शिंदेसेनेत प्रवेश करण्यासाठी भरत गोगावलेंचा फोन, Vaibhav Naik यांनी कार्यकर्त्यांसमोर सांगून टाकलं
HTML-код
- Опубликовано: 7 дек 2024
- #VaibhavNaik #BharatGogawale #NileshRane #Sindhudurg
विधानसभेतील पराभवानंतर वैभव नाईक हे कार्यकर्त्यांचे बैठक मिळावे घेत आहेत. याचवेळी वैभव नाईक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटातील प्रवेशासाठी भरत गोगावलेंनी फोन केला होता असं नाईक म्हणाले. शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी गोगावलेंनी ऑफर दिली असल्याचं ते म्हणाले. मी शिंदे गटात गेलो असतो तर निलेश राणेंचा प्रवेश झाला नसता असंही त्यांनी सांगितलं. मी निष्ठावंत असून तुमचा विश्वासघात करणार नाही असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन करतो तुम्ही उध्दव साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत अभिनंदन
Ghanta nishta 😂😂😂Uddhav ne Hindunchi nishta veshila tangli. N Sonia chi gulami patkarli😂😂😂ata khatam tata good bye gaya😂😂
Ata gujrat chi chatat ayet ki gaddar@@JustChillDhonduuu
वैभव तुम्ही एकनिष्ठ आहात. तुमचा अभिमान आहे.
दादा आपण शिवसैनिक आहात आणि ते पण निष्ठावंत हेच तुमच्या नावात पण आहे.... जय महाराष्ट्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक वैभवनाईक साहेब अभिमान आहे तुमचा
शिवसेनेचे वैभव 🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻
तुमचे विरोधव वास्तविक एकटे तुमच्या समोरही उभे रहायचा उंचीचेही नाहीत , तुमचा एक हात ही त्यांना भारी पडेल , तुम्ही आमदार काय भविष्यात मंत्रीही व्हावेत ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना
उध्दव ठाकरे साहेबांचे एकनिष्ठ शिवसैनिक
@@lihesantosh5426 उद्धव ने गद्दारी केली आणि त्याचे कार्यकर्ते निष्ठावान कसे
@@Massyfargusonगद्दारी फडणविसने केली. अजित पवार बरोबर अंधारातील शपथ विधी आठव.
@vikaskadam4820 उद्धव ने धोका दिला म्हणून तसं कराव लागले,आता 5 वर्ष गप पडायच जनतेने घरी बसवला आहे उद्ध्वस्त ला
@@Massyfarguson वर पासून खालपर्यंत खोटे बोलणारे, धोका तर अमित शहा आणि फडणवीसने दिला. मुनगंटीवारानी कबूल केलं की अडीच वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना द्यायला पाहिजे होतं. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर सर्वांना फसवता येते पण नियतीला नाही. नियती कधीच माफ करत नसते. खूप दिवस खोटं चालत नाही.
@vikaskadam4820 एवढा बोलतोय उद्धव तुझा बाप आहे का रे?? अरे पैसा छापणार तो त्याच्या पोरासाठी तु कशाला तोडून घेतो
Eknisht 🎉
उद्धव साहेबांचे एकनिष्ठ शिवसैनिक वैभव नाईक साहेब
निष्ठेला किंमत असते उद्याची पहाट आपली आहे साहेब
दादा तुमच्या निष्ठेला सलाम असेच एकनिष्ठ रहा ह्या पुढे असे अनेक गद्दार गोगावले सारखे तुम्हाला आमिष दाखवतील विचलीत करतील पण ठाम रहा उद्या चा दिवस तुमचाच असेल
एक निस्टा हिच शिवसेनेची वैभवता आहे .
निष्ठेचे फळ नक्की मिळेल वैभव जी.....
संघर्ष करत राहा
@@dnyaneshwarmauli999 उद्धव ने गद्दारी केली आणि तो काय निष्ठा हा शब्द समजणार
गद्दारीच्या दरबारात निस्ठा हरली साहेब!आपण खचून न जाता उद्धव साहेबाचे हात मजबूत करण्यासाठी काम करत रहा,शिवसेनाच्या निस्ठेचा इतिहास लिहला जाईल त्यावेळेस तुमच नाव पहिल्या पेज वर असेल नाईक साहेब🙏
वैभवजी प्रामाणिकपणा जपल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन ❤❤❤
Eknistha Vaibhav Naik.... ❤🎉
Kiti paksh firle ahet mahit ahet ka eknisht bolta tumhi te congress rashtrawadi natr shivsena yala eknisht nahi bolat.
Eknishta tyanchya bajula basle ahet te sanjay padte saheb ahet.
जय महाराष्ट्र जय शिवसेना
खरा मर्द कधी गद्दारी करत नाही 🚩🚩🇮🇳🇮🇳
निष्ठावंत शिवसैनिक वैभव नाईक
. 🚩❤
कुडाळ मध्ये लोकांनी गलत माणूस निवडून दिला.. वेभव नाईक माणूस भारी 🚩💯
आपला पराभव ई व्ही एम ने केलाय. जनतेच्या दृष्टिने आपण विजयी झाले आहात.
