MAZ PILLU MAZI JAAN|ADARSH SHINDE|VIKRANT RAJPUT|SANKET RAJPUT|NEW SONG 2022|MARATHI SONG| 24
HTML-код
- Опубликовано: 26 фев 2022
- MAZ PILLU MAZI JAAN|ADARSH SHINDE|VIKRANT RAJPUT|SANKET RAJPUT|NEW SONG 2022|MARATHI SONG|
HALDI SONG|24
#VikrantRajput
#zeeyuvayuvasingereknumber
#mazpillumazijaan
#marathioriginals
#like
#itemsong
#marathihaldisong
#newmarathisong
#latestmarathisong
#marathisong
#marathimarriagesong
#preweddingsong
#adarshshinde
#marathisuperhit
#haldisong
MAZ PILLU MAZI JAAN|ADARSH SHINDE|VIKRANT RAJPUT|SANKET RAJPUT|NEW SONG 2022|MARATHI SONG|
HALDI SONG|
Credits :
Lyrics- Vikrant Rajput
Singer - Adarsh Shinde
Music - Sanket Vikrant
Music Arrangement - Vinayak Rathod,Manish Thumbre,Nilesh Pathak,Sanket Rajput & Vikrant Rajput
Rhythm Arrangement - Manish Thumbre
Live Rhythm - Manish Thumbre & Anil Ghogare
Guitar - Gaurav Sarose
Mixing Mastering - Vinayak Rathod
Studio - Vtunes Studio & Ajivasan Studio
Video - Sanjay Mandhare
Video Editing- Vishal Sarode & Vijay Mali
Special Thanks
Karansingh Rajput
Nilesh Pathak
Onkar Waghachaure
Mayur Yenge
Akshay Rajput
Sambhaji Mali
Shivshankar Swami
Rahul Khudase
Sagar Koli
Bhavana Tai Gogari
Shraddha S
Avadhut Wadkar
Shantanu Ghule
Sagar Khadake
Samana Dhol Tasha Pathak, Latur
Blessings
Smt.Kaminabai Babusing Rajput
Shahir Sajjansingh Babusingh Rajput
Sau.Smita Sajjansingh Rajput
Ranjeet Dada
Shri.Pandurang Ghotkar Guruji
Shri.Krushna Musale sir
Shri.Abhayji Bhandari sir
You May Contact me
Facebook
Vikrant Rajput
Instagram
vikrant_rajput777 Видеоклипы
आई शप्पथ काय आवाज आहे दादांचा... आणि ढोलकीला तर तोडच नाही.... Superrrr
ढोलकी काय वाजवली आहे यार एकदम कडक ढोकली वादकासाठी एक like....
Jqkamnmmmmmazmskkkdkkjekeldldldkeijerk2oeieiieoe hi
reels बघून कोण आलाय, इथं
😅👍
Mi
Me
मी
मी
शाहिर तुमच्या विचारांना आणि तुमच्या जिद्दीला सलाम 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आवाजाचा बादशहा आदर्श दादा 💖🔥🔥👌👌👌👌👌👈👈👈👈
आदर्श शिंदे यांच्या अवाजला तोडगा च नाही
❤️🥀🥀❤️😘❤️🌍🤞🌹🌹
अरे भारी रे भावांनो....एकदम जबरी... 🤩🤩
आता नाचत ऐकलंय..अजून काय हवं 😁💃
आदर्श दादा तुमच्या आवाजाला तोंड नाही ❤
एक नंबर शब्द नाहीत.....❤अप्रतिम music ,voice.... एक नंबर ढोकली.... हेडफोन मध्ये एक नंबर वाजत हे गाणं❤❤❤❤❤
गान तेवहाच सुपरहिट झाल जेव्हा ते आदर्श दादा नी गायल।।।
Waaaaa..... 👌🏻👌🏻👌🏻..... सुंदर composing..... तितक्याच ताकदीचा रिदम...... Mastering तर दोन्हीलाही(rhythm & composing)फुल्ल apporch होऊन proper mix झालंय ....आवाजावीशी तर काय बोलाव.. प्रत्यक्ष सुरांचा बादशाहच..!
