल वागळे साहेब नमस्कार, आपण जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देत आहे, आपल्या या कार्याला पाठिंबा
स्पष्ट आणि निर्भिड वक्तेपण..माहितीपूर्ण विचार!! खूप खूप आभार.
साहेब रामदास आठवले हा आंबेडकर वादी आहे असे बोलू नका माझ्याकडे शब्द नाहीत या माणसाला वापरायला थोडक्यात लायक नाही
mi tumchya matashi sahamat ahe sir
Ek no cha bhikarda neta ahe ha zatwale
Nalayak sathwale Bhikarchot
Ramdas aathavale samajala kalank aahe. Ek numbarch vidushak aahe. Tyachyamule dusare lok samajala hastat. Khup shivya dyavyasha vatat. Jevha lok tyache faltu bhashan aani tya vayfal kavita share karatat. Ek numbar bindok manus aahe..
Barobhar
धन्यवाद निखिल वागळे साहेब आज तुमच्यामुळे आम्हाला आनंद तेलतुंबडे साहेबांबद्दल कळलं व आंबेडकर विचारण्याचे कसा खुलेआम कत्तल केला जातोय हे फक्त तुम्ही तुमच्या मॅक्स महाराष्ट्र या चॅनलवर दाखविले.आणि प्रत्येक समाजातल्या घातक कृत्याबद्दल तुम्ही तुमच्या चॅनेल्सच्या माध्यमातून विरोध दर्शवतात आणि यशस्वी होतात आणि ते मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान तुम्ही त्यांच्या कार्याबद्दल कौतुक किंवा त्यांनी केलेले तिचे कार्य व त्यांच्या चुका त्यांना दाखवतात. तसेच निडरपणे सत्याच्या बाजूने उभे राहतात व सत्याची बाजू मांडतात. कुठल्याही परिस्थितीचा सामना तुम्ही करतात. आज अशा काळात तुमच्यासारखे पत्रकार असल्यामुळे थोड का होईना चुकीचे कृत्य करणार्यांच्या मनामध्ये धास्ती भरते .
🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्ही सरकार चा निषेध करतो
Ho
आंबेडकरवादी जनतेचा वापर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या परीने करून घेतला, आणि जे समाजासाठी तळमळीने काम करतात त्यांना नक्षलवादी लेबल लावून सरकार बाळाच्या जोरावर डांबून टाकत, मग ते भाजपा असो वा काँग्रेस, निषेध जाहीर निषेध,आंबेडकरी जनतेने सत्ताधारी व्हावं हाच एक उपाय आहे,
सर.खुप खुप धन्यवाद आणि सप्रेम जय भिम ,तुमच्या सारख्या रोखठोक निर्भीड पत्रकारांची गरज आहे या देशाला आणि दलित चळवळी ला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या खरच या देशाच भविष्य भाजप आणि संघ धोक्यात घालत आहे
सर्वोच्च न्यायालयाचा खरोखर हा अन्याय आहे. या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो.
केवळ सरकार तुमच्या विचाराच नाही म्हणून तुम्ही आरोपीला पाठिशी घालू नका .यापूर्वी च्या सरकारने देखील शहरी नक्षलवादावर कारवाई केलेली आहे . बाबासाहेबांचे नात जावई आहेत हे सांगता .आणि 50 लाखांच इनाम असणार्या नक्षलवादि मिलिंद तेलतुंबडेचा भाऊ आहे हे नाही सांगितल.
खुप छान माहिती सांगितली साहेब तुमच्यासारख्या सच्चा पत्रकाराची या महाराष्ट्राला गरज आहे 🙏🙏
2 वर्ष पर्यंत कोर्टानं संरक्षण दिले तेव्हा संविधान धोक्यात आले नाही का ? आपण सुप्रीम कोर्टा पेक्षा ही श्रेष्ठ आहात ? तुम्ही जाती वाद प्रत आहात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बोंब करित आहात, तुम्ही नेहमी हिंदू विरोधी भूमिका मांडण्याची सुपारी घेतील आहे. म्हणूनच तुम्ही कुठेही एका जास्त दिवस टिकत नाहीत..अरे वेड्या तु शिकाऊ आहेस भडवया....
