कोल्हापुर ,सांगली जिल्ह्य़ातील शेतकरी विरोध झाला आहे पण आता हुकुमशाही आहे त्यामुळे ह्या विरोध काहीही होणार नाही काही शेतकरी भूमिहीन होतील त्यांचा काहीही विचार होणार नाही
Hukumshahi garjecha ahe. Are mansa 70 varsh houn gele ha area connectivity mule magas rahilela ahe. Ekhad road gela mhanje ky bighdta. Ani shetkaryancha virodh naich ahe. He je BJP virodhi makde ahet na tyancha rajkarn chalu ahe. Vikaa kama madhe adhthala anayala thodi laj vatli pahije lokana.
जर सांगली पर्यंतच "शक्तीपीठ महामार्ग" येणार असेल तर शक्तीपीठची आवश्यकताच काय? ह्या ऐवजी "नागपूर ते रत्नागिरी" हा एक्स्प्रेस वे आता नागपूर पासुन सुरू होऊण सांगलीतून कोल्हापूर व पूढे रत्नागिरीपर्यंत जात आहे तोच गोव्याला जोडता येतो. त्याच काम पूर्ण करूण एकच मार्ग ठेवायला अडचण काय आहे?
हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे
झाला पाहिजे सक्तीपीठ महामार्ग maharashtra विकशासाठी
शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी झालाच पाहिजे🎉 👍
झालाच पाहिजे
शक्ती पीठ महामार्ग झालाच पाहिजे आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे फक्त योग्य मोबदला मिळाला पाहिजे मराठवाडा विभाग धाराशिव जिल्हा
विरोध कोलापुर मद्धे आहे आनी कोलापुर सोडुन मार्ग होनार विकसित मार्ग आहे लवकर भूस्मपादन करा आमी पन शेतकरि आहो हा मार्ग महाराष्ट्र साटी विकसित मार्ग आहे
कोल्हापुर ,सांगली जिल्ह्य़ातील शेतकरी विरोध झाला आहे पण आता हुकुमशाही आहे त्यामुळे ह्या विरोध काहीही होणार नाही काही शेतकरी भूमिहीन होतील त्यांचा काहीही विचार होणार नाही
Hukumshahi garjecha ahe. Are mansa 70 varsh houn gele ha area connectivity mule magas rahilela ahe. Ekhad road gela mhanje ky bighdta. Ani shetkaryancha virodh naich ahe. He je BJP virodhi makde ahet na tyancha rajkarn chalu ahe. Vikaa kama madhe adhthala anayala thodi laj vatli pahije lokana.
@@sharadpatil3804Barobar ahe Apla Kolhapur hyamulech mage ahe hyachi khant vatate
Nice no 1
अभिनंदन 🎉 अभिनंदन 🪴 अभिनंदन 💥
🎉❤
जर सांगली पर्यंतच "शक्तीपीठ महामार्ग" येणार असेल तर शक्तीपीठची आवश्यकताच काय?
ह्या ऐवजी "नागपूर ते रत्नागिरी" हा एक्स्प्रेस
वे आता नागपूर पासुन सुरू होऊण सांगलीतून कोल्हापूर व पूढे रत्नागिरीपर्यंत जात आहे तोच गोव्याला जोडता येतो. त्याच काम पूर्ण करूण एकच मार्ग ठेवायला अडचण काय आहे?
4 कोटी एकर भाव देणार का
Sagalyani TOLL dyaycha...... konalahi sodnar nahi.... Tumhi toll dyayacha, mag tumchya mulani, mag Natwani so on..pan TOLL cha hishob denar nahi...magaycha pn nahi...
Shaktipeeth road raddach zala pahije
Tujha shetatun jat asel tr virodh kr. Tujha band jatoy ka bgh. Ya area madhil vikas kamasathi shaktipeeth garjecha ahe.
BJP la mahit ahe ethe madhir bandhun paise nahi kamata yet manun 86000cr ka 55000cr cha samrudhi ahe paise kamavnya sathi suru ahe allready nagpur -ratnagiri 40000cr cha road zala ahe
Sangli district cha tar kayam virodh rahanar
शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला
Sanglitil tasgaon ane miraj talukyat virodh ahe
Kontya gavatun janar ahe sangli madhe
होणारच होता. निवडणुकीचा खर्च निघाला पाहिजे ना! 86000 कोटीत किती % मिळणार? सर्व पक्षीय भ्रष्टाचार.
झालाच पाहिजे