Ground ch ky zatta mahiti nhi online sainikanna😂 nilesh rane kamacha manus ahe mhanun nivdun aalay . Nusta bolbacchangiri nhi karat
आहे तिथे थांबा चांगलंच होईल जय महाराष्ट्र 🚩
तुम्ही निवडून आलाच आहे वैभव साहेब पण नालायक सत्ता धाऱ्याने EVM ला हाताशी धरून तुमचाच काय आख्या महाराष्ट्राचा घात केला आहे
पण हे दिवस ही जातील
खूपच मोठ्या मनाचा माणूस , वैभव जी खूप खूप मनापासून मनाचा मुजरा , ते निवडून कसे आले पैश्याच्या v evm च्या जोरावर . दिवस नक्की पालटणार तुम्ही पुन्हा सत्तेत येणार खूप खूप शभेच्छा
Only uddhav saheb thackrey 🚩
फक्त उद्धव ठाकरे साहेबांना पाठबळ जय महाराष्ट्र
एट निस्टवैभवनाईकन साहेब
निषठावंत वैभव नाईक जी तुम्हाला लाख लाख धन्यवाद .
वैभव दादा तूला मी एक शिवसैनिक म्हणून मोठा आणि मानाचा जय महाराष्ट्र 🔥🙏🏻
मर्द शिवसैनिक स्वाभिमानी वैभवजी अभिनंदन.
यालाच म्हणतात खरा कडवट शिवसैनिक.
जय महाराष्ट्र वैभव दादा तुम्हाला मानाचा मुजरा
🚩🔥🚩🔥
Very good
Saheb tumhala salam
🎉🎉🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
निष्ठावंत आहात साहेब
निष्ठावंत शिवसैनिक ❤❤
वैभव नाईक मला माहित आहे तुम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्या जवळचे आहेत पण तुम्ही एकनिष्ठ राहिले त्यामुळे हा पराभव 😢 आता दुसरा विचार करा हिंदुत्ववादी विचारांचा ❤🎉
Supar.
Uddhav thackeray 💯 🙏
❤
❤❤
वैभव नाईक❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👍
Superb
५ वर्ष लढा सुरू ठेवा पुढील विजय तुमचाच आहे
ठाकरेंचे वैभव🎉🎉🎉🎉नाईक
कडवट शिव सैनिक नाईक साहेब
कोकणीमाणसाखरेसोडूनहजारसाठी
विकलात
दादा, तुम्हीच जिंकला होता. मशीन झोल दुसरे काही नाही.
विधानपरिषद नाही मिळणार
पण यापुढेही कोकणी माणूस पैसे घेऊनच मतदान करणार आहे का?....... का एकानीष्टतेसाठी आपण आशावादी असायला हवं?😊
पत्रकार शिंदे गट,,अजित पवार गट असे का म्हणतात समजत नाही,,निवडणूक आयोग कडे असे कोणते नाव नाही,,,किती विचीत्रपणा,,,
🚩👍
स्वतः चे महत्व सिद्ध करण्यासाठी असे वक्तव्य केलेले वाटते.
Atta sagali satta rane chya hatat ahe baghu kiti vikas gotoy sindhudurg cha
Gogavle gruhmantri ppalakmantri aani tyasathi cabinet mntri hovu dya agodr
Kon je udhav saheb balasahen barobar ekanisht rahile nahi kay bolta jara vichar kara😅
Te asech bolale astil. Tumhala ghenar pan nahit,kesarkar saheb tikde ahet tyamule tumhla tikde ghenar nahit.
Nish tha vntt...1 vidhwa dusress mhnte...mj saree ho
Jayach hot. Udhav ni pan bjp ch ekaych hot jaudena kay gujrat la jatay tar Jantela te aavadtay mag tumi kashala satte pasun dur rahaych mi gulami patkrayla sangtoy pan jar yevdi janta vikli jatey tar kashala tumi ladtay Maharashtra sathi kadu aahe pan satya aahe chuki baddal mafi magto
उगाच काहीतरी त्यानं गरज नाही चाळीस घेऊन गेला 57घेऊन आला आहात कुठे
उद्धव ने बाप विकला सत्तेसाठी, कांग्रेस बरोबर गेला आणि हे निष्ठेच्या गोष्टी करतात 😂😂😂😂
आरे तुम्ही गद्दार संपत्ती वाचवण्या साठी बीजेपी च्या पायाखाली गेले 😄😄
तुम्हाला यांच्या बद्दल काय माहिती आहे .
तू तुझी आई विक
@sachinteli9492 तुला काय झाट कळत , त्याचा बाप भडव्यांनी चोरला आहे. गुजरात्यांची चाटूगिरी कारण्यासाठी
बाप विकला नाही तो चोरला. शिंदेचा बाप काही कामाचा नाही म्हणून चोरी.
नाईक साहेब 🐓निष्ठावान नाही, त्यानं देवाभाऊला फसवलं, तू काय निष्ठा दाखवतो?😊😊😊
वैभव तुजी लायकी नाही भरत शेट गोगावले बोलन्या ची तु उध्वस्त वाकरे गाजर चाटत बस 😂😂😂😂
❤
❤
❤