आदरणीय गुरुजी प.पु.श्री उमेशजी आपले व्हिडीओ मी नेहमी पाहत असतो खूप बरे वाटते आपल्या भक्तांची आपल्यावर फार श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेला कुढल्याही प्रकारची ठेस पोहचणार नाही ही अपेक्षा ठेवतो . आपल्या सर्व भक्तांचे आई साहेब कल्याण करो हीच मनोकामना करतो . जगदंब जगदंब जगदंब
उमेश पप्पा तागुंदे गुरु मला पण तुमच्या हातून असेच माझ्या आरती करायचे मला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे मला तुमच्या हातून माझी आरत्या करून घ्यायचे मला पण वारं येत
पप्पा तुमच नवीन घर खुप छान आहे लय दिवसांनी तुम्हांला आज मी बगीतल पण तुमच नवीन घर कुठे आहे पप्पा मला तुमच्या दर्शनाला येयच आहे पण कस येऊ तेच कळणा 😟 🌺🍀🍀🍀🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Pappa tumchaya kalubai varil nissim va kharaya bhakti mula aai na tumchaya padrat ha dan dila ahe 🌹kalubai chaya navana Chang bhala. 🌹bol 52 chadaya goraya chaya malkinicha Chang bhala
🌺🙏खुप छान 🌺🙏खुप दिवसांनी व्हिडिओ टाकलात पप्पा 🌺🙏देवारा आणि घर खूप छान आहे पप्पा 🌹काळूबाईचं 🌹भवानीमातेचं 🌹 रेणुका आईचं 🌹 मळगंगेच अशीच कृपा राहू दे🌺🙏 तुमचे कार्यक्रम कोल्हापुरात असतात का🌺🙏
Khup chan aahe... sagalch.. man trupt jal sagal pahun..... i hope tumla lavakar ch Bhetayacha.. yog yeil.....🙏🙏 tumala bhetun kadachit mala majya questions che answers milatil🙏🙏 dev karo to yog lavakarrr ch yeooo
घराची सजावट फारच छान केली आहे, कल्याण ला कुठे आहे, पत्ता पाठवा. आपले व्हिडीओ मी पहात असतो , आपण खुप चांगले काम करत असता. आम्हाला ही आशिर्वाद द्या. आणि आपल्या दर्शनाला मला येण्याची बुद्धी आणि पात्रता व्हावी. हीच इच्छा
खुप छान आहे घर
आदरणीय गुरुजी प.पु.श्री उमेशजी आपले व्हिडीओ मी नेहमी पाहत असतो खूप बरे वाटते
आपल्या भक्तांची आपल्यावर फार श्रद्धा आहे
त्यांच्या श्रद्धेला कुढल्याही प्रकारची ठेस पोहचणार नाही ही अपेक्षा ठेवतो .
आपल्या सर्व भक्तांचे आई साहेब कल्याण करो हीच मनोकामना करतो .
जगदंब जगदंब जगदंब
Chup chan aahe gar
तुमचा फोन नंबर मिळेल का तुमचा कार्यक्रम पहिलांदाच बघितला खूप आनंद झाला सर्व छान करतात
घर एकदम मस्त बांधलंय,👌 आणि सगळी थीम , दरवाजा , देवघर अतिशय सुंदर दिसतंय आणि लाईट तर अतिशय सुंदर आहे सगळं!!!👌
Kitti Chan ghar ahe devichi krupa❤🙏🙏
किती दिवसांनी व्हिडीओ टाकलात .आई राजा ऊदे ऊदे🌼🙏🌼
तुमचे औरंगाबादला कोणी शिष्य आहे का
ह्या पोराची गाणी रुद्यापर्यंत पोहोचत नाहीत अजिबात...
खरच खूप सुंदर अन मनमोहक अस घर आहे माऊलीची छाया अशीच तुमच्या वर राहू दे अन् आमच्या सारख्या गोरगरिबांना याचा लाभ मिळू दे🙏
Khupach Chan ahe mansokt darshan zhale aahe aai che ani tumhas karrodo ashirwad labho aai che n thanks
दर कार्यक्रमाचे विडिओ टाकत जावा ना 'पपा प्ल्ज़ि
अभिनंदन दादा मंदिर आणि घर 🏠 खुपच सुंदर आहे 👌👌👌 आई काळूबाई.तुळजापूरची आई आई यल्लमा आई मळाई 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐 अशीच तुमची भरभराट करो .