महाराज तुमचं ज्ञान ऐकून मी तुमचा फॅन झालो 😇😇😇 तुमची quarantine साधना फळाला लागूंदेत आणि तुमचं ज्ञान अशाचप्रकारे वाढत राहुदेत🙏 😂😂😂🙏
निखिलजी आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्हांला असाच निर्भीड पत्रकार हवा आहे ...👍👍
जाणून बुजून ही गोष्ट उदयाला होत आहे कारण की उद्या भिमजयंती आहे आणि अशा काही घटना घडल्या तर समाज पेटून उठेल आणि त्याचा फायदा ह्या सरकार ला होईल......
@panks kay केंद्र NIA हि एक ब्राह्मण AGENCY म्हणू शकतो एक बाजूने जरी सरकारी असली तरी ब्राह्मण चालवतात.
तुम्ही खरे पत्रकार आहे. मला तुमचा खूप अभिमान आहे.
Yes
गु खाव पत्रकार
उत्कृष्ट पत्रकार....
@@satishkumarrautraut1199 yes
SO SC doesn't have value. Why cant Nikhil Wagle become SC judge ?
Salute sir ji
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि....जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात......सर्वाना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा ....
निखिल वागळे सर तुमचे मि खरच मनापासून आभार मानतो तुम्ही जो सरकार विरोधात आवाज उठवला आहे तो अगदी योग्य रीतीने आहे असाच आवाज तुमच्या सौबत येऊन सर्वांना उठावला तर यापुढे हे सरकार कधीच असं धाडस करणार नाही म्हणून मी मानतो की निखिल वागळे सर तुम आगे बढो हम तुमहारे सात हे आम्ही सर्व जण आणखी एकदा तुमचै मनापासून आभार मानतो
भीम लोकांनी सावध पेटून ऊठु नका लाँकडावून पर्यंत शाती बाळगा कोणत्याही चुका करू नका
Ya locdawon chach tr he fayda ghetat hindutv vadi lok
साहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यानची जयन्ति आहे अश्या वेळी श्रध्दांजली वाहण्यात येत नाही लक्षात ध्या. समजले.
Kya Din a gaye bhai Tumhare
सर खरच समाजाला आपल्यासारख्या प्रबोधनकाराची गरज आहे
@@santoshsalve5061 फक्त भाजप फायदा उठवतात हिंदू नाही कृपया हिंदू यांना ह्यात गुंतवू नका
निषेध......
वागळे सर तुमच्या सारखे पत्रकार ह्या देशात पाहिजेत, u r great
Great.sar
Nice work sir
सगळे मिळालेले आहेत साहेब..पण सत्य हे शेवटी सत्यच असतं.. न्याय मिळणारच ☸️सत्यमेव जयते☸️
सत्यमेव जयते 🇮🇳
वागळे साहेब मी आपला महानगर वाचत होतो साहेब मी तुमचा चाहता आहे तुम्ही कधीही घाबरत नाही हीच गोष्ट मी प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक व्हायच्या आधी सांगितलं होत की कॉंग्रेस सोबत युती कर परंतु ही व्यक्ती बीजे पी ला च मदत केली जर काँग्रेस सोबत युती केली असती तर आज ही वेळ आली नसती तसेच सुप्रीम कोर्ट जर तेल तुंबल्हे यांना अटक व्हायला नको
निखील वाघळे सर,तुम्ही अगदी खरं बोलता आहात.. भाजपा सरकार चा मी जाहीर निषेध करतो..
आपल्या सारख्या प्रामाणिक , चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा, स्पष्टोक्ता ,समाज जागृती करणारा. सर्व धर्म, जातींना एकत्र आणणारा , अशा समाज घडविण्यारा माणसांची देशाला गरज आहे.आपले विचार आमच्या मनावर सतत राज्य करतात. खूपच छान सर.
