घोडेगाव बाजारातील टॉप HF ब्रीडच्या कालवडी फक्त अनिलशेठ वैरागर यांच्याकडेच मिळतील.
HTML-код
- Опубликовано: 2 фев 2023
- प्युअर HF टॉप क्वालिटीच्या तीन चार महीन्याच्या गाभण व लागवडीच्या मापच्या लगेच हिटवर असलेल्या आदत दोन दात कालवडी मिळतील.
संपर्क:-अनिलशेठ वैरागर.मो.9604914182.
आकाशशेठ वैरागर.मो.9075584565.
दत्तराज पाठे.मो.8698101936.
प्रशांतशेठ वैरागर.मो.8856882301.
मु.पोस्ट.घोडेगाव.ता.नेवासा.जि.अहमदनगर - Животные
एकच नंबर गाई
😮❤🎉🎉🎉
Tumche khup video pahle ❤ khup changli kalvd aste
Thank you so much Dada 🙏❣️
एक नंबर अनिल भाऊ
खरचं वाघिनीच
Nice No 1
सर आम्हाला तुमच्याकडून दोन कालवडी घ्यायची आहे
Khup chan vedio dada, mstch 👍
नादच खुळा 🐄👌
Super bhau
पाटील कालवडी लय भारी आहे.. पण 3 ते 4 महिने गाभण 2 कालवडी घेयच्या आहे तर रेट सांगू शकाल का आपण भाऊ.... 🙏
2 kalwadinche 2लाख
1 no. Dada
लागवड योग्य 2 एचडी कॉलिटी च्या कालवडी किती पर्यंत मिळेल
दादा दोन कालोडी पाहिजेत
Super
टॉप कॉलीटी hf चार चार महिन्याच्या गाभण ४ कालवडी घ्यायच्या आहेत कधी पर्यंत मिळेल
भारी आहे भाऊ
Dada me wardhevarun ahe mla lahan kavadi ghyachya ahe fakt tumchya kadun ❤
Ok Dada ya kadhi pn.🙏❣️
Nice
👌👌
Kdkkkk❤
👌👌👌✌️
काय किंमत होईल
तुमच्या कडून ४-५ कालवडी घेणार आहे मी घोडेगाव बाजारात आल्यावर तुमच्या दावनीवर डायरेक्ट येणार
Ok Dada🙏🏻❣️
3 महिने गाबण कालवड किती ला भेटतील
Raam Raam
कमी रेट च्या कालवडी वर विडीयो बनवा शेठ
बारामती बाजारात येतात का
Dudhace ret 2 rupye ne vadle gayi ce ret 20 hajara ni vadvale
नादाच केलाय
Bro English price 🙂🖐️ please
40-45 k and small 15-20 k
Brand 🔥🔥🔥
Thank you so much Dada🙏🏻❣️
10 heifer milgi kya
शेठ मला लहान तीन कालवडी पाहिजे आहेत, मिळतील का
हो भेटतील
1 nbr
मनापासून धन्यवाद दादा 🙏🏻❣️
,,किति लिट वाली आहे त
❤️❤️🔥🔥
मनापासून धन्यवाद दादा 🙏🏻❣️
@@anilvairagar7040 ghodegavadhe कोणत्या वारी बाजार असतो
Address Kay ahe
३ महीने गाभन कलवड किती ला मिळेल
भाऊ मला चार कालवडी पाहिजे आहेत 15 पर्यंत
मोडंनिबच्या बाजार मध्ये येता का अनिलशेठ
नाही दादा
भाऊ तारीख टाखजा म्हणजे video कही चा आहे मेळ लागतो ,
आमच्यागोठ्यावर व बाजारात कधी पण या तुम्हाला कालवडी मिळतील.
किमत सागत जा
5वासरे 3महीनेचे लागनचे लागते काय किमत आहे❤❤❤❤
Prise
Anil shet call receive krt ja rav
आनिल भाऊ मणजे विषय नाही
शनिवारी असतो का बाजार
लाल जर्सी कालवड मिळतील का
शुक्रवार
दुध देण्याची कॅपिसिठी किती आहे साहेब यांची
25 ते 30 +
दोन चार महीन्यानी हीट वर येणारी कालवड केवढ्यापर्यंत भेटल
घोडेगाव कोणत्या तालुक्यात आहे
अहमदनगर जिल्हा नेवासा तालुका
नेवासा