MAZA GHAR MAZA SANSAAR Full Length Marathi Movie HD | Marathi Movie | Ajinkya Deo, Reema Lagoo

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 авг 2021
  • Presenting Full Length Superhit Marathi Movie HD (Marathi Full Movie, Marathi Picture, Marathi Movies, Marathi Romantic Movie, Full Marathi HD Movie, मराठी मूवी, मराठी पिक्चर, मराठी सिनेमा) "माझं घर माझा संसार MAZA GHAR MAZA SANSAAR " Starring Ajinkya Deo, Mughda Chitnis, Reema Lagoo, Aasawari Joshi & Jairam Kulkarni. Exclusively on ‪@NHGoldenPlaza‬
    आपण यासारखे चित्रपट पाहू इच्छित असल्यास गोल्डन प्लाझाची सदस्यता घ्या :)
    Please do LIKE, COMMENT & SUBSCRIBE to Golden Plaza : bit.ly/GoldenPlaza
    Credits
    Directed by: Kamlakar Torne
    Starring Ajinkya Deo, Mughda Chitnis, Reema Lagoo, Aasawari Joshi & Jairam Kulkarni
    Music by: Sudhir Phadke
    Copyright Holder : Golden Plaza
    For more videos, Subscribe Now:
    bit.ly/GoldenPlaza
    #MazaGharMazaSansar #MarathiMovies #MarathiPicture
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 324

  • @feelthemelodys824
    @feelthemelodys824 2 года назад +118

    माणूस गमवाल्यावरच माणसाला अक्कल येते हे दुर्भाग्य आहे 😭

  • @anantgavas2310
    @anantgavas2310 Год назад +72

    लहानपणी खूप मराठी चित्रपट पाहिलेत, आत्ता मोठे झाल्यावर पुन्हा हे चित्रपट पाहताना डोळ्यातून अश्रू अवरू शकलो नाही🥺 title song is so heart touching and emotional.

  • @Vaidu-fh8by
    @Vaidu-fh8by 10 месяцев назад +10

    प्रत्येक घरात एक सिंधूताई असतेच... निदान आपल्या मुलाच्या सुखाचा विचार करून तरी सुनेसोबत नीट वागायचं

  • @sunitasarkate9301
    @sunitasarkate9301 Год назад +9

    खूप वर्षांनी हा सिनेमा बघायला मिळाला खूप छान गाणी ऐकली होती पण शेवट बघून खूप वाईट वाटले 😢😢

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 Год назад +23

    माणसाने जीवन जगत असताना स्वतःचा आणि इतरांचा देखील विचार केला पाहिजे कारण जीवन हे अनमोल आहे.............

  • @digambarnimbalkar8750
    @digambarnimbalkar8750 Год назад +26

    अशी परिस्थिती शत्रूवरही ओढावू नये.😔😞 अप्रतिम चित्रपट आणि अभिनय.

  • @dr.ambikavarat9895
    @dr.ambikavarat9895 Год назад +26

    खुश राहा... जमत नसेल तर घर पैसे business वेगळे ठेवा पण प्रेम माणुसकी जीव एकमेकांना लावणे सोडू नका 🙏👍🏻🪷

  • @MusicLover-fg3co
    @MusicLover-fg3co Год назад +20

    एकमेव चित्रपट जो कितीही वेळा बघीतला तरी शेवटी डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहवत नाही...खूप खूप छान अभिनय अजिंक्य देव रीमा लागू आणि मुग्धा चिटणीस👌👌👌...वास्तव मधे मुग्धाजी खूप कमी वयात गेल्या याच खूप दुःख वाटत 😞😞
    एवढी मासूम आणि गोड बोलणारी अभिनेत्री वयाच्या ३१ व्या वरशीच काळाच्या पडद्याआड गेल्या 😔 त्या या चित्रपटातून सदैव मराठी माणसाच्या मनात आणि आठवणीत अमर राहतील..😭
    Miss you so much Mugdha mam 💐🌺🌷💐
    Watched on tv by u tube with mom dad on 4/3/23 ..7:00 pm..mom asked to skip her favourite serial at 7:30 pm "Aai kuthe ky krtay" for this movie as she loves this movie..Papa also love the movie
    Today commenting on 4/3/23 sunday 10:30 pm❤️🌷🌺

  • @deepakmahajan6261
    @deepakmahajan6261 10 месяцев назад +2

    अप्रतिम चित्रपट.
    दूरदर्शन वर हा चित्रपट रविवारी बघितला होता.एवढा छान मराठी चित्रपट असू शकतो पहिल्यांदा बघितले. लहानपणी काही कळत नव्हते पण त्याचा अर्थ आता कळाला.

