दर्शकांना विनंती : आपल्या सुविधेसाठी सदर व्याख्यानमालेचे सर्व भागांची लिंक हि व्हिडीओ डिस्क्रिपशन मध्ये दिलेली आहे व शिवाय प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये सुद्धा पिन केलेली आहे.. 1) भाग एक ruclips.net/video/2zhP1nyBRpU/видео.html 2) भाग दोन ruclips.net/video/7pwGj2k55Rs/видео.html 3) भाग तीन ruclips.net/video/FP4g5NflQ4M/видео.html 4) भाग चार ruclips.net/video/fgqkT66yk8M/видео.html 5) भाग पाच ruclips.net/video/TAnzXMiJ5BE/видео.html 6) भाग सहा ruclips.net/video/nyO6FfcSvdw/видео.html 7) भाग सात ruclips.net/video/MAxK8Aehsdw/видео.html 8) भाग 8 ruclips.net/video/Od9s7BcZBGQ/видео.html
वाटलं होत हुशार आहात परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अजून अभ्यासाची गरज आहे सर तुम्हास ! Dr.B.R.Ambedkar Writing And Speeches by MH Gov. वाचावे हि विनंती ! जय हिंद जय भारत 🙏
बाबासाहब अंबेडकर के इस भारत देश के उत्थान के प्रती जो मूल्यवान विचार / सुझाव है उन विचारों को जब तक इस देश की सरकारे अमल में नहीं लाती तबतक इस भारत देश का कोई भविष्य नहीं है ।
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळते
धन्यवाद सर आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत विशंभर चौधरी एडवोकेट उज्वल निकम अपर्णाताई रामतीर्थकर इत्यादी अनेक व्याख्याने आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहेत बानगुडे सरांचे सुद्धा अप्रतिम व्याख्यान आमच्याकडे उपलब्ध आहे निश्चित हीसुद्धा आपल्याला आवडतील
ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी देशापुढे ज्या समस्या होत्या, त्यापैकी बऱ्याच समस्या सरदार पटेलांनी सोडविल्या, आणि घटना समितीत बाबासाहेब असायलाच पाहिजेत असं त्यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे सन्मानिय पं. नेहरूंच्या साठी फारसं काम उरले नव्हते. आणि जे काही केलं त्यात पण बरेच घोळ केले.
भाऊ पण बाबासाहेबांना मंत्रिमंडळात स्थान कोणी दिले तो पण विचार करा. आनि हिंदू कोड बिलामध्ये नेहरू एकटे सोबत होते साहेबांच्या. आनि नंतर स्वता त्यांनी तुकड्या तुकड्यांमध्ये संपूर्ण हिंदू कोड बिल पास केल. बाबासाहेब आनि नेहरूंचे कधीच जास्त मतभेद नव्हते.
@@vishvajeetchavan7329 निवडून आल्यानंतर, ना इलाजास्तव मंत्री मंडळात घेणे भाग हैते, मेहरबानी न्हवे. काँग्रेस, एनसिपी किंवा भाजपा ने आजतागायत बीसी, ओबीसी, भटक्या जाती, मुसलमान, मराठा यांचा फक्त स्वतःची सत्ता टिकवून ठेवण्या साठी व देशाला परावलंबी करण्यासाठी वापर केला आहे. ज्या ब्राह्मणवाद्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या मातब्बर नेत्याला ठरवून हरविले अशा या चाणाक्ष ब्राह्मणवाद्यावर आज मितीला सुध्दा विश्वास ठेवने म्हणजे यांच्या विळख्यातून सुटूच नये व या चतुर वर्गाचा चातुरवर्ण अंमलात रहावा। आजतागायत तोटा झाला तो फक्त बहुजनांचा.
dhanyawad sarwana sunder pane akach pardyat tolale paruntu ajahi moder land nahi saheb khed watato ani vichar apale chagle ahet Doctor saheb sarve desh gulami tun muqt zala tari weqti swatantra nahi , dhanyawa
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
एकी कडे या देशात सध्याच्या काळात जोरदार हुकुमशाही उभी असताना ज्याच्यापुढे जवळ जवळ सर्वच लोकांना मुजरा घालावा लागतो आहे त्याच देशात दुसरीकडे तुमच्या सारखे थोर विचारांचे लोकं त्याच हुकुमशाहीच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात अतिशय भक्कम पणे उभे म्हणुन आज इथली लोकशाही जिवंत आहे.खरंतर कांग्रेस विरोधात सुद्धा प्रखडपणे मत व्यक्त करणारे तुमचे व्हिडिओ मी बघितले आहेत.खरतर आज आपला सर्वांचाच मोदी सरकारला त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रखर विरोध आहे.२०२४मध्ये कोणत्याही परिस्थितीत हे सरकार सत्तेवर यायला नको तरच या देशातली लोकशाही जिवंत राहिला आणि तिच सत्य परिस्थिती आहे.पण गेल्या दहा वर्ष मोदी सरकार सत्तेवर होतं हे एका अर्थी खुप आवश्यक होतं नाहीतर माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या मनात कांग्रेस विषयी असलेला चुकीचा भ्रम कधीच दुर झाला नसता आज यांच्या नालायक वृत्तीमुळे कांग्रेस किती चांगलं होतं यावर विश्वास बसतो आहे एवढंच नाही तर २०१३मध्ये २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्वी जी लोकं एकत्र जमा होवुन चर्चा करत होती की आता आपल्याला भाजप शिवाय आणि मोदीशिवाय पर्याय नाही तीच लोकं अवघ्या दोन वर्षांत यांच्या पेक्षा ते बरे होते हे मी माझ्या कानांनी ऐकलेले आहे.म्हणजे दोनच वर्षात इथल्या जनतेने ओळखलं होतं.तरीही २०१९मध्ये त्यांनाच पुन्हा जनतेने सत्ता दिली ते आश्चर्य वाटण्यासारखे आहे.पण या मन की बात करणार्या सरकार मुळेच आज जनतेला कांग्रेसच्या भुतकाळाविषयीची सत्यता ऐकायला मिळते आहे.जी या भामट्या लोकांनी गलिच्छ करून ठेवली होती.म्हणुन तुम्ही आजच्या घडीला जे काही विचार मांडतायत ते विचार येणार्या पिढी साठी खुप आवश्यक आहेत.