First time एखाद लोकगीत मनाला ऐकता क्षणी अपील झालं... सर्व टीमला शुभेच्छा...👍🏻❤
आमच्या शिंदेशाही चा आवाज म्हणजे करोडो की धडकन ❤
ढोलकी अप्रतिम भावा ❤👍💪🤝
🙏Atul🙏💐💐💐🌹🌹🌹😍😍🤩🤩😇😇✍️✍️✍️✍️🤳🤳🤳👌👍👌👍☺ नाईस सॉंग माझं पिल्लू माझी जान ☺☺☺ अप्रतिम लोकगीत 🤗🤗🤗🤗😊😊 धमाल प्रेम गीत😊😊😊😊😊✍️✍️✍️✍️✍️😃😃😀🤠😇🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🤔🤔🤔😄😄😄😍🤭🤭🤭🤠🤠🧑🧑🧑🧑🧑🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌹🌹💐💐💐💐🌺🌺💮💮💮🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🎼🎶🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹📺📺📺📺📺📤📤😎😎😎📞📞📞☎☎☎☎🤗🤗🤗🤗🤗☺☺☺☺😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
महाराष्ट्र शाहीर विक्रांत दादा राजपूत खतरनाक song दादा.. अजून वाटत पाहतोय नवीन गाण्याची..🔥🔥💯😍
supper से उपर नाद खुळा सर सगळेच. अप्रतिम सुंदर आहे
Kdk , Vikrant dada, he gane mazya pillu la aikvto
Bhau he song 100% super hit honar adarsh shinde rock on💫💥❤️💎💨
आदर्श दादा म्हंटल्यावर विषय च नाही 👌👌👌👌🥰🥰
आदर्श शिंदे म्हणजे आवाजाची तोप
आदर्श दादाच्या आवाजाला जोडच न्हाई❤❤
दादा एक नंबर आहे साँग,आणि तुमच्या आवाजाला तर तोडच नाही आदर्श दादा..
Wah wah khup chan sanket-vikrant...
Nice composition,arrangmant,,singing...
खूप छान आहे हे.गान. हे गाणं जर आम्ही मोबाईल वरती लावलं तर माझे दीड वर्षाची मुलगी आहे इतकी नाचते खरंच खूप छान गाणं आहे आम्हाला तर खूप आवडत
विक्रांत भैय्या तुझे आणि संपूर्ण टीमच खूप खूप हार्दिक अभिनंदन, खूपच छान👌🌷
7
❤❤❤
एकच नंबर आहे गान ❤
खुपचं छान,
माझं पिल्लू माझी जान,
विक्रांत आणि team च मनापासून अभिनंदन.
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....
Wah kya baat hai.... 👌👌 विक्रांत, संकेत सर आणि टीम सर्वांचे अभिनंदन.
Khup chan Vikrant & team 👍 abhinandan
Maharashtrachi shan dholkicha naad nqhi karaycha ❤❤❤🤸♂️🤸♂️🤸♂️👌
I❤U song❤❤❤❤😂😂❤😊😊
सुपर डुपर हिट साँग आदर्श भाऊ
क्या बात है ❣️✨💯 Super Duper Hit song पिल्लू माझी जान💯🔥🔥 अभिनंदन विक्रांत आणि संकेत दादा व संपूर्ण टीम 🙏🚩
Hello
फारच सुंदर.. जितके चांगले शब्द तितका चांगला स्वर साज.. आणि आवाजाचा काय बोलायचं.. नुसता कहर..
