समाजकल्याण अधिकारी अंतिम 30 दिवस Strategy .
HTML-код
- Опубликовано: 21 янв 2025
- नमस्कार मित्रहो 18 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित समाज कल्याण अधिकारी व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी संयुक्त चाळणी परीक्षेसाठी 2000 प्रश्नांची सविस्तर विश्लेषणासह ( 20 पेपर्स पैकी 15 संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित + 05 घटक निहाय पेपर ) दिनांक 22 जुलै पासून घरपोच उपलब्ध करून दिले जात आहेत . आजच आपण सदर टेस्ट सिरीज घरपोच मागवू शकता त्यासाठी हा कोर्स बाय करा तिथे आपला सविस्तर पत्ता विचारला जाईल मेन्शन करा आणि पेमेंट करा . ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर साधारण पाच ते सहा दिवसात सदर सर्व पेपर्स आपल्याला घरपोच मिळेल .( By post )
सदर कोर्स वर दिनांक 22 जुलै पर्यंत 300 रू सवलत सुरू आहे .
Imp note -
सदर टेस्ट घेणाऱ्या सर्व उमेदवारांना विज्ञान व अभियांत्रिकी मधील अप्लाईड पोर्शन जसे ( अवकाश तंत्रज्ञान space technology ) या घटकाचे शॉर्ट नोट्स मोफत दिले जातील )
nicf.on-app.in...