Now the new update is getting that preamble has drafted by Nehru.... This man and also such a person needs to study truly n by heartly about Dr. B.R. Ambedkar... To enhance Mr Nehru don't spread wrong information, freedom of speech n living has only got n declared by the constitution which has written by Dr Babasaheb Ambedkar.... And about Nehru if he was such great fellow n his aspects was about freedom then why he was not there on the fight of equality of socially n by all backwards people, he was not able to diminish the social discrimination which was happening years n years on the people and women who were the same citizens of Same country.... Nehru what did is at his place, but don't try to manipulate the history with him. We have to understand this very carefully that until n unless equality don't have in society the only freedom is not going to sustain for a long time, that's the things happening now a days, that's y from karkare, pansare, Kalburgi... Till Rohit vemula has been murdered. Without equality, fighting for freedom is just like empty book without pen. So equality is pen, n for that Dr Babasaheb Ambedkar has battled through out his life.
Sudhir hi tumchi gujarati viridhdh mansikata cha parichay aahe. 1962 china war n kashmir issue in UNO n 35An 370 n giving away aksai chin n 1500 jeep order never recieved. So pl dont compare mody with any neta as on today except great vallabh bhai patel. ALWAYS SPEAK TRUTH NO LIES.
@@108mayank1 ajunnchangla abhyass kar bhava........hya saglya goshti tyaveli khup mahatvachya hotya.........option navhta.......asel tar sang...nahitar tar bakwass band kar
Do not show half video and opinion about Babasaheb. Vishambher you need to study a lot about Ambedkar. Or seat for debate with any one of these leaders like Prakash Ambedkar, Suresh Mane, Dr. Vijay Mankar or Waman Meshram on Marathi TV channel. You will learn about Ambedkar and will stop giving false knowledge to the People about Babasaheb.
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
Chaudhary sir congratulations, Sir you have disclosed real fact and work of Dr. Babasaheb Ambedkar before this manuwadi and castisam people. I , want tell them that man is not greatest by their caste,they are by their greatest social works which is dedicated to din,dalit, double those who have had nothing with them. Otherwise in front of Mandir there would have been a long row to pray god to give me a rebirth in high caste.rich caste.therefore, all pls.se and try to live a western modern life.
सर मी तुमची respect करतो पुर्ण व्हिडिओ ऐकतो. पण आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगत आहे भारतीय संविधानाचे preamble नेहरूंनी लिहले आहे. चुकीची माहिती देताय तुम्ही. preamble हे बाबासाहेबांनी लिहले आहे. ते तुम्ही नाकारु शकत नाही सत्य बोलत चला. तुमच्या या एका वाक्यामुळे तुम्ही माझ्या नजरेतुन उतरलाय. please follw watch BBC news.
आपल्या फुकट च्या सल्ल्याने कुणाला काही फरक पडत नाही आणि इथ येवून असले सल्ले द्यायच्या ऐवजी ते तिकडे फेसबुक ट्विटर वर चौकीदार चोरी कुठे काय करतोय ते हुडकायला जावा, बघा कुठे Rafael मिळते का ते, इथ सुशिक्षित सभ्य लोक काही चांगल पाहायला आलेत की त्या असीम काळात असे काय घडून गेले होते की आज सत्तर साल के बाद भी लोकांना उठाता बसता त्या लोकांचे नाव घेतल्या शिवाय अन्न गोड लागत नाही आणि एकही निवडणूक एकही ऑनलाईन टीव्ही खर्या जीवनातील वाद विवाद चर्चा आणि कसलीच काही उलाढाल त्या सत्तर वर्षापुर्वी होवून गेलेल्या लोकांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही, तिथे दोष असू द्या चांगल असू द्या वाईट असू द्या मूर्खपणा देखील असू द्या. पण जे काही होते ते अदभुद होते. देश माझा स्वतंत्र देश माझा प्रिय देश असा घडणारे असे सर्व होणार म्हणून त्याच स्वतंत्र संग्राम क्रांतिकारी सामान्य जनता यांनी रोज उठता बसता स्वप्ने पाहिली.. ( आपल्या अपूर्ण बालबुद्धीला थोडे खुराक म्हणुन सांगावेसे वाटते की माझ्या दिवंगत आजोबांनी आपल्या डाव्या पायावर ब्रिटिश सरकारने झाडलेली गोळी झेलली होती आणि पत्री सरकारच्या निष्ठावान सैनिका प्रमाणे स्वतंत्र मिळाल्या नंतर गुपचूप इतिहासाच्या पानातून स्वतः ला दूर केले होते, त्यांचे कुठे नाव नाही कुठे पुतळे नाहीत काही काहीच नाही आणि तरीही त्यांना आजही माझ्या चौथ्या पिढीला अभिमान आहे की आमच्या मागील पिढीत असा वीर होवून गेला म्हणून, इथे सांगावेसे वाटते नाही पण आता बोलावेच लागेल, तीनशे चारशे वर्षापूर्वी कोण तरी एक महान राजा पराक्रम करून गेला त्यावर पुढील शहाण्णव पिढ्या खुशाल बसुन खात आहेत, त्याच महान राजाची सर्व पुण्याई आणि तेच लोक घराणेशाही घराणेशाही म्हणुन ओरडतात.. असो जावू द्या) विषय निराळा सुरू आहे.. विश्वंभर चौधरी काय आहे आणि काय नाही ते आमचे आम्हाला ठरवू द्या. तुमचा चौकीदार ने दिले आहे ना रिज़र्वेशन ते वापरत जावा आणि बघा कुठे 2 टक्के सरकारी नोकरीत कुठे 7 8 हजाराची contract नोकरी मिळते का ते. धन्यवाद.. ता क :- उत्तराची अपेक्षा करू नये. कारण बोलून फायदा नाही तुमच्या लोकांशी
तुम्ही चौधरी आहात त्यामुळे जनतेला काहीही पटवून सांगण्याची हातोटी तुमच्याकडे चांगलीच लाभलेली आहे. पण चांगल्या च्या नावाखाली थोडं कटू असलेलं तरी खपवू नका म्हणजे जनता स्वतःहून विचार करेल स्वतःहून शिक्षित होईल. म्हणजे तुमची तितकीच गरज जलता आणि इतिहास यांच्यामध्ये लागणार नाही.
वरील कंमेंट मी चौधरींनी बाबासाहेबांचे गांधीजींशी कशी मवाळ संबंध होते. अशा जो दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं जे, MS interpretation त्यांनी केलेलं आहे याबद्दल मी लिहिलेलं आहे.
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
डाँ विश्वंभर चौधरी महाड सत्याग्रहाच१९२७ मधिल उदा देवुन डॉ आंबेडकर अनुयायांना भ्रमित करु नये, १९४८ मध्ये डाँ आंबेडकर यांनी लिहिलेले काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्याप्रती काय केले? यामध्ये गांधी कसे अस्पृश्य विरोधी होते.आणि १९५६ मध्ये पण डाँ आंबेडकर यांनी गांधीचा विरोधच केला.