🙏🙏🙏🌹🌹🌹🔱🔱🔱आई राजा उदे उदे माडंरचया काळूबाईचा चांगभल धावजी पाटलांचा चांगभल म्हसोबाचा चांगभलं मागींर बाबाचा चांगभल 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🔱🔱🔱🔱🌹🌹🌹🌹
🙏😊😘😘😘😘Khup khup sundarr guruvarya. 👌👌👌👌👌👌👌
गुरुजी येवद्या दिवस कुठं होता
दर्शन जाले नही
पण आता दर्शन झाले खुप मस्त वाट्तय आता . गुरुजी मला आशिर्वाद द्या 🙏🙏🙏🙏🙏ओम काळेश्वरी
Bhetaych aahe
उमेश पप्पा तागुंदे गुरु मला पण तुमच्या हातून असेच माझ्या आरती करायचे मला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे मला तुमच्या हातून माझी आरत्या करून घ्यायचे मला पण वारं येत
🙏🙏🔱🔱🌹🌹पपा ते तुमच घर नाही तर माडंरची काळुच मदींर आहे आमच्या साठी धन्यवाद पपा 🙏🙏🔱🔱🌹🌹
तू yyyyyyyyyy😀
आप्पा नंबर मिळत नाही तुमंचा नंबर सागा व्हिडीव मधी
घर लय भारी हाय महाराज नविन घराच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा
खूप सुंदर देव्हारा आहे आणि खूप सुंदर माहिती देतात
Mazyakde shabdch naiyet itk sundar ghar aani itka sundar devhara bnvla..khupch sundarr guruvary apratim kharch khupch chan...devicha shrungar tr khupch mst kelay..aai mauli cha udo udo.
Tumcha no dyan
स्वर्गाहुन सुंदर घर आहे तुमचे आणि देवारा एकच नंबर खूप छान
पप्पा तुमच घर म्हनजे स्वर्ग च आहे आई तुम्हाला काहीच कमी पडु देनार नाही
काळूबाईच्या नावनं चागंभल🙏🙏
🙏😊🔱🚩Aairaaja udhe udhe sadanandicha udhe udhe 🦁 bol bhavaanimaata ki Jai.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🌺🌺🌺🌺🌺 खरच खुपच सुंदर स्वर्गात गेल्यासरखे वाट ते मलापन यावयाचे आहे.🙏🙏🙏
पृथ्वी वरील स्वर्ग पाहायचा असेल तर उमेश पप्पाच्या घरी जाव
खरंच स्वर्ग हाय पप्पा चा नविन घर
कुठे आहे घरं पत्ता सांगा 🙏
Aai vadilancha aashiwadatach swarg aahe
@@sarikalokhande9240 आई वडील तर माझा आत्मा आहेत 🙏🏻🙏🏻❤❤
Address sanga plz🙏🙏
बघतच राहावे इतका सुंदर घर आहे आई काळूबाई चा आसच आशीर्वाद रहावा.
घर खूप खूप मस्त केलंय पप्पा 😍😍👌👌🙏❤️
Tr6tryyyt❤️🌺
Jai Shree Gau Laxmi maaaaaaaa hari om 🙏🌹❤️🚩🙏🌹🚩👍🙏🌹🚩🙏🚩🚩🚩
आजच्या मुलाने कडून या गोष्टी अपेक्षित नाही त
गुरुवर्य सारखे लोक आहेत ना नवीन पिढीला बिघडवायला
घर खुपच सुंदर आहे पप्पा🌺 ऊदे ग आई ऊदे🌺
पप्पा तुमच नवीन घर खुप छान आहे लय दिवसांनी तुम्हांला आज मी बगीतल पण तुमच नवीन घर कुठे आहे पप्पा मला तुमच्या दर्शनाला येयच आहे पण कस येऊ तेच कळणा 😟 🌺🍀🍀🍀🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Pappa tumchaya kalubai varil nissim va kharaya bhakti mula aai na tumchaya padrat ha dan dila ahe
🌹kalubai chaya navana Chang bhala.
🌹bol 52 chadaya goraya chaya malkinicha Chang bhala
आई राजा उदो उदो🙏🙏पप्पा खुप सुंदर आहे तुमचा बंगला आणि आईचा देव्हारा सुध्दा🙏🙏
😊🙏🚩🔱Boltaya 🦁🕉️karadkolhapurchaya ✡️mahalaxmiaaicha 👣 changbhale. 🚩🔱
Pappa tumcha ghar ani devichi sajavat mastch Keli ahe
Number milel ka
🙏👌👍❤️🚩🌹🚩
तुमचा पैसे कमवण्याच्या चांगला धंदा आहे
👌❤❤❤
हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे हे लोकांना फसवितात अंगात येणे हा मानसिक विकार आहे परंतु त्यातून ते पैसे कमवितात
lok dusryanna lubadun, marun paisa kamavtaat te chalta, pn he devichi puja karun , gondhal ghalun paisa kamavtaat ,, ani tyanche Hotels aahet punyamadhye, plus te ek pragatishil shetakari aahet,, shetkari ek brand aahe ani amha shetakaryankade paishyachi kami nasate, karan amhi tumhala khau ghalto,,, jar aaplyala kahi mahit nasel tar ugach aaplya tondach gatar ugdu naye
Aai Raja Udo udo udo Aai Tuljabhavani 🙏🙏🙏 bol Bhavani Mata ki Jay 🌺🌺🌺
आई काळु बाईच्या नावाने चांगभलं 🙏🙏
Khup Mast ghar ahe Tum ch 😍I love it God bless you ___
Papa tumcha mobile no send kra
Mobail no. Share kara
ॐ काळेश्वरी, आई राजा उदे उदे🙏🙏🙏
नमस्कार पप्पा आशीर्वाद असु दया 🙏🙏 घर खूप छान आहे.
