मावशीने पारंपरिक पद्धतीने बनवल्या शेवया(शिरवाळे)|तीन पिढ्यांपासून वापरात असलेला जूना शेवगा|SHIRVALE
HTML-код
- Опубликовано: 6 янв 2025
- मावशीने पारंपरिक पद्धतीने बनवल्या शेवया(शिरवाळे)|तीन पिढ्यांपासून वापरात असलेला जूना शेवगा|SHIRVALE
#Shevya #ShirvaleRecipi #kokanirecipe #treditional #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
एक नंबर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
धन्यवाद ♥️🥰
Super yummy tempting dishes 😋😋😋😋😋😋😋
धन्यवाद 🥰😍♥️
Khup video chan
Thank you so much 🥰😍
खुप छान ❤ जुन्या 1968सालच्या आठवणी जाग्या झाल्या. जुना शेवगा पाहून खुप बरं वाटलं. सुंदर❤❤❤❤❤
धन्यवाद ♥️🥰
लयभारी 😊😊
धन्यवाद ♥️🥰
Khup khup Chan.....
धन्यवाद 🥰😍♥️
Amol khup chan recipe amcya nardavela khallya shirvalya
Thank you so much 😍♥️🥰
अमोल मावशीने बनवलेले शेवये खुपच छान, जुन्या आठवणी जाग्या झाल्या .बनवलेले शेवये खुपच
Thank you so much ❤️😍❤️
Khup khup chan reshipi
Thank you so much ❣️♥️🥰
अमोल मावशीने बनवलेले शेवये खुपच सुंदर आणि मस्त, जुन्या आठवणी जाग्या झाल्या .
Thank you so much ❤️😍❤️
मस्तच.पहिल्यांदाच शेवयांची पूर्ण रेसिपी पाहिली.शेवया खाल्ल्यासारखे वाटले.धन्यवाद.
धन्यवाद ♥️🥰
Chan dada asvadla tujha video
Thank you so much ♥️😍🥰
Khobarycha ras pan mixer nalavata kadta yeto
I am from Kerala. We also used to make like this called sevai in our childhood days in similar kind of instrument.
Thank you so much 🥰♥️
👌👌
शेवया मस्त झाल्या
धन्यवाद ♥️🥰
Sevgya karayala lay takat lagte
हो
Me pan Chindar ghave Cha Ahhe Lahde Wadi
Labdhe Wadi Chindr
Ok
Mala pan khup .avadatat
अच्छा
Mla ny bolavl na😢
Ye na kdhi pn
ओवळीया च्या मावशीचा आडनाव काय? माझ्या आईचे माहेर पण ओवळीये.
सावंत
मला शेवयै खुप आवडतत पण रस्सो होयो नारळाचो
धन्यवाद ♥️🥰