खुप खुप धन्यवाद सर आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चैनल वरती नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आमच्या चैनल वरती अपर्णाताई रामतीर्थकर डॉक्टर विश्वंभर चौधरी एडवोकेट उज्वल निकम प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यासह इतर अनेक मान्यवरांची व्याख्याने आहेत निश्चित ते सुद्धा आपल्याला आवडतील खूप खूप धन्यवाद
हा व्हिडिओ अर्धा दर्शविला गेला आहे कदाचित RUclips Views च्या साठी. पुढील भाग येथे आहे जो Recommendations मध्ये दर्शविलेला नाही आहे. येथे आहेत ते भाग: डॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकरते) व्यख्यानमाला दूसरे पुष्प - भाग सात | Vishambhar Chaudhari 61: ruclips.net/video/MAxK8Aehsdw/видео.html डॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकरते) व्यख्यानमाला दूसरे पुष्प - भाग 8 | Vishambhar Chaudhari 8: ruclips.net/video/Od9s7BcZBGQ/видео.html @Rajendra Bhosale Kindly pin this comment.
@@shashankkumbhare you should read books of Ambedkar & his political life. Because books are always more reliable than a stupid speaker. If you really want to know about Ambedkar, please read at least 1 book of Ambedkar & his political life & his terrible arguments with Gandhi.
सर" पुणे करारावर "बोला कहितरी का असा अन्याय केला गांधी नी अस्पृशांवर ? बाबा साहेबांनी मुस्लिमलीग सारखा दुसरा पाकिस्तान तर मागीतला नाही ना. मग असा अन्याय का केला।
येथे Preamble बद्दल Draft शब्द use केला आहे.. जे सत्य आहे.. 13 Dec, 1946 ला 'उद्दीष्टांचा ठराव' हा ऐतिहासिक ठराव मांडून 22 जाने,1947 संमत झाला.. या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे सरनामा.. अभ्यास करा थोडा.. 12 वीच्या पुस्तकात पन सापडेल.. मग टीका करा..
बाकी सर्व ठिक आहे तुमच भाषण. परंतु महाड चवदार तले सत्याग्रहा मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत चे लोक महात्मा गांधी कि जय अशा घोषणा देत होते हे पटलेल नाही. का अशी चुकीची मांडणी करताय तुम्ही. गांधीजी विषयी नितांत आदर आहेच. त्या विषयी शंका घ्यायच कारण नाही. पण गांधीजी ना तुम्ही चुकीच्या ठीकानी घुसवण्याचा प्रयत्न करताय. आणि बाबासाहेब आंबेडकर यांच महाड च आंदोलन गांधीजी मुले झाल असा भासविण्याचा प्रयत्न करताय.
Only namo. Abhivyakti swatantrya yevad ahe ki modina 10000 vela nav thevli tari 1 shabd bolla nahi ha manus. Aani 1 vel bolla tr dhur jala kangress cha.
आपल्या बुद्धीला सलाम. शिक्षणाची कमतरता असली की लोक असले काही तरी निराळे बोलतात, तुमच्या 20-21 वयाचा देखील भाग असेल म्हणा.. असू दे बाबा कोण सांगणार तुला. तुझे सर्व खरे आहे.
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
काश्मीर चा राजा हरिसिंगावर तिकडून मुस्लिम देशा कडुन हल्ला झाला, राजा हरिसिंगाने भारताकडे मदत मागितली पण, सरदार वल्लभाई पटेल यांनी मदत करू नये या विचाराचे होते. पंरंतु नेहरू च काश्मीर वर जीव होता, त्यामुळे ते मदत करण्यास तयार होते. नेहरू नी त्यांना अट घातली व तूम्ही भारतात या, पण राजा हरिंसिग तयार झाले, त्यांनी विचार विनिमय त्यांच्या विश्वासू कडुन घेतला. त्यात काश्मीरी पंडित नी त्यांना 370 कलम घेऊन विलिन व्हा असे सांगितले, कारण हरियाने तले पंडित यायचे व ते ही उपदेश करायचे, बदल्यात मोबदला, व ते ही खरेदी करू लागले. मग काश्मीरी पंडित ला भिती वाटु लागले ईतर भागातील पंडित आले तर आपले काय. मग राजा हरिंसिग यांना त्या कलमा आधारे करार करता येईल. वल्लभाई पटेल चा विरोध जुगारून नेहरू ने मदत केली, हल्ला परतवला व काश्मीर या 370 अटीवर भारतात आले. नेहरू नसते तर नाही, व आजही त्यांचे वंशज डाॅ करनसिंग रियासी काश्मीर स्थित आहे. व ते काॅगरेस चे नेते आहे. हा आहे तो कलम. पण एखादा पुञ काही ही न करता नासधूस व विकत असेल तर त्याला काय म्हणतात. तो कलम रद्द केला पण त्या पासून काय फायदा तोटा झाला हे सांगता फक्त मुस्लिम धारजीन म्हणायच व वेळ मारून न्यायची, यांना ही माहिती नाही, अंध भक्त ला माहीती करून घ्यायची नाही. फक्त देश भक्त, काही ही न करता. व विकनारे देशभक्त व बनवनारे देश द्रोही. ईतर असे भक्त दुसर्या देशात औषधालाही नाही.
@@visalabhay लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लखनो करार केला होता. तो भारताने पहिलाच होता त्याला विरोध नको म्हणून. पण हे आज तूम्हाला शिकवताय त्यांनी काहीच केलं नव्हते. ऊलट ईंग्रज कडे गुलाम गिरीत ढकलल व तेच ईंग्रजाच्या राज्यात अधिकारी पदावर होते. तेच लोक मुगला कडे होते.
Sir dar ani khidkya koni band kelya he sanga ani pachim bangal madun nivdun alyav to kasa pakistan madhe gela he sanga ani evda uchashikahit koni nahi mhanun lachari mule congress bole babasahebana kahi karun savidhan sabhevar ana kay vatal ekta manus kay karnar mhanun 7 sadasya palun gele congress ne khote natak kele tena ekta babasaheb kay lihnar savidhan pan babani te karun dakhaval, ani mr. Choudhary preamble lihnya evdi kshamta nehrut astina tar congress babanchi garaj nasati, 370 koni lihle he pan sang,
Chup chan factual speech aahe sir ☺ Tya kalchi congree and aajchi congress hyat vaicharik kadicha pan samabhand urla nahiye he pan fact aahe sir Baki bjp =congress=voter sab chutiyapa chalu aahe progressive v4r karnare lokshahi wadi jagruk lok kami aahet pan wadat aahet he pan satya aahe aani he chitra nakkich badlel.