  • @sambhajichavan3357
    @sambhajichavan3357 2 года назад +14

    प्रत्येक घरात अशी कहाणी असते
    प्रत्येकाची थोडी वेगवेगळी असते

  • @nobitalife2102
    @nobitalife2102 9 месяцев назад +4

    गाणी खुप सुदंर आहे खास करुण द्रुष्ट लागण्या जोगे सारे मी लहान असतांना हा चित्रपट पाहिला आज पण कुणी खास साठी हे गाण ऐकत असते

  • @SantoshKIngle
    @SantoshKIngle 2 года назад +51

    अजिंक्य देव ग्रेट अभिनेता आहे

  • @jitendrachaware8428
    @jitendrachaware8428 2 года назад +20

    अजिंक्य देव माझे आवडते हिरो..

  • @shraddhagajakosh-
    @shraddhagajakosh- 7 месяцев назад +3

    मी ही मूव्ही आजुन पर्यंत पाहिली नव्हती पण आता पाहिली ऐक नंबर मूव्ही आहे अजिंक्य सरांनी खुप खुप छान अभिनय केला आहे, पण शेवट सिन जरा मनाला एकदम दुःखी होता

  • @chaitannya1674
    @chaitannya1674 11 месяцев назад +10

    I was very young 7-8 years old when I first saw this film on doordarshan. I distinctly remember this dialog "पहिला शब्द आई म्हणायला शिकला होता.." That was so heart wrenching even back then. Now similar things have happened in my life. I had thought I would never lead my life to this kind of situation, but alas things are not much in your control.
    Managing emotions is very important

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 2 года назад +50

    चित्रपटाचा शेवट दुःखदायक होता आणि त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे प्रत्यक्ष जीवनात मुग्धाचे अकाळी निघून जाणे . मुग्धाची निरागसता कायम लक्षात राहील

  • @prajaktasadawarte2373
    @prajaktasadawarte2373 2 года назад +16

    Mast movie, शेवट खूप हादरवणारा होता, जुने चित्रपट पाहिले तरी परत पाहायची इच्छा होते

    • @tarunshah8582
      @tarunshah8582 Год назад

      tumche gole baghitle tar mi pn hadrin

  • @bhaktipatil4571
    @bhaktipatil4571 2 года назад +17

    One of my favorite marathi movie....Heart touching..... Jevha kadhi mi jastatach udas hote tenvha mi hi movie bgte.... 😊 yatun ek shikavan bhetate ki............ Manus jivanat ahe toparyt tyla samjun ghya.... Nidan samjun ghenych praytn tari kra.... Ekmekana samjun ghetl ki sarv nit hot.... Dukh tension tr astach ki... Pn tyatun hi sukh shodhych... Hech tr ahe ayushya... 😥

  • @chinmayjamble4649
    @chinmayjamble4649 Год назад +7

    चित्रपट तर सुंदर आहेच पण त्याहीपेक्षा हा चित्रपट ज्या कादंबरीवर आधारीत आहे ती म्हंजे "जौळ" ही त्याहीपेक्षा अप्रतिम आहे. सर्वांनी जरूर वाचावी.

  • @anujagondhalekar7079
    @anujagondhalekar7079 2 месяца назад +2

    बायकांना समजायला पाहिजे की हेच प्रेम आधी दिलं असतं तर पोटचा पोरगा ही जिवंत राहिला असता

  • @rajerediff
    @rajerediff Год назад +14

    मुव्ही प्रदर्शित झाला तेंव्हा 7 वर्षांचा होतो पण त्यावेळी देखील हा मुव्ही जितका जवळचा वाटला तितका आज ही जवळचा वाटतो आणी आपसूकच डोळ्यात अश्रु तरळतात काही कळात नाही

  • @surekhaskitchen2085
    @surekhaskitchen2085 Год назад +10

    शेवट फार दुःख देऊन जातो, मन अगदी हेलावून गेले

  • @swatiwani7432
    @swatiwani7432 2 года назад +23

    खूप सुंदर आणि वर्तमान दर्शवणारी
    आता सुध्दा हेच घडतं पण परिणाम fact वेगळे वेगळे घडतात

    • @sampadakulkarni7650
      @sampadakulkarni7650 2 года назад +1

      Kharach ahe

    • @manojmetkar1760
      @manojmetkar1760 2 года назад +1

      एकदा प्रेमाने विचारले विश्वासास,
      आपल्यातील नाते काय?
      विश्वास उत्तरले..मीच तुझे प्रेम
      आणि तुच माझा विश्वास...