मा. निखिलसर तुम्ही किती छान माहिती दिली सर मीडिया या गोष्टी दाखवत नाही सर thank u
यालाच म्हणतात निर्भीड पत्रकारिता🙏🙏
माझा जाहिर निषेद.
सविनय "जय भिम"
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर " जयन्तीच्या अनेक मंगल कामना.
तसेच
नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या दडपशाहीचा जाहीर निषेध.....!!!
डॉ. आनंद तेलतुंबडेसर व आयुष्मान गौतमजी यांचा "विजय असो".
Jai Bhim
@Shivoham 08 अरे, verdict Supreme Court che ahe na पण...
तेलतुंबडे आंबेडकरवादी नसून cpi मावोवादी या प्रतिबंधीत संघटनेशी संबंधित आहे.
आम्ही निषेध करतो मोदी सरकार वर त्यांनी आजच्या दिवशी तरी स्वतःची पत ठेवायला हवी, तुम्ही निर्भीडपणे आपली मते मांडली.
Good sir
एक गोष्ट लक्षात घ्या लाॅक डाऊनच्या काळात सरकार हे क्रुर कृत्य करत आहे हा केवळ षंडपणा आहे.
Sir you are correct we are with you
जय भीम
भारतात हे जे घडतय ते ऐकून डोकं अक्षरशः बधीर होतय .
चौकशी अधिकारी, न्यायाधीश आणि आनंद तेलतुंबडे यांची नार्को टेस्ट करा, म्हणजे सत्य बाहेर येईल..
वागळे सर आता आपल्या सारख्या निर्भीड पत्रकार ,विचारवंतांनी एकत्र येऊन आंबेडकर चळवळ मजबूत केली पाहिजे,त्यासाठी नासक्या कांद्याना फेकून दिल पाहिजे,
निखिल वागळे साहेब तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. व सर्व आंबेडकर जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.या सरकारने केलेला कट आहे.सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे.अटक केलेल्या आंबेडकर नेत्यांना सन मानाने न्याय मिळेल.वागळे साहेब आम्ही तुमच्या बरोबरच आहोत.जय भीम नमो बुद्ध्याय जय भारत जय संविधान.
वागळे साहेब मला आपला फोन नंबर पाहीजे
माझी आडचन आहे
8013800101
Thanks sir🙏
Tumhi khare patrakar aahet
हे सरकार जानुन बुजुनअशा गोष्टिचा अतिरेक करतआहे.निषेध करतो.
Rahim Shaikh नक्षलवाद्यानां पाठीशी घालणारे डावे व वामपंथी लोकं घातक आहेत... सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणे सर्वाना बंधनकारक आहे...
Right Rahim shaikh ...RSS ani BJP ya deshache punha tukde Krt ahe jai jijau jai shivray
@@user-dp2vl1dh1i आता अजून अक्कल पाजळू नका बस आता हे खोटे नक्षलवादाचे खोटे आरोप सहन करणार नाहीत..........
Ae Jihadi
Good sir tumhi khre bolat
अटक नाही झाली. सरेंडर झालंय.
एक दिवस कदाचित मोदी तुझ टाळके फोडायच आवाहन करतील. तू वाचून रहा
सर तुमच्या सारख्या खऱ्या बोलणाऱ्या पत्रकाराला खरच सलाम , करण खर बोलायलाही खूप मोठी ताकद लागते
तिव्र निशेध
आतातरी आठवले साहेब जागे होतील अशी अपेक्षा करावी का?
हो नक्कीच. एखादी नविन कविता नक्कीच करतील
आठवले नकक्षली ची बाजु घेत नाही.
खरे बाबासाहेबांचा मार्ग अवलंबून जनते साठी काम करतात.