Great work waiting
खुपचं छान
माझं पिल्लू माझी जान ☺️👌👌
दादा मी तुमच्या गाण्याचं फॅन झालो खरंच अप्रतीम गान आहे
waiting dada💕
आदर्श शिंदे यांच्या आवाज करोडो की धडकन आहे
Ek number song ahe😊👌🙏
खूप छान विक्रांत!!अभिनंदन 💐💐 संपूर्ण टीम चं काम खूप छान झालंय! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 👍🏻🙌🏻🙌🏻💐💐
In x,xxx cyco hi Dr Er Dr se r DD 😎 no free cu a hi al e ho hi 6🔥
❤❤❤
Vikrant दादा 💐 खूप सुंदर लिहिलं आहे आणि आदर्श दादाचं गायन म्हटल तर नादच खुळा ❣️
जबरदस्त.. शब्द❤️ संगीत❤️रिदम सर्वच अतिशय सुंदर ❤️❤️... खूपच अप्रतिम गीत दिलेस विक्रांत आणि टीम ला खूप खूप शुभेच्छा
Ha😊❤
क्षण भर@@sukvlogs1981
Khupach chan song ahe 👌
Kadak Adarsh Dada super👌
🔥🔥🔥
🔥🔥
खूप फेमस झालेला आहे दादा हे गाणं
Khup Bhari Khup Chhan Vikrant & Sanket Dada👌👌
Kadak ♥️
Kdk song🔥
खूपच छान संकेत दादा विक्रांत दादा 💐💗
Superb Song mindblowing Adarsh Dada
❤
अप्रतिम आहे दादा
दादा एक नंबर
Superbbbbbb ....Aadarsh bhau....Lay bhari....Kadak....👌👌👌👌
संतोष दादा रंगराजा च गीत,,, इतकं सुंदर बांढलय तुम्ही अशी कंपोझीशन कुणीच केली नसती ❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️
आदर्श शिंदे एक नंबर कडक😘 आवडलं आपल्याला
मस्तच ना बॉस
ढोलकी वादकाला 100 तोफेंची सलामी
काय वाजवलय भावानं एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤ 🙏😇🌏🥰😳👍💋😘
Waaa aadarsh Shinde ❤❤❤❤
❤❤❤
हे गाण ऐकल्यावर एक वेगळीच फिलिंग येते ❤❤❤❤
Super khup bhari 😍😍😍😍
Aadarsh dada chya samor nakki vahinincha photo thevla asnar😅❤ lay bhari ❤️🔥
Khup chan 🥰
👍
इतकं सुंदर गाणं आहे तरी मी अजून ऐकलं नव्हतं.. ❤️
आगागा निस्ता जाळ❤️❤️💥
💖💖
Mood fresh zala 😍😍😍
Grate bhai 1ch number amazing 🥳👌👌👏💐💐💐💐💐💐congratulations for your team
khupach mast.....wow.....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
💫Vikrant dada 💐❤🥰
Tuz aani sarv team ch khup khup abhinandan 💐💐🥳🎉
Dada you are 👑
आदर्श दादाचा आवाज म्हणजे विषयच नाही 🔥🔥👌
कडक
KhupchhanaaheDada
🎉
❤
कडक
Kadkk
He Pan Bhari Hota ♥ Pan Hech Sajan Bendre Ni Gayla Asta Tar Ajun Khatarr Naak Hitt Asta 🔥🔥
खूप छान टीम विक्रांत...
Best of luck 👍
खूपच छान...👌
विक्रांत सर तूमचे आणि संपूर्ण टीमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन...💐
lay bhari shahir ❤️❤️❤️💐💐💐
संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
आदर्श भाऊ मानल की विषयच खाल्ल्यास ❤❤❤❤
हे गाणं नक्कीच सुपर हिट होणार अप्रतिम ढोलकीची साथ सुरेल वाद्यांची अप्रतिम सुरेल अशी साथ आणि शिंदे सर यांचा बहारदार आवाज आणि सर्व टीमने केलेले प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे हे गाणं नक्कीच नक्कीच आणि नक्कीच सुपरहिट होणार यात शंकाच नाही.
khup chan jhal gaan
Dada hit to hit 100%√√√
मस्त आहे. खूप मजा आली
Adarsh shinde यांचं परत एखादं गाणं येऊद्या 🙏
संगीत खूपच भारी अस्सल मराठी तडका 🔥🚩
Ekch number sirjiiiii
वाह... दादा क्या बात है...❤
खूपच छान, सर्वांचं काम अतिशय उत्तम
Lay bhari 😍
mahol bhai
only rada
नाद खुळा आहे अप्रतिम खूप छान शुभेच्छा
आदर्श दादा म्हणल्यावर विषयचं नाय कडक 🚨👍✌
अप्रतीम खुप छान
Ek Number Song Aahe Dada .... ❤✌️
kadakk bhaiii