२०१७ डिसेंबर महिन्यांत दत्त जयंतीला आम्ही कर्दळीवनांत होतो.रुद्र अभिषेक पुजा केली.अक्क महादेवी गुहेत ३ दिवस मुक्कामी होतो.आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे माझ्यासाठी.श्री स्वामी समर्थ
अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थ महाराजांस अत्यंत प्रिय आणि ज्यांस त्यांनी "सुत" म्हणून संबोधले त्या श्रीस्वामीसुत महाराजांनी श्रीस्वामीसमर्थ महाराजांविषयी विपुल काव्यरचना केली आहे. त्यांच्या रचनांमधील अतिशय महत्वपूर्ण आणि दैनंदिन उपासनेसाठी सर्वार्थाने योग्य असा "श्रीस्वामीपाठ" श्रीस्वामीसमर्थ संप्रदायासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी लिहिलेल्या "हरिपाठा" इतकेच महत्व राखून आहे. नित्य पठणासाठी योग्य असा "श्रीस्वामीपाठ" भाविकांसाठी आणि साधकांसाठीदेखिल नक्कीच फलदायी ठरणारा आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।। *श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय 🙏🏼* *श्रीस्वामीसुत महाराज की जय 🙏🏼* श्रीस्वामीपाठ विनामूल्य मिळविण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा. अभिषेक : ८४१२००८९८३ सिद्धार्थ : ९८८१६५४३२१
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.💐 ज्यामुळे माझ्या सारखे घरीबसून म्हाताऱ्या आई वडिलांना ही परिक्रमा मोबाईल वर दाखवून दर्शन देऊ शकतात. "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌼🚩🚩🙏 ||श्री दत्त अवतार परंपरा||🙏 ||श्री दत्तात्रय महाराज की जय||🌼 ||श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाराज की जय||🚩 ||श्री नरेंद्र सरस्वती महाराज की जय||🌼 ||श्री स्वामी समर्थ महाराज की जय||🙏 ||श्री ब्रम्ह विष्णु महेश नमः||🌼🚩🙏🌼
I like this vedio very much .each and.every word is true.I.amreally very lucky.to do.the parikrama.in year 2015 November.i still remember those days spent in Akk Mahadevi guha.A Devine experience.
||श्री गुरुदेव दत्त|| यात्रा मध्ये आलेला अनुभव गुरुदेवा ची कृपा चालता चालता असा अनुभव येतो की आपल्या मागे प्रत्येक्ष गुरुदेव आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
ll Shree Swami Samarth ll Very very nice and informative video. We all family members liked it and had experienced Kardaliwan Parikrama. Thanks a lot for such video documentary.
I feel that I am enjoying the Holy feellings of kardaliwan yara. Now I am eager to be part of this And decided to go for parikrama. I pray god to allow me tobe Pilgrim of parikrams. Shri swami samarth. 🙏🙏🙏🙏🙏
अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थ महाराजांस अत्यंत प्रिय आणि ज्यांस त्यांनी "सुत" म्हणून संबोधले त्या श्रीस्वामीसुत महाराजांनी श्रीस्वामीसमर्थ महाराजांविषयी विपुल काव्यरचना केली आहे. त्यांच्या रचनांमधील अतिशय महत्वपूर्ण आणि दैनंदिन उपासनेसाठी सर्वार्थाने योग्य असा "श्रीस्वामीपाठ" श्रीस्वामीसमर्थ संप्रदायासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी लिहिलेल्या "हरिपाठा" इतकेच महत्व राखून आहे. नित्य पठणासाठी योग्य असा "श्रीस्वामीपाठ" भाविकांसाठी आणि साधकांसाठीदेखिल नक्कीच फलदायी ठरणारा आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।। *श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय 🙏🏼* *श्रीस्वामीसुत महाराज की जय 🙏🏼* श्रीस्वामीपाठ विनामूल्य मिळविण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा. अभिषेक : ८४१२००८९८३ सिद्धार्थ : ९८८१६५४३२१
Please release hindi Or english version of this video as we the other states devotees are deprived of knowing the mahatmya of this place due to language problem JAY GURU DATTA
@@TonyStark-il9zm Cost not much compared to other places but there is no facility you have to keep & make your own food, there is no bathrooms. if you have strong will power & bhakti for swami then you will complete this yatra successfully.