Saheb kon Aathwale tar comedy king aahe
chyayla tumhala ka to sarkha athavato visra na tyalan
nav athavle ahe mhanun ka sarkhe tumhi tyala
soda vishay sampala ahe tyacha
झोपलेले असेल त्याला उठवू शकतो पण झोपेचे सोंग करणाऱ्याला नाही उठवू शकत
आनंद तेलतुंबडे यांना अटक व्हायची मुदत दिली होती,,,त्याने मुद्दाम 14 एप्रिल हा दिवस स्वतःहुन निवडलाय,,,
सर तूम्ही महाराष्ट्राचा बूलद आवाज आहत.सर तुमच्या सत्याच्या गोळोने हे शडयंत्र रचनारे पापी लोक लवकरच यम सदनी न्याय मागायला देवाघरी जातिल.ज्याना पाप पुण्य काय असते ते जर पृथ्वीतळावर समजत नसेल तर देवाने अशा लोकाना लवकर घेवून जावे.
देव नसतो
निखिल वागळे सर आपण शेवटी असे म्हणालात की, उद्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी सर्व समाज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदरभावना व्यक्त करणार आहोत.काय पुन्हा एकदा समाजाला तुम्ही भक्ताचे स्वरुप देणार आहात का? विश्वरत्न, महामानव,बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायी अपेक्षित होता भक्त नव्हे. उलट तुम्ही असे म्हणायला हवं होतं की, "उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी आपण सगळे बाबासाहेबांचे पुस्तके वाचून त्यांचे विचार डोक्यात घेऊन या व्यवस्थेशी संघर्ष करू या" असा संकल्प जरी दिला असता तर खुप महत्वाचे ठरले असते.विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती हा एक बहुजन समाजाचा जागतिक किर्तीचा सण आहे.
म्हणून या जयंती दिनी आम्ही एकमेकांना शुभेछ्या देत असतो.कारण बाबासाहेब आंबेडकर संविनाच्या रुपात जिवंत आहेत.
असे मला वाटते. कारण भारतीय संविधान म्हणजेच विश्वरत्न, महामानव, बोधीसत्व,भारत रत्न प्रकांड पंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.
जय भिम जय संविधान.
तुम्ही महाराष्ट्राचे आवाज आहेत.
Nikhil wagle sir mi sahmat ahe... Ani tumchya nirbhid patrakaritela salute karto. Pan sarkarla yache uttar deva lagel...
संघ बद्द्ल राग कीती भरला आहे हे वारंवार दिसत आहे
Hi sir aamhi tumachya barobar aahot tumachya margadarshanachi samajala garaj aahe thanks
लेखणी आणि वाणी योग्य वेळी योग्य कारणासाठी, जनतेच्या कल्याणासाठी वापरा
विश्वास ठेवा सर्वोच्च न्यायालय नक्कीच योग्य निर्णय घेईल...
परंतू बाबासाहेबांची जयंती आहे म्हणून कारवाई उशीरा करा असे सांगणे योग्य नाही. कारण हे बाबासाहेबांना पण आवडलं नसतं. न्यायव्यवस्थेबद्दल आपण द्वेष पसरविणे नक्कीच योग्य नाही. योग्य नसेल तिथं विरोध करा पण द्वेष नको. आणि सर्वच सरकारने आजपर्यंत सत्तेचा फायदा उठवला परंतू सुजाण नागरिक म्हणून आपण विरोध केला पाहिजे पण न्यायव्यवस्थे बद्दल द्वेष नको.
कपटी बा. कपटीच नाय पन कपटीच देनार
हे जाणिवपूर्वक केले गेले
न्यायाधीश मिश्रा
म्हणजे ब्राह्मण
हे सरकार जातीयवादी आहे
आणि जातीवाद रोखण्या साठी बाबासाहेबांनी राज्यघटनेत नमूद केलेला
समान नागरी कायदा लागू करून
अश्या जातीयवादी तक्तींना रोखले पाहिजे
एकाच उपाय समान नागरी कायदा
जय भीम
@@shekhar0329 मग आरक्षण नाय मिळणार का भाऊ .समान नागरी कायदा झाला रतर
@@shekhar0329 मग आरक्षण नाय मिळणार का भाऊ .समान नागरी कायदा झाला रतर
@@vishwastripure7706 आरक्षण मिळेल पण कमाईवर मंजे आर्थिक
अन्
ऐका घरात येकच
नायतर
आता
एकाच घरात बाप आरक्षण घेऊन अधिकारी, पोरगा अधिकारी, पोरगी अधिकारी.
