एक साधा माणूस, सुख दुःख सामील होणारा, फार मेहनत केली, संघर्ष केला, पण त्यांची वरिष्ठांनी अजिबात किंमत केली नाही, दुसऱ्या वेळी आमदार झाले सत्तेत आले, त्यांना राज्य मंत्री पद देणे गरजेचे होते त्यांनी तेव्हाच पक्ष बदलला असता तर चित्र वेगळे असते अजून वेळ गेलेली नाही, साहेब आपल्या भविष्य साठी अनंत शुभकामना
जे बाहेरून जिल्ह्यात येऊन नकोत राजकारण केलं, नकोत बोलले, त्याचे परिणाम पराभवात झाले मातोश्री,आणि इतर फक्त प्रचाराला आले, कोकणच्या विकास साठी मदत केली नाही फक्त टोमणे मारणे हेच काम काही कोकण विकासाचे बोल नाही खासदार दहा वर्षे राहून मुंबई गोवा महामार्गा अर्धवट वैभव नाईक साहेब तुम्ही sachye कार्यकर्ते आहात, तुम्ही राजकारण करत नाही, तुम्हाला वरून अजिबात सहकार्य नाही तुमची समाजसेवा चालू ठेवा,
Kokan विकास वर न बोलता राणे साहेब यांच्यावर टीका, कोळी, अंधारे ताई, राऊत साहेब, उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे त्यांनी कोकणातील माणसाला समजले ह्यांना फक्त राणे साहेब यांचा द्वेष पसरवायचा आहे एक शब्द, पाणी रस्ता रोजगार निर्माण, आंबा काजू ratamba चारोळी प्रक्रिया उद्योग आणि हमीभाव, जंगली प्राणी आणि माकड शेती फळे बागायती नुकसान डॉक्टर सुविधा ctscan mri machine mashin तालुक्यात नाहीत ह्या बद्दल बोलायला हवे होते, हेच लोकांना नाही आवडले पैसे वाटले तर व्हिडिओ काढून तक्रार करा डायरेक्ट जनतेवर ब्लेम पैसे घेऊन मते दिली घेतलेही असतील पैसे मते मात्र विचार करून दिली, जिथे दंडवते साहेब, राणे साहेब, राऊत साहेब, सुधीर सावंत साहेब, प्रभू साहेब पडले नाईक साहेब तुम्हाला अजिबात दोष देत नाही, तुम्ही खरेच हाकेला धावणारे,तुमच्या तथा कथित नेते, स्वयंघोषित नेते ह्यांनीच तुमची वाट लावली कोणीही आला नसता तर चित्र वेगळे असते, लोकांनी त्याचा राग तुमच्यावर काढला माझे मत मी व्यक्त करतो गावी आल्यावर तुम्हाला भेटायचं आहे नाराज होऊ नये, पराजय जय हे चालूच राहणार, निवडणुका येताच राहणार, प्रत्येक पाच वर्षात चित्र वेगळे असेल मी लिहिलेल्या गोष्टी साठी प्रयत्न करत रहा ऐकते आणि तुमचे सैनिक
जय महाराष्ट्र वैभव भाऊ❤❤
जय महाराष्ट्र
Jay Maharashtra🚩 saheb
कुडाळ मधला मुस्लिम समाज ह्याचे खूप गुणगान गात होता.. पडला हे खूप छान झालं
कुडाळचा मुस्लिम वैभवको जितयेंगे बोलत होता.. ते घातक होतं.. उभाठा आता मुस्लिम पार्टी झालीय तेव्हा सावध
आम्ही सदैव आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या सोबत
हर मानायची नाही लढायच
एक साधा माणूस, सुख दुःख सामील होणारा, फार मेहनत केली, संघर्ष केला, पण त्यांची वरिष्ठांनी अजिबात किंमत केली नाही, दुसऱ्या वेळी आमदार झाले सत्तेत आले, त्यांना राज्य मंत्री पद देणे गरजेचे होते
त्यांनी तेव्हाच पक्ष बदलला असता तर चित्र वेगळे असते
अजून वेळ गेलेली नाही,
साहेब आपल्या भविष्य साठी अनंत शुभकामना
जे बाहेरून जिल्ह्यात येऊन नकोत राजकारण केलं, नकोत बोलले, त्याचे परिणाम पराभवात झाले