Very beautiful naration.Feel as if we are doing our own Parikrama. Wish to know how to go for Kardaliwan and if there is any organisation which is taking peple for this Parikrama.🙏🙏
सध्या आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य जवळील कर्दळीवनाच्या यात्रांचे पेव फुटले आहे. जो उठतो तो कर्दळीवनाची यात्रा करून येतो आणि स्वत:ला परम भाग्यवान , धन्य समजू लागतो. अनेक लोकांनी खास कर्दळीवनासाठीच यात्रा कंपन्या काढलेल्या आहेत. कर्दळीवनाचे नसलेले महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी सेवा संघ, संस्था वगैरे स्थापून, त्यांच्या मार्फत दिशाभूल करणाऱ्या माहितीची पुस्तके छापली जात आहेत. त्या पुस्तकांचे पद्धतशीर मार्केटिंग करून, लोकांना इमोशनल ब्लॅकमेल केले जाते व ही यात्रा करण्याचे त्यांच्या गळी उतरवले जाते. हा सगळाच भयंकर प्रकार पाहून जीव कासाविस होतो. वस्तुत: ह्या कर्दळीवनाला खरोखरीच एवढे महत्त्व आहे का श्रीदत्तसंप्रदायात? उपलब्ध पुरावे व संतांच्या चरित्रातील संदर्भ पाहता, सध्याच्या कर्दळीवनाला कोणताच भक्कम आधार सापडत नाही. उलट या कर्दळीवनात जाण्याचा निषेधच सांगितलेला बघायला मिळतो दत्त संप्रदायाच्या वाङ्मयात. तसेच पूर्वीचे कोणाीही थोर दत्त सांप्रदायिक महात्मे या कर्दळीवनात गेल्याचा उल्लेखही सापडत नाही. या कर्दळीवनासंदर्भातील सगळी पूर्ण सत्य माहिती या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. जुन्या ग्रंथांतील व दत्त सांप्रदायिक महात्म्यांनी सांगितलेली या बद्दलची माहिती लोकांसमोर आणण्याच्या आमच्या या निरपेक्ष प्रयत्नाला , आपणां सर्वांचे सहकार्य निरंतर अपेक्षित आहे. हळूहळू या विषयाबद्दलच्या माहितीचे भरपूर संदर्भ ब्लॉगवरून देण्यात येतील. कृपया ही माहिती जरूर वाचावी व आपल्या परिचितांनाही ही माहिती देऊन असल्या फसवणुकीतून सर्वांची सोडवणूक करावी ही विनंती . कर्दळीवनाची वस्तुस्थिती kardaliwanachivastusthiti.blogspot.com/?m=1
Looking at those aged devotees, I felt ashamed that I still haven't dared to just even visit Gurudeva. This city life appears like just full of nonsense activities. I can't even meditate with his name for half hour constantly. Those who are visiting and taking hardships are really appreciable. I feel like just one of the useless devotee of lord. Feeling ashamed to call myself devotee. 😭
अत्यंत सुंदर माहिती मिळाली पूर्व पूण्याई शिवाय ही सहल घडणं अशक्य आहे.स्वामी महाराज की जय हो. गुरुदेव दत्त
J8
२०१७ डिसेंबर महिन्यांत दत्त जयंतीला आम्ही कर्दळीवनांत होतो.रुद्र अभिषेक पुजा केली.अक्क महादेवी गुहेत ३ दिवस मुक्कामी होतो.आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे माझ्यासाठी.श्री स्वामी समर्थ
अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थ महाराजांस अत्यंत प्रिय आणि ज्यांस त्यांनी "सुत" म्हणून संबोधले त्या श्रीस्वामीसुत महाराजांनी श्रीस्वामीसमर्थ महाराजांविषयी विपुल काव्यरचना केली आहे. त्यांच्या रचनांमधील अतिशय महत्वपूर्ण आणि दैनंदिन उपासनेसाठी सर्वार्थाने योग्य असा "श्रीस्वामीपाठ" श्रीस्वामीसमर्थ संप्रदायासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी लिहिलेल्या "हरिपाठा" इतकेच महत्व राखून आहे. नित्य पठणासाठी योग्य असा "श्रीस्वामीपाठ" भाविकांसाठी आणि साधकांसाठीदेखिल नक्कीच फलदायी ठरणारा आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।।
*श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय 🙏🏼*
*श्रीस्वामीसुत महाराज की जय 🙏🏼*
श्रीस्वामीपाठ विनामूल्य मिळविण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
अभिषेक : ८४१२००८९८३
सिद्धार्थ : ९८८१६५४३२१
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.💐
ज्यामुळे माझ्या सारखे घरीबसून म्हाताऱ्या आई वडिलांना ही परिक्रमा मोबाईल वर दाखवून दर्शन देऊ शकतात.
"अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"
तुमचा आवाज खूप गोड आहे तुम्ही जेव्हा माहिती देता,तेव्हा ते ऐकताना खूप समाधान मिळते😊👍👌
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌼🚩🚩🙏
||श्री दत्त अवतार परंपरा||🙏
||श्री दत्तात्रय महाराज की जय||🌼
||श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाराज की जय||🚩
||श्री नरेंद्र सरस्वती महाराज की जय||🌼
||श्री स्वामी समर्थ महाराज की जय||🙏
||श्री ब्रम्ह विष्णु महेश नमः||🌼🚩🙏🌼
अप्रतिम तुमच्यामुळे kardalivanache अनोखे दर्शन झाले श्री स्वामी समर्थ
फार अप्रतिम आहे हे सर्व, आपण फार उपकार केले आमच्यावर हे सर्व प्रकट करून, तुमचे चरणी त्रिवार नमन
अतिशय पुण्यप्रद परिक्रमा.
जन्मोजन्मीचे भाग्य उदयाला आले |
अगा कर्दर्ळीवनाचे दर्शन गे झाले ||
जय जय श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ।।जय गुरुदेव दत्त।।।दैवी अनुभव जरूर घ्या💐💐💐💐💐
श्री स्वामी समर्थ
खूप छान विडिओ आहे आणि निवेदन पण खूप छान केलेय.
Thank u for making this video !!
||Shree Gurudev Datt Jai Datt JaiJai Datt ||🌷🌷
I like this vedio very much .each and.every word is true.I.amreally very lucky.to do.the parikrama.in year 2015 November.i still remember those days spent in Akk Mahadevi guha.A Devine experience.
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
||श्री गुरुदेव दत्त|| यात्रा मध्ये आलेला अनुभव गुरुदेवा ची कृपा चालता चालता असा अनुभव येतो की आपल्या मागे प्रत्येक्ष गुरुदेव आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय हो
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कि जय हो
वाह वाह घरी बसून तूमचा विडियो मूले हे दर्शन घड़ले धन्य भाग धन्यवाद
ll Shree Swami Samarth ll Very very nice and informative video. We all family members liked it and had experienced Kardaliwan Parikrama. Thanks a lot for such video documentary.
I feel that I am enjoying the
Holy feellings of kardaliwan yara.
Now I am eager to be part of this
And decided to go for parikrama.
I pray god to allow me tobe
Pilgrim of parikrams.
Shri swami samarth.
🙏🙏🙏🙏🙏
Tumche koti koti aabhar drshn ghadvlya baddl 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद 🙏
🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹
Khup manapasun tumache abhar manate mi ... Mazi kardalivana parikrama karanyachi iccha purna vhavi ... Hich swamicharni prathana krte ... Anata dhanyavad
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ महाराज श्रीकांत ठाकुर सिडको औरंगाबाद
Nice and beautiful Vide..Thanks for the information. Shri Swami Samartha Maharj ki JAI..Avadhoot Chintan Shri Guru Deva Datta _/\_
खुप छान वाटले कर्दळीवनातील श्रीस्वामी समर्थांचे दर्शन 🙏
Oneofthemostinformativeandveryveryfine
श्री गुरूदेव दत्त....! 🙏🙏🙏🙏🙏
छान, अतिशय सुंदर असे करदवळीवनाचे वर्णन आहे! .
