Live : Uddhav Thackeray यांच्याआधी Sharad Pawar यांचा डाव, Supreme Court मध्ये काय होणार?| NCP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #UddhavThackeray #SharadPawar #SupremeCourt
    मोठी बातमी LIVE : ठाकरेंआधी शरद पवारांचा सुप्रीम कोर्टात डाव, विधानसभेआधी राष्ट्रवादीचं चिन्हं गोठणार? आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्त्वाचे आहे, अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रिज करण्यात यावं, असे शरद पवार म्हणाले. घड्याळ या चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको, अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे.
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 30

  • @raghunathkandekar5094
    @raghunathkandekar5094 22 минуты назад +2

    चिन्ह काढुन घेतले जाणार नाही कारण ते निवडनुक आयोगाकडुन मिळाले आहे. व तो आयोगाच्या विरुद्ध निकाल होइल त्या साठी आयोगाच्या विरुद्ध केसचा निकाल लावावा लागेल

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 Час назад +6

    एक च आवाज श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ है हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाव

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c Час назад +11

    घड्याळ चिन्ह जर गोठवले तर अजित पवार यांच्या पक्षाचा एकही आमदार विधानसभेत येणार नाही

  • @ag8910
    @ag8910 2 часа назад +2

    Bharat mata ki jai 💪

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 Час назад +2

    आपण आव्हान केल्याप्रमाणे आमची प्रतिसाद देतो की, आपण पत्रकार आम्हा जनता जनार्दनांना मुर्ख समजत आहात, हे प्रथम क्रुपया बंद करा व खरी पत्रकारिता करा. एकांगी पत्रकारिता बंद करा

  • @salonikoli3369
    @salonikoli3369 9 минут назад

    Sahil sir tumhi bhaei aahat

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 часа назад +6

    uddhva thakrey ne suddha kele pahije dhanushbaan freeze

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 минуты назад

    घड्याळ आणि धनुषेबान गोठवयला पाहिजे

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z Час назад +1

    मागणी मंजूर होईल असे नाही. फक्त एक महिना निवडणुक आहे. मनू कुमार सिंघवी हे फक्त पैसा पाहते.

  • @akshaypatil218
    @akshaypatil218 Час назад

    Sir aaj chya program nantar punha tarikh milel

  • @gulabraoborkar2585
    @gulabraoborkar2585 58 минут назад

    He is doing right thing.

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 Час назад +1

    Mahashakti la dhanushban hyachi jast garaj aahe khasdarkil bagitl mhanun jantela.... Banvayla ghadyal gothavtil pan

  • @salonikoli3369
    @salonikoli3369 6 минут назад

    Sahil sir autograph, bhetel ka sir

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 45 минут назад

    Supreme court vikle gele aahe tymule nikal ky lagel he saglynla mahity

  • @sunilagashe7473
    @sunilagashe7473 Час назад

    Badbad jast hote

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 Час назад +1

    शरद पवार साहेब आणि आदत दादा महाराष्ट्राला लागलेली कीड

  • @AKdailouge
    @AKdailouge 56 минут назад

    12.19 😂😂😂😂😂 Ghatne la FATYA war theun😢😢😢

  • @dashrathDalvi-e6l
    @dashrathDalvi-e6l 18 минут назад

    साहिल आपण एक sinoir पत्रकार आहात आणि मोदी pm आहे हा खाजगी कार्यक्रम कसा आहे pm काय sedual नसले का रुतले अणि घरी गेले cjd यांच्या

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 24 минуты назад

    ऊ.ठाकरें शिवसेनेची सुनावणी चंद्रचूड यांच्या बेंच समोर नको.चंद्रचूड टाईमपास करत आहेत.
    संशयास्पद भूमीका.

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 Час назад

    काय आता सोनवणे घेणार सगळेजण मिळून सीबीआयच्या घरात गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातात एका घरात बसतात याचा अर्थ जनतेला काय घ्यायचा सोनवणे तर होणारच नाही हे माझ्याकडून लिहून घ्या

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 48 минут назад

      सोनवणे नाही😂😂 सुनावणी