शिवम बंधू आपले अगदी मनापासून आभार आपण आमच्या चैनल वर येऊन आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपली प्रतिक्रिया नोंदीत रहात धन्यवाद
दशरथ जाधव सर खूप खूप धन्यवाद आपण पण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान व त्याचे विविध भाग चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे शिवाय चॅनेलच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये लिंक pin केलेले आहे निश्चित ते सर्व भाग आपल्याला आवडतील पुनश्च खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल अगदी मनापासून आभार व्यक्त करतो
दर्शकांना विनंती : आपल्या सुविधेसाठी सदर व्याख्यानमालेचे सर्व भागांची लिंक हि व्हिडीओ डिस्क्रिपशन मध्ये दिलेली आहे व शिवाय प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये सुद्धा पिन केलेली आहे..
1) भाग एक
ruclips.net/video/2zhP1nyBRpU/видео.html
2) भाग दोन
ruclips.net/video/7pwGj2k55Rs/видео.html
3) भाग तीन
ruclips.net/video/FP4g5NflQ4M/видео.html
4) भाग चार
ruclips.net/video/fgqkT66yk8M/видео.html
5) भाग पाच
ruclips.net/video/TAnzXMiJ5BE/видео.html
6) भाग सहा
ruclips.net/video/nyO6FfcSvdw/видео.html
7) भाग सात
ruclips.net/video/MAxK8Aehsdw/видео.html
8) भाग 8
ruclips.net/video/Od9s7BcZBGQ/видео.html
Dear speaker, please read books of Ambedkar at 1st then open your mouth...! Don't misguide the audience.... You liar...
डॉक्टर भीमराव आंबेडकरजी आपके काम का कोई जवाब नही !आपका काम जबतक मानवजात का अस्तित्व है तब तक रहेगा !आपके ज्ञानको हमारा प्रणाम ! आप जैसा और एक होता तो
वाटलं होत हुशार आहात परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अजून अभ्यासाची गरज आहे सर तुम्हास ! Dr.B.R.Ambedkar Writing And Speeches by MH Gov. वाचावे हि विनंती ! जय हिंद जय भारत 🙏
hyancha ek video baghun fakta judge kelas........fetch the other
अतिसुंदर भाषण धन्यवाद
धन्यवाद
हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यात कोंन्गेसने प्रयत्न करायला हवे.
ह
बाबासाहब अंबेडकर के इस भारत देश के उत्थान के प्रती जो मूल्यवान विचार / सुझाव है उन विचारों को जब तक इस देश की सरकारे अमल में नहीं लाती तबतक इस भारत देश का कोई भविष्य नहीं है ।
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळते
उत्तम सर धन्यवाद माहिती दिल्या बद्दल
Thank you.
You're welcome!
Thank you very much to upload such videos....
धन्यवाद सर आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत विशंभर चौधरी एडवोकेट उज्वल निकम अपर्णाताई रामतीर्थकर इत्यादी अनेक व्याख्याने आमच्या चॅनल वरती उपलब्ध आहेत बानगुडे सरांचे सुद्धा अप्रतिम व्याख्यान आमच्याकडे उपलब्ध आहे निश्चित हीसुद्धा आपल्याला आवडतील
Zabardast राजेश भोसले जी ... Thanks alot
Nice .
Just a small correction , Pt. Nehru was Prime Minister upto
1964 , not upto 1965 ! He died on 27 th May 1964 .
सर फारच वास्तव ईतीहास
Khupach changala knowledge dilat
Thanks
आपण बोललेले सत्य या लोकांना पटणार नाही. कारण आपल्या भाषणात ढोंगी बाबी मांडल्या नाही.
Thank you sir...
Thanks
Great speech Sir.
ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी देशापुढे ज्या समस्या होत्या, त्यापैकी बऱ्याच समस्या सरदार पटेलांनी सोडविल्या, आणि घटना समितीत बाबासाहेब असायलाच पाहिजेत असं त्यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे सन्मानिय पं. नेहरूंच्या साठी फारसं काम उरले नव्हते. आणि जे काही केलं त्यात पण बरेच घोळ केले.
आपल्या भाषणात विसंगती आढळत आहे खूपच
सर एकदा सावरकर, बोस, बाबासाहेब यांना जी कॉग्रेस वागणूक दिली किंवा जो अन्याय केला त्याबद्दल सुद्धा बोला.
ते कसं बोलणार , हे तर गांधी नेहेरू धार्जिणे आहेत
बोलायला हिम्मत पहिजे
Corret
Deshmukh sir tumi sanga ki mag...
ani WhatsApp sandharbh mhnun vaparu naka .
ग्रेट सर
Ani Dr Babasaheb Ramji Ambedkar he kuthlya jatiche nete nahit. Tyanchyawar private property cha shikka lawu naka. Te sarw bhartiyanche ahet.
Good
Ho
Khup sundar speech saheb.jay bharat jay bheem...
100%Right.
Thanks
सर आपण सनातनी आहात की कांग्रेसवादी आहात
जय हरी 🙏
गैरसमज
बाबासाहेबांना निवडणूकीत ठरवून हरवले कोणी? कशाला लोकांची दिशाभूल करता? खरे बोला. इतिहास तुमची कदर करेल.
भाऊ पण बाबासाहेबांना मंत्रिमंडळात स्थान कोणी दिले तो पण विचार करा. आनि हिंदू कोड बिलामध्ये नेहरू एकटे सोबत होते साहेबांच्या. आनि नंतर स्वता त्यांनी तुकड्या तुकड्यांमध्ये संपूर्ण हिंदू कोड बिल पास केल. बाबासाहेब आनि नेहरूंचे कधीच जास्त मतभेद नव्हते.
@@vishvajeetchavan7329 निवडून आल्यानंतर, ना इलाजास्तव मंत्री मंडळात घेणे भाग हैते, मेहरबानी न्हवे. काँग्रेस, एनसिपी किंवा भाजपा ने आजतागायत बीसी, ओबीसी, भटक्या जाती, मुसलमान, मराठा यांचा फक्त स्वतःची सत्ता टिकवून ठेवण्या साठी व देशाला परावलंबी करण्यासाठी वापर केला आहे. ज्या ब्राह्मणवाद्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या मातब्बर नेत्याला ठरवून हरविले अशा या चाणाक्ष ब्राह्मणवाद्यावर आज मितीला सुध्दा विश्वास ठेवने म्हणजे यांच्या विळख्यातून सुटूच नये व या चतुर वर्गाचा चातुरवर्ण अंमलात रहावा। आजतागायत तोटा झाला तो फक्त बहुजनांचा.
dhanyawad sarwana sunder pane akach pardyat tolale paruntu ajahi moder land nahi saheb khed watato ani vichar apale chagle ahet Doctor saheb sarve desh gulami tun muqt zala tari weqti swatantra nahi , dhanyawa
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत चौधरी सरांचे सर्व भाग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे
अपुर्ण व्याख्यान अपलोड करू नये,
एका विषयावरील अपुर्ण व्याख्यान श्रोत्यांना संभ्रमित त करू शकतो!