    • @VinodMRuge
      @VinodMRuge 8 месяцев назад

      @@manojmetkar1760 mast👌

  • @sonasona7132
    @sonasona7132 11 месяцев назад +5

    Mazha aaichi sasu pn same asch vagvychi mazha aai la...me lahan pana pasun bghte aata me 20 years chi zali...pan mazhi aaji ajun sudharli nahi...

  • @Pratiksha185
    @Pratiksha185 Год назад +7

    सासू जर हेच अगोदर नीट वागली असती तर मुलावरती आणि सूनेवरती ही वेळ आली नसती

    • @poornimashinde8906
      @poornimashinde8906 Год назад

      Ego gheun bastat , mulana vadil nastana moth kel hey tar aahe.aaich
      Kartavya kel aaplya mulana moth kel shilavl .
      Junya diwsachi Jan tar thevaychich, pan paristiti pramane vagave.

    • @poornimashinde8906
      @poornimashinde8906 Год назад

      Ego aani Kai.
      Visartat Aapan pan aadhi Sunach hoto.

    • @sachinsakpal8322
      @sachinsakpal8322 Год назад

      @@poornimashinde8906 tumhi kel khata ka

    • @poornimashinde8906
      @poornimashinde8906 Год назад

      @@sachinsakpal8322 tumhala nakki kai mhanaych aahe, jara spashtch bola

  • @sujatasalvi5334
    @sujatasalvi5334 2 месяца назад

    सर्वात भारी सीन आत्महत्या करण्याचा विचार करत असताना चे सर्व सीन. अप्रतिम सुंदर

  • @VinodMRuge
    @VinodMRuge 8 месяцев назад +1

    ज्या घरी रोज कलह निर्माण होत असतील त्या घरातील प्रत्येक सासू आणि सुनेने हा चित्रपट नक्की बघितलाच पाहिजे.

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 Год назад +5

    मला हा चित्रपट अतिशय आवडतो मी खूप वेळा बघितला आहे तरीही पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो 👌👌

  • @latahumane1838
    @latahumane1838 Год назад +18

    आपली मुलगी परत आली................ मुलगा असताना सुनेला मुलगी मानल असत तर मुलगा गमवावा लागला नसता 😢😢😢😢😢😢

  • @Jantaraja1630
    @Jantaraja1630 2 года назад +51

    नयन ला कुणीच समजून घेतल नाही , आईने पोराचा संसार उद्ध्वस्त केला , नयन वर खुप खुप अत्याचार झाला , आत्महत्तेचा सिन मनाला खूप हादरवणारा होता 🥺🥺🥺🥺🥺🥺

    • @rajendradeshmukh1682
      @rajendradeshmukh1682 Год назад

      😂

    • @RecipeSwamiskitchen
      @RecipeSwamiskitchen 10 месяцев назад +1

      हो ना पण वाटणी होत होती त्या वेळला असे वाटले की ते सर्व त्याच्या आई चे स्वप्न होते. पण परत सर्व जे होते तेच .असा शेवट नको व्हायला होता.बिचारी नयन प्रसाद ला खूप संसार करू वाटत होता पण बिचारा😢😢

    • @hanumantthorat3460
      @hanumantthorat3460 9 месяцев назад


      N ,

  • @heniljoshi5950
    @heniljoshi5950 2 года назад +2

    Drusti lagnya song majhhya mawshi Cha Fav hota ASA majhi mom nehmi Sangaychi..Aaj mi pahikyanda hi movie Baghitli..Heart touching Movie ahe..Must watch For all

  • @GitanjaliNavale-yn8gr
    @GitanjaliNavale-yn8gr Год назад +3

    खुपच खाष्ट सासू,जरा समजून घेतले असते तर शेवट असा झाला नसता .

  • @nitinthorat2187
    @nitinthorat2187 Год назад +10

    My favorite acter ajinkya dev all time...

