आदरणीय गुरुजी प.पु.श्री उमेशजी आपले व्हिडीओ मी नेहमी पाहत असतो खूप बरे वाटते आपल्या भक्तांची आपल्यावर फार श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेला कुढल्याही प्रकारची ठेस पोहचणार नाही ही अपेक्षा ठेवतो . आपल्या सर्व भक्तांचे आई साहेब कल्याण करो हीच मनोकामना करतो . जगदंब जगदंब जगदंब
पप्पा तुमच नवीन घर खुप छान आहे लय दिवसांनी तुम्हांला आज मी बगीतल पण तुमच नवीन घर कुठे आहे पप्पा मला तुमच्या दर्शनाला येयच आहे पण कस येऊ तेच कळणा 😟 🌺🍀🍀🍀🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Pappa tumchaya kalubai varil nissim va kharaya bhakti mula aai na tumchaya padrat ha dan dila ahe 🌹kalubai chaya navana Chang bhala. 🌹bol 52 chadaya goraya chaya malkinicha Chang bhala
Khup chan aahe... sagalch.. man trupt jal sagal pahun..... i hope tumla lavakar ch Bhetayacha.. yog yeil.....🙏🙏 tumala bhetun kadachit mala majya questions che answers milatil🙏🙏 dev karo to yog lavakarrr ch yeooo
🌺🙏खुप छान 🌺🙏खुप दिवसांनी व्हिडिओ टाकलात पप्पा 🌺🙏देवारा आणि घर खूप छान आहे पप्पा 🌹काळूबाईचं 🌹भवानीमातेचं 🌹 रेणुका आईचं 🌹 मळगंगेच अशीच कृपा राहू दे🌺🙏 तुमचे कार्यक्रम कोल्हापुरात असतात का🌺🙏
घर एकदम मस्त बांधलंय,👌 आणि सगळी थीम , दरवाजा , देवघर अतिशय सुंदर दिसतंय आणि लाईट तर अतिशय सुंदर आहे सगळं!!!👌
Kitti Chan ghar ahe devichi krupa❤🙏🙏
आदरणीय गुरुजी प.पु.श्री उमेशजी आपले व्हिडीओ मी नेहमी पाहत असतो खूप बरे वाटते
आपल्या भक्तांची आपल्यावर फार श्रद्धा आहे
त्यांच्या श्रद्धेला कुढल्याही प्रकारची ठेस पोहचणार नाही ही अपेक्षा ठेवतो .
आपल्या सर्व भक्तांचे आई साहेब कल्याण करो हीच मनोकामना करतो .
जगदंब जगदंब जगदंब
किती दिवसांनी व्हिडीओ टाकलात .आई राजा ऊदे ऊदे🌼🙏🌼
अभिनंदन दादा मंदिर आणि घर 🏠 खुपच सुंदर आहे 👌👌👌 आई काळूबाई.तुळजापूरची आई आई यल्लमा आई मळाई 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐 अशीच तुमची भरभराट करो .
दर कार्यक्रमाचे विडिओ टाकत जावा ना 'पपा प्ल्ज़ि
Mazyakde shabdch naiyet itk sundar ghar aani itka sundar devhara bnvla..khupch sundarr guruvary apratim kharch khupch chan...devicha shrungar tr khupch mst kelay..aai mauli cha udo udo.
🙏😊😘😘😘😘Khup khup sundarr guruvarya. 👌👌👌👌👌👌👌
'पपा खूप दिवसांनी विडिओ टाकली, खूप आनंद झाला
Hiii bhai number de na tuja
@@rohitware827 8010707263
खरच खूप सुंदर अन मनमोहक अस घर आहे माऊलीची छाया अशीच तुमच्या वर राहू दे अन् आमच्या सारख्या गोरगरिबांना याचा लाभ मिळू दे🙏
घर लय भारी हाय महाराज नविन घराच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा
पप्पा तुमच घर म्हनजे स्वर्ग च आहे आई तुम्हाला काहीच कमी पडु देनार नाही
काळूबाईच्या नावनं चागंभल🙏🙏
गुरुजी येवद्या दिवस कुठं होता
दर्शन जाले नही
पण आता दर्शन झाले खुप मस्त वाट्तय आता . गुरुजी मला आशिर्वाद द्या 🙏🙏🙏🙏🙏ओम काळेश्वरी
🙏🙏🔱🔱🌹🌹पपा ते तुमच घर नाही तर माडंरची काळुच मदींर आहे आमच्या साठी धन्यवाद पपा 🙏🙏🔱🔱🌹🌹
तू yyyyyyyyyy😀
Khupach Chan ahe mansokt darshan zhale aahe aai che ani tumhas karrodo ashirwad labho aai che n thanks
घर खुपच सुंदर आहे पप्पा🌺 ऊदे ग आई ऊदे🌺
आई राजा उदो उदो🙏🙏पप्पा खुप सुंदर आहे तुमचा बंगला आणि आईचा देव्हारा सुध्दा🙏🙏
बोला मांढरचा काळूबाईच चांभले
🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🌺🌺🌺🌺🌺 खरच खुपच सुंदर स्वर्गात गेल्यासरखे वाट ते मलापन यावयाचे आहे.🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🔱🔱🔱आई राजा उदे उदे माडंरचया काळूबाईचा चांगभल धावजी पाटलांचा चांगभल म्हसोबाचा चांगभलं मागींर बाबाचा चांगभल 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🔱🔱🔱🔱🌹🌹🌹🌹
पृथ्वी वरील स्वर्ग पाहायचा असेल तर उमेश पप्पाच्या घरी जाव
खरंच स्वर्ग हाय पप्पा चा नविन घर
कुठे आहे घरं पत्ता सांगा 🙏
Aai vadilancha aashiwadatach swarg aahe
@@sarikalokhande9240 आई वडील तर माझा आत्मा आहेत 🙏🏻🙏🏻❤❤
Address sanga plz🙏🙏
बघतच राहावे इतका सुंदर घर आहे आई काळूबाई चा आसच आशीर्वाद रहावा.