आई तुझा आशीर्वाद आम्हाला पन दे ग
गुरू ...🙏🙏🙏
खूप छान आई राजा राजा उदो उदो तुळजा भवानी माता की जय 👌👌👌👌🙏🙏🙏
🌺🙏खुप छान 🌺🙏खुप दिवसांनी व्हिडिओ टाकलात पप्पा 🌺🙏देवारा आणि घर खूप छान आहे पप्पा 🌹काळूबाईचं 🌹भवानीमातेचं 🌹 रेणुका आईचं 🌹 मळगंगेच अशीच कृपा राहू दे🌺🙏 तुमचे कार्यक्रम कोल्हापुरात असतात का🌺🙏
Khup Chan vattla video bagun kiti divsane video takla
खूप सुंदर पापा नवीन घर
आई. राजा उदो उदो. काळूबाईचा. नावान चांगभल.
ललिता तुला वार येत
Khup mast aahe tumch navin ghar 🙏🙏
घर खूपच सुंदर आहे सर घराचीदृष्ट" काढा आई काळूबाईच्या कृपेने माझ्याही घराचे काम चालू आहे
🙏😊Khup khup chaan zhaali aarti. 👌👌👌👌👌👌
Guruji pranam aaiche aasech aashirvad tumchyavr aasudayt asi prathna🙏🙏🙏🙏🙏🙏
पप्पा तुमच घर महणजे स्वर्ग आहे मला स्वर्ग पाहायला यच आहे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹🌺🚩
Aai mazya kaleshwarichya ashirwadane khup chan mandir bandhla ahe
'पपा खूप दिवसांनी विडिओ टाकली, खूप आनंद झाला
Hiii bhai number de na tuja
@@rohitware827 8010707263
आई काळुबाई च्या नावाने चांगभल 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
घर खूप छान आहे भाऊ,देवी मंदिर तर अप्रतिम
नवीन घर खुप छान आहे पप्पा अभिनंदन
छान बांधला आहे बंगला आप्पा 👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
, एक नंबर झाल पप्पा पण वारला संबळ पाहिजे
छान घर बांधलंय भाऊ तूम्ही. 🏣👌👌🙏🙏
🙏😊🚩🔱Boltaya 🦁maandharchaya kalubaicha changbhale.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🥭🍇🍈🍉🍊🍋🍍🍓🍒🍑
Pappa tumche videos khupch sundar ahe
🙏🙏🙏🙏
Wat a house ky ghar aahe tumcha papa apratim❤😍🙏
रेणुका ताई ला च आवाज मस्त आहे त्यानं बोलतं जा
वा वा काय सुंदर बंगला आहे
jabardast ha 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
Ho khup miss kel aai raja udhe udhe bo mandhar cha kalubai changbhal ❤😍🙏
Ghar khup ch Chan Aahe mast.... Aai chi krupa ashi ch Raho bola aai saheb aai Raja udo udo Sada nandacha udo udo
खूप छान घर आहे 1 no.
Khup chan aahe... sagalch.. man trupt jal sagal pahun..... i hope tumla lavakar ch Bhetayacha.. yog yeil.....🙏🙏 tumala bhetun kadachit mala majya questions che answers milatil🙏🙏 dev karo to yog lavakarrr ch yeooo
मस्त पप्पा मला पण तुम्हाला भेटायच आहे पुणे
पप्पा 🏠 एकच नंबर
बोला मांढरचा काळूबाईच चांभले
🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
खूप खूप छान घर आहे सुंदर आहे
घराची सजावट फारच छान केली आहे,
कल्याण ला कुठे आहे, पत्ता पाठवा.
आपले व्हिडीओ मी पहात असतो , आपण खुप चांगले काम करत असता.
आम्हाला ही आशिर्वाद द्या.
आणि आपल्या दर्शनाला मला येण्याची बुद्धी आणि पात्रता व्हावी.
हीच इच्छा
punyala rahtaat te
🚩🙏
Navin bangla mast aahe pappa saheb 🙏🏻
खूप छान वाटलं व्हिडीओ पाहून मन प्रसन्न झाले 🙏
Hii
Kanchan tumchya angat yet ka
Papa ghar khupch chan aahe👌👌
एकच नंबर मंदीर केल गुरु
Itke paise kuthun yetat🙄😱
लोकांना लुटून
सगळी अंधश्रद्धा आहे.आपल्या सगळ्या संतांनी ह्याला विरोध केला आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा....
पप्पा मी राहुल चा मित्र जितेश काळे सासवड जवळ काळेवाडी पुरंदर खूप दिवसांनी विडीओ टाकलीये
खूप च छान घर बांधले आहे भाऊ
त्या चव्हाण मावशीचा आवाज काळजाला भेदायचा म्हणून वारी पण छान खेळायची
खूप खूप सुंदर घर आहे
आई राजा ऊदे ऊदे🙏🙏
Khupchantumchgharanidevara👌👌👌👌🙏🙏
Khup chan ahe ghar PPA mla tuchya ghari yach ahe devach drashan ghyal
बापरे बंगला
देवीचे मुखवटे कुठून घेतले...?