अन् भावाचे लेकरं खायला महाग
तेलतुंबडे यांना अटक झालेली असताना आंबेडकरी नेते शांत का आहेत ? याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे .
BJP मुरदाबाद. मोदी मुरदाबाद .जाहीर निषेध
वागळे सर नमस्कार आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही आवाज उठवा
न्याय सर्वांना समान हवा डॉ. तेलतुंबडे बाबत निर्णय न्यायालय घेईल.
Jayanti chya divashi subbhechh detat. Modi ji ni tar shradhanjali vahili.
सर मी तुमचे मनापासुन समर्थन करतो खुप खुप धन्यवाद जय भीम
जुलाब सुरू झाले वागळे साहेबाना।लोकडाऊन दुसरे पर्व।
निषेध ! निषेध ! निषेध ! From Dubai
खर आहे सर सत्तेचा त्यांना माज आलेला आहे अशा थोर विचावंताच्या पायाच्या नखाची सुध्धा सर या मोदी आणि शहा ला नाही .आमच्या दलित समाजाला डावलून त्यांना ब्राह्मण वादी समाज स्थापन करायचा प्लान आहे त्यांचा .पण आंबेडकरी समाज हे कधीच खपवून घेणार नाही.
धन्यवाद वागळे. जी. खूप खूप. धन्यवाद तेलतुंबडे यांना न्याय मिळवून द्यावा. दाभोलकर पानसरे. आणि. असे. बरेच. जण. आहेत. सचीन. माळी. यांना. सुद्धा. न्याय मिळवून दिला पाहिजे
सर तुम्ही दमदार होतात
आणी राहणार...
जय भीम..
followers वाढवण्यासाठी लोकांची डोकी भडकवण्याचा काम करू नका....कुणी कुणाचा जावई असला तरी कायद्याच्या पेक्षा मोठा नाही...
भारतात इतके आंबेडकरवादी लोक राहतात पण फक्त आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज इत्यादी लोकांनाच का नक्षली म्हटल जाताय? इतर कोणावर असे आरोप केल जात नाही आणि अटक पण केली जात नाही.
अगदी बरोबर 👌👌👍👍
सर्वोच्च न्यायालय पण सरकार च्या विरुद्ध जाणर नाहीं
I salute your courage Wagle sir.
अगदी बरोबर आहे साहेब, असेच अन्यायाविरुद्ध वाचा फोडत रहा
मला वाटते आपण रस्त्यावर तर उतरू शकत नाही. पण जेवढ्या सोशल मीडिया आहे त्यावर आपण आपला निषेध व्यक्त करू शकतो. ट्रेंड् ठेवू शकतो. जेणेकरून सरकारवर दबाव येईल. भाषेची मर्यादा ठेवून, कारण हे लोक आपल्यावर ही हिंसा भडकवण्याचा आरोप करू शकतात. आणि तसेही ते संधीची वाट बघत आहेत.
Bjp alyapasun khup kahi durghatna ghadlyat jya lokanna mahit pan nahi,hukumshahi gelich pahije
काय मस्त गोड बोलून प्रेमाने आग लावतोय
निखिल सर खूप छान विश्लेषण, निषेध करते हया हूकूमशाही सरकारचं, जयभीम जय शिवराय,
Mi tumhala tumchay sobat ahe sir mi maratha ahe mala tumche vichar khop changle vatatat
Tumhi Maharashtra Cha avaj ahe sir tumhi nehami khar bolta teymule mi gele 8 te 10 year jhale ahe tumcha fan..ahe
फार छान
इथे आपण सगळे स्वातंत्र्य भारतातील सामान नागरिक आहोत, आपल्या संविधानात संबोधल्या प्रमाणे ..... !