  • @Jantaraja1630
    @Jantaraja1630 2 года назад +3

    हा चित्रपट एक नंबर एकही निगेटीव्ह कमेंट्स नाहीत

  • @dnyaneshwarbavache6231
    @dnyaneshwarbavache6231 2 года назад +7

    खूप छान पिक्चर बघून मनाला खूप वेदना झाल्या

  • @dhanrajkukreja1808
    @dhanrajkukreja1808 8 месяцев назад +2

    मी चित्रपट बघुन इलाही रडलो लग्ना नंतर मुला मुली दोन्ही वर इलाही जवाबदारी येतात मुला ने बायको च साथ दिली तर लोक बोलतात जोरु का गुलाम आणि आई ची साथ दिली तर लोक बोलतात आई चा कुशीत राहणारा अजिकंय देव ग्रेट अभिनेता आहे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे फकत काॅमेडी करतात ती पण फालतु काॅमेडी करतात हसावा का रडावा कळत नाही मराठी चित्रपटात फकत आणि फकत अजिकंय देव ग्रेट ग्रेट आणि ग्रेट अभिनेता आहे

  • @manoharpimpare712
    @manoharpimpare712 2 года назад +5

    खूप छान कौटुंबिक कथा आहे.,

  • @krishnachavan8143
    @krishnachavan8143 Год назад +5

    Life time award winning Film in this industry

  • @kantanagap2527
    @kantanagap2527 Год назад +4

    Kiti vella me ha picture bhgtey maz man bharatch nhi....I love ajinkya ❤ 😍 💖 ❣ 💕

  • @akdk911
    @akdk911 Год назад +4

    Purvi ashyach hotya sasu sglya.. aai ch lagn 1989 la zalel aai mumbai chi baba marathwada che.. aai mhnaychi mala far bhiti vataychi ha picture bghun ki tila hi ashi sasu milali tr etc etc😂 pn sudaivane sgla chan hot❤

  • @RecipeSwamiskitchen
    @RecipeSwamiskitchen 10 месяцев назад +3

    हो ना पण वाटणी होत होती त्या वेळेला त्याच्या आई ला स्वप्न पडले होते त्या वेळेला वाटलं की हे स्वप्न होते पण परत सर्व जे होते तेच नयन सोबत असे व्हायला नको होते. प्रसाद ला खूप संसार करू वाटत होता पण बिचारा 😢😢😢😢😢

  • @vaibhavtalekar2740
    @vaibhavtalekar2740 2 года назад +12

    Best movie in marathi world🌎

  • @prafulghate8613
    @prafulghate8613 Год назад +7

    Really heart touching movie....beautiful song..but situation shown in the movie is completely opposite to the song..

  • @RjRajput1
    @RjRajput1 Год назад +5

    स्वपनाहून सुंदर घरटे...

  • @sandeepkamble2688
    @sandeepkamble2688 2 года назад +11

    Jesht vyaktini he samjun ghyayla pahiije ki nisarg aaple kaam karat asto. Aaplach adhikaar ani varavar kashtachi janiv karun devun aaplyach yaktila adkvun tevnyacha prytna kela jato. Lagana adhi aai lagna natar bayako. Nisarg chya niyam samjun ghya.

  • @rupalibote9565
    @rupalibote9565 2 года назад +8

    Movie song is supar ❤️ lovely mind blowing 🤗🤗🤗 love you song suparrrr 🙏

  • @vijaybhise7094
    @vijaybhise7094 Год назад +2

    दोघांच्या मध्ये असेच मुलांवर वाईट पर्याय उरतात इच्छा नसतानाही करावे लागते दोघेपण मुलांच्या मनाचा विचार करत नाहीत

  • @vitthalbhayade7950
    @vitthalbhayade7950 2 года назад +5

    "एक डाव धोबी पछाड" हा चित्रपट अपलोड करा 👍🏻🙏🏻

  • @rakhisawant9686
    @rakhisawant9686 Год назад +16

    शेवटी नक्की सर्वांना रडवनारा हा चित्रपट 🙂

  • @ankushraut2777
    @ankushraut2777 2 года назад +1

    Khup chan chitrapat ha marathi aahe 🌹🌹ya chitrapatatil drushta ganya joge sare he .git maja kalajala lagate . khupa chan aahe he git 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaktipatil4571
    @bhaktipatil4571 2 года назад +3

    Aj parat maz mann udas zal.... Ani prt hich movie bghitl...... Mood bara zala

    • @sachinsakpal8322
      @sachinsakpal8322 Год назад

      kel khat ja tyapeksha

    • @bhaktipatil4571
      @bhaktipatil4571 Год назад

      @@sachinsakpal8322 kahi hi bolaych ugich....