मातोश्री,आणि इतर फक्त प्रचाराला आले, कोकणच्या विकास साठी मदत केली नाही फक्त टोमणे मारणे हेच काम
काही कोकण विकासाचे बोल नाही खासदार दहा वर्षे राहून मुंबई गोवा महामार्गा अर्धवट
वैभव नाईक साहेब तुम्ही sachye कार्यकर्ते आहात, तुम्ही राजकारण करत नाही, तुम्हाला वरून अजिबात सहकार्य नाही
तुमची समाजसेवा चालू ठेवा,
Kokan विकास वर न बोलता राणे साहेब यांच्यावर टीका, कोळी, अंधारे ताई, राऊत साहेब, उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे त्यांनी कोकणातील माणसाला समजले ह्यांना फक्त राणे साहेब यांचा द्वेष पसरवायचा आहे
एक शब्द, पाणी रस्ता रोजगार निर्माण, आंबा काजू ratamba चारोळी प्रक्रिया उद्योग आणि हमीभाव, जंगली प्राणी आणि माकड शेती फळे बागायती नुकसान डॉक्टर सुविधा ctscan mri machine mashin तालुक्यात नाहीत
ह्या बद्दल बोलायला हवे होते,
हेच लोकांना नाही आवडले
पैसे वाटले तर व्हिडिओ काढून तक्रार करा
डायरेक्ट जनतेवर ब्लेम पैसे घेऊन मते दिली
घेतलेही असतील पैसे मते मात्र विचार करून दिली,
जिथे दंडवते साहेब, राणे साहेब, राऊत साहेब, सुधीर सावंत साहेब, प्रभू साहेब पडले
नाईक साहेब तुम्हाला अजिबात दोष देत नाही, तुम्ही खरेच हाकेला धावणारे,तुमच्या तथा कथित नेते, स्वयंघोषित नेते ह्यांनीच तुमची वाट लावली कोणीही आला नसता तर चित्र वेगळे असते, लोकांनी त्याचा राग तुमच्यावर काढला माझे मत मी व्यक्त करतो गावी आल्यावर तुम्हाला भेटायचं आहे
नाराज होऊ नये, पराजय जय हे चालूच राहणार, निवडणुका येताच राहणार, प्रत्येक पाच वर्षात चित्र वेगळे असेल मी लिहिलेल्या गोष्टी साठी प्रयत्न करत रहा ऐकते आणि तुमचे सैनिक
जनाब उद्धव साहेबांचे शिलेदार 🫢🫢😐😂
गेली 10 वर्ष तुम्ही आमदार म्हणून जी कामे केलीत ती कामे पाहून तुमचा कुडाळ मालवण मधील जनतेला खूप अभिमान आहे
जय महाराष्ट्र वैभव भाऊसाहेब
....... आणि म्हणूनच हा निकाल हेच सांगतो की भावनिक राजकारण जास्त दिवस चालत नाही......
Good leader
शिवसेनेचा वाघ EMV hag😢
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची कुडाळ मालवण तालुक्यातील जनतेला गरज होती. भावनिक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण मतदारांना हवे आहे.
10 varsh Aamdar houn pise vataychi vel ka aali
हरलात हों.कश्याला नाटकं करता.जनाब उध्दव ठाकरे व त्यांची कंपनी यांनी महविकासाआ आघाडी उद्ध्वस्त केली.
Avaj clear yet nahi
Ithe pan evm seting zaliye pendur mogarna lead Astana techniqual problem kasa yeto saheb
Saheb tumhi sindhudurgche vaibhav ahat susnskrut ani Salas vyktimatv ya matadarsanghane gamble ahe
सर तुम्ही नाही हरला तुम्हाला मुद्दामून खोटेपणा रचून हरवलं.लोक सत्य आणि प्रामाणिक pana हरला Ani खोटी आमिष ,ak khoti machine Ani खोटेपणा जिंकला
Hye UDDHAV Thakre che ISLAMIST Lok Aahe,Bar Zala hey harle
Jantechi kam kel aste tr jinkla asta
Tumhi harla nahi yani lokshahi chi chesta Keli evm ghotala
Accha EVM RUDALI
1000 vatle tari padla