स्वर्गाहुन सुंदर घर आहे तुमचे आणि देवारा एकच नंबर खूप छान
खूप छान आहे देवारा आणि घरपण माझे कोटी कोटी नमन देवीला आणि तिची सेवा करणाऱ्या भक्ताला 🙏🙏🙏
Archana tumchya angat yet ka
आई. तुळजापूराचा देवि साडी कशी नेसवली जाते सागा ४ दीव सागा
@@a.g8110 नाही मला आईची सेवा करायला आवडते
@@archanatawade4794 tumhala var gyachi iccha aahe ka
@@a.g8110 vara ksa yeto
घर खूप खूप मस्त केलंय पप्पा 😍😍👌👌🙏❤️
Tr6tryyyt❤️🌺
छान बांधला आहे बंगला आप्पा 👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
पप्पा तुमच नवीन घर खुप छान आहे लय दिवसांनी तुम्हांला आज मी बगीतल पण तुमच नवीन घर कुठे आहे पप्पा मला तुमच्या दर्शनाला येयच आहे पण कस येऊ तेच कळणा 😟 🌺🍀🍀🍀🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नवीन घर खुप छान आहे पप्पा अभिनंदन
🙏😊🔱🚩Aairaaja udhe udhe sadanandicha udhe udhe 🦁 bol bhavaanimaata ki Jai.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Ghar khup ch Chan Aahe mast.... Aai chi krupa ashi ch Raho bola aai saheb aai Raja udo udo Sada nandacha udo udo
नमस्कार पप्पा आशीर्वाद असु दया 🙏🙏 घर खूप छान आहे.
खुप छान आहे घर
🙏😊Khup khup chaan zhaali aarti. 👌👌👌👌👌👌
आई काळुबाई च्या नावाने चांगभल 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Khup Mast ghar ahe Tum ch 😍I love it God bless you ___
रेणुका ताई ला च आवाज मस्त आहे त्यानं बोलतं जा
पप्पा 🏠 एकच नंबर
खूप छान आई राजा राजा उदो उदो तुळजा भवानी माता की जय 👌👌👌👌🙏🙏🙏
खूप सुंदर देव्हारा आहे आणि खूप सुंदर माहिती देतात
, एक नंबर झाल पप्पा पण वारला संबळ पाहिजे
Kadkkk papa✌✌✌✌✌✌✌✌
Aai Raja Udo udo udo Aai Tuljabhavani 🙏🙏🙏 bol Bhavani Mata ki Jay 🌺🌺🌺
Pappa tumchaya kalubai varil nissim va kharaya bhakti mula aai na tumchaya padrat ha dan dila ahe
🌹kalubai chaya navana Chang bhala.
🌹bol 52 chadaya goraya chaya malkinicha Chang bhala
Pappa tumcha ghar ani devichi sajavat mastch Keli ahe
😊🙏🚩🔱Boltaya 🦁🕉️karadkolhapurchaya ✡️mahalaxmiaaicha 👣 changbhale. 🚩🔱
Ho khup miss kel aai raja udhe udhe bo mandhar cha kalubai changbhal ❤😍🙏
खूप छान घर आहे 1 no.