Very nicely shooting done....lovely voice over. ...Swamiom....
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
watching for the first time, very very nice video shared
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏
अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थ महाराजांस अत्यंत प्रिय आणि ज्यांस त्यांनी "सुत" म्हणून संबोधले त्या श्रीस्वामीसुत महाराजांनी श्रीस्वामीसमर्थ महाराजांविषयी विपुल काव्यरचना केली आहे. त्यांच्या रचनांमधील अतिशय महत्वपूर्ण आणि दैनंदिन उपासनेसाठी सर्वार्थाने योग्य असा "श्रीस्वामीपाठ" श्रीस्वामीसमर्थ संप्रदायासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी लिहिलेल्या "हरिपाठा" इतकेच महत्व राखून आहे. नित्य पठणासाठी योग्य असा "श्रीस्वामीपाठ" भाविकांसाठी आणि साधकांसाठीदेखिल नक्कीच फलदायी ठरणारा आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।।
*श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय 🙏🏼*
*श्रीस्वामीसुत महाराज की जय 🙏🏼*
श्रीस्वामीपाठ विनामूल्य मिळविण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
अभिषेक : ८४१२००८९८३
सिद्धार्थ : ९८८१६५४३२१
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Kardaliwan Seva Sangh, Pune.
Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge.Deccan Gymkhana, Pune. 411004.
Phone : 020 / 25534601 Mobile: 9657709678 / 9371102439.
Website: www.kardaliwan.com Email: swami@kardaliwan.com
Facebook : facebook.com/KardaliwanSevasangh
Please release hindi Or english version of this video as we the other states devotees are deprived of knowing the mahatmya of this place due to language problem JAY GURU DATTA
Good Information. Shree Swami Samart. Jai Gurudev Datta
खुपच छान माहिती दिलीत आता कधी जाणार आहात का
अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त
Jai Shree Swami Samarth Maharaj ki jai ho
Shree Swami Samarth 🌸🌸🌸
Khupach Chan!!! Kharach shabda nahit mazyakade!!! Sagalech Uttam
!! श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!
I too visited Kardalivan it's amazing and spiritual experience Swamiom
Sir how did you reach there please provide information
Pls way to help me
|| Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth || 🙏 🙏 🙏 🙏 🌺🌺🌺🌷🌷🌷🌷
I m interested for going there
Atishay suder varnan karun sangitle tyamule aapanhi tyachasamvet parikrama karat ahot ase vatle khup sunder video .
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
जय श्री सद्गुरू देवदत्त
🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
श्री गुरुदेव दत्त
भरावून गेले त्या आणी त्यांन्ना पाहून मी पण जय जय स्वामी समर्थ
Khup sundar
Shree Swami samrth
जय गुरुदेव दत्त महाराज
I like this video filling very nice watching time thanks
Me suddha 4 varsha purvi kardalivanat jaun alo.. Atishay adbhut asa anubhav milto ya parikrame darmyan. Pratyekane ayushyat ekda tri anubhav ghyavach.. Nishchit anubhuti yeil.
What was total cost sir?
@@TonyStark-il9zm Cost not much compared to other places but there is no facility you have to keep & make your own food, there is no bathrooms. if you have strong will power & bhakti for swami then you will complete this yatra successfully.
गुहेत बसून नृसिंह सरस्वती तपश्चर्या करीत होते तर मग कुऱ्हाडी वार कसा बसला?
कोणीतरी शंका निरसन करावे. plz
Shri Swami Samarth
Avdhutchintan shri gurudev datta shir swami samarth maharaj ki jay
Very beautiful naration.Feel as if we are doing our own Parikrama.
Wish to know how to go for Kardaliwan and if there is any organisation which is taking peple for this Parikrama.🙏🙏
*🕉⛳श्री स्वामी समर्थ ⛳🕉*
Want to go Kardanvali
Shree Swami Samarth...
Kiti kara and kiti divas
सुंदर माहिती आणि चित्रण.धन्यवाद..
Shree swami samarth
🚩🚩🚩🚩🚩🙏
Shree Gurudev Datta !