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
Sir, your are totally right. You have great knowledge.
Priyam Al is written by Dr. Babasaheb Ambedkar
👌
वा , पिता पुत्र, सर्व अनैतिक
💐🙏
चौधरी साहेब आपल्याला लोक खुप ऐकतात. तर घटनेची उद्देशिका कोणी लिहिली हे खरे सांगा. लोकांना संभ्रमात टाकू नका. आपण तज्ञआहात.
Jawaharlal Nehru.
Preamble Nehru yanni ch lihilay... Nehru chya उद्देशपत्रिकेतूनच प्रस्तावना तयार झाली...
बाबासाहेब सुरू होताच व्हिडिओ का संपला????
Ya baman lokanchi baba saheban baddal bolaychi layki pan nahi ahe mitra
Nalayak aahes nit pustak vach
@@rupeshkolhe6948 बघून घे बाळा आहेत भाषणं
आणि vishwambhar Chaudhari ब्राम्हणवादी नाहीत
@@rupeshkolhe6948 तुला घंटा कळलेत का बाबासाहेब
अरब हुन funding अली नेहरू गाज़ी खान ह्याची स्तुति करायची अणि बाबा साहेबाना कमी लेखायचे
एक (महाजन) मोठा म्हणतो, नेहरू नालायक; दुसरा म्हणतो नेहरू चांगला, तुम्ही मोठे एकत्र बसा आणि समाजाला खरं समजू द्या.
Nice
धन्यवाद सुरेश साहेब
एकी कडे या देशात सध्याच्या काळात जोरदार हुकुमशाही उभी असताना ज्याच्यापुढे जवळ जवळ सर्वच लोकांना मुजरा घालावा लागतो आहे त्याच देशात दुसरीकडे तुमच्या सारखे थोर विचारांचे लोकं त्याच हुकुमशाहीच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात अतिशय भक्कम पणे उभे म्हणुन आज इथली लोकशाही जिवंत आहे.खरंतर कांग्रेस विरोधात सुद्धा प्रखडपणे मत व्यक्त करणारे तुमचे व्हिडिओ मी बघितले आहेत.खरतर आज आपला सर्वांचाच मोदी सरकारला त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रखर विरोध आहे.२०२४मध्ये कोणत्याही परिस्थितीत हे सरकार सत्तेवर यायला नको तरच या देशातली लोकशाही जिवंत राहिला आणि तिच सत्य परिस्थिती आहे.पण गेल्या दहा वर्ष मोदी सरकार सत्तेवर होतं हे एका अर्थी खुप आवश्यक होतं नाहीतर माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या मनात कांग्रेस विषयी असलेला चुकीचा भ्रम कधीच दुर झाला नसता आज यांच्या नालायक वृत्तीमुळे कांग्रेस किती चांगलं होतं यावर विश्वास बसतो आहे एवढंच नाही तर २०१३मध्ये २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्वी जी लोकं एकत्र जमा होवुन चर्चा करत होती की आता आपल्याला भाजप शिवाय आणि मोदीशिवाय पर्याय नाही तीच लोकं अवघ्या दोन वर्षांत यांच्या पेक्षा ते बरे होते हे मी माझ्या कानांनी ऐकलेले आहे.म्हणजे दोनच वर्षात इथल्या जनतेने ओळखलं होतं.तरीही २०१९मध्ये त्यांनाच पुन्हा जनतेने सत्ता दिली ते आश्चर्य वाटण्यासारखे आहे.पण या मन की बात करणार्या सरकार मुळेच आज जनतेला कांग्रेसच्या भुतकाळाविषयीची सत्यता ऐकायला मिळते आहे.जी या भामट्या लोकांनी गलिच्छ करून ठेवली होती.म्हणुन तुम्ही आजच्या घडीला जे काही विचार मांडतायत ते विचार येणार्या पिढी साठी खुप आवश्यक आहेत.
Thank for comment
India love u chodhari sir, jai bhim.
Both gandhiji and Babasaheb was unique and great.
भोसले साहेब । चौधरी साहेबांनी
बाबासाहेब सांगायला सुरुवात केली
आणि तुम्ही video संपवला का ?
साहेब चौधरी सरांचे संपूर्ण व्यख्यान दिलेले आहे कृपया व्हिडीओचा पुढचा भाग पहावा । डिस्क्रिपशन बॉक्स व कॉमेंट्स बॉक्स येथे लिंक दिलेली आहे
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
Only Babasaheb....
Now the new update is getting that preamble has drafted by Nehru.... This man and also such a person needs to study truly n by heartly about Dr. B.R. Ambedkar... To enhance Mr Nehru don't spread wrong information, freedom of speech n living has only got n declared by the constitution which has written by Dr Babasaheb Ambedkar.... And about Nehru if he was such great fellow n his aspects was about freedom then why he was not there on the fight of equality of socially n by all backwards people, he was not able to diminish the social discrimination which was happening years n years on the people and women who were the same citizens of Same country.... Nehru what did is at his place, but don't try to manipulate the history with him. We have to understand this very carefully that until n unless equality don't have in society the only freedom is not going to sustain for a long time, that's the things happening now a days, that's y from karkare, pansare, Kalburgi... Till Rohit vemula has been murdered.
Without equality, fighting for freedom is just like empty book without pen. So equality is pen, n for that Dr Babasaheb Ambedkar has battled through out his life.
wa👌upayogi
hindu muslim sikh isai aastik nastik ka bharat desh h.....
नेहरू आणि मोदी यांची तुलना होऊ शकत नाही कारण नेहरू हे मेरीट मध्ये आलेले आहेत तर हा एक कॉपीबहाद्दर आहे
Sudhir hi tumchi gujarati viridhdh mansikata cha parichay aahe. 1962 china war n kashmir issue in UNO n 35An 370 n giving away aksai chin n 1500 jeep order never recieved. So pl dont compare mody with any neta as on today except great vallabh bhai patel. ALWAYS SPEAK TRUTH NO LIES.
