असेच आम्ही भावंडांनी शिकू नये म्हणून आमच्या 5 वित शाळा सोडलेल्या काकांनी आमचा पिढीजात धंदा मुद्दामहून बंद पाडला, स्वतःच्या मुलाला डॉक्टर आमच्या हिषशाच्या चोरलेल्या दागिन्यांवर केले..वर आम्ही शिकू नये म्हणून त्यांनीच आम्हाला फार त्रास दिला. आता त्याचा मुलगा इंग्लंड मध्ये बर्फात काम करतो म्हणून रडत असतो.
भावकी विचित्र असते वगैरे हे खरे आहे पण महाभारतातील दृष्टांत चुकीचा वाटतो . अश्वत्थामा द्रौपदीच्या मुलांना मारून त्यांची शिरे दुर्योधनाला दाखवतो त्यावेळी दुर्योधन म्हणतो "अरेरे माझं वैर पांडवाशी आहे त्यांच्या मुलाशी नाही ." संदर्भ - महाभागवत पुराण .
राम कृष्ण हरी महाराज
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
❤
Subscribe Now
असेच आम्ही भावंडांनी शिकू नये म्हणून आमच्या 5 वित शाळा सोडलेल्या काकांनी आमचा पिढीजात धंदा मुद्दामहून बंद पाडला, स्वतःच्या मुलाला डॉक्टर आमच्या हिषशाच्या चोरलेल्या दागिन्यांवर केले..वर आम्ही शिकू नये म्हणून त्यांनीच आम्हाला फार त्रास दिला. आता त्याचा मुलगा इंग्लंड मध्ये बर्फात काम करतो म्हणून रडत असतो.
Aagdi barobar aahe shastri
अगदी बरोबर आहे
🙏
🙏🏿🙏🏿💐
बरोबर आहे
🙏
बरोबर
🙏
खरे आहे हे
🙏
खरं आहे हे
🙏
😂
आता एक बरे झाले आहे की एक जोडप्याला एक,दोनच मुले असतात. त्यामुळे शिक्षण घेणे सोपे झाले आहे..
भावकी विचित्र असते वगैरे हे खरे आहे पण महाभारतातील दृष्टांत चुकीचा वाटतो . अश्वत्थामा द्रौपदीच्या मुलांना मारून त्यांची शिरे दुर्योधनाला दाखवतो त्यावेळी दुर्योधन म्हणतो "अरेरे माझं वैर पांडवाशी आहे त्यांच्या मुलाशी नाही ."
संदर्भ - महाभागवत पुराण .
महाराज बरोबर मर्मावर बोलतात. तंतोतंत लागू पडते. सर्व काही adjustment वर चालू आहे. बोललो तर आपली लायकी निघते, न बोलणं म्हणजे सहनशीलता संपवणे. नमस्कार.