Khup mast aahe tumch navin ghar 🙏🙏
पप्पा तुमच घर महणजे स्वर्ग आहे मला स्वर्ग पाहायला यच आहे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹🌺🚩
Pappa tumche videos khupch sundar ahe
खूप खूप छान घर आहे सुंदर आहे
घर खूप छान आहे भाऊ,देवी मंदिर तर अप्रतिम
गुरू ...🙏🙏🙏
Papa ghar khupch chan aahe👌👌
खूप सुंदर पापा नवीन घर
आई काळु बाईच्या नावाने चांगभलं 🙏🙏
खूप च छान घर बांधले आहे भाऊ
Aai raja ude ude yedeshwari ude ude 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
Ghar khup chhan ahe👌👌👌
ॐ काळेश्वरी, आई राजा उदे उदे🙏🙏🙏
आई तुझा आशीर्वाद आम्हाला पन दे ग
देवा घर खुप सुंदर आहे पण देणारा माझ्या मनात भरल खूप सुंदर
Khup chan aahe... sagalch.. man trupt jal sagal pahun..... i hope tumla lavakar ch Bhetayacha.. yog yeil.....🙏🙏 tumala bhetun kadachit mala majya questions che answers milatil🙏🙏 dev karo to yog lavakarrr ch yeooo
Navin bangla mast aahe pappa saheb 🙏🏻
खूप खूप सुंदर घर आहे
खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलात तुमचं नवीन घर छान आहे आई तुळजाभवानी तुम्हाला अशीच भरभराटी देवो
Khup sundar ahe navin ghar
Guruji pranam aaiche aasech aashirvad tumchyavr aasudayt asi prathna🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Shree Gau Laxmi maaaaaaaa hari om 🙏🌹❤️🚩🙏🌹🚩👍🙏🌹🚩🙏🚩🚩🚩
वा वा काय सुंदर बंगला आहे
आजच्या मुलाने कडून या गोष्टी अपेक्षित नाही त
गुरुवर्य सारखे लोक आहेत ना नवीन पिढीला बिघडवायला
एकच नंबर मंदीर केल गुरु
छान घर बांधलंय भाऊ तूम्ही. 🏣👌👌🙏🙏
खूप छान वाटलं व्हिडीओ पाहून मन प्रसन्न झाले 🙏
Hii
Kanchan tumchya angat yet ka
मस्त पप्पा मला पण तुम्हाला भेटायच आहे पुणे
🙏👌👍❤️🚩🌹🚩
नमस्कार पप्पा 🙏🙏🙏🙏 खूप छान 👌 👌 👌
तुमचा पैसे कमवण्याच्या चांगला धंदा आहे
👌❤❤❤
हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे हे लोकांना फसवितात अंगात येणे हा मानसिक विकार आहे परंतु त्यातून ते पैसे कमवितात
lok dusryanna lubadun, marun paisa kamavtaat te chalta, pn he devichi puja karun , gondhal ghalun paisa kamavtaat ,, ani tyanche Hotels aahet punyamadhye, plus te ek pragatishil shetakari aahet,, shetkari ek brand aahe ani amha shetakaryankade paishyachi kami nasate, karan amhi tumhala khau ghalto,,, jar aaplyala kahi mahit nasel tar ugach aaplya tondach gatar ugdu naye
Khup chan aahe ghr
Wat a house ky ghar aahe tumcha papa apratim❤😍🙏
🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🌹🌹🌹🌹👌👌👌👍👍एकच नबंर
Nice. Aai sahebanchi krupa
Khup mast Pappa
Khup khup sunder😍😍😍
घर खूपच सुंदर आहे सर घराचीदृष्ट" काढा आई काळूबाईच्या कृपेने माझ्याही घराचे काम चालू आहे
Khup Chan vattla video bagun kiti divsane video takla
🙏🙏🙏🙏
🌺🙏खुप छान 🌺🙏खुप दिवसांनी व्हिडिओ टाकलात पप्पा 🌺🙏देवारा आणि घर खूप छान आहे पप्पा 🌹काळूबाईचं 🌹भवानीमातेचं 🌹 रेणुका आईचं 🌹 मळगंगेच अशीच कृपा राहू दे🌺🙏 तुमचे कार्यक्रम कोल्हापुरात असतात का🌺🙏
Aai mazya kaleshwarichya ashirwadane khup chan mandir bandhla ahe
Khupchantumchgharanidevara👌👌👌👌🙏🙏
देवघर खुप छान आहे🙏🙏
आई राजा ऊदे ऊदे
पप्पा 🏠 घर खुप छान आहे
आई. राजा उदो उदो. काळूबाईचा. नावान चांगभल.
ललिता तुला वार येत
jabardast ha 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
आई राजा ऊदे ऊदे🙏🙏
आई राजा ऊदे ऊदे 🙏🙏
😍 Papa khup divasni ❤️🙏🙏
Khupkhupchantuchghardevara🙏🙏👌👌👍
तुमचा फोन नंबर मिळेल का तुमचा कार्यक्रम पहिलांदाच बघितला खूप आनंद झाला सर्व छान करतात