निखीलजी मी तुमचा आदर करतो पण; न्याय देण्याच काम हे न्यायालय करतो; पण या प्रकरणात तुम्ही स्वतः न्याय देत आहात. या कोरोना च्या काळत पोलीस आणि मेडिकल टिमवर दगड फेक देखील काही भागात केली गेली त्या गोष्टीवर तूम्ही बोलत तर तुमचा आवडता शब्द म्हणजे तुम्ही ( धर्मनिरपेक्ष ) आहात अस आम्हाला वाटेल.
निखील सर तुम्ही अगदी बरोबर बोललात.
जय भीम
Very nice sir.
अमेरिकेतून आल्या, प्राध्यापिका होत्या, बाबासाहेबांचा नातलग म्हणजे सगळे गुन्हे माफ ? वा! चांगला आदर करताय बाबासाहेबांच्या संविधानाचा.
Shriram Bapat lockdown madhe tumchya pakshane payment vagare vadhavla ka nai tumcha? 😅 Khup taan asel na sadhya kamacha? Satat propaganda pasravat rahaycha... satat pidhyan pidhya ji shikvan dili geli ahe ti zashi chya tashi pudhe retat rahaychi. Manjhech shakhetun aadesh ala ki dole zhakun palat sutaycha ani sampurna jag kasa nalayak ahe ani appan kase Prabhu shri ram chandrache avtar ahot asa ordat rahaycha phakta. Baki loka kai murkhach astat . Tyanna konihi murkha banau shakta. Itke varsha adhichi sarkara murkha banvat ali ani ata he tar paar record ch kelay😂😂😂. Aso, tumhala patnar nahich he sagla. Dava ujva karat basa tumhi. Stay safe. Stay at home sir.
@@pratikingale1951 नमस्कार इंगळे सर, माझी काळजी केल्याबद्दल धन्यवाद. सध्या ताण तर आहेच. खास करुन 'तुम्ही ग्रेट आहात' असे मेसेजेस वेगवेगळ्या नावांनी स्वतःला पाठवणारे निखीलजी वागळे सर ओव्हर टाईम करत आहेत. त्यामुळे त्यांचा भोंगळपणा समोर आणण्यासाठी वेळ जास्त द्यावा लागतो. आम्ही काही पैसे घेऊन दगडफेक करणारे नाही. वागळे यांच्यासारखे नक्षलवाद समर्थक बोलतात त्याचा प्रतिवाद केला नाही तर ते खरे म्हणून खपून जाईल ही भिती असते ना त्यासाठी देशाबद्दलच्या प्रेमाने हे करावे लागते.
Sorry sir pan aamhala khara kay aahe te mahit nahi, me suddha eak BRAHAMAN aahe maze sarva samajatil mitra aahe ani ajun paryant kadhi aamhala jaticha vicharch aala nahi. Sir samajatun haprakar kadhun takala pahije.
अगदी मोलाची माहिती दिली,
साहेब, सरकार आंबेडकरवादी विचार सरणीच्या लोकांना काही तरी चुक करण्यासाठी उत्तेजित करत असल्याचं वाटत आहे.
Nikhil sir you are.... true
जाहिर निषेध
निखिल वागळे सर, धन्यवाद्
सर, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इथे काही महाभाग तुम्हाला खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
जोकर आठवले उठता बसता महा मानव आंबेडकरांचे नाव घेतात आणि आज त्यांच्या नात जावयाला अटक केल्यावर गप्प बसतात असले दुहेरी वागणे बंद करा आणि जर अभिमान असेल तर राजीनामा देऊन सरकार मधून बाहेर पडा
थिंकटॅकर. दुश्मन का दुश्मन आपला मित्र.
एक सारखं तेच तेच वाक्य बोलून काही ठराविक लोकांच्या मनात सरकार विरूध्द आवाज उठवणे हेच काम आहे ह्यांना.
