आपल्या कोकणची लोककला म्हणजे बाल्या डान्स खूपच सुंदर भावनो.आमचे ढोलकी पटू-कु रोहन भुवड,शाहिर-कु श्रीकांत आपंगे,कोरस आणि आमचे सुत्रसंचालक-कु राकेश भुवड आणि आमचे सर्व कलाकार तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे गावकर-बाबू गावकर,शंकर भुवड,गणपत अपंगे,विलास कातकर,रविंद्र भुवड,बाबु धामनस्कर आणि आमचा सर्वेसर्वा-श्री.राजेश भुवड आणि मुंबई मंडळ यांचे सर्वांचे आभार🙏🙏🙏

Very nice shakti tura 👌👌🤙🤙🤘🤘💪💪
वा.....क्या बात है। ह्याला बोलतात असली शक्ती तुरा तोटा नृत्य, खतरनाक नाद खुळा ढोलकी वादक रोहन भुवड 😘😘 सर्व कलाकारांना लाखो तोफानंचची सलामी 🙏🙏
लय भारी मित्रांनो
मुलाच नाचकाम भारी 🙏👌👌
Khup chan ...vahalache Naman pan masta ahe
ढोलकी वाजप आणि नाच फारच छान
Nice pic dada nadch Kula ❤❤
खूपच छान
Apratim wow ❤❤
कडक / लय भारी
खूप छान ❤
gaavchi aathvan aali yr kdkkk
Wow 1दम भारी👌👌👌👌
Shahir vasant bhair entry.....
कडक
Very nice video bor
खुप छान ।। 👌👌😘
अप्रतिम ❤️😍
Nice bro
Yek nabar
Thanks bro...
Super💐💐
Ek no ..1:45 kontya ganyachi bgm ahe
छान दादा
धन्यवाद...🙏
लय भारी मित्रांनो