Nehru 😂
@@108mayank1 ajunnchangla abhyass kar bhava........hya saglya goshti tyaveli khup mahatvachya hotya.........option navhta.......asel tar sang...nahitar tar bakwass band kar
@@pradeeptelhure1614 तुम्ही काँग्रेसच्या नावानं बेलभांडार उचलला असेल तर चांगभलं म्हणावाच लागत. एवढं सगळयांनाच कळतं. त्यामुळे तुमचं चांगभलं चालू द्यात.
नेहरू कोणत्या विश्वविद्यालयात मेरिट मिळवलं तेवढं सांगा. एकाही नेहरू किंवा इंदिरा ते राहुल यांच्याकडे प्रख्यात विश्वविद्यालायाची पदवी नाही.
Shudrana shiksha ka nakarl hot Pramanik pane Explain kara.
Thanks for comment
🙏👍🌹👍🙂
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद
Awesome 👌🏻👌🏻👌🏻
Nice sir
भारतीय संविधानाची प्रास्ताविका जरूर नेहरूंनी लिहाली आहे . पण ती खूप मोठी होती . तीच संक्षिप्त रूपांतर हे बाबासाहेबांनी केलंय ......
Ambedkaranche aani ghandhiji che vichar agadi vegale hote.. He manya kra aadhi..
काही नाही हो italy हुन funding होते ह्या साल्यांना
Ambedkar bbc news speech against gandhi.
Because gandhi denied for separate electorate
Do not show half video and opinion about Babasaheb. Vishambher you need to study a lot about Ambedkar. Or seat for debate with any one of these leaders like Prakash Ambedkar, Suresh Mane, Dr. Vijay Mankar or Waman Meshram on Marathi TV channel. You will learn about Ambedkar and will stop giving false knowledge to the People about Babasaheb.
Ambedkar yanchi bbc chi mulakhat ekda baghavi chaudhari saheb
Sir I respect you but Preamble is written by Dr.Babasaheb Ambedkar please noted it
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी
Professor Narke barobar tv chya marathi live channel be chur cha kra apurn knowledge deu nka.
Sir
पूर्ण स्पीच upload kaun नाही
Sarv mahiti barobar pn....tumacha gandhivaad...neharuvaad mule tumache knowledge kami ahe...lokana misguide karne band kara
Tumch aantar man dukhi Honar nasel tar he vyakhyaan tumchyakarita uttam aahe.
Sorry मी वाचत नाही म्हणून मी वाचू शकत नाही हे उशीरा समजले मला
Thanks for comment
I think....Babasaheb gandhi meet frist time 21 sep 1932 in pune.....and not 1931 in mumbai
Pls clearify.
बाबसाहेबांबद्दल ऐकाच होत
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
Chaudhary sir congratulations,
Sir you have disclosed real fact and work of Dr. Babasaheb Ambedkar before this manuwadi and castisam people.
I , want tell them that man is not greatest by their caste,they are by their greatest social works which is dedicated to din,dalit, double those who have had nothing with them.
Otherwise in front of Mandir there would have been a long row to pray god to give me a rebirth in high caste.rich caste.therefore, all pls.se and try to live a western modern life.
सर मी तुमची respect करतो पुर्ण व्हिडिओ ऐकतो. पण आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगत आहे भारतीय संविधानाचे preamble नेहरूंनी लिहले आहे. चुकीची माहिती देताय तुम्ही. preamble हे बाबासाहेबांनी लिहले आहे. ते तुम्ही नाकारु शकत नाही सत्य बोलत चला. तुमच्या या एका वाक्यामुळे तुम्ही माझ्या नजरेतुन उतरलाय. please follw watch BBC news.
Preamble म्हणजे प्रस्तावना... जी नेहरूंच्या उद्देशपत्रिकेतून तयार झाली... घटनेचा मसुदा बाबासाहेबांनी लिहीलाय.... यात फरक असतो..
Ghtnecha masuda babsahebani lihly.. Preamble Nehruni lihly
manus changla bolto mhanun to dyani hot nahi, tyachya kade boudhik inamdar pan pahijet ti chaudhari saheban kade nahi
आपल्या फुकट च्या सल्ल्याने कुणाला काही फरक पडत नाही आणि इथ येवून असले सल्ले द्यायच्या ऐवजी ते तिकडे फेसबुक ट्विटर वर चौकीदार चोरी कुठे काय करतोय ते हुडकायला जावा, बघा कुठे Rafael मिळते का ते, इथ सुशिक्षित सभ्य लोक काही चांगल पाहायला आलेत की त्या असीम काळात असे काय घडून गेले होते की आज सत्तर साल के बाद भी लोकांना उठाता बसता त्या लोकांचे नाव घेतल्या शिवाय अन्न गोड लागत नाही आणि एकही निवडणूक एकही ऑनलाईन टीव्ही खर्या जीवनातील वाद विवाद चर्चा आणि कसलीच काही उलाढाल त्या सत्तर वर्षापुर्वी होवून गेलेल्या लोकांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही, तिथे दोष असू द्या चांगल असू द्या वाईट असू द्या मूर्खपणा देखील असू द्या. पण जे काही होते ते अदभुद होते. देश माझा स्वतंत्र देश माझा प्रिय देश असा घडणारे असे सर्व होणार म्हणून त्याच स्वतंत्र संग्राम क्रांतिकारी सामान्य जनता यांनी रोज उठता बसता स्वप्ने पाहिली.. ( आपल्या अपूर्ण बालबुद्धीला थोडे खुराक म्हणुन सांगावेसे वाटते की माझ्या दिवंगत आजोबांनी आपल्या डाव्या पायावर ब्रिटिश सरकारने झाडलेली गोळी झेलली होती आणि पत्री सरकारच्या निष्ठावान सैनिका प्रमाणे स्वतंत्र मिळाल्या नंतर गुपचूप इतिहासाच्या पानातून स्वतः ला दूर केले होते, त्यांचे कुठे नाव नाही कुठे पुतळे नाहीत काही काहीच नाही आणि तरीही त्यांना आजही माझ्या चौथ्या पिढीला अभिमान आहे की आमच्या मागील पिढीत असा वीर होवून गेला म्हणून, इथे सांगावेसे वाटते नाही पण आता बोलावेच लागेल, तीनशे चारशे वर्षापूर्वी कोण तरी एक महान राजा पराक्रम करून गेला त्यावर पुढील शहाण्णव पिढ्या खुशाल बसुन खात आहेत, त्याच महान राजाची सर्व पुण्याई आणि तेच लोक घराणेशाही घराणेशाही म्हणुन ओरडतात.. असो जावू द्या)
विषय निराळा सुरू आहे.. विश्वंभर चौधरी काय आहे आणि काय नाही ते आमचे आम्हाला ठरवू द्या.