सर .हे सरकारचे रिमोट आंबे वाले .योग वाले .या बूवा बापु . यांच्या कडे आहे. आणि आपण ज्यांना बहु जन समजतो . हि बीकावु आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम
तुमचे सर्व मित्र हे महान लोक आहेत, विद्वान आहेत. गेली कित्येक महिने ते अटक चुकवून पळापळ करत आहेत. एका कोर्टातुन दुसऱ्या कोर्टात जाण्यासाठी हे पैसे कुठून आणतात. तुम्ही कुणाला क्लीन चिट दिली तर ती खरी दुसऱ्या कोणी दिली तर ती खोटीच. मग त्यांच्यावर कुत्र्यासारखे भुंकत राहायचं. सवयीचा parinam. प्रसिद्धी हवी असेल तर मोदी शहा तोंडाला लावायला वापारायचे, संघाला शिव्या घालायच्या. तुझ्या आई बापाने हेच संस्कार केले असतील. तूझ्या मित्राना साथ दिले नाही तर सुप्रीम कोर्टाला शिव्या हासडायच्या. इतक्या खालच्या पातळीवरचा पत्रकार दुसरा नसेल.. हा तुंबड्या एवढा आवडत असेल तर आंदोलन कर भारत बंद कर
प्रभाकर राणे,... बाबासाहेब आंबेडकर नसते ना तर तु आतापर्यंत भटांचा बोचा धुवायच्या कामात राहीला असतास,.....खरं तर तुझी लायकीच ती आहे,...म्हणून आताही तु तेच करतोयस,....चाटून साफ करतोयस,....पैसे कुठुन आणले,....???...तुला एका ट्रोल चे चाळीस पैसे कुठुन मीळतात रे भाडखाव.....
Lock down open zalevar ambedkari danka deuch
निखिल वागळे साहेब आपल्या निर्भीड पत्रकारीतेचा संपूर्ण महाराष्ट्रास सार्थ अभिमान आहे.सरकारची ही दडपशाही अशीच सुरु राहिली तर एक ना एक दिवस उद्रेक निश्चितच होणार.
nikhil wagle sir tumhi great ahat. jai bhim.
सर मला max maharastra मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करायचे आहे पालघर मधून
सुरू करा सर
पत्रकार असावे तर असे वागळे साहेब !कशास आई भिजविसी ढोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात असे ऊदयचा ऊषःकाल ! रोक ठोक साहेब
आंबेडकरांच्या नात्यात आहे म्हणून अटक करू नये का? भारत आंबेडकरांच्या कायद्यावर चालतो, त्यांच्या नात्यावर नाही.
कुठं म्हणलंय का आंबेडकरांचे नातेवाईक आहेत म्हणून अटक करायला नको होतं म्हणून?
@@kgdkgd4170 मग अटक का करू नये? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच अटक झाली आहे. बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचा खटला आहे त्यांच्यावर. संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाचा न्याय अमान्य करण्याचा संसदेशिवाय कोणाला अधिकार नाही. त्यांनी हे पुस्तक लिहिलं, तिथे शिकले असली मूळ विषयाशी काहीही संबंध नसलेली विधाने करून काय म्हणायचं आहे? संशयित गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याचं पुस्तक, नातेवाईक, जात पहायची आणि कोणाचा नातेवाईक असेल तर गप्प बसायचं?
@@prathamuvach नीट वाचली का कमेंट?
@@kgdkgd4170 तुम्ही व्हीडिओ पाहिला का? कारण कमेंट त्यावर असतात.
Sir he मुद्दाम केलंय आंबेडकरी जनतेने रस्त्यावर यावं ह्या करता.पण आंबेडकरी जनतेने ठरवल होत सविधनाचा विरूद्ध जायचं नाही.sir amhi तुमचा बरोबर आहोत. आम्ही पण या गोष्टीचा निषेध करतो.
Amchi sath ahe.....