Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
घरातील लोकांच्या चेऱ्यावरील हासू हेच त्यांची श्रीमंती आहे हिच लागते जगायला 👌🏻👌🏻
अतिशय सुंदर. निटनेकटं घर.नि घरातील माणसं❤
खूप खूप छान सगळेच भारीच बोलवा आम्ही येऊ पहायला 👍🏻
खूप सुंदर घर आहे ❤️
मनमोहून टाकलं बंगल्याने ताई😂😊😂💙👍👌
खूपच छान छपराचे घर पूर्वी गावाकडे असे छपराचे घर असायचे❤❤❤
एक नंबर आहे घर आणि दोघीजणी छान 😊👍🌹🌹🌹
खरच खुप सुंदर आहे घर बाहेरच वातावरण ❤
खूपच छान घर आहे
सुंदर घर आणि परिसर खूप छान ❤
स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे. हे चित्र फक्त ग्रामीण भागात असू शकते.
खरंच एक नंबर सुंदर घर आहे ताई, आणि गावातलं वातावरण तर अगदी छान आहे त्या वेली बघ किती सुंदर❤❤❤❤ तुझी जाऊ, तुझी जाऊ नाही वाटत. बहीण वाटते, आणि सासू, तुझी आई वाटते.
किती छान घर आहे खूप सुंदर
Jyoti kiti kaam karate mhanun laxmi naandate.
घर साधं च पण् छान टापटीप ठेवले आहे 🙏 आवडलं अहमदनगर जिल्हा काय
सुंदर गाव 👌
स्त्री चं घराची लक्ष्मी आहे. ती जर समाधानी असेल, तर घरात लक्ष्मी नांदते. घरातील स्रीच आनंदी दिसत आहे. 🎉
खूप सुंदर 🏡 ठेवलं घरच्या लक्ष्मी चार हात फिरलाय
धन्यवाद ताई 🙏🙏♥️
1 namber❤❤❤❤
Chan aahe
Konta goan aahe khup chhan aahe ghar hat pay dukhtat ter erandich tel garam panyasobat ghe ratri zoptana
Tai tumch gav kont aahi pilej mala sainga
कोंबडीला जाळीच्या खुराड्यातून काढल्या काढल्या पहिले गादीवर अंडे द्यायला पळाली. 🤣🤣🤣🤣🤣.लगेच मी एक लाईक पण करून टाकले.
❤❤❤❤😅😅😅😅😅😅😅
Su swaccha ahe ghar mast watavaran.❤🎉
👍👍
❤❤❤❤❤
घरं आणि घराची लक्ष्मी.
Khup chan
,👌👌👌
इंदुबाई घर खूप छान आहे
खूप छान
कूठे राहता😅😅😅😅😅😅😅🎉गाव कोनत मी माहूरगड यथून बघत
Mi prathamach tayi tumcha video pahila . khup chan video.and Subscribe kela🎉🎉😊.Mi Mumbai police 🚨🚓🎉
धन्यवाद ताई
Khup chan👍
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खूप सुंदर आहे घर आणी वातावरण पण तुम्हचे गाव कुठे आहे
Gav konaty sinnar ka
माज गाव जळगाव तालुका राहता जि अहमदनगर व्हिडिओतल गाव पुणतांबा
Beautiful 😍
धन्यवाद 🙏🙏
ताई कुठल गाव आहे छान आहे
पुनताबा
ताई गाव कोणते तुमचे आम्ही नगरचे आहोत
श्रीरामपूर पासुन बारा किलोमीटर अंतरावर जळगाव तालुका राहता जि अहमदनगर
Tai Mi Pan rahtyala rahate
खरच किती स्वच्छ सुंदर गोड आहे घर.. खळाळून हसणारी स्री,घराचे वैभव..💐💐💐👌👌👌
धन्यवाद ताई 🙏🙏🙏♥️
पुणतांब्याला मी आशा केंद्रात यायचे ऑक्युपंचरला यायचे मी अपंग आहे
Lagnasathi mulgi milel ka please help me om shanti
अरे बाबा इथेच पोरींचा दुष्काळ पडला आहे
😅😅@@vidyadilipshinarkar
कोंबडीबाईची मिजास भारीच😂😂
😂😂😂
सपर नाही तर झपर हा शब्द वापरा
छप्पर हा हिंदी शब्द आहे सपर बोरकर आहे
Hii
हाय ताई
Bharich ghar ahe kuti chhan ahe.ghuo jiwhala vatto hya gharach.ashi ghare kuthe phayala milat nahi
घरातील लोकांच्या चेऱ्यावरील हासू हेच त्यांची श्रीमंती आहे हिच लागते जगायला 👌🏻👌🏻
अतिशय सुंदर. निटनेकटं घर.नि घरातील माणसं❤
खूप खूप छान सगळेच भारीच बोलवा आम्ही येऊ पहायला 👍🏻
खूप सुंदर घर आहे ❤️
मनमोहून टाकलं बंगल्याने ताई
😂😊😂💙👍👌
खूपच छान छपराचे घर पूर्वी गावाकडे असे छपराचे घर असायचे❤❤❤
एक नंबर आहे घर आणि दोघीजणी छान 😊👍🌹🌹🌹
खरच खुप सुंदर आहे घर बाहेरच वातावरण ❤
खूपच छान घर आहे
सुंदर घर आणि परिसर खूप छान ❤
स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे. हे चित्र फक्त ग्रामीण भागात असू शकते.
