Prabhakar More Podcast : मोरेंची शालू कोण? समीर चौघुले ते वनीता... प्रवासातले साथीदार कोण? N18P
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- मोरेंची शालू कोण? समीर चौघुले ते वनीता... प्रवासातले साथीदार कोण? N18P
Who is More's shalu? Sameer Chougule to Vanita... Who are the travel companions? N18P
#hasyajatra #prabhakarmore #sameerchougule #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
परभ्या ... जिंकलास .
पाय जमिनीवर आहेत तोपर्यंत तुला अनेक हृदयात स्थान आहे .❤
प्रभाकर मोरे 🙏🙏अप्रतिम संवाद पडद्या मागच्या प्रभाकर मोरेंना समजता आले या मुलाखतीतून 😊
खरंच खूप चांगले अभिनेते आहे मोरे सर दादरला असच भेटले होते तेव्हा मी त्यांच्या कडे सेल्फी मागितला सरांनी लगेच सेल्फी दिला. Thanku sir
एका बाजूला विशाल,
तर दुसऱ्या बाजूस मस्त ईनोदी कोकण्या परभादादा खुशाल!
हास्य-अनुभवाचा खत घातलेली उत्तम मुलाखत!!
वा...मजा आया भाय..❤❤
कोकणचा पारसमणी, ❤ फार कमी कलाकार असतात ज्यांना यश मिळालं तरी पाय जमिनीवर असतात असे. तुम्ही कोकणातले आहात या साठी आवडतच होतात कलाकार म्हणून पण आज मुलाखत ऐकून अजून जास्त फॅन झाले तुमची💐
प्रभाकर मोरेंची मुलाखत घेऊन, सर तूम्ही खूप छान केलेत. काही कलाकार कीती जमीनीवर असतात हे कळले.
निखळ विनोदाचा अस्सल प्रवास म्हणजे हास्यजत्रा आणि माननीय मोरे सर या प्रवासातील एक लोकप्रिय असं प्रेक्षणीय स्थळ..जे आम्हा प्रेक्षकांना भरपूर आनंद देतं...❤❤love you More Sir..❤❤
प्रभाकर मोरे यांच्या विनोदामध्ये एक हळवं मन आहे. हे समजल. सुंदर मनाचा कलाकार❤
प्रतेक पैलू उलगडून दाखविले.. खूप छान moryanu ❤
one man show prabhakar sir❤
Excellent Actor
Love u sir🥰❤️
आमच्या चिपळूण चा हीरो प्रभाकर मोरे प्रभ्या तु असाच नीर्मळ रहा तुला खूप मनापासून शुभेच्छा मी कौंढरकर चीवेली फाटा
अस्सल कोकणी माणूस❤
प्रभाकराव मोरे .. खूप सज्जन नट!!
आमचा चिपळूण ची शान प्रभादादा❤
Wah 🎉
Nice interview one of my favourite correcter ❤
ए बाबा तू हिरा आहेस हिरा!
😊❤ Super more platonic more 😅😂❤
Man in pyjama... His drama... ❤💯
Love u dada ❤😊
Interviewer 3rd class aahe, humorus nahi, ugaach funny banaycha prayatna kartoy
Faltu channel
त्यां विलास बडे ला काढा
व्वा! मोरे व्वा!
अरे काय हे प्रभाकर मोरे यांची मुलाखत, आणि प्लॅटॉनिक विषयी एकही प्रश्न नाही ? . . No No . . इट्स नॉट फेअर इस फर्टीलायझर ! ! !
More we proud of you