    • @tarunshah8582
      @tarunshah8582 Год назад

      @@bhaktipatil4571 tyat kay vait bolla roj tar navryacha kel chatat basla astat tumhi nako tya veli

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 4 месяца назад +1

    अभिनयास तोड नाहीच, सर्व अभिनेते❤शेवट मात्र हुंदके आणणारा.

  • @Ashok.ingavale
    @Ashok.ingavale 2 месяца назад

    खरं आहे माणूस गेल्यावरच त्याची किंमत कळते आहे तोपर्यंत नाही कळत हेच दुर्भाग्य आहे

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 2 года назад +5

    Khup chan movie

  • @prathmesh1987
    @prathmesh1987 10 месяцев назад +1

    हा चित्रपट रत्नाकर मतकरी यांच्या "जौळ" या पुस्तकावर बनवलाय. मागल्या आठवड्यात पुस्तक वाचलं. अप्रतिम आहे पुस्तक. मनात शंका होती की चित्रपट पुस्तकाला न्याय देऊ शकेल का. पण आता बघितल्यावर नक्की बोलेन की चित्रपट पण नक्कीच पुस्तकाला तोडीस तोड बनवलाय. आताच संपवला चित्रपट. डोळ्यात पाणी आहे कमेंट लिहिताना

    • @ArchitLand99999
      @ArchitLand99999 9 месяцев назад +1

      Pustakacha shevat aani picture cha shevat khup vegala aahe...anyway, it is based on true story

  • @anitamuranjan9835
    @anitamuranjan9835 Год назад +3

    Very nice movie Ajinkya Dev my favourite Hero

  • @user-ml1rp2lj6l
    @user-ml1rp2lj6l 8 месяцев назад +1

    आजही माझ्या मते ह्या गोष्टी प्रत्येक्षात ... आणी .जिवंतपणी घडत आहेत ... पन का .ह्या गोष्टी चे उत्तर काय......

  • @nirajdhage9556
    @nirajdhage9556 Год назад +2

    Ganyacha artha shewati far chagala samajatoo 💯💯

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 Год назад +1

    तिन्ही आर्टिस्ट खुफ Chan आहेत्

  • @jyotigosavi6646
    @jyotigosavi6646 2 года назад +5

    My favourite 📽️🎥😍🥰😘

  • @cutedollofficial887
    @cutedollofficial887 2 года назад +5

    Ajinkya Dev my favourite hero

  • @reshmagadge6676
    @reshmagadge6676 2 года назад +9

    Ha movie khup sundar ahe🙏👍🥺

    • @rohinisutar6070
      @rohinisutar6070 2 года назад

      Ha movie khup sundar ahe 👌😊🙏💐

  • @manojkadamvip4809
    @manojkadamvip4809 6 месяцев назад +1

    खूप छान तेव्हा काडलेला पिचेर...

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 2 года назад +1

    जबर्दस्त मुव्ही ....

  • @trushika.9030
    @trushika.9030 2 года назад +11

    Ajinkya deo 😍😍😍

  • @nehaghule2345
    @nehaghule2345 2 месяца назад +1

    सगळ्यात क्रूर आहे ती नणंद... लाज वाटत नाही भावाच्या संसाराची वाटोळं करायला...

  • @sangeetaborhade2825
    @sangeetaborhade2825 2 года назад +4

    My best movie 👌👍

  • @jyotikotgonde6504
    @jyotikotgonde6504 Год назад +2

    माझ्या बरोबर सेम असेच घडते

    • @aniketshitole271
      @aniketshitole271 2 месяца назад

      ताई जास्त लोड नाही घ्यायचा शांत राहायचं,, सगळं वेवस्थित होईल,,😊

  • @gaikwad6299
    @gaikwad6299 2 года назад +1

    छान वाक्य छान

  • @sampadakulkarni7650
    @sampadakulkarni7650 2 года назад +4

    My best movie

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 2 года назад +3

    Please Remake Old Classic Chitrapat.....1952.....GANGET GHODE NHALE.....