खरंच एक नंबर सुंदर घर आहे ताई, आणि गावातलं वातावरण तर अगदी छान आहे त्या वेली बघ किती सुंदर❤❤❤❤ तुझी जाऊ, तुझी जाऊ नाही वाटत. बहीण वाटते, आणि सासू, तुझी आई वाटते.
किती छान घर आहे खूप सुंदर
Jyoti kiti kaam karate mhanun laxmi naandate.
घर साधं च पण् छान टापटीप ठेवले आहे 🙏 आवडलं
अहमदनगर जिल्हा काय
सुंदर गाव 👌
स्त्री चं घराची लक्ष्मी आहे. ती जर समाधानी असेल, तर घरात लक्ष्मी नांदते. घरातील स्रीच आनंदी दिसत आहे. 🎉
खूप सुंदर 🏡 ठेवलं घरच्या लक्ष्मी चार हात फिरलाय
धन्यवाद ताई 🙏🙏♥️
1 namber❤❤❤❤
Chan aahe
Konta goan aahe khup chhan aahe ghar hat pay dukhtat ter erandich tel garam panyasobat ghe ratri zoptana
Tai tumch gav kont aahi pilej mala sainga
कोंबडीला जाळीच्या खुराड्यातून काढल्या काढल्या पहिले गादीवर अंडे द्यायला पळाली. 🤣🤣🤣🤣🤣.लगेच मी एक लाईक पण करून टाकले.
❤❤❤❤😅😅😅😅😅😅😅
Su swaccha ahe ghar mast watavaran.❤🎉
👍👍
❤❤❤❤❤
घरं आणि घराची लक्ष्मी.
Khup chan
,👌👌👌
इंदुबाई घर खूप छान आहे
खूप छान
कूठे राहता😅😅😅😅😅😅😅🎉गाव कोनत मी माहूरगड यथून बघत
Mi prathamach tayi tumcha video pahila . khup chan video.and Subscribe kela🎉🎉😊.Mi Mumbai police 🚨🚓🎉
धन्यवाद ताई
Khup chan👍
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खूप सुंदर आहे घर आणी वातावरण पण तुम्हचे गाव कुठे आहे
Gav konaty sinnar ka
माज गाव जळगाव तालुका राहता जि अहमदनगर व्हिडिओतल गाव पुणतांबा
Beautiful 😍
धन्यवाद 🙏🙏
ताई कुठल गाव आहे छान आहे
पुनताबा
ताई गाव कोणते तुमचे आम्ही नगरचे आहोत
श्रीरामपूर पासुन बारा किलोमीटर अंतरावर जळगाव तालुका राहता जि अहमदनगर
Tai Mi Pan rahtyala rahate
खरच किती स्वच्छ सुंदर गोड आहे घर.. खळाळून हसणारी स्री,घराचे वैभव..💐💐💐👌👌👌
धन्यवाद ताई 🙏🙏🙏♥️
पुणतांब्याला मी आशा केंद्रात यायचे ऑक्युपंचरला यायचे मी अपंग आहे
Lagnasathi mulgi milel ka please help me om shanti
अरे बाबा इथेच पोरींचा दुष्काळ पडला आहे
😅😅
@@vidyadilipshinarkar