Om shree gurudev datta maharaj ki jay
This is in my To Visit List Now.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरु माऊली
shri swami samrth🌺🌺🙏🙏
स्वामी कि जय
🙏🙏🙏🙏
How to and come
फार सुंदर समाधान लाभले
Om Shree gurudattatray namah🙏🙏🙏
I wish to go on this trail,
श्री गुरुदेव दत्त ।
Sri guru datta jai guru Datta
!! श्री स्वामी समर्थ !!
आपला आवाज मधुर आहे आणि सांगण्याचा ओघ ही
Avdhut chintan Shri Gurudev Datta
Jay shree swami samarth
Kardadivan ek dream
Arti Warthe hi
🌻🌻🙏🙏🙏🙏🙏🌻🌻
धन्य झालो
गुरू देव दत्त
श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती
खूप बरं वाटलं,जस आपणच स्वतः जात आहोत असं वाटतं
Sadguru mala kadhi milnar jyla🙏
सध्या आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य जवळील कर्दळीवनाच्या यात्रांचे पेव फुटले आहे. जो उठतो तो कर्दळीवनाची यात्रा करून येतो आणि स्वत:ला परम भाग्यवान , धन्य समजू लागतो. अनेक लोकांनी खास कर्दळीवनासाठीच यात्रा कंपन्या काढलेल्या आहेत. कर्दळीवनाचे नसलेले महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी सेवा संघ, संस्था वगैरे स्थापून, त्यांच्या मार्फत दिशाभूल करणाऱ्या माहितीची पुस्तके छापली जात आहेत. त्या पुस्तकांचे पद्धतशीर मार्केटिंग करून, लोकांना इमोशनल ब्लॅकमेल केले जाते व ही यात्रा करण्याचे त्यांच्या गळी उतरवले जाते. हा सगळाच भयंकर प्रकार पाहून जीव कासाविस होतो.
वस्तुत: ह्या कर्दळीवनाला खरोखरीच एवढे महत्त्व आहे का श्रीदत्तसंप्रदायात? उपलब्ध पुरावे व संतांच्या चरित्रातील संदर्भ पाहता, सध्याच्या कर्दळीवनाला कोणताच भक्कम आधार सापडत नाही. उलट या कर्दळीवनात जाण्याचा निषेधच सांगितलेला बघायला मिळतो दत्त संप्रदायाच्या वाङ्मयात. तसेच पूर्वीचे कोणाीही थोर दत्त सांप्रदायिक महात्मे या कर्दळीवनात गेल्याचा उल्लेखही सापडत नाही.
या कर्दळीवनासंदर्भातील सगळी पूर्ण सत्य माहिती या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. जुन्या ग्रंथांतील व दत्त सांप्रदायिक महात्म्यांनी सांगितलेली या बद्दलची माहिती लोकांसमोर आणण्याच्या आमच्या या निरपेक्ष प्रयत्नाला , आपणां सर्वांचे सहकार्य निरंतर अपेक्षित आहे. हळूहळू या विषयाबद्दलच्या माहितीचे भरपूर संदर्भ ब्लॉगवरून देण्यात येतील. कृपया ही माहिती जरूर वाचावी व आपल्या परिचितांनाही ही माहिती देऊन असल्या फसवणुकीतून सर्वांची सोडवणूक करावी ही विनंती . कर्दळीवनाची वस्तुस्थिती
kardaliwanachivastusthiti.blogspot.com/?m=1
I feel like just i am there.
wow... gurudev dutt
Nice video
खूपच छान वाटले धन्यवाद
खूप छान
Shree gurudev datta
💐🙏
Shree Sawamy Samarth 🙏
खूप सुंदर
धन्य झालो;
सुंदर माहिती
Looking at those aged devotees, I felt ashamed that I still haven't dared to just even visit Gurudeva. This city life appears like just full of nonsense activities. I can't even meditate with his name for half hour constantly. Those who are visiting and taking hardships are really appreciable. I feel like just one of the useless devotee of lord. Feeling ashamed to call myself devotee. 😭
it is a very rare and very interesting parikram made by me also in 2010