  • @anilgitte5735
    @anilgitte5735 9 месяцев назад +2

    2019 varshya madhe me majhya jiwanat settle honar hotho pan majhi aai ne madech vish kalwle gele Ani me tya madhe odat gelo mag Kay tyananter majhya jiwanat dukhacha okh suru zhala majhi Patni pahlyanda gharatun Mala n sanga Nipun geli tya nanter Kasa basa sansar ubha Kela pan parat 30th Jan 2023 la majhi Patni gharatun Nigun geli Ani majhya jiwanat aaj 10 mahine zhale aaj me Ani Patni ek Meka pasun ase dur zhalo ki Pake vairi aslya sarakhe jiwanat 2 mulana gheun andharat jiwan jagat ahe Tari majhi Ani mulachi kalaji nahi kunalch
    Aai papa , bayko , majhe sasu sasre , majha bhau kunich nit bolat nahi me atta tharwale ahe me Ani 2 mul best jiwan jagaycha kunacha hi Vichar karaycha.
    I am sad 😢😢😢😢2019 to 2023 majhe dukhi jiwan.

    • @user-pv1gi2yk3d
      @user-pv1gi2yk3d 4 месяца назад

      Hich paristiti aahe mazi pan timachya sarkhi baya apalyala ka samajate nahi

  • @prashantkarewar5523
    @prashantkarewar5523 Год назад +2

    मन हेलावून टाकणारा प्रसंग

  • @manojharde8268
    @manojharde8268 2 года назад +1

    speechless . KHUPPACH SUNDAR ...

  • @vidhyadessai9867
    @vidhyadessai9867 2 года назад +2

    Best movie

  • @user-vl2tm6kf5t
    @user-vl2tm6kf5t 9 месяцев назад

    Khup chan movies 👌👌

  • @amollabade4238
    @amollabade4238 Год назад

    लहानपणी जे चित्रपट पाहिले त्याचे अर्थ आज समजत आहेत...

  • @rupalipawar3342
    @rupalipawar3342 2 года назад +2

    खूप छान सिनेमा...

  • @sujatatatkar6303
    @sujatatatkar6303 2 года назад +5

    👌👌👍👍

  • @ranikarande6906
    @ranikarande6906 2 года назад +3

    Mala tar watal agadi mazich kahani suru ahe 😕😕😕 pan maza navra khup samjutdar ahe

  • @prajaktashelke7127
    @prajaktashelke7127 Год назад +1

    जुने ते सोने- संगीत,कथा

  • @yogeshteli4901
    @yogeshteli4901 2 года назад +36

    Lifetime achievement Award goes to this marathi movie

  • @vijaykumarfarad6688
    @vijaykumarfarad6688 Год назад +2

    My favorite movie

  • @PaTiLRajeRawindRa171
    @PaTiLRajeRawindRa171 2 года назад +1

    Nice zalak .

  • @poojaraut925
    @poojaraut925 2 года назад +5

    briliant movie but ending is very sad and critical this movie is real situation of society

  • @vinodjadhav6086
    @vinodjadhav6086 9 месяцев назад

    Maran Sundar Ahe

  • @meenakshisharma7022
    @meenakshisharma7022 Год назад +1

    I like Marathi movies 😀

  • @vishalnakhate535
    @vishalnakhate535 2 года назад +32

    Speechless

  • @sangeetaborhade2825
    @sangeetaborhade2825 2 года назад +3

    Mast film

  • @sharmilachourasia3526
    @sharmilachourasia3526 Год назад +1

    Beautiful picture 📷😍

  • @priyankakasture1057
    @priyankakasture1057 Год назад

    Superb

  • @rupalidanavale9404
    @rupalidanavale9404 Год назад

    Kito kiti synader diavs hote te
    Ekopa asayacha
    Kutumb hasat asayche
    Mst hote❤❤

  • @prafulshende8322
    @prafulshende8322 2 месяца назад

    नको मुलाचे लग्न करा... नको मुलीचे लग्न करा....

  • @saraswatidevadasan5864
    @saraswatidevadasan5864 2 года назад +4

    Excellent movie ❤️

  • @shabanashaikh4661
    @shabanashaikh4661 Год назад

    Very nice movie

  • @samirsutar9328
    @samirsutar9328 Год назад

    True story in life

  • @PaTiLRajeRawindRa171
    @PaTiLRajeRawindRa171 2 года назад +1

    Zalak nice .

  • @amolgawali7491
    @amolgawali7491 2 года назад +1

    Mazya Ayushtatala sarvottam movie...

  • @SavitaAllagi-sq6ue
    @SavitaAllagi-sq6ue Год назад

    My fevret movi

  • @Sai_nisal
    @Sai_nisal Год назад +4

    2023 madhe dekhil hich paristithi aahe🤬