तुमचा चौकीदार ने दिले आहे ना रिज़र्वेशन ते वापरत जावा आणि बघा कुठे 2 टक्के सरकारी नोकरीत कुठे 7 8 हजाराची contract नोकरी मिळते का ते.
धन्यवाद..
ता क :- उत्तराची अपेक्षा करू नये.
कारण बोलून फायदा नाही तुमच्या लोकांशी
@@noname3587
हाड़ अस फालतूक एवढा मोठा comment लिहिण्याने काय होत नाही.
@@noname3587
मंद बुद्धि, शब्दांची रचना तर बघा हसु येत तुमची बुद्धि मत्ता बघून
@@noname3587
अणि rafael आल रे हिजड्या 😂😂😂
@@--2128 का रे गो ब्राह्मण प्रतिपादन आलास का पादायला.. 96 खुळी, वाड वडिलांच्या जिवावर जगणारी बांडगूळ
तुम्ही चौधरी आहात त्यामुळे जनतेला काहीही पटवून सांगण्याची हातोटी तुमच्याकडे चांगलीच लाभलेली आहे. पण चांगल्या च्या नावाखाली थोडं कटू असलेलं तरी खपवू नका म्हणजे जनता स्वतःहून विचार करेल स्वतःहून शिक्षित होईल. म्हणजे तुमची तितकीच गरज जलता आणि इतिहास यांच्यामध्ये लागणार नाही.
वरील कंमेंट मी चौधरींनी बाबासाहेबांचे गांधीजींशी कशी मवाळ संबंध होते. अशा जो दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं जे, MS interpretation त्यांनी केलेलं आहे याबद्दल मी लिहिलेलं आहे.
हे स्पीच असे अर्धवट दाखवण्याचे कारण कळेल काय?
Karan pudhe Babasahebanche karya sarvan peksha changle asnar. He sangayachi ya lokana bhiti vatate!
लोकमान्य टिळकांना विसरले का? जेव्हा स्वातंत्र्य हा शब्द गांधी व नेहरू माहिती सुध्दा नव्हता तेव्हा सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली हे विसरू नका...!
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
डाँ विश्वंभर चौधरी महाड सत्याग्रहाच१९२७ मधिल उदा देवुन डॉ आंबेडकर अनुयायांना भ्रमित करु नये, १९४८ मध्ये डाँ आंबेडकर यांनी लिहिलेले काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्याप्रती काय केले? यामध्ये गांधी कसे अस्पृश्य विरोधी होते.आणि १९५६ मध्ये पण डाँ आंबेडकर यांनी गांधीचा विरोधच केला.
खुप खुप धन्यवाद सर आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चैनल वरती नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आमच्या चैनल वरती अपर्णाताई रामतीर्थकर डॉक्टर विश्वंभर चौधरी एडवोकेट उज्वल निकम प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यासह इतर अनेक मान्यवरांची व्याख्याने आहेत निश्चित ते सुद्धा आपल्याला आवडतील खूप खूप धन्यवाद
सर कलम ३५/a नेहरूंनी संविधानात कसे घातले ते सांगू शकाल का ?
choudhari sab apko salam.
नेहरूंनी मौलाना आझाद ला शिक्षण मंत्री केले त्याने मुघल महान करून टाकले तो अफगाणिस्तानचा होता ,
Nice .
Just a small correction . Pt. Nehru was PM upto 27 May 1964 , not 1965 .
शेण खा, गोमूत्र प्या :सांणारा RSS.
भारतात कसा फोपावला.
( हिंदु मुस्लिम, मशीद मंदिर.)
Thanks for comments
हा व्हिडिओ अर्धा दर्शविला गेला आहे कदाचित RUclips Views च्या साठी. पुढील भाग येथे आहे जो Recommendations मध्ये दर्शविलेला नाही आहे.
येथे आहेत ते भाग:
डॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकरते) व्यख्यानमाला दूसरे पुष्प - भाग सात | Vishambhar Chaudhari 61:
ruclips.net/video/MAxK8Aehsdw/видео.html
डॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकरते) व्यख्यानमाला दूसरे पुष्प - भाग 8 | Vishambhar Chaudhari 8:
ruclips.net/video/Od9s7BcZBGQ/видео.html
@Rajendra Bhosale Kindly pin this comment.
Khot sangtoy sala congress was totally against Dr. Balasaheb ambedkar...
Kay khota bolle Ambedkar yanchya baddal.
@@shashankkumbhare you should read books of Ambedkar & his political life. Because books are always more reliable than a stupid speaker. If you really want to know about Ambedkar, please read at least 1 book of Ambedkar & his political life & his terrible arguments with Gandhi.
Nehru ni preamble lihali nahi tyani objective revolution mandala 13dec 1946
सर" पुणे करारावर "बोला कहितरी का असा अन्याय केला गांधी नी अस्पृशांवर ? बाबा साहेबांनी मुस्लिमलीग सारखा दुसरा पाकिस्तान तर मागीतला नाही ना. मग असा अन्याय का केला।
हा माणूस गांधी नेहरूंनी केलेल्या पापावर पाघ्रून घालतो हा खरे राष्ट्र पिता तर dr Ambedkar होते 🙏
येथे Preamble बद्दल Draft शब्द use केला आहे.. जे सत्य आहे.. 13 Dec, 1946 ला 'उद्दीष्टांचा ठराव' हा ऐतिहासिक ठराव मांडून 22 जाने,1947 संमत झाला.. या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे सरनामा.. अभ्यास करा थोडा.. 12 वीच्या पुस्तकात पन सापडेल.. मग टीका करा..
बाकी सर्व ठिक आहे तुमच भाषण. परंतु
महाड चवदार तले सत्याग्रहा मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत चे लोक महात्मा गांधी कि जय अशा घोषणा देत होते हे पटलेल नाही. का अशी चुकीची मांडणी करताय तुम्ही. गांधीजी विषयी नितांत आदर आहेच. त्या विषयी शंका घ्यायच कारण नाही. पण गांधीजी ना तुम्ही चुकीच्या ठीकानी
घुसवण्याचा प्रयत्न करताय. आणि बाबासाहेब आंबेडकर यांच महाड च आंदोलन गांधीजी मुले झाल असा भासविण्याचा प्रयत्न करताय.
Thank for comment
Congress ne nehruji muddam bangladesh pakistan ka jodla. Because they don't want in parlment .
