गौराई च्या पावलांनी झालेली सुरुवात व त्यात आगमनाचे उलगडत गेलेलं एक एक पैलू अप्रतिम हा सोहळा माझा मिस झाला होता पण या विडिओ मुले पाहता आला आणि अभिमान वाटतो श्रुती जान्हवी तुमचा तुम्ही अचूक टिपलंत आणि प्रेक्षकांपुढे मांडलंत . तुमंच नृत्यकौशल्य व गायकी प्रसिद्ध आहेच . पण हि कला सुद्धा तुम्हाला छान अवगत आहे. आणि या विडिओ ने १६००० + चा टप्पा पार केला . खूप भारी वाटलं. असेच नवनवीन विडिओ येत राहोत . पुढील व्हिडिओसाठी खूप साऱ्या शुभेच्छा .
Khup chhan
खूप छान👌👌👌
धन्यवाद बुवा
@@shrujaarts4083 चॅनेल साठी खूप शुभेच्छा... असेच व्हिडीओ बनवत रहा👍👍👍
छानच 👌
खुप छैन खुप👌👌
आपल्या पट्ट्यातील पहिला व्हिडीयो 😍👏👌
या वर्षी सगळीकडे गौराई ची साडी केशरी रंगाची 😀💯
गौराई च्या पावलांनी झालेली सुरुवात व त्यात आगमनाचे उलगडत गेलेलं एक एक पैलू अप्रतिम हा सोहळा माझा मिस झाला होता पण या विडिओ मुले पाहता आला आणि अभिमान वाटतो श्रुती जान्हवी तुमचा तुम्ही अचूक टिपलंत आणि प्रेक्षकांपुढे मांडलंत . तुमंच नृत्यकौशल्य व गायकी प्रसिद्ध आहेच . पण हि कला सुद्धा तुम्हाला छान अवगत आहे. आणि या विडिओ ने १६००० + चा टप्पा पार केला . खूप भारी वाटलं. असेच नवनवीन विडिओ येत राहोत .
पुढील व्हिडिओसाठी खूप साऱ्या शुभेच्छा .
धन्यवाद काका
खुप छान खूप मस्त माहिती आहे श्रुती all the best 💫👍🙏💯
Mast 👌
Nice Shruti....
Khupch mast😍😍
👌👌👌👌👌
Lahanpanichi aathavan jhali🙏🏻🙏🏻
Very very nice 👌👌👌
Nice....
Nice