Only namo. Abhivyakti swatantrya yevad ahe ki modina 10000 vela nav thevli tari 1 shabd bolla nahi ha manus. Aani 1 vel bolla tr dhur jala kangress cha.
आपल्या बुद्धीला सलाम. शिक्षणाची कमतरता असली की लोक असले काही तरी निराळे बोलतात, तुमच्या 20-21 वयाचा देखील भाग असेल म्हणा.. असू दे बाबा कोण सांगणार तुला.
तुझे सर्व खरे आहे.
अवेळी संपवून काय साध्य करु केलं.
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद
Tumchi debate la chaddi kadhtat sir 😂😂😂 tumhi Bhashn maddhe kahihi baralta
Awesome 👌
Bro
Article 370 var pan bola
China war ka haralo te pan sanga
डॉक्टर विशंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या भागात अपलोड केलेले आहे कृपया पुढचा भाग पहावा या भागांची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स व कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर जाऊन संपूर्ण व्याख्यान ऐकावे धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्या बद्दल आभारी आहोत
काश्मीर चा राजा हरिसिंगावर तिकडून मुस्लिम देशा कडुन हल्ला झाला, राजा हरिसिंगाने भारताकडे मदत मागितली पण, सरदार वल्लभाई पटेल यांनी मदत करू नये या विचाराचे होते. पंरंतु नेहरू च काश्मीर वर जीव होता, त्यामुळे ते मदत करण्यास तयार होते. नेहरू नी त्यांना अट घातली व तूम्ही भारतात या, पण राजा हरिंसिग तयार झाले, त्यांनी विचार विनिमय त्यांच्या विश्वासू कडुन घेतला. त्यात काश्मीरी पंडित नी त्यांना 370 कलम घेऊन विलिन व्हा असे सांगितले, कारण हरियाने तले पंडित यायचे व ते ही उपदेश करायचे, बदल्यात मोबदला, व ते ही खरेदी करू लागले. मग काश्मीरी पंडित ला भिती वाटु लागले ईतर भागातील पंडित आले तर आपले काय. मग राजा हरिंसिग यांना त्या कलमा आधारे करार करता येईल. वल्लभाई पटेल चा विरोध जुगारून नेहरू ने मदत केली, हल्ला परतवला व काश्मीर या 370 अटीवर भारतात आले. नेहरू नसते तर नाही, व आजही त्यांचे वंशज डाॅ करनसिंग रियासी काश्मीर स्थित आहे. व ते काॅगरेस चे नेते आहे. हा आहे तो कलम. पण एखादा पुञ काही ही न करता नासधूस व विकत असेल तर त्याला काय म्हणतात. तो कलम रद्द केला पण त्या पासून काय फायदा तोटा झाला हे सांगता फक्त मुस्लिम धारजीन म्हणायच व वेळ मारून न्यायची, यांना ही माहिती नाही, अंध भक्त ला माहीती करून घ्यायची नाही. फक्त देश भक्त, काही ही न करता. व विकनारे देशभक्त व बनवनारे देश द्रोही. ईतर असे भक्त दुसर्या देशात औषधालाही नाही.
Deshachi phalni ka zali tepan sanga. Neharu ni virodh ka kela nahi. Gandhiji ni uposhan ka kela nahi te pan sanga
@@visalabhay लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लखनो करार केला होता. तो भारताने पहिलाच होता त्याला विरोध नको म्हणून. पण हे आज तूम्हाला शिकवताय त्यांनी काहीच केलं नव्हते. ऊलट ईंग्रज कडे गुलाम गिरीत ढकलल व तेच ईंग्रजाच्या राज्यात अधिकारी पदावर होते. तेच लोक मुगला कडे होते.
मान्य आहे सर
नेहरू आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही
तसेच हे दोघे हि पंतप्रधान असताना परिस्थितीची तुलना कशी करता काय येईल
नेहरू नंतर काँग्रेसचे काय?
chaudhari sir nikal bgha...
Faltucha nehru nehru chalu ahe...actually babasaheban kadun sagla chorla....shikun ghetla...thoda thoda implement chalu thevla
काही कामाचा न व्हता तो, हवसी नेहरू आणि गांधी
नेहरू,गाघी,का,चमचा
बाबा साहेबांचा मृत्यु कसा झाला
Thank for comment
तुम्ही बोलता खूप छान
पण आंबेडकरांचे खरे विरोधक कोण होते? हे सांगा.नाहीतरी लोकांना पुस्तक वाचनातून कळतच.
Nehru bavlat hot ass nahi mhan pn tik tak navhatech . Vyasani mansachya navan 1 day ahe.
नेहरू 1964 ला वारले तुम्ही 1965 पर्यंत नेहरू pm होते बोलत आहात कमी गांजा फुकत जा
हरीश मोरे साहेब प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत
Sir dar ani khidkya koni band kelya he sanga ani pachim bangal madun nivdun alyav to kasa pakistan madhe gela he sanga ani evda uchashikahit koni nahi mhanun lachari mule congress bole babasahebana kahi karun savidhan sabhevar ana kay vatal ekta manus kay karnar mhanun 7 sadasya palun gele congress ne khote natak kele tena ekta babasaheb kay lihnar savidhan pan babani te karun dakhaval, ani mr. Choudhary preamble lihnya evdi kshamta nehrut astina tar congress babanchi garaj nasati, 370 koni lihle he pan sang,
He dont know the power of ayurveda
धन्यवाद आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
Chup chan factual speech aahe sir ☺
Tya kalchi congree and aajchi congress hyat vaicharik kadicha pan samabhand urla nahiye he pan fact aahe sir
Baki bjp =congress=voter sab chutiyapa chalu aahe progressive v4r karnare lokshahi wadi jagruk lok kami aahet pan wadat aahet he pan satya aahe aani he chitra nakkich badlel.
शिवम बंधू आपले अगदी मनापासून आभार आपण आमच्या चैनल वर येऊन आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपली प्रतिक्रिया नोंदीत रहात धन्यवाद
Babasahebanvr bolayla suru zale aani video sampla...manuvad ahe ha
Waman Meshram yannachi bhashne ek nehru vishayachi miss understanding dur hohil .
दशरथ जाधव सर खूप खूप धन्यवाद आपण पण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे संपूर्ण व्याख्यान व त्याचे विविध भाग चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे शिवाय चॅनेलच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये लिंक pin केलेले आहे निश्चित ते सर्व भाग आपल्याला आवडतील पुनश्च खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल अगदी मनापासून आभार व्यक्त करतो
Only sawarkar , bhos , here of india.